Тёмный

रामभक्त केवट चरित्र । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर । KirtanVishwa | Marathi Kirtan 

Подписаться
Просмотров 43 тыс.
% 1 376

रामभक्त केवट चरित्र । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर
श्रीरामभक्त चरित्र सप्ताह
श्री मोहनबुवा कुबेर यांची कीर्तने म्हणजे नारदीय कीर्तन पद्धतीचा वस्तुपाठ आहेत. तीन कीर्तनांसाठी तीन वेगवेगळे अभंग निरुपणासाठी घेतलेले आहेत. परमार्थ मार्गातील अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. दीन म्हणजे दुबळा नव्हे तर, जो पाशातून सुटण्याची धडपड करतो तो अध्यात्मदृष्ट्या दीन. अशांचा उद्धार भगवंत करतातच हा विश्वास दृढ व्हावा, अशी तीन चरित्रे भावोत्कट रीतीने सादर केली आहेत. केवट चरित्रात या केवटाच्या पूर्वजन्माची कथा आहे. तसेच शबरी कथा व भरत कथा यांमधील पदे आणि तपशील, आपण ऐकलेल्या कथांपेक्षा खूप वेगळे आहेत.
Rambhakta Kevat Samvad
Kevat Charitra
Mohanbuva Kuber
Naradiya Kirtan
Marathi Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
ru-vid.com
संकेतस्थळाला भेट द्या.
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa

Опубликовано:

 

20 апр 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 464   
@KirtanVishwa
@KirtanVishwa Год назад
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@user-zd7hu3bg8u
@user-zd7hu3bg8u 3 года назад
मी अनुराधा जोशी। फलटण हा उपक्रम अतिशय सुंदर चालू केला आहे सध्याच्या काळात देवही कोंडलेला आहे पण रोज कीर्तन ऐकायला मिळते मनास फार बरे वाटते या विश्व मराठी चॅनेल वर माझी नात काम करत होती तिने आफळे बुवांची मुलाखत घेतली होती आता रोज कीर्तन असल्या मुळे फार फार आनन्द वाटत आहे
@vilaskarve6123
@vilaskarve6123 2 года назад
केवटाने शेवटी " भवसागर पार करून द्या" ही विनवणी बुवांच्या मुखातून ऐकली, आणि डोळे नकळत पाणावले.... भक्तीप्रेम रस पूर्ण सर्वांग सुंदर कीर्तन...
@PRASADGURUJI77
@PRASADGURUJI77 3 года назад
रामकृष्ण हरी.
@shubhadaketkar
@shubhadaketkar 3 года назад
आज दुबईला असूनही ह्या कीर्तनाच्या श्रवणाचा लाभ घेता आला, कीर्तन खूप छान व डोळ्यात पाणी आणून देणारे झाले, बुवांना व सर्व कार्यकर्त्यांना नमस्कार व पुढील कीर्तने ऐकण्याची वाट पहात आहे, धन्यवाद
@madhurikulkarni466
@madhurikulkarni466 3 года назад
कुबेर बुवाना साष्टांग नमस्कार
@neetapurandare5599
@neetapurandare5599 3 года назад
अतिशय सुंदर नारदीय कीर्तन ऐकायला मिळाले केवट चरित्रही प्रथमच ऐकले. तबला व पेटीची सुंदर साथही अनुभवता आली.खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@ashwinideshpande5172
@ashwinideshpande5172 7 месяцев назад
धन्य तो केवट ,धन्य कुबेर बुवा, ऐकून आम्ही धन्य झालो, शत शत नमन
@mandakhare7879
@mandakhare7879 6 месяцев назад
❤🎉कीर्तन विश्व हे आत्ताच्या काळात मिळालेले खूप मोठे वरदान आहे आणि त्याचा लाभ आपण पुरेपूर घेत आहोत गुरूवर्य आफले बुवा आणि त्याचे सहकारी यांचे किती आभार मानले तरी थोडेच!जय श्रीराम!
@radhikajoshi2793
@radhikajoshi2793 Год назад
अप्रतिम हा एकच शब्द. हा उपक्रम मनाला उभारी देतो. प्रेरणा देतो. आनंद देऊन जातो.
@vijaykumarteredesai5240
@vijaykumarteredesai5240 3 года назад
अतीशय सुंदर, गोड आणि प्रभावी कीर्तन . बुवांना प्रणाम. 💐👏 ॥ सियावर रामचंद्र की जय ॥ पवनसुत हनूमान की जय ॥ महारूद्र हनूमान की जय ॥ 💐🌺💐👏 ॥ सद्गुरू रामदास स्वामी माझे आई, मजला ठाव द्यावा पायी ॥ 💐🌺🌸🌼💐👏👏👏
@suvarnakelkar7239
@suvarnakelkar7239 3 года назад
अत्यंत साधं सरळ विषयाला धरून असणारं म्हणूनच हृदयाला थेट भिडणारं...खूप सुंदर उपक्रम 🙏 धन्यवाद... श्रीराम जयराम जय जय श्रीराम ... 🙏
@vilasbadave1944
@vilasbadave1944 3 года назад
अतिशय सुंदर आणि सुरेख भगवंताचे व्यक्त प्रेम वा वा किवट
@sachinkannadkar1316
@sachinkannadkar1316 3 года назад
🙏अप्रतिम किर्तन, आज कधीही न ऐकलेले केवट चरित्र ऐकून भक्तिरसी रंगवले. शुद्ध भक्तीत काय ताकद आहे, सद्भभक्तांच्या सर्व ईच्छा भगवंत पूर्ण करतो हे बुवांनी खूप छान सांगितले. 💐🙏
@mukunddeshpande2981
@mukunddeshpande2981 3 года назад
खूप छान चरीत्र मुकूंद देशपांडे अकोला धन्यवाद आहे.
@narendranemad3460
@narendranemad3460 3 года назад
जयश्रीराम, श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम भक्त केवट चरित्र. फारच अप्रतिम. जयश्रीराम जयश्रीराम
@sindhushiralkar9259
@sindhushiralkar9259 3 года назад
खुप छान गोष्ट माहीत होती पण कीर्तनातुन खुप छान वाटली
@ujjwalatarkasband3990
@ujjwalatarkasband3990 3 года назад
खूपच छान कीर्तन ऐकवलेत धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏 तरूण पिढीला असं चांगलं काही तरी ऐकण्याची आवड निर्माण करणे खूप गरजेचे आहे. हे कार्य आपण सर्वजण करीत आहात. खूप खूप धन्यवाद. डाँ. उज्ज्वला तरकसबंद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺
@laxmanwani6514
@laxmanwani6514 Год назад
महाराज धन्य आहेत तुम्ही. काय सुंदर कीर्तन केले, शब्द नाहीत माझ्याकडे सांगायला. जय जय राम कृष्ण हरी.
@dattatrayabhuvad2778
@dattatrayabhuvad2778 3 года назад
अम्रुता हूनी गोड नाम तूझे देवा नाम तूझे रामा.असे वाटले किर्तन.
@HarshadKocharekar
@HarshadKocharekar 8 месяцев назад
जय जय राम कृष्ण हरीऽऽऽ राजा राम कृष्ण हरीऽऽऽ 🙏🏽🚩🛕🚩🙏🏽
@rajendrashani6897
@rajendrashani6897 3 года назад
🙏💐🌷Jay Shree Ram💐🌷🙏Khup Chhan Vishw Rangvu Kirtan Mahotstavat Ram Prabhu che Kirtan Aikun MN Bharaun gele, Sastang Dandwat Pranam.🙏
@padmadabke4106
@padmadabke4106 3 года назад
केवटाच्या जन्माचा संदर्भ पहिल्यांदाच कळला. किर्तन खूप आवडले. मोहनबुवांचे नाव नुसतेच ऐकले होते. आज ऐकण्याचा योग आला.
@alkakesari7578
@alkakesari7578 3 года назад
नमस्कार बुवा,खुपचं छान.
@alkakesari7578
@alkakesari7578 3 года назад
किर्तन खुपचं छान
@suvarnadixit2889
@suvarnadixit2889 3 года назад
सुश्राव्य किर्तन.सर्व विसविण्याची बुवांच्या किर्तनामध्ये आहे.
@rajendrapatil8665
@rajendrapatil8665 3 года назад
आता नवीन पिढीला या अशा कीर्तनाची व चरित्राची माहिती अतिशय आवश्यक व उपयुक्त आहे आपण या माध्यमातून हे कार्य करत आहात याबद्दल आपणास साष्टांग दंडवत
@theatjoshi
@theatjoshi 2 года назад
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.
@shivajishevale4202
@shivajishevale4202 3 года назад
सुंदर कीर्तन,अगदी हरवून जायला होत, अतिशय सुंदर उपक्रम, कीर्तन विश्वाची जगभर पताका फडकत राहो💐💐💐💐💐
@vishnubhor7346
@vishnubhor7346 3 года назад
सर्व च बाजूने अतिशय उत्तम छान सुंदर किरतन वर्णन करायला शब्द च अपुरे पडतात महाराजांच्या पायाशी सासटाँग दंडवत
@aditijoshi8781
@aditijoshi8781 3 года назад
अहाहा काय सुंदर केवट कथा निरूपण भक्तीरसपूर्ण, संपूच नाही असे वाटले शब्द आणि सादरीकरण एवढे छान की डोळ्यात पाणी कधी आले समजले नाही
@mohanruikar4388
@mohanruikar4388 3 года назад
एकदा किर्तन ऐकायला लागल्या वर किर्तन संपेपर्यंत कुठेही मन लागत नाही. इतके श्रवणीय आहे.
@sanjaykoratkar1173
@sanjaykoratkar1173 2 года назад
अप्रतिम हृदयस्पर्शी सादरीकरण साजेशी साथ संगत. ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवांची प्रस्तावना व सांस्कृतिक कीर्तन वारसा जपलेली कीर्तनकार मंडळी आपल्या उपक्रमाचे कौतुक वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील. खरोखरच स्तुत्य अभिनंदनीय. 🌹👌👌👌👌👌🌹👏👏👏👏👏🌹
@ravishibe1415
@ravishibe1415 2 года назад
मस्त..! माझ्यासाठी मोठी ज्ञान साधना आणि पर्वणी आहे!! जय जय राघवीर समर्थ !
@user-kt3vl8if5p
@user-kt3vl8if5p 2 года назад
खुपचं छान हे चरीत्र मला बरेच दिवसा पासून ऐकायची इच्छा होती ती आज पूर्ण झाली श्रीराम जय राम जय जय राम
@nandkishordesai7924
@nandkishordesai7924 3 года назад
कुबेर गुरूजी आणि आवळे गुरूजी यांच्या सकट इतर सर्व विद्वान पण प्रेमळ गुरूजीनां माझा प्रणाम उत्तम सेवा अशीच अखंडीत चालावी यासाठी भगवंता जवळ प्रार्थना 🌸🌸🌸🌸🌸
@nandkishordesai7924
@nandkishordesai7924 3 года назад
चुकून आफळे न होता आवळे झाले त्या बद्दल क्षमस्व मी गोव्यावरून नंदकिशोर देसाई
@madhurideshkar4328
@madhurideshkar4328 Год назад
खुपच सुंदर कीर्तन जय जय राम कृष्ण हरी
@ravindragosavi5151
@ravindragosavi5151 2 года назад
कीर्तन विश्वचे आभार मानावे तेवढे कमीच 🙏
@govindkhadkikar1925
@govindkhadkikar1925 3 года назад
नमस्कार अतिशय सुंदर कीर्तन ऐकायला मिळाले.आपल्या ह्या उपक्रमामुळे आम्हाला तेलंगाणात असून सुद्धा थोड्या वेळासाठी आपण महाराष्ट्रात असल्या सारखे वाटते. कुबेर बुवांनी केवटानू पाद्यपूजेचे कारण सांगितले तो प्रसंग आनंद देणारा होता.
@kumudhamdapurkar7103
@kumudhamdapurkar7103 3 года назад
फारच सुंदर कीर्तन झाले जय श्री राम
@subhasha.mahajan6820
@subhasha.mahajan6820 2 года назад
अप्रतीम कीर्तन . कुबेर बुवांना प्रणाम . कीर्तन विश्व ला धन्यवाद
@santoshchavan7857
@santoshchavan7857 2 года назад
अतिशय सुंदर किर्तन.हरेराम हरेर्कुष्ण.
@madhurikulkarni466
@madhurikulkarni466 3 года назад
अतिशय ऊतम कार्तन जय जय रघुवीर समर्ध
@vrundadeodhar9171
@vrundadeodhar9171 3 года назад
अतिशय सुरेख किर्तन समजाऊन सांगण्याची पद्धत ' सोपी आवाज सुरेख 👌👌👌🙏🌺
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 Год назад
एकापेक्षा एक सुंदर किर्तन सेवा उपलब्ध करून दिली जाते.त्याबद्दल तुमचे आभार मानले तेवढे कमीच पडतात बुआ
@sureshnikam2804
@sureshnikam2804 2 года назад
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
@mangalakhire4353
@mangalakhire4353 Год назад
खूप सुंदर केवटाची कथा ...अप्रतिम
@madhuraprabhu9168
@madhuraprabhu9168 2 года назад
भावविभोर झाले कीर्तन ऐकून 🙏🙏🙏🙏🙏 🙏
@ninadkulkarni359
@ninadkulkarni359 Год назад
केवट प्रमाणे आमचे नयन भरून आले बुआ Dhanyawad
@theatjoshi
@theatjoshi 2 года назад
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी.
@ganeshphadnis8075
@ganeshphadnis8075 3 года назад
अतिशय स्तुत्य उपक्रम आपण सुरू केलाय ती रामरायांची व सद्गुरु यांचीच क्रूपा. ह्याबाबतीत बोलण्यास शब्द अपुरे आहेत. जय श्रीराम आजच कुबेर बुवांच्या कीर्तनाबाबत आमच्या सारख्या पामरांनी काय बोलाव. सद्गुरु ची क्रूपा आहे म्हणून ही रसाळ वाणी.
@santoshtakave6507
@santoshtakave6507 3 года назад
जय श्री राम, वंदनीय गुरुजी आपल्यामुळे प्रथमतः नारदीय कीर्तन अनुभवता आल.किर्तन ऐकून मंत्रमुग्ध झालो, अतिशय सुंदर,सुरेख गायन, कथन आणि त्यात स्वतः आपली हार्मोनियम साथ,आस किर्तन ऐकून आम्ही धन्य झालो
@rajivtanksale4839
@rajivtanksale4839 3 года назад
अप्रतिम आहे मनस्वी आनंद मिळाला खुप खुप धन्यवाद
@ravindraabhale6418
@ravindraabhale6418 2 года назад
अप्रतिम कीर्तन. राम कृष्ण हरी.
@aaravshinde2879
@aaravshinde2879 2 года назад
अतिशय सुंदर रसाळ भावपूर्ण कीर्तन 🙏🙏🙏🙏
@balwantsalunkhe1589
@balwantsalunkhe1589 3 года назад
अतिशय छान उपक्रम, मोहन बुवा, यांनी केलेले कीर्तन आनंद दिणारे आहे
@rajannarvekar6553
@rajannarvekar6553 3 года назад
श्री राम 🙏🙏 अतिशय आनंद मयी किर्तन व निरुपण 🙏🙏
@sujatapande801
@sujatapande801 3 года назад
अतिशय श्रवणीय कीर्तन आणि उत्कृष्ठ वाद्य साथीदार धान्य झालो.💐 ,
@sameerjoshi9753
@sameerjoshi9753 3 года назад
।।सदा सर्वदा प्रीती रामी धरावी।। नमस्कार गुरूजी
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 3 года назад
अप्रतिम.माननीय बुवांचे किर्तन अतिशय रसाळ.
@nareshpatil7894
@nareshpatil7894 3 года назад
खुप सुंदर कीर्तन मला ज्ञात नसलेले केवट आख्यान या रुपाने ऐकाला मिलाले धन्यवाद 🚩💐💐💐💐
@sunilkatkade8190
@sunilkatkade8190 Год назад
फारच सुंदर आणि आदित्य कीर्तन राम कृष्ण हरी
@pallavimarathe4110
@pallavimarathe4110 Год назад
कुबेर बुवा,नमस्कार !कीर्तन खूपच सुंदर. विषय रंगविण्याची आपली हातोटी खासच आहे. ऐकत राहावे असे आपले कीर्तन. खूप छान!धन्यवाद!
@pratikpdeshmukh1204
@pratikpdeshmukh1204 3 года назад
किती सुंदर पदे बुवा!! अप्रतीम रसाळ कीर्तन!!! _/\_
@sumangalapataki8694
@sumangalapataki8694 3 года назад
अप्रतिम कीर्तन,गोड आख्यान,कान तृप्त झाले
@radikashenoy3410
@radikashenoy3410 2 года назад
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
@shriramjathar4717
@shriramjathar4717 2 года назад
उत्तम कीर्तन. ऐकून भारावून गेलो. आपल्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा
@amresharekar1854
@amresharekar1854 3 года назад
Aprateem kirtan aani saath sangat pan mast....
@shriramjathar4717
@shriramjathar4717 2 года назад
फारच उत्तम कीर्तन. आपल्या उपक्रमास भरभरून शुभेच्छा.
@madhavisuryawanshi5597
@madhavisuryawanshi5597 8 месяцев назад
❤वाह वाह 🙏🏼मन तृप्त होते ऐकून मी तर रोज रात्री झोपताना ऐकते 🙏🏼
@NutanMehta-yk2rc
@NutanMehta-yk2rc 4 месяца назад
कुबेर बुवांची आणखीन किर्तन ऐकायची आहेत.
@vaibhavijoshi5075
@vaibhavijoshi5075 3 года назад
श्रीराम जय राम जय जय राम
@sharadkulkarni63
@sharadkulkarni63 3 года назад
Nav janu navvadhu dulat challi 🙏🙏🙏
@sangitasatkalami6141
@sangitasatkalami6141 3 года назад
खुप सुंदर केवट आख्यान, निरुपण ऐकायला मजा आली, मोहनबुवांना साष्टांग दंडवत
@snehalkhandagale4915
@snehalkhandagale4915 3 года назад
कीर्तन विश्व या मालिकांद्वारे घरबसल्या उत्तमोत्तम कीर्तन ऐकायला मिळणे यापरते भाग्य नाही. अतिशय स्तुत्य उपक्रम 🙏🙏 मोहन बुवांचे कीर्तन अतिशय श्रवणीय असे आहे...नवाविधा भक्तितील श्रवण भक्तीचा प्रत्यय अनायसे मिळत राहो हीच प्रार्थना आणि अनेक शुभेच्छा.... 🙏🙏
@dattatrayakoshe9670
@dattatrayakoshe9670 3 года назад
अतिशय सुंदर व उत्कृष्ट कीर्तन सादरीकरण. धन्यवाद
@ashwiniambekar3491
@ashwiniambekar3491 3 года назад
बुवा नमस्कार खूप सुंदर कीर्तन श्रीराम समर्थ
@shripadkhire7668
@shripadkhire7668 3 года назад
खूप वर्षांनंतर श्री.ह.भ.प. मोहनबुवांचे कीर्तन ऐकले. पठडी व पांडित्य यांचा सुरेख व सुरेल संगम. खूपच छान 🙏🙏
@mayakale9599
@mayakale9599 3 года назад
केवत चरित्र खुप छान. श्रीराम
@gajananp049
@gajananp049 3 года назад
केवटाबद्धल एव्हढी सखोल माहिती प्रथमच ऐकली, धन्यवाद महाराज. या उपक्रमास खुप खुप शुभेच्छा.
@sachindeshpande6958
@sachindeshpande6958 3 года назад
अतिशय सुरेख, सुंदर गायन, सुंदर साथ, नारदीय कीर्तन ऐकायला मिळाले. केवटाबद्दल सखोल माहिती मिळाली, त्याची गूढ भक्ती कळाली. 🙏
@navnathdhabekar4660
@navnathdhabekar4660 3 года назад
KIrtan far aawdle😊
@santoshmarathe1903
@santoshmarathe1903 2 года назад
अतिशय उत्तम कीर्तन गायन केले. कुबेर महाराज यांचा कीर्तन गोड आवाजात कीर्तन झाले.
@subhashjoshi985
@subhashjoshi985 2 года назад
Exclusive and excellent information! Thanks a lot.!
@madhurijoshi195
@madhurijoshi195 2 года назад
खुपच साध्या भाषेत बुवांनी केवटाची रामभक्ती सांगीतली मणाला भावल.
@chandrashekharpathak6768
@chandrashekharpathak6768 2 года назад
अप्रतिम किर्तन महाराज , अशाच प्रकारची किर्तने लहानपणी भगवंत मंदिरात ऐकली आहेत . त्याची आठवण झाली . करंदीकर बुवाची किर्तने फार छान असत
@umapandit5863
@umapandit5863 2 года назад
अतिशय सुंदर नारदीय.कीर्तन केव टा
@ravindraghule3970
@ravindraghule3970 2 года назад
अतिशय मार्मिक कीर्तन बुवा 👏👏
@narharkarambelkar8189
@narharkarambelkar8189 3 года назад
अप्रतिम च कीर्तन सोहळा संपन्न.
@pratibhawavikar1421
@pratibhawavikar1421 3 года назад
कुबेरगुरूजींनी प्रत्यक्ष रामकेवट प्रसंगाचे दर्शन याची देही, याची डोळा घडवले! बुवांना साष्टांग दंडवत
@prasadlaulkar9323
@prasadlaulkar9323 Год назад
बुवांचे कंठ जसे दाटुन आले तशी माझी सुद्धा अवस्था झाली. श्री राम कीर्तनात आले होते एवढे कीर्तन छान झाले.
@sureshkaskar8589
@sureshkaskar8589 Год назад
अतिशय सुंदर किर्तन मन भारावून गेले 🙏🙏🙏🙏
@padmajakulkarni1467
@padmajakulkarni1467 3 года назад
अतिशय सुंदर रसाळ,श्रवणीय किर्तन
@umapandit5863
@umapandit5863 2 года назад
अतिशय सुंदर कीर्तन केव टा बद्दल सखोल माहिती मिळाली साथ संगत चांगली.कुबेर बुवा नमस्कार
@rajendrathite6346
@rajendrathite6346 3 года назад
अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम आहे हा . ह भ. प. मोहनदासबुवा यांची रसाळ वाणी , उत्तम गायकी आणि कीर्तन विषय सुलभतेने समजावून देणे. हा सर्वच एक आनंददायी अनुभव आहे 🌹🌹🙏🏻🙏🏻
@madhuripundlik6884
@madhuripundlik6884 3 года назад
सुंदर गायन नारदीय कीर्तन छान
@minakshikalamkar4407
@minakshikalamkar4407 2 года назад
🙏 पाईक नारदांचे 👌👌👌
@gajananp049
@gajananp049 3 года назад
अत्यंत सुंदर सादरीकरण, ऐकतच राहावे असे, सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा हि नम्र विनंती..
@gurunathjoshi597
@gurunathjoshi597 3 года назад
फार सुंदर कीर्तन ऐकल्याच समाधान प्राप्त झालं
@padmajaabhyankar8895
@padmajaabhyankar8895 Год назад
फार सुंदर आहे किर्तन खुप आवडले
@chandrakanttupe5658
@chandrakanttupe5658 3 года назад
अतिशय श्रवणीय गेय किर्तन...केवट बद्दल छान माहिती.
@ramchandrawalavalkar5037
@ramchandrawalavalkar5037 3 года назад
फारच मनास विलोभनीय कथानक वर्णन केले
@pradnyagodshe6496
@pradnyagodshe6496 3 года назад
खुपच सुंदर....... केवट हे कासव होते ते माहिती नव्हते. खुपच छान माहिती आहे. असाच लाभ मिळावा. रामचंद्र भगवान कि जय.......
@shekharkoparkar6032
@shekharkoparkar6032 3 года назад
खूप छान,केवट चरित्र 🙏
@suhasarondekar3899
@suhasarondekar3899 3 года назад
लहानपणी म्हणजे 1957/58 पासून आमच्या छोट्या गावात (वेंगुर्ले) रामेस्वर आणी दत्त मंदिर तसेच इतर ठिकाणी अशी कीर्तने ऐकली आहेत. फार फार छान वाटले. लाख लाख धन्यवाद. जय श्रीराम .
@aneshwardharmadhikari5841
@aneshwardharmadhikari5841 3 года назад
मोहनबुवा खूप छान व सुंदर आख्यान केले
@mayureshkulkarni5443
@mayureshkulkarni5443 3 года назад
वा वा बुवा
@vikasvanjari2798
@vikasvanjari2798 3 года назад
छान कीर्तन ऐकायला मिळाले, केवटाची ईश्वर प्राप्ती साठीची तसेच भवसागर तरून जाण्याची इच्छाशक्ती किती प्रबळ होती याचे सुंदर चरित्र छान वाटले 🙏🙏
@madhavikeskar3034
@madhavikeskar3034 2 года назад
प्रभू प्रेम हि कथा आवडली
@madhureehalve2420
@madhureehalve2420 3 года назад
Aamhi Khup dhany zalo prbhu shri ram chndra yanchi katha aikayla milali aprateemch kirtan 🙏🙏🙏🙏
@dipashreekirpekar5698
@dipashreekirpekar5698 3 года назад
Atishay stutya upkram ram janm hanuman jayanti utsavach v kevatach teenhi kirtane khula shravniy. V manala mohun taknari bhanari ahet ayojkana mnpurvak dhanyvad
@namdevkawale4439
@namdevkawale4439 Год назад
अप्रतिम माऊली.