हॅलो नमस्ते काकू किती कष्ट काकू किती ऐक्य बनवतात कसं येतं तुम्हाला आंबोळी भारीच झाली काय पण भारी अगदी पध्दतशीर हुशार काकू तुम्ही सुखी राहा सगळं छान ओके बाय काकू तात्याला नमस्कार कौतुक करायला. शब्द नाही ओके बाय एक आजी 👌👌😊🙏🙏
खूप छान आहे स्वयंपाक करता तुम्ही तांदुळाची आंबोळी बटाट्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी अप्रतिम स्वयंपाक करता आई तुम्ही मला खूप आवडला येऊ का मी जेवायला तुमच्या घरी