Тёмный

राधानगरीतील या गावात राहतंय एकच कुटुंब 

Подписаться
Просмотров 3,2 млн
% 25 043

#TarunBharat #radhanagri #jungle #onehouse #family #tiger #gava
Music In Video :
Sad Background Music by Infraction
Link- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--wo-4SS2SzI.html
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat.com
Facebook : tarunbharatnewsofficial
Instagram : tarunbharat_official
Twitter : tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News

Опубликовано:

 

24 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,5 тыс.   
@sagarmonde21294
@sagarmonde21294 Год назад
कलेक्टर सगळे कोल्हापूर चे आमदार खासदार यांना भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐💐💐
@damdewraut812
@damdewraut812 Год назад
बातमी दाखविल्याने काही होत नाहीत काही कार्य करून दाखवा
@Vijay.shinde_
@Vijay.shinde_ Год назад
हारामी शासन
@santoshshep3566
@santoshshep3566 Год назад
किती छळताल गरिबांना आणि कुठं फेड ताल हे पाप....
@World_kind_people_club
@World_kind_people_club Год назад
RIP collector RIP CMO RIP MLA RIP MP
@suryabhanhussekar6052
@suryabhanhussekar6052 Год назад
सर्वात भष्टाचारी 90.टक्के सरकारी अधिकारी कर्मचारी हे आहेत हरामखोर साले गरीबांना लुबाडून लुटून गरीबांचे लचके तोडून काढत आहेत शासनाच्या पगारीवर यांचे पोट भरत नाही पगारी पेक्षा दहा पटीने गरीबांकडून हे पैसे वसूल करतात
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 Год назад
नालायक राजकारणी लोकांनी देशाची वाट लावली आहे.पण या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला पाहिजे.
@akshaygaikwad9808
@akshaygaikwad9808 Год назад
कोल्हापूरचे सगळे आजी माजी आमदार खासदार.. आणि कलेक्टर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 11 месяцев назад
😂😂😂😂😂
@bhaiyoutuber8330
@bhaiyoutuber8330 11 месяцев назад
🤔ye kidharse anlaa ??
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 11 месяцев назад
BEAUTIFUL SAID.
@unk_striker
@unk_striker 9 месяцев назад
कृपया लक्ष केंद्रित करा. नागपूर जिल्हा तिल भिवापूर तालुक्यात माझे गाव जांभुर्डा हा जंगलात असून गोसेखुर्द प्रकल्प परिसरात येतो तरिपण सर कार ने भ्रष्टाचार केल. माझे गाव चार घरा ची वस्ती आहे . मात्र माझ्या गाव चा बाजू चे सर्व गाव पुनर्वसन झाले. क्रुपया मदत करा
@AbJadhav-im4hk
@AbJadhav-im4hk 8 месяцев назад
भावपूर्ण नाही लवड्या लोकांना चोपली पाहिजे त्यांना जास्त माज आला आहे
@haribhaudagadegoatfarmpimp3122
@haribhaudagadegoatfarmpimp3122 2 месяца назад
हृदय भरून आलं बाळू मामा त्या माऊलीच्या पाठी उभा रहा 🙏🙏🙏🙏🙏
@nikaljenayan
@nikaljenayan Год назад
आई चे अश्रु पाहून ह्रदयात कालवले 😢😢
@one_pro_indian
@one_pro_indian Год назад
भ्रष्ट मुंगट्टीवर वन मंत्री..😡 नीच bjp
@serieltopics595
@serieltopics595 Год назад
आई तुझे अश्रू खूप काही सांगतात आई तुला परमेश्वर शक्ती देवो🕉️gbu शासन जरा स्वतःच्या फायद्यासाठी बघणं सोडा जरा गरिबाकडे लक्ष ध्या🙏🏻
@rahulawashank2042
@rahulawashank2042 Год назад
Proud to be India ....🙏🙏🙏✨✨✨✨.....kut tari fedatil....he sarkar...and kolaphur... government.... 😭😭.....narkat pan jaga nahi milanar hya sarkar ani kolaphur... government..la....laj watu dya.....te pan manus aahet......shem on... 😭😭😭....
@DhanashriR
@DhanashriR Год назад
😢😢😢
@madhurisawant4756
@madhurisawant4756 Год назад
😢😢😢😢😢😢
@nikhilkalbhor9707
@nikhilkalbhor9707 Год назад
याला खरी प्रत्रकारिता म्हणतात.....या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळाला पाहिजे.... या आईची आर्त हाक आतातरी ऐकावी
@ashokghode8496
@ashokghode8496 Год назад
जय बाळू मामा देवा कुटुंबातील लोकांची रक्षा करा त्या अधिकाऱ्यांना धडा शिकवुन या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा जय बाळू मामा
@shrikantsolunke
@shrikantsolunke Год назад
दोन्ही डॉक्टर ह्यांचे आभार.. 🙏 पण बाळ गेलं हे दुःख मोठंच 😢
@shitalgaikwad178
@shitalgaikwad178 Год назад
त्या काळी शाहू महाराज असताना देखील येवढे वाईट दिवस लोकांना आले नसतील खुप वाईट वाटते बघुन 😓😒😔
@sushant_mote
@sushant_mote Год назад
Maharaj astana vait divas navtech
@Navarimilehitlerla
@Navarimilehitlerla 2 месяца назад
त्यांनी पूर्ण समाजाचा विचार केला होता.... आताचे नेते पैश्याचा विचार करतात
@sandeepkamble2977
@sandeepkamble2977 Год назад
जागेवर जाऊन त्या कुटुंबातील लोकांना आधार दिला व किती त्रास सहन करावा लागतो हे दाखवून दिले बद्दल तरुण भारत चे खूप आभार
@BhushanPatil-ed7ok
@BhushanPatil-ed7ok Год назад
राधानगरीचे आमदार, कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली... 💐
@unk_striker
@unk_striker 9 месяцев назад
कृपया लक्ष केंद्रित करा. नागपूर जिल्हा तिल भिवापूर तालुक्यात माझे गाव जांभुर्डा हा जंगलात असून गोसेखुर्द प्रकल्प परिसरात येतो तरिपण सर कार ने भ्रष्टाचार केल. माझे गाव चार घरा ची वस्ती आहे . मात्र माझ्या गाव चा बाजू चे सर्व गाव पुनर्वसन झाले. क्रुपया मदत करा
@yogiss1308
@yogiss1308 Год назад
किती निष्टुर आहेत हे अधिकारी लोक, लाज वाटुद्या गरीबाचा अंत कधी पर्यंत बघणार 😢
@poojadarade1377
@poojadarade1377 Год назад
"10 मी पाखरू उडून जात तसा मुलगा गेला"😭😭😭 काळजाला लागले शब्द😢
@user-mb7mq4cr6v
@user-mb7mq4cr6v Год назад
🙏🙏🙏🙏😓😓😓
@amolnavale3891
@amolnavale3891 Год назад
😢
@anandchougule5318
@anandchougule5318 Год назад
🙏🙏
@vaibhavkank7487
@vaibhavkank7487 Год назад
काळजी फटल्यासारख झाल शब्द एकूण
@qayyumdeshmukh
@qayyumdeshmukh Год назад
😢😢
@audiroger1423
@audiroger1423 Год назад
कृपया शासनाने लक्ष देऊन या कुटुंबाला मदत करावी
@pradeepgholap7616
@pradeepgholap7616 Год назад
लहान बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली कशी द्यायची हे आमच्या डोळ्यांमध्ये. आणि तोंडामध्ये. शब्द देखील उमटत नाहीत... बाळा तुला भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭🕯️🕯️🙏💐
@bhaiyoutuber8330
@bhaiyoutuber8330 11 месяцев назад
😢🙏🥺
@blackblack1553
@blackblack1553 2 месяца назад
न्याय?
@sanjaymalame2418
@sanjaymalame2418 Год назад
लाज वाटली पाहिजे महाराष्ट्र सरकार ला आणि खास करून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांना
@suryakantmudholkar9985
@suryakantmudholkar9985 Год назад
,अधिकऱ्यांना स्वतः ची संपत्ती वाढविण्याची चिंता असते तर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ कुठून देणार,, सरकारी नोकरांना पेन्शन,पी.पी.एफ.इतर सवलती,नोकरीची सुरक्षा काढली पाहिजे.
@amollambe704
@amollambe704 Год назад
Yes you are right
@rajhanslokare8149
@rajhanslokare8149 Год назад
बरोबर
@sugandhakamble8178
@sugandhakamble8178 Год назад
Barobar Dada
@dipendrakhambal6699
@dipendrakhambal6699 Год назад
Sarkari adhikari marayla havet chor sale
@selandersojwal6798
@selandersojwal6798 Год назад
जे शासकीय अधिकारी यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, अशा लोकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे
@alpanadeshmukhpatil2846
@alpanadeshmukhpatil2846 Год назад
अगदी बरोबर आहे
@jyotigujar4763
@jyotigujar4763 Год назад
He mindhe sarkar aahe Kahi upayogi nàhi 🤩🤩🤩
@sandeepkamble2977
@sandeepkamble2977 Год назад
अगदी बरोबर
@ranipawar8553
@ranipawar8553 Год назад
हो कारवाई झाली पाहिजे
@chhaya5389
@chhaya5389 Год назад
@@jyotigujar4763 13 varsha paasun jevdhe sarkar hote tyanchi kahich jababdari nahi ka
@sandeepchougale9685
@sandeepchougale9685 10 месяцев назад
Speechless 😢😢😢भ्रष्ट अधिकारी आणि निष्क्रीय नेत्यांमुळे कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात एका कुटुंबावर हि वेळ आली आहे.
@nileshjadhav135
@nileshjadhav135 Год назад
है परमेश्वर ह्या कुटुंबाचि कळजी घे 😢😢😢😢
@nileshmalusare7006
@nileshmalusare7006 Год назад
किती दुःख,वेदना झाल्या असतील त्या माऊली ला आणि त्या बापाला डोळ्यासमोर पोटच्या लेकराचे प्राण जातांना..खरंच कल्पना करवत नाही.😥😭
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
😢
@suhasnarake6893
@suhasnarake6893 Месяц назад
😢
@santoshchavan7597
@santoshchavan7597 Год назад
छत्रपती श्री संभाजीराजे महाराजांनी या प्रकरणी लक्ष घालून या गरीबांना मदत मिळवून द्यावी
@sagarmaske5973
@sagarmaske5973 2 месяца назад
koni laksh det nahi . 1rs pan sodat nahit he so called raje lok . gele te shahu maharajanche divas .
@mayurdefence8752
@mayurdefence8752 Год назад
माझ्या कोल्हापूर जिल्हातल्या सर्व आमदार,खासदार ,युवा नेते ,मंडळे व सर्व सरकारी विभाग या सर्वांना एक विनंती आहे आम्ही देशाच्या संरक्षणासाठी दिवस रात्र सीमेवर उभे आहे पण माझ्या देशामध्ये असे काही दृश्य बघून माझे मन दुःखी होतं तुम्हा सर्वांना विनंती आहे की या कुटुंबीयांना न्याय द्या त्याना मदत करा. तरुण भारत टीम आभार 🙏🏻जय हिन्द 🫡
@yogeshdhangar7126
@yogeshdhangar7126 Год назад
छोट्याला भावपूर्ण श्रद्धांजली तरुण भारत ने परिस्थिती समोर आणल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार
@VijayPatil-dd4kd
@VijayPatil-dd4kd Год назад
😢😢😢😢😢😢पैसे वाल्यनों जरा दया दाखवा । शिंदे साहेब मदत करा यांना आयुष्य भर मतदान करु तूम्हाला
@rajendrawaradkar2287
@rajendrawaradkar2287 Год назад
Ksle saheb....
@yuvarajmalache7289
@yuvarajmalache7289 Год назад
शिदे..साहेबना.विनती.कारिईची.ता.की.साहेब.काही.तरी😭😭.मराग.काड😭ना.साहेब.गारीब.लोकाना.साठी😭😭 काम.पण.नाही.साहेब.वानचित.आहे.शि़दे.साहेब.तो.लोक...🙏🏿.🙏🏿
@anandakarade6948
@anandakarade6948 Год назад
गरीब कुटुंबाची सद्यस्थिती मांडल्याबद्दल तरुण भारत मीडिया चे अभिनंदन
@Madanphadatare455
@Madanphadatare455 11 месяцев назад
आईची वेदना बघून डोळ्यात पाणी आलं😢😢
@panditghuge303
@panditghuge303 2 месяца назад
या विडिओ च फायदा झाला या कुटुंबाला न्याय मिळाला. Thank you चॅनल ला
@shradhachari319
@shradhachari319 Месяц назад
Ata kuthe rahtat hi loka
@ganeshwaghmare8240
@ganeshwaghmare8240 Год назад
कलेक्टर साहेबा पुढे आंदोलन करा त्याच्याशिवाय न्याय भेटणार नाही प्रशासनाला जाग करा
@poojagangurde1218
@poojagangurde1218 Год назад
लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे 🙏🙏🙏
@sangrampatil936
@sangrampatil936 9 месяцев назад
Ho na
@tushartathe5190
@tushartathe5190 9 месяцев назад
तरुण भारत अशा ठिकाणी जाऊन तुम्ही त्याच्या भावना लोकांना पर्यंत पोहचवल्या त्याबद्दल आपले आभार... माऊली ची व्यथा समजून घ्या आणि लवकरात लवकर मदत करा
@kashinathyelonde-od6mf
@kashinathyelonde-od6mf 11 месяцев назад
तरुण भारत चे मनःपूर्वक आभार.छोट्या ला भाव पूर्ण श्रद्धांजली. या सर्व घटनेला शासन जबाबदार आहे.
@pavankamble7999
@pavankamble7999 Год назад
त्या माऊलीचे शब्द काळजाला घरे पाडून गेले,"10 मिनिटात पाखरासारखं माझं बाळ उडून गेलं"😭😭😭😭😭
@suhasinikamble3814
@suhasinikamble3814 Год назад
तरूण भारतच्या पत्रकारांनी धाडसाने बातमी कव्हर केली . या पत्रकारांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. पत्रकारांचे अभिनंदन.
@archanakhamat5412
@archanakhamat5412 Год назад
बिचारी आई व असाहाय्य बाबा, लवकरच कांबळे कुटूंबास न्याय मिळो 🙏
@maheshmahekar6344
@maheshmahekar6344 10 месяцев назад
तरूण भारत चे मनःपूर्वक आभार. सलाम तुमच्या या कार्याला 🙏🙏🙏
@manikpatil5118
@manikpatil5118 Год назад
तुम्हाला नक्कीच आशीर्वाद मिळतील त्या कुटुंबाकडून
@durgeshkonge5841
@durgeshkonge5841 Год назад
💯
@varshakalekar2054
@varshakalekar2054 Год назад
हयात सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली..... ज्या लोकांना जीवन लोकांची त्याच्या दुःखाची जाणीव नाही त्या महाराष्ट्र शासनाला श्रद्धांजली वाहिली पाहिजे....
@abm0781
@abm0781 Год назад
मा.राज ठाकरे साहेबांनी मिळवून दिला न्याय, एजिवडे येथील पुनर्वसनाचा प्रश्न तीन दिवसात मार्गी लावल्याबद्दल कुटुंबियांनी मानले जाहिर आभार! ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9CW3-fEOoQI.html
@unk_striker
@unk_striker 9 месяцев назад
कृपया लक्ष केंद्रित करा. नागपूर जिल्हा तिल भिवापूर तालुक्यात माझे गाव जांभुर्डा हा जंगलात असून गोसेखुर्द प्रकल्प परिसरात येतो तरिपण सर कार ने भ्रष्टाचार केल. माझे गाव चार घरा ची वस्ती आहे . मात्र माझ्या गाव चा बाजू चे सर्व गाव पुनर्वसन झाले. क्रुपया मदत करा
@nirmalagodse1297
@nirmalagodse1297 Год назад
राधानगरींतील हे कुटुंब किती भयानक पद्धतीने अआपले जीवन जगत आहे. हे वाचून अंगावर काटा येतो.... हीच कांआपल्या देशाची प्रगती?...❤
@santoshwagh9195
@santoshwagh9195 Год назад
हेराम
@akshayparab1301
@akshayparab1301 Год назад
🫡Hat's Off Kalyani Aamnagi Madam and Team..We really Appreciated your work👏
@vasantdevadiga9461
@vasantdevadiga9461 Год назад
आवाज उठवला बद्दल तरुण भारत ला सलाम या जिल्ह्यात कसले कसले भ्रष्ट अधिकारीआहेत यांचे निवेदन ऐकून मन सुन्न झाले आहे कशी कशी माणसे या जगात जन्माला आलेली आहेत याचा जिल्हाधिकारी यांनी त्वरित विचार करून योग्य तोडगा काढून न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती
@pracheelandekapse1729
@pracheelandekapse1729 Год назад
कल्याणी ! तुमच्या टीमने अश्या ठिकाणी जाऊन ह्या कुटुंबाची अवस्था जगासमोर आणली त्याबद्दल सर्वात आधी तुम्हा सर्वांचे अभिनंदन! ह्या कुटुबाला लवकरात लवकर मदत मिळायला हवी. लोकांनी सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त share करावा.राधानगरी नाव वाचलं आणि शाहू महाराजांची आठवण झाली.
@pravinnarkar145
@pravinnarkar145 Год назад
Khup mast bollas 👍 👍👌👌
@satishdeokar9263
@satishdeokar9263 Год назад
त्या ना न्याय मिळवून द्यावा 😢😢
@abm0781
@abm0781 Год назад
मा.राज ठाकरे साहेबांनी मिळवून दिला न्याय, एजिवडे येथील पुनर्वसनाचा प्रश्न तीन दिवसात मार्गी लावल्याबद्दल कुटुंबियांनी मानले जाहिर आभार! ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9CW3-fEOoQI.html
@PUJAKAMDI-eo2jh
@PUJAKAMDI-eo2jh Год назад
देवा अशी परिस्थिती कोणावरही येऊ देऊ नको🙏🙏तरुण भारत च्या कार्याला सलाम....अशाच गर्जुंची दखल घेतली गेली पाहिजे....
@sakharamvardekar391
@sakharamvardekar391 10 месяцев назад
तरुण भारत चे खूप आभार...असच शोध घ्या..तरच सरकार ला जाग येईल...
@ganeshedits1386
@ganeshedits1386 Год назад
अत्यंत दुर्दैव घटना आहे ...प्रशासनाने लवकर दखल घेतली पाहिजे...😢
@MDS-in8ud
@MDS-in8ud Год назад
सलाम पत्रकारीतेला !!!!! रोजच्या खोके चोरांच्या आणि अच्छे दिन वाल्यांच्या बातम्या देण्यापेक्षा हे काम महत्वाचे.
@gautamgaikwad8933
@gautamgaikwad8933 Год назад
Evm hatav desh or Savidhan bachav
@rajendrabawa660
@rajendrabawa660 Год назад
🤡
@shrisagare8771
@shrisagare8771 11 месяцев назад
🙏💐तरुण भारत टीमचे आभार. व मा. जिल्हाधिकाऱ्यांकडून कांबळे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात यावात ही नम्र विनंती.🙏💐
@FAB_ANSH-1M
@FAB_ANSH-1M 11 месяцев назад
सर्वप्रथम तरुण भारत या मीडिया टीमचे स्वागत की ज्यांनी अशा कुटुंबाची परिस्थिती जगासमोर आणली. आणि तेथील जे पुनर्वसन अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी या कुटुंबाचे दखल घेऊन यांना न्याय द्यावा ही विनंती.
@pradippatil1546
@pradippatil1546 Год назад
तरूण भारत तुमचॅ कार्याला आमचा सलाम....
@pranilbhalerao2447
@pranilbhalerao2447 Год назад
छान पत्रकारिता , या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे
@ashishbankar2655
@ashishbankar2655 Год назад
Great work Kalani Tai & Tarun Bharat 👏
@umeshpatode3558
@umeshpatode3558 Год назад
त्या सर्व अधिकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@premakolekar3016
@premakolekar3016 Год назад
तरुण भारत चे मनःपूर्वक आभार...We all want justice for them.🙏
@komalyeul4704
@komalyeul4704 Год назад
A❤
@sheilafernandesfernandes2004
@sheilafernandesfernandes2004 11 месяцев назад
Karch give them justice.
@justnabhasworld
@justnabhasworld 10 месяцев назад
खरंच यांच्यासाठी काहीतरी मदत पोचली पाहिजे.....
@justnabhasworld
@justnabhasworld 10 месяцев назад
Me kahi divsan purvi ek video pahila tyat Dakhvlya pramane Tyanna Madat pohochli aahe.
@unk_striker
@unk_striker 9 месяцев назад
कृपया लक्ष केंद्रित करा. नागपूर जिल्हा तिल भिवापूर तालुक्यात माझे गाव जांभुर्डा हा जंगलात असून गोसेखुर्द प्रकल्प परिसरात येतो तरिपण सर कार ने भ्रष्टाचार केल. माझे गाव चार घरा ची वस्ती आहे . मात्र माझ्या गाव चा बाजू चे सर्व गाव पुनर्वसन झाले. क्रुपया मदत करा
@vidhipatil2822
@vidhipatil2822 Год назад
कोन कोणाच नाही आताच्या जगात आई रडु नका 🙏 देवा परमेश्वरा
@HM-gb8mf
@HM-gb8mf Год назад
Taai Nahi aata apanch ek mekanan madat kely shivy yancha maaz kami nahi honar 🙏
@Sandip8522k
@Sandip8522k Год назад
तरूण भारतचे मनापासुन आभार🙏🙏
@ashapawar5691
@ashapawar5691 11 месяцев назад
तरूण भारत चे अभिनंदन या लोकांचे दुःख सर्वाना दाखवले.सर्व भ्रष्ट राजकारणी,अधिकारी अतिशय नालायक आहेत हे त्यानी दाखवले. त्याच्या स्वतःवर असा प्रसंग आला म्हणजे कळेल त्यांना आईचं दुःख काय आहे हे.
@anantshelke9719
@anantshelke9719 Год назад
अन्याय करणार्याना हे भोग कधी ना कधी भोगावेच लागतील, दादा तुझ्या दु:खात मी व माझे कुटुंब आपल्या दुःखात सहभागी आहोत. छोट्यास भावपूर्ण श्रद्धांजली.
@pratibhatayade2561
@pratibhatayade2561 2 месяца назад
Are yaar आज च्या या tathakathit पुढाऱ्यांच्या तोंडाला काळे फासा षंढ पुढारी
@rajeshreekamble2732
@rajeshreekamble2732 Год назад
तरूण भारत च्या सर्व टीमचे मनापासून आभार तेथे जाऊन सत्य परिस्थिती सर्वा समोर आणली धन्यवाद
@vandanaj1404
@vandanaj1404 Год назад
🙏😭
@rajkumarmashal4741
@rajkumarmashal4741 23 дня назад
या भाऊ ची व्यथा एकुण वाटत जय महाराष्ट्र म्हणायची लाज वाटते. राजे छत्रपती असते तर लगेच न्या दिला असता. आत्ताचे राजे फक्त प्रसिद्धी साठी .
@sunilwatarkar3721
@sunilwatarkar3721 2 месяца назад
अत्यंत वाईट वाटले... 😢😢😢
@sureshsonawane9363
@sureshsonawane9363 Год назад
तरुण भारत सलाम तुम्हाला 🙏
@adityap4312
@adityap4312 Год назад
RSS cha paper aahe ha....salam krtaay vichar kara parat..
@sunitachavan8336
@sunitachavan8336 11 месяцев назад
Rss ki baramati cha
@amarbirajdar.4334
@amarbirajdar.4334 9 месяцев назад
@@adityap4312 mg ky zal
@unk_striker
@unk_striker 9 месяцев назад
कृपया लक्ष केंद्रित करा. नागपूर जिल्हा तिल भिवापूर तालुक्यात माझे गाव जांभुर्डा हा जंगलात असून गोसेखुर्द प्रकल्प परिसरात येतो तरिपण सर कार ने भ्रष्टाचार केल. माझे गाव चार घरा ची वस्ती आहे . मात्र माझ्या गाव चा बाजू चे सर्व गाव पुनर्वसन झाले. क्रुपया मदत करा
@vijaynr65
@vijaynr65 Год назад
अगर माणुसकी शिल्लक असेल आपल्या महाराजांच्या राज्यात तर महाराष्ट्र सरकारने तातडीने या कुटुंबाला मदत करावी ही छोटीशी विनंती . जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@mahadevbhosale3630
@mahadevbhosale3630 Год назад
ह्या एकुलत्या एक गरीब कुटुंबात पुनर्वसन झालेच पाहिजे सध्या महाराष्ट्रात लोकशाही नसून हुकूमशाही चाललेली आहे
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Год назад
हृदयद्रावक,thanks Tarun Bharat 👏👏👏👏👏
@shitalsrecipe9262
@shitalsrecipe9262 Год назад
इतकी वाईट परिस्थिती पाहिली की कळते आपण खुप चांगल्या परिस्थितीत राहतो .हया आईला बघुन खुप वाईट वाटले.खरच यांना न्याय मिळाला पाहिजे.
@pulsar2331
@pulsar2331 Год назад
सलाम तरुण भारत, आता इथपर्यंत आलाय, तर मुद्दा तुम्हीच उचलून धरा, तुमच्या प्रयत्तानेन च हे शक्य होईल, 🥺
@arpanaghatage6003
@arpanaghatage6003 Год назад
तरुण भारत चे मनापासुन आभार या कुटुंबावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली
@sdjadhav7171
@sdjadhav7171 Год назад
खूप वेदनादायक.. कोणाच्याही नशिबी अस दुःख येऊ नये 🙏🙏💐
@meghapatole3945
@meghapatole3945 Год назад
या कुटुंबाला लवकरात लवकर योग्य तो न्याय मिळावा त्यांचा अंत पाहू नका 😢
@ranipawar8553
@ranipawar8553 Год назад
कृपया शासनाने यांची दखल घ्यावी 🙏🙏
@kondibamargale4560
@kondibamargale4560 Год назад
खूप वाईट गोष्ट.भावपूर्ण श्रद्धांजली.
@ravindraahire9
@ravindraahire9 10 месяцев назад
तरुण भारत खूप चांगल काम केले तुम्ही . या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
@darshanakaur5919
@darshanakaur5919 Год назад
अतिशय हृदय द्रावक परिस्थिति आहे 😔
@pravinkamble9568
@pravinkamble9568 Год назад
मन सुन्न होतय बातमी बघुन;तेथील प्रशासनाला कशी काय जाग येत नाही;किती भयंकर प्रवास करत आहे कुटुंब;आपल्या न्युज व पत्रकार आपणास माझा सलाम
@patilpatilscpatil2176
@patilpatilscpatil2176 Год назад
पुऱ्या कोल्हापूर ला लाजीर वानी गोष्ट कुठे मेले राजकीय पुढारी 😭😭😭
@yuvrajyedure2481
@yuvrajyedure2481 Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9CW3-fEOoQI.html
@love_for_music8349
@love_for_music8349 Месяц назад
श्री स्वामी समर्थ ❤️🫶🏻🌍🫂 भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ❤️
@sagarkoli7873
@sagarkoli7873 Год назад
या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगण्यासाठी संघर्ष करणार्या कुठुंबाची माहिती जगासमोर मांडल्याबद्दल दै. तरुण भारत आणि टीम चे धन्यवाद. तळ्यात मळ्यात करणारे नेते आणि पैशाचं चटक लागलेल्या आणि आठवड्याला फक्त पाच दिवस काम करून गुजराण करणाऱ्या शासनाकडून त्वरित न्याय मिळावे हि विनंती.
@swatikulkarni1962
@swatikulkarni1962 Год назад
I appreciate those doctors who came in 7 minutes.. plz help this family
@sanjaykedari3381
@sanjaykedari3381 Год назад
काय दिवस आलेत मानसाच्या जिवाची जानीव नाही या सरकारी अधिकाऱ्यांना .या माऊलीची हाय लागनार याना आणि vodio जनते पर्यंत पोहोचविण्यासाठी साठी खूप खूप धन्यवाद.
@shraddhasays555
@shraddhasays555 2 месяца назад
एवढ्या शुद्ध भाषेत बोलतात लोक... असली घटना ऐकून तळपयातील शिल्लक मस्तकात जाते आणि तोंडात शिव्याच येतात... लाज वाटू द्या...😢
@mayurshinde9607
@mayurshinde9607 Год назад
तरुण भारत चे मनापासून आभार आणि त्यांच्या मुळे ही बातमी समजली हया कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे
@dhanrajadamane7334
@dhanrajadamane7334 Год назад
महाराष्ट्राचे दुर्दैव मराठी आपल्या पत्रकारितेला सलाम
@alpanadeshmukhpatil2846
@alpanadeshmukhpatil2846 Год назад
ह्या कुटुंबाला न्याय तर मिळालाच पाहिजे ,पण जे कुणी अधिकारी असतील ज्यांनी ही प्रक्रिया रखडवली आहे त्यांना त्वरित निलंबित करसवे.काही केले तरी त्या माऊलीचा बाळ परत येणार नाहीय.
@vikasshewale4315
@vikasshewale4315 Год назад
तरुण भारत खूप खूप छान काम करत आहात,हे प्रकरण लावून धरा आणि दोषींवर कारवाई करायला भाग पाडा, धन्यवाद तुम्हाला
@dnyaneshwarchavan5947
@dnyaneshwarchavan5947 11 месяцев назад
तरुण भारत सलाम तुम्ही या कुटुंब पर्यंत पोहचला तुम्ही दुःख दायक चरित्र वत्यांची समस्या उलगडली त्कोल्हापूरची अंबाईयांना न्याय मिळावा हीच तुझ्याचरणी प्राथना तेथील आमदार खसदर यांनी त्यांना मदत करून लवकर समस्यासोडवावी ही विनंती
@mansingdesai718
@mansingdesai718 Год назад
खरोखरच शासनाने लवकर दखल घेऊन ह्या कुटुंब चे पुनर्वसन करावे
@deepakmali7530
@deepakmali7530 Год назад
या घरांचे जवळच्या गावात पुनर्वसन करावे .सर्व संघटनांनी एकत्र येऊन सहकार्य करावे.
@yesiamrupaliholkar5886
@yesiamrupaliholkar5886 Год назад
Tarun Bharat Salam tumhala... न्याय मिळवून द्या यांना...
@pankajkharat6580
@pankajkharat6580 Год назад
कुठे फेडाल हे पाप अधिकाऱ्यानो लवकरात लवकर या कुटुंबाला मदत मिळून द्या.. कोल्हापूर च्या जनतेने छत्रपती ना ही बातमी कळवावी नक्की मदत मिळेल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-cr7fd9li7f
@user-cr7fd9li7f Год назад
हया कुटुंबाला न्याय मिळालेला व्हिडिओ पाहणे हेच माझे सौभाग्य
@abm0781
@abm0781 Год назад
मा.राज ठाकरे साहेबांनी दिला न्याय, एजिवडे येथील पुनर्वसनाचा प्रश्न तीन दिवसात मार्गी लावल्याबद्दल कुटुंबियांनी मानले जाहिर आभार! ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9CW3-fEOoQI.html
@user-cr7fd9li7f
@user-cr7fd9li7f Год назад
@@abm0781 खूप छान साहेब
@gopaltayde3272
@gopaltayde3272 10 месяцев назад
​@@abm0781धन्यवाद भाऊ😊
@swamisamarthsantosham3158
@swamisamarthsantosham3158 Год назад
तरुण भारत पत्रकार यांना विनंती करतोय की, तुम्ही त्यांना न्याय मिळवून द्यावे, फक्त न्यूज धाकवून थांबता कामा नये, अन्यथा त्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि लवकरात लवकर त्यांना त्या जंगलातून सुटका करावी ही विनंती
@shankardhanva6573
@shankardhanva6573 11 месяцев назад
तरुण भारत जनतेचा विचार केला धनवाद🎉
@sangeetachavan6323
@sangeetachavan6323 Год назад
ताई दादा या दुःखातून सावरण्याच बळ देव तुम्हाला देवो. आणि सरकार चे डोळे लवकर उघडू देते तुम्हाला लवकर न्याय मिळावा🙏
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 Год назад
लवकरात लवकर या कुटुंबाकडे लक्ष दिले पाहिजे.
@sunitakasar5551
@sunitakasar5551 Год назад
🙏करा मदत करा साहेब, न्याय दया सरकार माय बापाने करा मदत त्या माऊलीला 🙏
@Indian-311
@Indian-311 Год назад
Collector, तहसीलदार, कोल्हापूरच्या सर्व आमदार व खासदाराणा भावपूर्ण श्रद्धांजली.
@sangitadeshmukh3274
@sangitadeshmukh3274 Год назад
कोल्हापुर जि.अधिकारी आमदार खाजदारांनां भावपूर्ण श्रद्धांजली. 😢तरुण भारत मनापासुन धन्यवाद.
@sagarmonde21294
@sagarmonde21294 Год назад
तरुण भारत... सलाम तुमच्या कार्याला 💐💐💐
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 Год назад
खुप वाईट घटना.या कुटुंबाला शासनाने मदत करून त्वरित पुनर्वसन करावे.
@shaileshlagad1210
@shaileshlagad1210 Год назад
खुप वाईट वाटलं बाळाचं... यांना लौवकर न्याय भेटला पाहिजे 🙏🙏🙏
@sonalidhage4073
@sonalidhage4073 Год назад
मीडिया विकल्या गेलेली आहे म्हणतात पण तरुण भारत टीम ला बघून नाही वाटत. ग्रेट म्याम.