Тёмный

रायगड दर्शन (भाग ३) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत  

Raashtra Sevak
Подписаться 46 тыс.
Просмотров 181 тыс.
50% 1

रायगड दर्शन (भाग ३) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत
Raigad Darshan (Part 3) - With Historian Shri. Appa Parab
६ जून २०२३, शिवराजाभिषेकाचे औचित्य साधून 'राष्ट्र सेवक' घेऊन येत आहे स्वराज्याची राजधानी रायगडवर ५ भागांची मालिका - 'रायगड दर्शन - इतिहासकार श्री. अप्पा परबांसोबत' !
ही मालिका २०१९ साली चित्रित केलेली असून अप्पांच्या मुखातून ते सोबत असताना रायगडच्या प्रत्येक जागेवर जाऊन तिथला इतिहास जाणून घ्यायची ही दुर्मिळ संधी आपणासमोर आम्ही घेऊन येत आहोत, ह्याचा आम्हास अत्यंत आनंद होत आहे. आशा आहे की, आपल्याला हे रायगड दर्शन नक्कीच आवडेल !
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Опубликовано:

 

8 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 127   
@ganeshawate5649
@ganeshawate5649 Год назад
आप्पांचे हे उपकार शिवभक्त कधीच विसरणार नाहीत त्याच्या सारखी लोकं ह्या मातीत जन्मली त्यामुळे आम्हाला एवढा खोल इतिहास समजला आप्पा तुम्हाला आमचा मुजरा🚩🚩🙏🙏
@vaibhavbandalnaik53
@vaibhavbandalnaik53 Год назад
सकाळ पासन दोन भाग पाहिले तिसऱ्या ची प्रतीक्षा होती धन्यवाद uplod केल्या बद्दल
@sunitadalvi1273
@sunitadalvi1273 Год назад
इतिहास तज्ञ श्री . अप्पासाहेब परब यांना त्रिवार वदन!असा चालता बोलता रायगडाचा इतिहास ऐकून धन्य झालो.त्यांनी खरंच रायगडाला जीवंत केले. 'तेज क्षितिज संस्थेचे'मनापासून आभार!
@govrdhanjadhav7033
आमचे भाग्य आहे आपल्या सारखे इतिहास कार आम्हाला लाभले..खरच आमचे भाग्य....जय शिवराय 🚩🚩आजही 2024 मध्ये कोण कोण पहात आहे 👈
@jaysalvi7064
दुर्दैव आहे आपलं की रायगडाचा कोणतंही संशोधनाच काम पुरातत्व विभाग, शासन, यांनी केलेलं नाही अप्पानी सांगितल्याप्रमाणे जर या गोष्टी शोधल्या असत्या तर अनेक ज्ञात-अज्ञात गोष्टी उघडकीस आल्या असत्या ...१!
@vrindasawant880
@vrindasawant880 Год назад
सर्व प्रथम या आप्पा रूपी ज्ञानवृक्षाला लाख लाख धन्यवाद.....त्यांचे अफाट ज्ञान आपल्या सर्वांसाठी खुले आहे....ते आपले आयुष्य इतिहास संशोधन आणि संवर्धन साठी वेचत आहेत.मात्र त्यांच्या परिश्रमाला कितपत दाद मिळतेय? त्यांची ही तळमळ बोलण्यातून वारंवार जाणवते. परमेश्वर त्यांना आरोग्यदायी सशक्तपणा देऊन आरंभलेल्या कार्यात उत्तुंग यश देवो.
@ravirajkakade12
@ravirajkakade12 Год назад
तीन भाग एका ठिकाणी बसून पाहिले... अप्रतिम...
@swapnilshinde1173
आपण अनेक प्रकारचे आंदोलन करतो परंतु एक आसे आंदोलन आपण उभे करायला पाहिजे की जो श्रीमान रायगड महाराजांनी बांधला तो रायगड सरकारने सवर्धन करावा व जसा होता तसा पुन्हा साकार करावा ही प्रार्थना.
@sunilnikam234
अशी माहिती रायगडाची कोणीही दिले नाही जी तुम्ही दिली आप्पा आपत्ती माहिती होती मी प्रत्येक रायगडाची व्हिडिओ बघितले पण अशा व्हिडिओ पहिल्यांदाच बघतो तिने पण भाग मी पाहिले जय शिवराय
@denislugera7201
साहेब तुमच्या सारखी माणसे मिळाने हे आमचे भाग्य पण 1खंत वाटते की साहेब तुमची सरकार दरबारीं नोंद घेऊन तुम्हाला योग्य ते सहकार्य केलं पाहिजे होतं
@manishambule6180
@manishambule6180 Год назад
अप्पा अप्पा!! आपले मानावे तेवढे उपकार कमी आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षी काय अप्रतिम ऊर्जा!! उत्तमोत्तम ज्ञान, सह्याद्री चा कडकं आवाज. तरुणाई काय असते हे तुमच्या कडून शिकावं.
@Ganduniya
@Ganduniya Год назад
असे शिक्षक शाळेत असते तर नक्कीच इतिहास जवळून समजला असता.
@prasadudage5041
जबरदस्त सलाम अप्पा जीवंत इतिहास
@rohitnangarepatil6047
@rohitnangarepatil6047 Год назад
अशी माणसे फार थोडकी आहेत जे इतिहास जिवंत करुन सांगणारे एक बाबासाहेब पुरंदरे होते तेही गेले
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 День назад
🙏 Salute to Appa Parab Saheb. He is great, than any encyclopaedia, Google .
@rupeshlohar423
महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब परब आपणांस त्रिवार वंदन
@satishmore9384
अतिशय सुंदर प्रत्येक जागा याला इतिहास असतो हे सांगणारे परबसर यांना मानाचा मूजरा 🚩
@RiseUp_Again
All Maratha Forts were Burned Down by Lord Elphiston after the Rebellion of 1857, Tatya Tope and Nana Saheb were the Main Force behind 1857 Rebellion.
@shrirangkumbhar2118
अप्पा साष्टांग दंडवत खूप छान माहिती पहिल्यांदाच ऐकले
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 Год назад
I salute Mr. Parab frim Adelaide, very essential information. I visited Raigad and hired one guide to tell information. One girl guide was very good and many people were listening to her.. I inquired about them. All these guides were from villages at the foot of Raigad and from Dhangar community. Originlly they were from Baramati side but came with sheep as itinerant shepherds moving from place to place. I congratulated them for their contribution and paid handsome amount. I stayed in Pachad overnight and ate real rural meal of Zunka-Bhakari cooked out side. I wish, I knew Mr. Parab. His books will be interesting to read.
Далее
The lightweights ended Round One with a BANG 💪
00:10