Тёмный

राम गावा । ह.भ.प. रवींद्रबुवा चिखलीकर । KirtanVishwa | Samarth Ramdas Swami 

Подписаться
Просмотров 7 тыс.
% 187

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
ru-vid.com
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa

Опубликовано:

 

21 июн 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 36   
@KirtanVishwa
@KirtanVishwa Год назад
आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
@manojpotdar9355
@manojpotdar9355 Месяц назад
🙏🙏🙏
@shubhadaketkar
@shubhadaketkar 2 года назад
खूप छान झाले कीर्तन
@geetashinde5104
@geetashinde5104 7 месяцев назад
खूप छान ! श्री राम जय राम जय जय राम!
@meeradabke5090
@meeradabke5090 Месяц назад
🙏🙏👌👌👍👍जय श्रीराम
@rajeshrigade4008
@rajeshrigade4008 2 года назад
🙏🙏🌹🌹🌹🙏🙏
@rashmivengurlekar3574
@rashmivengurlekar3574 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vaibhavijoshi5075
@vaibhavijoshi5075 2 года назад
जय जय रघुवीर समर्थ
@sudhakarbrahmanathkar5500
@sudhakarbrahmanathkar5500 2 года назад
Very good 👍 👏 👌
@neelakumbhakarna7754
@neelakumbhakarna7754 Год назад
महाराजजी , राम का गुणगान करीये अति मधुर
@kishorjoshi9363
@kishorjoshi9363 2 года назад
छान आवाज.
@nilimadeshpande6905
@nilimadeshpande6905 2 года назад
अप्रतिम....
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 2 года назад
अतिशय सुंदर
@sandipsonawane2524
@sandipsonawane2524 2 года назад
अप्रतिम!सुंदर झाले कीर्तन
@alkasawant5474
@alkasawant5474 2 года назад
सुंदर
@chandrakantpaithane170
@chandrakantpaithane170 2 года назад
I Kirtankhup chagle
@avinashdeshpande4351
@avinashdeshpande4351 2 года назад
ह.भ. प.श्री रवींद्र बुवा ना स. सां. न.खूप छान कीर्तन,खूप छान गायन आणि साथीदार .कीर्तन विश्व खूप खूप शुभेच्छा.श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏 ❤️❤️
@manjudravid5998
@manjudravid5998 2 года назад
नमस्कार बुआ अतिशय सुंदर कीर्तन रामदास माऊली खुपछान गायलं संचालन खुपचं छान वा जय हो धन्यवाद सर
@pramodinamdar4758
@pramodinamdar4758 2 года назад
🙏विश्वाचा राम रे स्वामी माझा राम रे 🙏
@pushkaedixit
@pushkaedixit 2 года назад
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
@sudhirtilak1741
@sudhirtilak1741 Год назад
मला समजत नाही की खचाची बचत महणजे plastic चा हार का? कित॔न फारच सुंदर आहे. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
@aparnaponkshe8410
@aparnaponkshe8410 2 года назад
🙏जय रघुवीर समर्थ 🙏 कीर्तन आख्यान श्रवणीय 🌺
@dattatraylimaye2410
@dattatraylimaye2410 2 года назад
श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏🙏
@sureshnikam2804
@sureshnikam2804 2 года назад
🙏श्री राम समर्थ🙏 🙏श्री राम जय राम जय जय राम🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
@maheshkulkarni883
@maheshkulkarni883 2 года назад
जय जय रघुवीर समर्थ🙏
@aditikunte2525
@aditikunte2525 2 года назад
असा ईतका fast पूर्व रंग , ईतकी सुंदर पद , एका नंतर एक पहिल्यांदाच ऐकली . Fast असल्याने कधी संपल कळलंच नाही . खूपच छान कीर्तन.
@sachindeshpande6958
@sachindeshpande6958 2 года назад
राम ध्यावा, राम गावा.... अतीशय सुंदर कीर्तन. राम नामाचे माहात्म्य खुप छान रीतीने सादर केले. खुप छान विवेचन, छान गायन, वादन. शहापूर येथे श्री समर्थ स्थापित मारुतीराय स्थापना कथा भाग ऐकायला मिळाला , खुप छान. जय जय रघुवीर समर्थ
@mayakale9599
@mayakale9599 2 года назад
श्रीराम समर्थ 🙏 राम नामाचे महत्त्व अतिशय सुंदर 👌 निरुपण छान.किर्तन अप्रतिम.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@pravinahanmante9087
@pravinahanmante9087 2 года назад
Ddddededddededdeddeddeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeertèe yy,,,,Ddddededddededdeddeddeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeertèe and the day dear to the ği
@ravindrachikhalikar6254
@ravindrachikhalikar6254 Год назад
ऐकणा-या सर्व भाविक भक्तांचे मन:पूर्वक अभिनंदन
@nishapunde5592
@nishapunde5592 2 года назад
Thodkyat Ramnamache mahatv chan samjun sangitale Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche 🎉🎉
@ravindrachikhalikar6254
@ravindrachikhalikar6254 2 года назад
कीर्तन ऐकल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद
@smitavyavahare935
@smitavyavahare935 2 года назад
अप्रतिम!श्रीराम नामाचे महत्व पटवुन देणारे श्रीसमर्थ रामदासस्वामींचे आख्यान खुप भावले!
@mukundjoshi161
@mukundjoshi161 2 года назад
कीर्तनकारांबरोबर मुलाखती बंद केल्या का? कां?
@advaitoak5935
@advaitoak5935 4 месяца назад
छान झाले कीर्तन तुमचा आवाज आणि पदे छान पूर्वरंग निरुपण आवडले पण अजून जास्तीचे ऐकायला आवडले असते खूप लवकर संपला पूर्वरंग आख्यान माहित होते म्हणजे वेगळ्या पद्धतीने ऐकले आहे, मी स्वताःकेले आहे हे थोडे वेगळे आहे पण छान झाले सतीबाईने आधी भिक्षा न घालता शिव्याच दिल्या नंतर चिडून शेणाचे पोतेरे फेकले समर्थानी तेच स्वच्छ धुवून त्याचे काकडे केले आरती करता आणि तसतसे हिचे मन बदलत गेले आणि समर्थाना शरण जाऊन तिला मठाधीपती केले बुवा तुमच्या कीर्तनातील पदे आवडली (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@neelakumbhakarna7754
@neelakumbhakarna7754 Год назад
🙏🙏🙏