Тёмный

रास गरबा उत्सव-दिवस दुसरा (थीम-महाराष्ट्रीयन लुक) 

✒️ पंचशील विद्यालंकार शिक्षण संस्था वाशिम जि. वाशिम द्वारा संचलित..... ✒️
💥 रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम.
💥 रेखाताई राष्ट्रीय कॉन्व्हेंट .
💥 सरस्वती शिशु वाटिका .
💥मातोश्री यमुनाबाई बी सी वस्तीगृह व राजश्री शाहू महाराज बी सी वस्तीगृह वाशिम द्वारा आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त भव्य रास गरब्याचे आयोजन सहयोग पार्क न्यू आयडीपी कॉलनी वाशिम या ठिकाणी करण्यात आलेले आहे.
💥 नवरात्रोत्सव निमित्त रास गरब्याचे आयोजन या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचशील विद्यालंकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड .सत्यानंद भाऊ कांबळे, उद्घाटक जिल्हा क्रीडा अधिकारी गुप्ता मॅडम, प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक दिलीप जोशी सर, श्री मोहन भाऊ चौधरी जि प सदस्य पार्टी टकमोर, घुगे साहेब (लेखापरीक्षक )वाशिम, संतोष भाऊ गोटे( सरपंच ग्रामपंचायत सावरगाव बर्डे), प्राचार्य रमेश आरू सर, संचालिका कु. लुंबिनीताई कांबळे, संचालिका ताजने मॅडम, खडसे मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते या रास गरब्याचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी प्राध्यापक दिलीप जोशी विद्याभारती विदर्भ विभाग प्रमुख उपस्थित होते.
💥 मातोश्री यमुनाबाई बी सी वस्तीगृह वाशिम येथील मुलींनी व सहयोग पार्क न्यू आयडीपी कॉलनी स्थानिक परिसर येथील महिलांनी या रास गरब्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
💥 नवरात्रौत्सव औचित्य साधून रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील कलाशिक्षक श्री संतोष वाट सर यांची सुकन्या कुमारी गौरी वाट हिचा जीएमसी परभणी येथे एमबीबीएस करिता निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करण्यात आले.
💥 त्याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@SureshTajne
@SureshTajne 9 дней назад
How wonderful ❤
Далее
Nagardeola vs Arvi {Dhule}
14:18
Просмотров 1,3 млн