मी राज ठाकरे साहेब यांचा खूप मोठा फैन आहे,राजकारणात एक स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे व महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्याची इच्छा आहे आणि ते राज ठाकरे च करू शकतील असे मला वाटते.जय मनसे ,जय शिवराय.
आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकच पर्याय आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणि मुंबई महानगरपालिका निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे मतदार बंधू भगिनींनो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बरोबर उभे राहिले पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
सगळ्यात पहिला सर्व हिंदूना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि उध्दवजी नको उध्वस्त झाले जी म्हणा कारण हिंदूत्व सोडलं हिरवं धरलं आता काही दिवसांनी जाळीदार टोपी पण घालतील मतासाठी.
सहानुभूती अजिबात नव्हती, it was only Vote जिहाद nothing else, which Sandeepji explained in case of Rahul Shewale. I as a commoner I am extremely happy that the symbol and name has gone to Eknathrao as he is the real representative of the common मराठी माणुस. I don't think thats gone against महायुती. Otherwise UBT would have got atleast 12-14 seats but mashaal's strike rate was bad. NCP(SP) and INC did much better in MVA
No Sahanbhuti. Only Got The Vote of Vote Jihadi Miabhai Community. So, That Mia Uddhav Got Some Seats. But In Coming Elections, Hindus Will Give Him Big Punishment. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
सर खरं सांगू इच्छितो खूपच सुंदर सेट डिझाईन केलेला आहे बॅकग्राऊंड अत्यंत क्लीन आहे आणि सुटसुटीत व अत्यंत उत्तम असं दिसतं तुमच्या मागच्या लांबचा रंग थोडा भगवा असल्यामुळे तो एक चांगला सिग्निफिकँस होईल 😊 आणि ऑडिओ कॉलिटी अप्रतिम आहे क्वालिटी वाईस अत्यंत सुंदर आहे ऑल द बेस्ट नवीन सेगमेंट साठी आणि चॅनल लवकरच ग्रो करून एक मिलियन पर्यंत पोहोचवा
2 questions from my side to sandip and MNS. 1- in March 23 Sandeep was attacked by few in daylight at shivaji park? What actions did MNS take and what actions did State government take? 2- what happened on the fraud happened in siddhivinayak temple by adesh bandekar of around 5 cr in COVID period which was also highlighted by sandip Deshpande and yashwant killedar??
धनुष्यबाण चिन्ह काढून घेतलं, ते सुप्रीम कोर्टात सिद्ध झालंय हे साहेब काय बोलत आहेत?? चिन्हाचा अंतिम निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय. बाळासाहेबांच्या गोष्टी घरण्यातच राहाव्यात याला indirectly support आहे हे म्हणणे म्हणजे...