Тёмный

रावसाहेब सरवटे|jayawant dalvi|marathi katha| deepak rege | marathi kathavachan | 

deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Просмотров 27 тыс.
50% 1

रावसाहेब सरवटे|jayawant dalvi|marathi katha| deepak rege | marathi kathavachan |
@deepak rege /दीपक रेगे - रसिका तुमच्यासाठी
About
जयवंत दळवी | सुप्रसिद्ध लेखक
त्यांची अनेक नाटके कथा विनोदी कथा संग्रह गाजलेले आहेत
त्या पैकी
जळातील मासा उपहास कथा स्त्रीपर्व या कथा संग्रहातील कथा
Jayavant Dalvi a wellknown Marathi writter
His stories and Plays are very popular in Marathi
I m reading some of his stories through my channel
#मराठीकथा #marathistory
kathavachan marathi
marathi kathavachan
marathi kathakathan
मराठी कथाकथन
कथाकथन मराठी
#deepakregekathakathan
#deepakregekatha
#marathikathavachan
#deepakrege
#deepakregekathavachan
#jayawantdalvi

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@satishkarekar
@satishkarekar 2 года назад
मस्तच सर
@deepakrege
@deepakrege 2 года назад
धन्यवाद सतिशजी ...😊😊🙏🙏❤️ शुभ दिपावली ....❤️❤️
@jeevansatav
@jeevansatav 2 года назад
एकदम मस्त 👌
@deepakrege
@deepakrege 2 года назад
धन्यवाद ..!! 🙏🙏😊🙏🙏
@kathalay..
@kathalay.. 3 года назад
छानच
@deepakrege
@deepakrege 3 года назад
धन्यवाद ...😊😊
@bhagyeshavadhani7318
@bhagyeshavadhani7318 5 месяцев назад
फुकट्या भुरट्या रावसाहेबाची इरसाल गोष्ट 😀😀😂 मा दळवी 🙏🏼 मार्मिक फर्मास अभिवाचन. धन्यवाद, दीपक जी ! - भाग्येश अवधानी
@deepakrege
@deepakrege 5 месяцев назад
भाग्येशजी...ही दळविंची चॅनल वर वाचलेली पहिली कथा
@kalyanpatil476
@kalyanpatil476 2 месяца назад
🙏🙏🙏
@deepakrege
@deepakrege 2 месяца назад
कल्याण भाऊ. आभार
@varshasovani3917
@varshasovani3917 4 месяца назад
Shree Jaywant Dalvi, yaanchi , Ravsaaveb Naravate, hi mast vinodi katha surekh vaachan. NAMASKAR
@deepakrege
@deepakrege 4 месяца назад
धन्यवाद वर्षा ताई...!!
@mukundpardeshi4839
@mukundpardeshi4839 2 года назад
नमस्कार, आपला आवाज भरदार आहे आणि वाचन अगदीच शैलीदार आहे. आपण 'राधेय' , 'मृत्यूनंजय', 'ययाती' अशा कादंबऱ्यांचे वाचन करावे असे सुचवावेसे वाटते.
@deepakrege
@deepakrege 2 года назад
धन्यवाद ... सुप्रभात मुकुंदजी ... मला लेखकाने / प्रकाशकाने परवानगी दिली तर मी नक्की त्या कादंबऱ्या वाचीन ..!! 🙏🙏😊🙏🙏
@atuldeshmukh4801
@atuldeshmukh4801 3 года назад
व्वा बहोत खूब
@deepakrege
@deepakrege 3 года назад
धन्यवाद अतुलसर ...😊😊
@venkateshkulkarni2989
@venkateshkulkarni2989 3 года назад
खूप छान प्रभावी अभिवाचन.
@deepakrege
@deepakrege 3 года назад
मनःपुर्वक धन्यवाद कुलकर्णी .... आपला अभिप्राय मोलाचा .. उत्साह वाढवणारा ... चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा .. कृपया ...👍👍😊😊
@ganeshborate8847
@ganeshborate8847 2 года назад
छान कथा आणि अप्रतिम वाचन 👌👌
@deepakrege
@deepakrege 2 года назад
धन्यवाद गणेशजी ..!! 🙏🙏😊🙏🙏
@sangeetabobhate696
@sangeetabobhate696 3 года назад
sunder katha ani katha
@deepakrege
@deepakrege 3 года назад
धन्यवाद संगीता मॅडम ....!!
@ShabdaphuleBySujata
@ShabdaphuleBySujata 3 года назад
Wah chhanach!👌👌👍
@deepakrege
@deepakrege 3 года назад
धन्यवाद सुजाता मॅडम ...😊😊
@onkarmane4014
@onkarmane4014 3 года назад
तुमचा आवाज खुप मस्त आहे सर पु.लंची आठवण झाली
@deepakrege
@deepakrege 3 года назад
ओंकारजी ... मनःपूर्वक धन्यवाद ...
@avinashdardevlog
@avinashdardevlog 3 года назад
आपण खूपच छान गोष्ट सांगता माझ्या मते तुम्ही आमच्या कथाकथन स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता... मराठी कथाकथन स्पर्धा 2020👇👇 पहिला क्र:- १००० दुसरा क्र:- ३०० तिसरा क्र:- २०० व उत्कृष्ट प्रतिक्रिया :- १०० स्पर्धेचे नियम व अटी :- ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धकांसाठी असेल. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही मोफत आहे आहे. कथेच्या विषयावर कोणते बंधन नाही आपण आपल्या आवडीची कथा निवडू शकता. स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांनी आपले नाव व पत्ता व्हाट्सअप वर सेंड करावा. स्पर्धकाने आपल्या कथेचा/गोष्टीचा व्हिडिओ करून आम्हाला व्हाट्सअप वर सेंड करणे. चित्रीकरण स्वतः स्पर्धक करतील वगैरेआपला व्हिडिओ तीन मिनिटाच्या वर असणे आवश्यक आहे. आपल्या कथेचे चित्रीकरण आम्ही कोकणी पाटी या मराठी यूट्यूब चैनल वर अपलोड केला जाईल. चित्रीकरण प्रदर्शित झाल्यानंतर विव्हर्स कडून मिळणाऱ्या लाईक वर पहिले तीन क्रमांक काढले जातील. सर्व चित्रीकरणा मधून एक उत्तम प्रतिक्रिया निवडली जाईल व पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना व पहिल्या तीन क्रमांकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल. व्हिडिओ पाठविण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर आहे... पण त्याआधीच नाव नोंदणी करणे आवश्यक. तरी जे कोणी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक आहात त्यांनी पुढील क्रमांकाशी संपर्क साधावा... 9075469856 दाखवा महाराष्ट्राचे टॅलेंट
@deepakrege
@deepakrege 3 года назад
ओके , चालेल
@kamalgharat3460
@kamalgharat3460 3 года назад
सामाजिक विकास भाषा कौशल्य सुंदर
@deepakrege
@deepakrege 3 года назад
धन्यवाद कमल मॅडम .. कथा ऐकत रहा .. प्रतिक्रिया देत रहा ..
@marathivinodikathakathan-7253
@marathivinodikathakathan-7253 3 года назад
खूप छान नवीन कथानक...
@deepakrege
@deepakrege 3 года назад
धन्यवाद ...😊
@rameshgondhale7868
@rameshgondhale7868 6 месяцев назад
भौकर वाडी कथा अपलोड करा
@deepakrege
@deepakrege 6 месяцев назад
😄🙏👍
@abhishekpawar1873
@abhishekpawar1873 2 года назад
प्रत्येक व्हिडिओ इतके views desrve kartat tumche
@deepakrege
@deepakrege 2 года назад
धन्यवाद अभिषेकजी ... पण लोकांपर्यंत पोहोचत नाहीत असं वाटतंय ..😊😊😊😊
@vaibhavsali714
@vaibhavsali714 3 года назад
तुमचा आवाज आणि सादरीकरण खूप आवडले..
@deepakrege
@deepakrege 3 года назад
वैभवजी ...मनःपूर्वक धन्यवाद ... कथा ऐकत रहा ... प्रतिक्रिया देत रहा ...😊😊
@sunilnaik6063
@sunilnaik6063 3 года назад
Super
@deepakrege
@deepakrege 3 года назад
धन्यवाद सुनीलसर ...😊😊
@surendragujarathi1949
@surendragujarathi1949 3 года назад
मस्त! मस्तच!
@deepakrege
@deepakrege 3 года назад
धन्यवाद नाना ....😊😊
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 3 года назад
सांगण्याची हातोटी आणि आवाज खुप छान वाटला अतिथी कब जावोगे या चित्रपटाची आठवण आली. पण मजा आली, सांगत जा, ऐकत जाऊ
@deepakrege
@deepakrege 3 года назад
अरुणजी .... मनःपुर्वक धन्यवाद ... !!😊😊
@MarathiShareBazar
@MarathiShareBazar 3 года назад
अप्रतिम वाचन 👍👍👍👍
@deepakrege
@deepakrege 3 года назад
आशिष सर .... धन्यवाद ...😊😊
@deepakrege
@deepakrege 3 года назад
सर .. बाकीच्या कथा ऐकताय का ?😊😊
@PoojaGaonkar2002
@PoojaGaonkar2002 3 года назад
Khupach chan... ha dhada me baravila(12th) abyasla hota My favorite 🥰🥰
@deepakrege
@deepakrege 3 года назад
धन्यवाद पूर्वाजी ....!!😊😊
@deepakrege
@deepakrege 3 года назад
बाकीच्या कथा ऐकताय ना ?😊😊
@prakashkanade4598
@prakashkanade4598 3 года назад
oiidi
@deepakrege
@deepakrege 3 года назад
😊😊😊
@mpranilreddyofficial914
@mpranilreddyofficial914 3 года назад
वाह उस्ताद 👌🏻👌🏻❤️
@deepakrege
@deepakrege 3 года назад
प्रणिल ... धन्यवाद ...😊😊👍👍
Далее