वा हे खरे जेवण ही खरी श्रीमंती ही खरी अन्नपूर्णा हे खरे समाधान ही खरी कष्टाची भाकरी वर आकाश आणि खाली धरती माता आणि आजूबाजूला धनधान्य लक्ष्मी वा वा वा!!! क्या बात है तात्या टाटा अंबानी पेक्षा ही आपण खरे सुखी खरे समाधानी तात्या शेतीत घाम गाळताना देवाचे भजन कींवा नामस्मरण करत जावा. म्हणजे शेती जोमात होईल. भरघोस पीक येईल. मस्त वाटलं तात्या पाहून भाकरी पेंडपाला कांदा मिरची दृष्ट काढत जावा शेताची धन्यवाद राम राम 🙏🙏🙏🙏
मी एवढे व्हिडिओ बघितले पण आजीचा पदर कधी खाली पडला नाही त्याला बोलतात मराठी संस्कृती आणि खरंतर धन्यवाद कॅमेरा मंच मानलं पाहिजेत खरंच खूप सुंदर व्हिडिओ बनवतात आम्हाला त्यांना बघायचं आहे
Wow this is called life.. Amazing recipe and kaka , kaki are just soo sweet and hardworking you both are inspiration for all of us... God bless u always..!!