यालाच म्हणतात खर प्रेम,कारण राधिकाच्या आईने पूनम तुझ्या आई साठी साडी आणली,तुझ्यासाठी बांगड्या आणल्या,प्रत्येक साठी काहीतरी घेऊन आल्या,ह्यालाच तर माणुसकी,आणि प्रेम म्हणतात,जशी राधिका मायाळू आहे,तशीच तिची आई पण खूप छान,मायाळू ,आहेत
राधिकाची मम्मी खूप छान आहे राधिका किती खुश होती त्यांनी राहायला पाहिजे होत आणि त्यांच्या दुसऱ्या मुलीला सोबत आणायचे होते म्हणजे त्या राहिल्या असत्या तुमचे बाबा खूप चांगले की ते बहीणी ला सोडायला जातात तुमच्या घरात कोणाच्याच चेहऱ्यावर राग दिसत नाही .फक्त भाऊजी हासतच नाही बाकी सर्व छानच आहे खुप छान फँमेली आहे नजर ना लागो कुणाची ही ईश्वर चरणी प्रार्थना
खूप छान कुटुंब आहे पूनम तुमचे आई नाना तर छान आहेतच पणं तुम्ही 2 घी 2 वेगळ्या घरातून आल्या तरी तुमचं bonding खूप छान आहे. त्यात दुधात साखर म्हणजे तुमच्या 2 घिंचे माहेरचे पणं प्रेमाने राहतात खूप छान असेच प्रेमाने रहा ❤ राणा चा जीव आईं आणि नाना
खरच राधिका ताई काकू खूप मायाळू आहेत आणि पूनम ताई खरच भाग्यशाली आहात तुम्हाला एवढ प्रेम करणारे आई बाबा आणि आई नाना भेटले नजर न लागो कुणाची happy family.......
@@poonamshinde3875 ha to video bghunch.. Mi व्रत kraych tharvly... Pn.. Te churma ne व्रत sodlyavr.. Punha dusr khi khata yet nhi ky... Thod detail mahiti hvi hoti
खुप छान व्लोग ताई किती छान रधिकाच्या आईने तुमच्या आई साठी साडी आणली खुप छान वाटलं सगळ्यां साठी काही न काही घेउन आल्या आहेत मस्त 👌🏼👌🏼राधिका खुप छान म्हणते गप बसा ओ ताई 😂😂राणा राधिका चालली म्हणल्यावर लगेच रडू लागला याला म्हणतात फैमिली बॉनडिंग 👍🏻👍🏻👌🏼👌🏼
खूपच छान फॅमिली...आणी मी रोजच बघायच्या आधी like करते...असेच रोज vlog घेऊन येत जा पूनम...एक दोन निगेटिव्ह लोकांना इग्नोर करायचं ...रोज vlog टाकले की लोकमत कडून कॉल येऊ शकतो...रिसंटली किती youtuber ना अवॉर्ड मिळाला..आता नेक्स्ट अवॉर्ड नक्कीच तुला मिळाला पाहिजेल....सो असच रोज छान छान vlog , आणी इन्फर्मेटिव्ह विडिओज घेऊन येत जा.. घेऊन येत जा...❤ खूप सारं प्रेम तुला ❤