मन मोठे तर वैभवाला काय कमी. त्याला कष्ट व प्रामाणिकपणाची जोड असल्यावर यशाचे शिखर गाठणारच.. राधा तू जशी आहेस तशीच रहा.शिंदे कुटुंबीय खास भेटायला आल्याबद्दल धन्यवाद.
नमस्कार गणेश दादा मी मोहोळ वरूनच आले आता मी प्रिया आहे भेटायचं होतं पण बघू होईल तेव्हा होईल भेट तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही पण गरिबीतून मोठे झाला आहात स्वतःच्या कष्टाने कॉमेडी करणे जगासमोर न लाजता हे सुद्धा महत्त्वाचे आहे धन्यवाद राधा ताई तुम्हाला सुद्धा धन्यवाद
दादा आम्ही कुर्डुवाडीत राहतो आणि त्याला माझ्या माझ्या श्रद्धा चा व्हिडिओ ला प्लीज दादा श्रद्धा सारख्या तुम्हाला सुद्धा दोन लक्ष्मी आहे 😊 माझ्या श्रद्धा चा व्हिडिओ जाहीर करा एवढी ही आईची कडकडून विनंती तूमहाल माझी श्रद्धा खूप गरीब आहे व स्वतःचा महिनीतीवर, व्हिडिओ बनवते माझ्या श्रद्धा चे व्हिडिओ जाहीर करा तिला तुमचा सपोर्ट असू आम्हीसुद्धा गरीबच दादा आमच्या शेरकरा
खरी मोठी माणसं ह्यांना मदत करा दोन लग्न करून मूलाबाळाच्या आजारपण वर व्हिडिओ बनवणाऱ्या ना नका मोठं करू बघया किती अडचणी त सुखी आहे पाण्याचा टिपूस आहे खरी हिरकणी राधा ताई
गणेश दादा तुम्ही राधाताई च्या इथे गेला होता समजा श्रद्धा तो सुद्धा तुमच्या व्हिडिओमध्ये सांगा एखाद्या गरीब आ मुलीला वरती येऊ द्या तुमच्या व्हिडिओत माझ्या श्रद्धाचे सुद्धा नाव घ्या व तिथे व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ बनवताना श्रद्धा चा व्हिडिओ थोडासा दाखवून तिला लाईक शेअर सबस्क्राईब करा लावा एवढी नम्र विनंती
दादा लै भारी असतात तुमचे विडिओ, दादा मला तुम्हाला भेटण्याची खुप eccha आहे।, please tumcha adres द्याना, मी tik tok पासूनची तुमची खुप मोठी fan। महाराष्ट्रा police पालघर
Tyanni mtle hote na ...ki mi konache paise part nahi karu shakat manhun Ganesh ahi yogita ... Radha chi madat karayala gele astil as mala tri vatte... he khar asel ka ??