Тёмный

कारण एकच मला मुख्यमंत्री बनायचंय! भाजपच्या स्वबळावर घोषणेमुळे कोण अस्वस्थ? 

aakar DIGI9
Подписаться 585 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

#bjpmaharashtra #amitshah #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtrapolitics

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 173   
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 часа назад
सध्या फक्त २०२४ विधानसभा एवढेच ध्येय महायुतीचे असलेच पाहिजे
@vinayakkulkarni4306
@vinayakkulkarni4306 Час назад
next 10 years yuti vl remain INTACT
@sudheer091
@sudheer091 2 часа назад
ते खरं तर 2.5 वर्ष होतं पाणी भ्रमिष्ट राऊंतांना ते 25 वर्षे वाटलं . एडछाप
@shashikantadhav3941
@shashikantadhav3941 Час назад
100% चा अर्थ असाही आहे की आपल्या वाट्याला येणाऱ्या जागा 100% जिंकू
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 3 часа назад
एकला चलो रे हेच बरोबर आहे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 2 часа назад
HMV मिडियाला कोणी विचारत नाही.
@dilipbade1840
@dilipbade1840 Час назад
अजित पवारांना बाहेरच ठेवावे.
@vijayaglave8333
@vijayaglave8333 2 часа назад
महायुती चे सरकार येणार
@satishmohite2204
@satishmohite2204 2 часа назад
प्रभाकाऱजी धन्यवाद भा ज पा ने फाजील आत्मविश्वास बाळगून आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. लोकसभेला तेच झालं. आतातरी शहाणे व्हावे.
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 3 часа назад
प्रभाकर जी आवाज फारच कमी ठेवला आहे थोडा पट्टीतला आवाज ठेवा जेणेकरून चार चौघात बसून ऐकता येईल!
@laxmiparab8825
@laxmiparab8825 3 часа назад
खरच सेना भाजप आणि दादा यांनी पुर्ण ताकतीने निवडणूक लढवावी खूप च मज्जा येईल जय श्री राम
@dattatrayamali4174
@dattatrayamali4174 2 часа назад
प्रभाकर सर नमस्कार, आपले विवेचंन एकदम बरोबर आहे . पण ही आगलावी मावा आघाडी सुप्रियाताई ना मुख्यमंत्री करणार असल्याचे दिवास्वप्न आहे म्हणे ..... त्यासाठी अजितदादा सुद्दा स्वगृही जातील तेंव्हा ते आपले कटुमुल्य दाखविणारच ना? अशा वेळी दादांना वा ऱ्यावर सोडून कसे चालेल?
@dhanaji4692
@dhanaji4692 3 часа назад
Best
@ajitkumarpawar1331
@ajitkumarpawar1331 2 часа назад
जय श्रीराम
@vikaskhopade6289
@vikaskhopade6289 2 часа назад
या वेळेस सहानुभूती मिळनार नाहि.या वेळेस शिवसेना या पक्षाला अनुकूल आहे
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 2 часа назад
कोणती घेतली?
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Час назад
अतिशय योग्य विश्लेषण केले आपल्या मताशी सहमत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणि मुंबई महानगरपालिका निवडणूकीत मतदार बंधू भगिनींनो एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे हि नम्र विनंती आता फक्त आणि फक्त एकच पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@sudhakarredij1454
@sudhakarredij1454 Час назад
प्रभाकरजी १च नंबर 🎉🎉
@dattatraydehadray5229
@dattatraydehadray5229 Час назад
You are absolutely right.. Jai Ho
@shailajasalagare5759
@shailajasalagare5759 3 часа назад
Ajit Pawar will withdraw and will join SP
@np7389
@np7389 2 часа назад
महायुती चे उमेदवार यांना स्वतःवर स्व बळावर आपण निवडून येऊ हा आत्म विश्वास राहिला आहे का??? निवडून येण्यासाठी महा युती चे उमेदवार तन मन धन लावून निवडणूक जिंकण्यासाठी च लढणार का??? की मोदी शहा फडणवीस पाहून घेतील या भरवश्यावर राहणार??? भाजप सेना महायुती १५०+ उमेदवार गंभीर पणाने लढणार का की निकालानंतर ऑपरेशन लोटस गुवहाटी व्हाया सुरत खेळ करणार ??? भाजप चे झंडू बूथ प्रमुख झंडू पन्ना प्रमुख विधानसभेला लोकसभा प्रमाणे सुद्धा माती खाणार का??? आरएसएस केडर भाजप महायुतीला मतदान घडवून आणणार का??? भाजप ज्या हिंदू मतदाराला गृहीत धरते तो मतदार जातीने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ रांगेत उभे राहून शिवसेना धनुष्य बाण भाजप कमळ या चिन्हावर मतदान १००% करणार का??? प्रत्येक मतदान खोलीत विधानसभेला साधारणपणे ६०० ते १२०० मतदान असते त्यात भाजप चे मतदार मतदानाच्या दिवशी बूथ वर १००% येऊन मतदान करणार का??? भाजप किंवा शिवसेना उमेदवार माज सोडून प्रसंगी मतदाराचे उंबरे झिवणार का? की जीप मधून आपलेच कंत्राटदार कार्यकर्ते यांच्या घोळक्याने गावातून उपकार म्हणून प्रभात फेरी मारणार फक्त???
@sannjaysjoshi1820
@sannjaysjoshi1820 3 часа назад
Maharashtra च्या कल्याणासाठी फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून पाहिजे. २०२९ काय, आताच नोव्हेंबर मध्ये BJP जास्त सीट जिंकून आली तर तेच CM व्हावेत. दुसऱ्यांचा भलं करणं पूरे आता
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Час назад
मीडिया कडे दुर्लक्ष करून नीट विचार करूनच योग्य उमेदवारास मतदान करावे. 👍👍👍
@DnyaeshwarPatil
@DnyaeshwarPatil 3 часа назад
एकला चलो रे चा नारा ठिकचं पण ती ही वेळ नाही? ऐकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री परत एकदा !!
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 Час назад
करावेच लागणार, अगदी शिंदे यांचे तीस आमदार आले तरी
@neelabal3018
@neelabal3018 58 минут назад
आत्ता ही वेळ नाही बोलायची
@555Covid
@555Covid 53 минуты назад
१००% एकनाथजी शिंदेच ✌️
@AmolSalunke-zq9bf
@AmolSalunke-zq9bf 2 часа назад
Best
@laukiksamant1333
@laukiksamant1333 3 часа назад
आवाज..........
@raghunathkatre6515
@raghunathkatre6515 2 часа назад
अमित.शहा.नी.दोन.हजार.चोवीस.ची.निवडणूक.आधी.जिंकावी.एकोंतीसला. वेळ.आहे
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 2 часа назад
तू टेंशन घेऊ नको.
@harshad3495
@harshad3495 2 часа назад
Very nice atmosphere of your studio backup go ahead best of luck
@surajyelpurwar9491
@surajyelpurwar9491 3 часа назад
Jai shri ram 🙏sir
@मधुरापाटील
खरं आहे.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 3 часа назад
विरोधकांना कशावरही ओरडच करायची असते पण अमित शाहांचा 29 ला स्वबळाचा नारा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणाराच आहे.कोणत्याही पक्षाला असे वाटतच असते.
@Ratnakar1964
@Ratnakar1964 3 часа назад
प्रभाकर जी आवाज फार कमी आहे. तुमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही पण आज दबल्यासारखा येतोय😂😂
@shubhambankar9026
@shubhambankar9026 3 часа назад
😅
@chandrakanttathavadekar5605
@chandrakanttathavadekar5605 2 часа назад
True.
@Justfewminutes1
@Justfewminutes1 2 часа назад
😂😂
@nutanmankame6448
@nutanmankame6448 2 часа назад
खरंय,खूपच कमी आवाज येतोय
@sharmilakasarekar1349
@sharmilakasarekar1349 Час назад
Volume please
@Mahendra.8977
@Mahendra.8977 Час назад
शिवसेना शिंदे साहेब आणि मनसे ही युती जबरदस्त झेप घेऊ शकते निश्चित 🚩🚩🚩🚩
@hariomtest4058
@hariomtest4058 32 минуты назад
शक्यता कमी आहे कारण शिंदे हे हिंदुत्व वादी विचार व राज अजूनही युपी बिहार हे शब्द वापरतात या विचाराने शिवसेना कमजोर होईल
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 28 минут назад
असा mukyemantri CM परत होणार नाही jay BJP
@vinayakkulkarni4306
@vinayakkulkarni4306 Час назад
Dear Prabhakaraji, Mahayuti is founded by BJP,Alsofuture election vl be Fought United No Doubt,ButIn Future BJP vl fight alone,also next 0 years this Mahayuti remain Intect
@ujwalaashutoshkelkar2557
@ujwalaashutoshkelkar2557 2 часа назад
Ashutosh Shirish: An excellent video.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 3 часа назад
तुमच्या आणि अनय जोगळेकर यांच्यातील दुरावा संपवा महाराष्ट्राच्या हिताचे आहे आता दोघांनी आपापले ego दूर ठेवा ही सदिच्छा!
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 22 минуты назад
शिंदे sena आणि Ajit dada कोणीच नको only BJP अमित भाई. Great jay BJP
@ramchandrathosar2649
@ramchandrathosar2649 Час назад
श्री अजित पवार व श्री एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व श्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करावे व तिघांच्या स्वाक्षऱ्या झाल्या की प्रस्ताव मार्गी लागेल अशी यंत्रणा करावी हाच छान मार्ग आहे असे मला वाटते.
@shubhamkolge7003
@shubhamkolge7003 55 минут назад
महा युती पाहिजे आपल्याला.
@balataral2607
@balataral2607 Час назад
only sinde saheb sir
@prakashligade435
@prakashligade435 32 минуты назад
रामराम प्रभाकरजी, अमितजींनी पद्धतशीर मांडणी केली असून विरोधकांना व्यवस्थित हूल दिलीय
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 часа назад
Prabhakar Ji Comments Vacha.
@prashantpande3955
@prashantpande3955 2 часа назад
हा नारा कदाचित २०२९ साठी असेल,परंतु तो नारा हा जशी २०१४ आणि २०२४ ची लोकसभा जशी होती,तसेच असायची शक्यता आहे.
@vandanaranade4448
@vandanaranade4448 34 минуты назад
शिंदे १९ मध्येच बाहेर पडले असते तर एवढं रामायण घडलं नसतं
@milindchopade815
@milindchopade815 3 часа назад
Devendra best
@nutanmankame6448
@nutanmankame6448 2 часа назад
आवाज खूप कमी येतोय प्रभाकरजी !
@gk8896
@gk8896 2 часа назад
Definitely timing was wrong by HM
@girishdeshpande7332
@girishdeshpande7332 2 часа назад
Sound system is low sir, please do something for good sound system
@ganeshmandlik7501
@ganeshmandlik7501 3 часа назад
प्रभाकरजी अजित दादांना सोबत घेऊन भाजपचे किती मोठं नुकसान झालं आहे आणि विधानसभेला पण तेच होणार आहे अजित दादांना महायुतीतून काढून टाकायला पाहिजे
@Di_Ajit
@Di_Ajit 2 часа назад
नुसतं काढून नाही, हाकलून लावायला पाहिजे
@MyAkshay009
@MyAkshay009 2 часа назад
सर आवाज कमी आहे.
@diliptambekar3619
@diliptambekar3619 3 минуты назад
जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद
@jayantpatel4176
@jayantpatel4176 47 минут назад
The problem with Bjp is that their Office Bearers are still in Ego. They are like I am something.
@digambarshinde3316
@digambarshinde3316 Час назад
Earlier statements of Amit Shaha are strange and doubtful . Statement like appeal to break other party activists and recent statement about 2029 election strategy is not expected at this time.
@dilipbade1840
@dilipbade1840 Час назад
Overconfidence of BJP may lead to a downfall.
@kiranshelke3496
@kiranshelke3496 3 часа назад
सर सध्या दोन-चार व्हिडिओ पासून आवाज खूप कमी येत आहे ,,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@FreefirePro103
@FreefirePro103 2 часа назад
Intentions of Amit Shah are against Fadnavis and/or BJP. He is doing it deliberating and sacrificing BJP party for his personal ambitions.His intention to put all the blame on Fadnavis for failure of party in Assembly elections, so that he is removed from Maharashtra.
@madhavbapat2356
@madhavbapat2356 15 минут назад
नमस्कार लोकसभा निवडणुकी पूर्वी अध्यक्ष श्री nadda साहेब यांनी असेच आम्हाला आता संघाची गरज नाही आम्ही स्वयंभू आहोत असे जाहीर करून संघ स्वयंसेवक ची नाराजी ओढवली ते तटस्थ राहिले पर्यायाने हक्काचे मतदार बाहेर पडले नाहीत त्याचा फटका बसला माझ्या मते आता अमितभाई जे बोलले त्या वरून मुख्य मंत्री पद पुन्हा सेने कडे जाईल त्याची तयारी म्हणून 2029 मध्येच आपला मुख्यमंत्री होईल हे त्यांनी सूचित केले असावी
@kesaristudios1622
@kesaristudios1622 31 минуту назад
Please make bigger videos. Your illustration is excellent.
@Khavchat
@Khavchat 3 часа назад
😁😁😁 युती करून एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या घालून एकमेकांना पाडण्यापेक्षा ’एकला चलो’ कधीही चांगले. निकालानंतर युतीचे बघता येईल.
@shirishvyas6559
@shirishvyas6559 3 часа назад
एकला चलो रे ची हिंमत महाराष्ट्र भाजपा मध्ये नाही त्यांना ठाकरे नावाच्या टेकू ची सवय झाली आहे, ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 Час назад
मग पन्नास पण येणार नाहीत व सत्ता दूरच
@Khavchat
@Khavchat Час назад
@@dnyaneshwarkulkarni5412 काय फरक पडतोय? तसे आता सत्तेत असूनही नसल्यासारखेच आहेत.😁
@maheshhurnekar8907
@maheshhurnekar8907 3 часа назад
ह्या नाऱ्या मुळे भाजपला मतदान कमी होईल शिंदे/पवार गटाचे कार्यकर्ते भाजपसाठी काम करणार नाहीत
@priteshpatil6303
@priteshpatil6303 3 часа назад
नवीन स्टुडिओ झाला पण आवाज फार कमी येत आहे
@hjahagirdar
@hjahagirdar 3 часа назад
व्हिडीओचा आवाज एकदम बारीक आहे
@nitinpawar5206
@nitinpawar5206 58 минут назад
मागच्या निवडणुकीचा अंदाज घेता अजित पवारांच्या कार्यकत्यांचा ना शिंदे गटाला मदत झाली भाजपाला जर भाजपा किंवा शिंदेच्या वार्डामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार दिला तर मनसेला किंवा अपक्षाला निवडून देऊ पण राष्ट्रवादीला मुळीच नाही
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 Час назад
नवीन उमेदवार निवडून येणार आणि june पडणार बुजुर्ग
@AjitShinde-z2s
@AjitShinde-z2s 21 минуту назад
Vishalgad अतिक्रमण काढा, भोंगे बंद करा
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 58 минут назад
आपल्या व्हिडिओचा आवाज फार हळु असतो. नीट ऐकू येत नाही
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 часа назад
Aawaj Yet Nahi, Kahi Tari Kara.
@someshwarshinge6172
@someshwarshinge6172 16 минут назад
यात कुणाला अडचण आहे, यांना समोर बोलवा. अहो आपलं हिन्दू म्हणून काय हे ठरवा.कोण ...हा पाहू नका आपण माझा बँक बायलेंस,..माझी जमीन .....हे कधी तुम्ही अस्तित्वात असाल तर .याचा विचार केला...!
@virajaher3115
@virajaher3115 2 часа назад
तुम्ही पण सेनेतून बाहेर पडलेले
@PravinSawant-j9y
@PravinSawant-j9y 3 часа назад
प्रभाकर जी, ऑडियो volume थोडा मोठा ठेवा..
@piyushw835
@piyushw835 2 часа назад
2024 la BJP sarkar mdhe basa. Nantr 2029 cha vichar kara. Nhi tr 2029 kayam ch ghari basav lagel
@555Covid
@555Covid 3 часа назад
🙏🙏🚩 @thaksen
@swapnaliangane6964
@swapnaliangane6964 2 часа назад
Sir awaj khup kami ahe
@bandumore487
@bandumore487 Час назад
Mahauti ne saburine ghyave nahitar nijamachya auladi taplyat sakal Hindu ekatra yava maharastracha vikas vawa🎉🎉
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 24 минуты назад
उबाठाला आघाडीने कितीही हाकल हुकल केल तरी ही त्यांची साथ सोडणार नाही म्हणुन ते याची मजा घेत असतात त्यालाही कितीही लाथाडल तरीही तो सोडणार नाही.
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 27 минут назад
🙏👍👌🙏💯%✅️
@Harshad-070
@Harshad-070 3 часа назад
मावा आघाडी तर तुमची युती काय माती युती😂
@neelabal3018
@neelabal3018 50 минут назад
ऐकाला येत नाही pl
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Час назад
प्रभाकर जी, आपल्या व्हिडीओला आवाज फार कमी येत आहे.
@kumarbhivade1873
@kumarbhivade1873 8 минут назад
प्रभाकरजी कशाला पत्रकारांना नावं ठेवता जे शहा बोलले ते छापले. आपणच फोडणी द्यायची आणि विरोधक नेरेटीव सेट करतात असे बोलायचे. अमित शहा यांनी निवडणूक नंतर बोलले असते तर चांगल झालं असते. यामुळे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून युती मध्येच पाडापाडी होण्याची शक्यता आहे.
@NagendraGandigude-mv9uw
@NagendraGandigude-mv9uw 13 минут назад
Now Dey this votar not elreted every body knows everything well they will disad
@sanjsyambre-zg4kr
@sanjsyambre-zg4kr 43 минуты назад
Balasahebancha kattar shivshainik khurchisati ajmerdargyat
@vaibhavisoman2497
@vaibhavisoman2497 Час назад
आवाज फार बारीक आहे ऐकायला नीट येत नाही
@vinayakrajpurkar7853
@vinayakrajpurkar7853 57 минут назад
Dada Cm padasathi 2 hi aghadyana paryay deu shaktat election nanter
@jawale-y1q
@jawale-y1q Минуту назад
अजितदादा त्यांच्या पक्षात १०% जागा मुस्लिमउमेदवारांना देणार आहेत.. हे बिजेपी आणी शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षाला मान्य आहे का?
@dipakaher3760
@dipakaher3760 46 минут назад
कमेंट मध्ये फार गलका ऐकू येतोय बारामतीने उल्लेख केलेले श्वान वडापाव च्या आशेने भो -भो.. करताहेत 😂
@jadunathbrahma9573
@jadunathbrahma9573 32 минуты назад
Sir in your channel one astrologer predicted Eknath Shinde will become CM, today I watched Pguru channel an astrologer predicted Udhav will become CM ?? I am supporter of mahayuti, tension aa gaya. Can you please check.
@sanjaydevkare4049
@sanjaydevkare4049 3 часа назад
Sir tumchya vdo pahatana aawaj barik yeto
@vijaykharote246
@vijaykharote246 3 часа назад
Parat Yean hya Sam Dand ED Cbi Kut niti kar Tod Phod Master na Satte cha Ahnkar 2019 la Matoshti var Lachari karnare ya Lachara na Desho Dhadi la Lavnar
@prashantsurve1216
@prashantsurve1216 Час назад
आवाज कमी येतोय.यापूर्वी बघितलेल्या तुमच्या व्हिडिओ ची साऊंड काॅलीटि चांगली होती.
@anilKhanjire
@anilKhanjire 3 часа назад
👍👌👌👌
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 27 минут назад
Only BJP
@sandeshgawadegawde2925
@sandeshgawadegawde2925 Час назад
Sahib Studio ghetla pasun Awaaz Kami iku yah to aahe
@namratachavan2129
@namratachavan2129 Час назад
C. MlaFadanvis yogya
@kshashank11
@kshashank11 14 минут назад
Prabhakar ji awaaj faarch kami aahe
@KhuniSunday94
@KhuniSunday94 3 часа назад
व्हिडिओ मधे आवाज कमी येत आहे
@narayankamath6918
@narayankamath6918 3 часа назад
Bjp jinknaar pan cm shindech
@perfectbhujalservekshan9967
Pawar saheb yanch grah changale disatahet. Modinni Yeun khasdar ghalwale v ata shah Yeun MVA chi satta anannar.
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 Час назад
24 हित mag बघू 29
@kishorkatre6011
@kishorkatre6011 22 минуты назад
Shinde .saheb. UBT. Aaka tra. Yenar. Aasa. Naretiv. Tayar hotoy. Shinde. Saheb. Savadh. Raha. Aapale. Matadar. Palavnych. Mishan. Chalu. Aahe
@sanketkonkar6724
@sanketkonkar6724 30 минут назад
Aajchya vediocha audio output thoda kami ahe..
Далее