मस्तच आहे vlog राधिका आणि तू दोघीही हसर्या चेहर्याच्या आहेत ना त्यामुळे घरात आनंदी वातावरण असते. कारण अशा व्यक्ती आतून व बाहेरून समाधानी असतात जिथे समाधान आणि मोठ्यांचे आत्मीयता असते तिथे काहीच कमी नसते. स्वामींना एकच प्रार्थना असेच कायम असू दे. 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
मला तुमचा परिवार खूप आवडतो तुमचा व्हिडिओपण खूप छान असतो युट्यूबमध्ये काही घाणेरड्या बायका आहेत त्या तुमच्या परिवाराला नजर लावण्यासाठी कुठल्याही बहाण्याने तुमच्या पर्यंत पोहोचली गोड बोलून तर सावध रहा तुमची दोन्ही मुल खूप क्यूट आहेत
तुम्ही दोघी जावा किती बहीणीसारख्या राहातात मी माझ्या जावेलाही असाच जिव लावायचे पण तीला त्याची जाणीव नाहीये त्यामुळे मीपण आता तिला जिव लावणं तिची काळजी घेणं सोडून दिलंय