खूप वर्षांपूर्वी आमच्या राहुरी तालुक्यातील तुळापूर गावात विकासानंद मिसाळ महाराजांनी श्रीमदभागवत कथा सांगितली होती. आजही गावातील लोकांकडे या कथेचे रेकॉर्डिंग आहेत व आम्ही सर्वजण सदैव हे रेकॉर्डिंग ऐकत असतो.महाराजांनी इतकी मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीने ही कथा निरुपम केली होती कि कितीही वेळा त्यांच्या मुखातून श्रवलेली कथा ऐकली तरी समाधान होत नाही. पुन्हा पुन्हा ऐकतच रहावे वाटते. धन्य आहात महाराज तुम्ही. तुमच्या चरणी त्रिवार वंदन 🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
🕉🙏काल जाल से वही बचे, जो गुरु का ध्यान धरे🙏🕉संत श्री सुरदास जी महाराज🕉🧘♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart kalki is coming 🕉🙏1st Task🐮🙏 Help me- stop FBS Salted covid 19/ korona Vaxcination.🕉🙏2nd task 🚀🔥 World war 3 बाद विष्णुविधान (नया संविधान) के साथ विश्व मे शांती l 🕉🧘♂️अद्भुत सेनानी🧘♂️🕉देशी गौमाता 🐮🙏
Music ka sound bohat he thik se dhyan focas nahi ho raha. Music nahi chaiye tha itna acha gyan he lekin music kyu he.... Kya jarurat he music ki.... Music gyan to nahi... Thodi der ke liye thik he lekin pura video hone tak suna nahi jata background music...