मी गेल्या वर्षी पण हीच कमेंट केली होती ..... एवढ्या लांबून जोड्या येतात आणि झेंड्या मध्ये गेल्या वर जोडी बाद ठीक आहे पण साईड ने आणि मधून बांबू बाधून जर शर्यत ठेवल्या तर पाहायला पण मज्जा येल आणि कोणती जोडी बाद पण होणार नाही आणि बैल पण सरळ पलेल🙏 मी माझं मत मांडलं पटल तर घ्या 🚩