Тёмный

रोगमुक्त होण्याचे ३ सोपे मार्ग, rogmukt Honyasathi,  

Maulijee Dusane
Подписаться 497 тыс.
Просмотров 288 тыс.
50% 1

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
ध्यान कसे करावे
अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
• Video
योगनिद्रा
शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
• #योगनिद्रा #yognidra i...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
औषधांशिवाय आरोग्य मिळवा
• औषधांशिवाय आरोग्य मिळव...
हसत खेळत आरोग्याचा मंत्र
• हसत हसत आरोग्याचा मंत्...
डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
• मनःशांती साठी सर्वात स...
आयुष्य १०० %बदलणारच
• आयुष्य १०० %बदलणारच. ह...
साधकांचे अनुभव ऐका
• चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
• असा आहार घ्या, कधीच आज...

Опубликовано:

 

3 авг 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 542   
@shanthamanchalu4437
@shanthamanchalu4437 4 года назад
जय गुरुदेव माउली प्रणाम आपला सतसंग खूप आवडला . सतसंग मधून तुमी जीवन जगण्याची गुरू किल्ली दिली आहे. आणी आहार, विहार, विचार हा आरोग्याचा महामंत्र दिला खुप खुप धन्यवाद गुरूदेव चरणस्पर्श प्रणाम।
@rutujaghuge8697
@rutujaghuge8697 4 года назад
आपले शिबीर केल्यापासून आयुष्य बदलून गेले आहे. कधी विचार केला नव्हता येवढा आनंद स्वत:च्या आत अनुभवला. आयुष्य जगत असताना ज्ञानयोग नावाचे वळण दिसले, मी त्यावर चालण्याचा निर्णय घेतला आणि आज त्या निर्णयामूळे मी माझ्या आयुष्यात आनंदी आनंद अनुभवत आहे. फक्त हाच सत्संग किवा आहाराची माहिती नाही तर माऊलीजीचे प्रत्येक व्हिडिओ आयुष्य घडवत असतात. माऊलीजीची आपल्या साधकांसाठी असलेली तडफड प्रत्येक शब्दातून आणि त्यांच्या डोळ्यातून अनुभवण्यास मिळते.
@manishabahikar1198
@manishabahikar1198 3 года назад
Shibir kuthe bharte sanga pl maza nowar pn kara 8169028957
@rutujaghuge8697
@rutujaghuge8697 3 года назад
@@manishabahikar1198 आपले चैतन्य वनात शिबीर असतात. पण सध्या लॉकडाउन मुळे माऊलीजी स्वत: ऑनलाइन शिबीर घेत आहेत. खुप सुंदर असा अनुभव या आपल्या शिबिरातून येतो. तुम्ही 8830519864 या नंबर वर कॉल करा. तुम्हाला शिबिराची संपुर्ण माहिती मिळुन जाईल. मी स्वत: 7 ते 10 वेळा शिबीर केले आहे खुप छान अनुभव येतो. तुम्ही ही नक्की करा.
@saylidumbre7301
@saylidumbre7301 4 года назад
जय गुरुदेव. खुप सुंदर माहिती दिली आहे. मी शिबीर केल्यानंतर शाकाहारी झाले. तिखट आणि बाहेरचे जेवण सोडून घरात बनवलेले जेवण जेवते. केवळ एवढया बदलाने माझी चिडचिड, राग बंद झाला. प्राणायाम आणि ध्यानामुळे मी आता आनंदी आणि निरोगी आहे. खरंच जीवन कसं जायचं हे माऊलीजीने दाखवून दिल आहे. कोटी कोटी प्रणाम माऊलीजी. जय गुरुदेव 😊😊😊
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 3 года назад
नमस्कार सायली मी सौ. मधुरा... मला देखील या शिबिराचा अनुभव घ्यायचा आहे मी माझे पती आणि माझा सात वर्षाचा मुलगा असे तिघेजण जाण्याच्या विचारात आहे....... औरंगाबाद येथील शिबिरात च तुम्ही गेला होता.... तिथला अनुभव सांगा प्लीज आणि लहान मुला सोबत गेलो तर तिथे सोय कशी आहे...... मला माहिते मी जरा खूप सविस्तर तुम्हाला विचारत आहे पण प्लीज प्लीज मला रिप्लाय करा....🙏🙏🙏🙏
@bhawaniupadhyay8346
@bhawaniupadhyay8346 4 года назад
हा व्हिडिओ खरच खुप उपयोगी आहे रात्री 7 ते सकाळी 7 उपवास चहा ऐवजी काढा गोपाळकाला 2 वेळेला जेवण नाष्टा ऐवजी फळ दुध आणि दुधाचे पदार्थ बंद मांसाहार बंद आथवड्यातून एक फळांचा उपवास भजन म्हणणे किवा एखादा मंत्र म्हणत राहने
@rajendrajadhav5412
@rajendrajadhav5412 3 года назад
फार सुंदर विचार आहेत आवडलं
@sushantgawas7705
@sushantgawas7705 3 года назад
Very nice thought. Very good video
@babanraosalve3449
@babanraosalve3449 2 года назад
जय गुरदेव 🙏🌹
@shardaghuge105
@shardaghuge105 4 года назад
खरच खुप महत्त्वपूर्ण माहिती आहे. खूप खूप धन्यवाद. आपले शिबीर केल्यानंतर मानवाचा एक नवीन जन्म होतो. माऊलींचे मार्गदर्शन आयुष्य फुलवून टाकते. #मायमाऊली......
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 3 года назад
काही प्रश्न आहेत जेणेकरून मलाही तसा अनुभव घेता येईल 🙏🙏🙏
@vidyadumbre3199
@vidyadumbre3199 4 года назад
जय गुरुदेव माउलीजी सुंदर दिवसाची सुंदर सुरवात माझ्या माउलीजी सोबत 😃😃 खूप सुंदर सत्संग आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 👏👏
@bibhishanbhosale715
@bibhishanbhosale715 3 года назад
जजजजझ द्वारा पोस्ट केलेले झझजज झझजज येथे क्लिक जजज एक छजझजज द्वारा
@dr.aparnalokhande7591
@dr.aparnalokhande7591 4 года назад
*गुरुदेव माऊलीजी.. खुप सोप्या शब्दात आहार, विहार ,विचार सांगीतले.*
@surajnarke8112
@surajnarke8112 4 года назад
किती साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या आपण विसरलो.. जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद माऊली
@user-nv8mb2dl2m
@user-nv8mb2dl2m 4 года назад
शिबिराची माहिती पाहिजे मी आज पहिल्यांदा हे ऐकल्यावर प्रसन्न झालो
@vijaykadam1605
@vijaykadam1605 4 года назад
जीवनात जगत असताना आज माऊलीजी कडून जीवन संजीवनी मिळाली. धन्यवाद माऊलीजी
@kalyanidhamdhere1535
@kalyanidhamdhere1535 3 года назад
माझे वडील सुद्धा खुप परोपकारी होते, त्याना सुद्धा आयुर्वेदिक औषधांची माहिती होती, आणि त्यानी सुद्धा मरेपर्यंत लोकांची निस्वार्थ सेवा केली, अणि माझी सुद्धा तिच इच्छा आहे, की आपले आयुष्य दुसर्याच्या कामास यावे, माझ्या बाबांनी पण मला तिच शिकवणूक दिली आहे, मला तुमचे वीडियो खूप प्रेरणा देतात
@ParshuramShirse
@ParshuramShirse 11 месяцев назад
Qq
@nitinhanwate7603
@nitinhanwate7603 4 года назад
चैतन्याने भरून वाहणारा आणि त्यात सर्वांना सामावून घेणारा निर्मळ झरा म्हणजे माऊली जी 😇💐🙏 जय गुरुदेव माऊली जी 😇💐🙏
@shridharpatil3387
@shridharpatil3387 4 года назад
हा सत्संग खरंतर एक अमृत आहे जे माऊलीजी नी आपल्या हातात दिले आहे. त्याचे सेवन आपण 100% करायलाच हवे. मी आजपासुनच यात सांगितल्या प्रमाणे आहार सुरु करत आहे. 100% धन्यवाद माऊलीजी
@rupalisunilchavan1970
@rupalisunilchavan1970 4 года назад
अगदी बरोबर माऊलीजी
@muralidharsalunkhe959
@muralidharsalunkhe959 4 года назад
या सत्संगातून आरोग्याची आणि आनंदाची गुरुकिल्ली मिळाली खूप खूप धन्यवाद माऊली जी
@adityahamane350
@adityahamane350 Год назад
जय गुरुदेव माऊली तुमचा सत्संग ऐकून मन प्रसन्न झाले मी आजपासून माझ्या दिनचर्या मध्ये बदल करणार आहे निश्चित केले
@user-hu3mj4xp4b
@user-hu3mj4xp4b 2 года назад
सात्विक आहार,सुद्ध विचार,प्रसन्न मन जय गुरुदेव माऊली धन्यवाद. बळीराम जावळे आडगाव पैठण
@vijayaauti3579
@vijayaauti3579 4 месяца назад
Jay gurudev 🙏🙏👍👍🌹
@jaywaghmare4073
@jaywaghmare4073 4 года назад
Jai gurudev. Khup mahatwachi janiv karun dilyabaddal khup khup dhanywaad.🙏 Maulijee
@nitapawar6802
@nitapawar6802 3 года назад
þtþttttþtþt
@madhurachodankar4035
@madhurachodankar4035 3 года назад
@@nitapawar6802 ₩₩0₩
@manoharpednekar8351
@manoharpednekar8351 4 года назад
जियो yaa 👍aar खुब जियो 💯✅👌💝 हे प्रचार अत्यावश्यक 🙏
@santoshmarne3209
@santoshmarne3209 4 года назад
माऊली खरच एक नऺबर video बनविता धन्यवाद
@savitathute7335
@savitathute7335 3 года назад
Video खूप prernadai aahe please pranaymache pdf pathva
@gunwantikhar4272
@gunwantikhar4272 2 года назад
जय गुरुदेव माऊली जी... तुमच्या या सत्संगातुन निश्चितच जीवन बदलू शकते.
@govinds8550
@govinds8550 2 года назад
खरच माऊली तुमच्या सत्संगामुळे माझ्यात खुप बदल झालेत मि खुप दवाखाना केला पण थोडाही फरक पडला नाही पण तुमच्यामुळे माझ्यात 50%फरक पडलाय तो पण फक्त 3दिवसात धन्यवाद माऊली 🙏
@shashikaladhanve8526
@shashikaladhanve8526 4 года назад
जय गुरुदेव माऊलीजी...🙏🏻 प्रत्येक व्हिडिओ मधे आपल्या आरोग्यासाठी खूप काही महत्त्वाचे असते, 👍🏻खरच एवढं छान समजावून कोणीच सांगत नाही. आपल्याला काय आणि कशाची आवश्यकता आहे, शरीराला खरच कशाची गरज आहे..😊 हे जर आपण तंतोतंत पालन केलें तर नेहमीच आजारांना दुर पळवून लावू शकतो..👍🏻 खरच आम्ही भाग्यवान आहोत की ज्ञानयोगाशी जोडलेलो आहोत यापैकी बरेच काही पालन करत होतो पण काही गोष्टी होत नव्हत्या त्या कटाक्षाने पाळू...🙏🏻 खुप छान रोगमुक्त होऊन आरोग्य प्राप्तीसाठी सोपे उपाय सांगितले...🙏🏻
@gauridixit5459
@gauridixit5459 4 года назад
खरच खुप चांगली माहीती दिली माऊलीजी
@sanjayshelke320
@sanjayshelke320 4 года назад
very nice Maulijee.Thank Uvery much for making such video.Jai Gurudeo
@user-ox1ie4ur6q
@user-ox1ie4ur6q 4 года назад
*राम कृष्ण हरी माऊलीजी* अतिशय उपयुक्त माहिती मिळाली गुरुजी
@rajendrawani9475
@rajendrawani9475 3 года назад
Very nice information about life, Jay Gurudev 🌹🌹🙏🌹🌹
@balasahebkhaire1812
@balasahebkhaire1812 4 года назад
खुप शास्त्र युक्त माहीती आहे . नैसर्गिक जीवनक्रम आहे . धन्यवाद !
@suryabhankakde3087
@suryabhankakde3087 4 года назад
*🙏जय गुरुदेव माऊलीजी🙏* वा खूप छान माहिती *हा सत्संग, व्हिडीओ, माऊलीजीनचे विचार म्हणजे हे आरोग्याचे माहेर घर किंवा आरोग्य मंदिर च आहे* *माऊलीजी आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी मी पालन करत आहेच, पण अजून१००%पालन करेल* *आपण आम्हाला आरोग्यदायी बनवत आहेत* *मी माझ्या गुरू माऊलीजीच्या नावाने आजपासून गुरुवार हा उपवास पकडणार आहे*
@sindhubansode4960
@sindhubansode4960 4 года назад
एकूण फार बर वाटल. जय गुरूदेव.🙏🙏
@madhukarpisal4072
@madhukarpisal4072 2 года назад
जय गुरुदेव माऊली आम्ही शाकाहारी आहोत त्या मुळे तुम्हचे विचार छान आहे त आम्ही दररोज प्रवचन एकत्रितपणे ऐकतो धन्यवाद माऊली
@vanmalas.d180
@vanmalas.d180 4 года назад
जय गुरुदेव माऊलीजी very nice 👌 ,।।ओम नमो भगवते वसुदेवाय।।
@meenaagarwal7251
@meenaagarwal7251 4 года назад
Khup chaan vichar
@pradeepkulkarni2693
@pradeepkulkarni2693 3 года назад
माऊली जीवनासाठी,निरोगी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आपण या व्हिडिओ तुन सर्वाना सांगितली.आपले मनापासून धन्यवाद.💐💐
@Aarohidrawingandotheractivity
@Aarohidrawingandotheractivity 4 года назад
सर्वकाही एकसे बढकर एक जिवनाचे मुलमंत्र जय गुरुदेव माऊलीजी खुप छान सत्संग
@dattabagade9904
@dattabagade9904 4 года назад
Mastch video ahe very energetic ahe i will implement
@namdeobhilare5163
@namdeobhilare5163 3 года назад
जय गुरुदेव माउलीजी खूप छान विडिओ आहे तुमचे
@shivajijadhav4951
@shivajijadhav4951 4 года назад
जय गुरुदेव सर्वांना.. आनंद वाटला माऊलीजी
@kalpanashingne1858
@kalpanashingne1858 4 года назад
जय गुरूदेव, माऊलीजी 🙏🙏🌷🌷😊 🎊आहार, विहार आणि विचार . जेवण दोनदाच करायचे. आहाराविषयी खुप माहिती आहे या video मध्ये , आजारावर मात करण्यासाठी. 🙏
@govindrajdeosarkar3690
@govindrajdeosarkar3690 3 года назад
खरच खूप छान आहे खूप महत्वाची माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@maulijee
@maulijee 4 года назад
अप्रतिम सत्संग .. आहार ...विचार...विचार
@dr.rajeshsabu1375
@dr.rajeshsabu1375 4 года назад
सोप्या शब्दात सांगितलेले अमृततुल्य ज्ञान
@dipakpawar7218
@dipakpawar7218 4 года назад
खरच रोगमुक्तीसाठी उपयुक्त उपाय आहेत माऊलीजी जय गुरुदेव माऊलीजी.
@sarojs24
@sarojs24 4 года назад
khup chan vdo...mauliii 🙏🙏🌷🌷💐💐
@tukaramshinde4617
@tukaramshinde4617 4 года назад
*जय गुरुदेव माऊलीजी* 💐🙏 प्रत्येक सत्संग आत्मपरीक्षण करून *आहार विहार व विचार* आणखीन सुधारण्यास खूप मदत करतात.
@ravindrabhatwdekar7506
@ravindrabhatwdekar7506 3 года назад
Far chaan...khup sundar...apratim...🌹🥀🌺🌻🙏
@dhoknevaishali7120
@dhoknevaishali7120 4 года назад
🙏 Jay Gurudev maulijee 🌹
@ashokgajare2524
@ashokgajare2524 3 года назад
Mailisaheb tumhi khupach sunder Satsang dilya baffle timche khup khup Dhanyawad
@jayantgodbole1438
@jayantgodbole1438 3 года назад
Accdiently came across this video Highly impressed you are doing great job which will help all people to lead healthy and life with positive approach
@uls009
@uls009 3 года назад
जय गुरुदेव, खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद माऊली जी
@samitas4112
@samitas4112 3 года назад
धन्यवाद mauligee खूप छान वाटले सत्संग
@pushpashende6778
@pushpashende6778 4 года назад
Khup khup thanks tumhala tumchy khup khup punynumodan thanks Hinganghat
@user-co3ut4np2o
@user-co3ut4np2o 4 года назад
जय गुरुदेव.. खुप छान सत्संग आहे... नक्कीच बदल करू.
@kalpanaveer929
@kalpanaveer929 3 года назад
माऊली नमस्कार, खुप छान माहिती दिली आरोग्य मंत्र दिला धन्यवाद
@jayashreekale9503
@jayashreekale9503 3 года назад
माऊली सरजी किती छान सांगताय तुम्ही माणसाच्या मनावर एकदम बदल झाला पाहिजे आणि तुम्ही सांगितलेले नियम पाळले जातील अशाच पद्धतीने आपण समोरच्या व्यक्तीच्या मनावर प्रभुत्व मिळवत आहात खूप छान माऊली पुन्हा एकदा जय हरी🙏🙏💐🌹💐
@lalitamandale1932
@lalitamandale1932 3 года назад
Very very important mahithi sanghitli mahuliji
@atrofliving8242
@atrofliving8242 4 года назад
Guruji pranam Thish vidio is very essentioal for all human life
@ushadani3060
@ushadani3060 4 года назад
Khupac chan aanandi jivan jaganyachi mahiti milalli ☺☺👍👍👏👏🌷🌹
@pornimamesram9865
@pornimamesram9865 4 года назад
Khupch chan dyan sangital mauliji.danyavad tumch.manapasun.
@bhagyashriparkhi1629
@bhagyashriparkhi1629 4 года назад
Mauli, khup chan vichar sangitle.
@ranjanagaikwad657
@ranjanagaikwad657 4 года назад
Khup chan mahiti dili sir dhanyavad 🙏🙏Jay saddguru mauliji
@nalinidhanbar7754
@nalinidhanbar7754 2 года назад
जय गुरुदेव आपला संत्सग खुप छान आहे धन्यवाद माऊली जी
@user-uw8nm8rz5b
@user-uw8nm8rz5b 8 месяцев назад
Be happy wish you very long life Jay gurudev
@gajananshirke5827
@gajananshirke5827 2 года назад
जयगुरु देव माऊली, खूप छान आरोग्याची माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद सर.
@meghapatange7938
@meghapatange7938 2 года назад
हरी ओम !!! जय गुरूदेव !!! खूप चांगले आहेत विचार. धन्यवाद !!!
@shantlingkapse8905
@shantlingkapse8905 3 года назад
खरच फार छान अनुभव आहे,,,या सुंदर विचारानं मानवी जीवन बलून जाईल....!
@pushpashende6778
@pushpashende6778 4 года назад
Khup Chan sangital tumhi 100/- right ahe me he serve karate walking exercise pranayam meditation he serve karate Ani atishya aanandi jiwan jagat ahe medicine shiway jagate Ani vichar positive ahet mla khup Anand yate ahe me Pushpa shende Hinganghat
@ashwineebhiungade7833
@ashwineebhiungade7833 Год назад
जय गुरुदेव माऊलीजी खरंच आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला ज्ञानयोगाशी जोडले गेलो . तुम्ही खूप छान माहिती सांगितली माऊलीजी धन्यवाद
@SahilMurtadak3687
@SahilMurtadak3687 2 года назад
खूप छान माउलींजी तुम्ही खरंच लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करत आहात👍
@manishaskatta6788
@manishaskatta6788 3 года назад
Tumchya pratyek video madhe khup mahatwapurna mahiti deta ...khupkhup Mauliji🙏🙏
@abhijeetrankhambe967
@abhijeetrankhambe967 3 года назад
प्रणाम गुरु माउली फार छान वाटले ऐकून आज पासून बदल करेन आहार विहार विचार 🙏
@mayurjadhav3763
@mayurjadhav3763 4 года назад
Maulijee thank you for this video
@shitalrajbhoj1567
@shitalrajbhoj1567 Год назад
Tumacha ha video aikal ki khup bar watat... Jay gurudew maulijee...🤗🤗🤗😊😊😊
@anjaligawali3006
@anjaligawali3006 3 года назад
Khup Chan mahiti. Khupch motivation milale great mauli
@anitanawale1043
@anitanawale1043 3 года назад
खूप छान सत्संग आहे जय गुरुदेव
@nanditajadhav3889
@nanditajadhav3889 3 года назад
Mauli khuuuuupch chhan satsang🙏🙏
@nakulwadaskar1387
@nakulwadaskar1387 3 года назад
खूप छान माऊली खूप छान माहिती सांगता जय हरी माऊली
@sachinzore5877
@sachinzore5877 3 года назад
खूप छान उपयुक्त माहिती... माऊली
@mangeshjoshi8374
@mangeshjoshi8374 4 года назад
जय गुरुदेव, शिबीर केल्यापासून मी आनंदी, निरोगी आहे. Yess म्हणून प्रत्येक कामाची सुरुवात, आहार, विहार, विचार 100% , शिबीर तर पुन्हा पुन्हा करावे च वाटते. कम्बरेचा बेल्ट वापरण्या ची आता गरजच नाही. गुडघेदुखी, कम्बरदुखी बंद, ध्यानामुळे मन कायम प्रस्सन, आनंदी रहातं. सर्वांनी हे शिबीर करायलाच हवं. निरामय आनंद घेण्यासाठी. (ज्योती जोशी )
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 3 года назад
नमस्कार ज्योतीताई... मी सौ मधुरा तुम्ही औरंगाबाद येथील शिबिर मध्ये गेला होता का... मी माझा सात वर्षाचा मुलगा आणि पती सोबत जाण्याच्या विचारात आहे....लहान मुलासोबत गेल्यानंतर तिथे कशी सोय आहे आणि तुमचा सगळा अनुभव कसा होता प्लीज मला रिप्लाय करा प्लीज...... आणि शिबिर किती दिवसांचा आहे..... प्लीज ताई रिप्लाय करा तुमच्या रिप्लाय ची वाट पाहते
@mangeshjoshi8374
@mangeshjoshi8374 3 года назад
@@alwaysstayhappy2419 तिथे सगळी छान सोय आहे. सर्व कुटुंबाने करावे असं सुंदर आनंददायी शिबीर आहे.
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 3 года назад
ताई अजून एक छोटा प्रश्न तिथे कुटुंबासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था आहे...... ताई प्लीज रिप्लाय करा..🙏🙏🙏
@mangeshjoshi8374
@mangeshjoshi8374 3 года назад
@@alwaysstayhappy2419 तिथे गेल्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळतील. तुम्हाला तिथे खूप आनंद मिळणार आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास 100% हवा 😊
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 3 года назад
@@mangeshjoshi8374 nakki🙏👍
@sangeetasawant138
@sangeetasawant138 3 года назад
खुप छान माहिती दिली जय गुरू देव🙏🙏
@ajinathwalke6102
@ajinathwalke6102 3 года назад
गुरुवर्य माऊली चे विचार खुप छान आहेत.100% बद्दल करणार सर चांगली माहिती दिल्याबद्दल मनापासून आभारी आहोत.
@rmkulkarni2154
@rmkulkarni2154 3 года назад
अप्रतिम ,आयुष्य परिश्रम ,खुप छान .
@vaishalibachhav1520
@vaishalibachhav1520 3 года назад
यस माऊली जी नी सांगितल्याप्रमाणे आज पासून मी माझ्या आहार विचार विहारांमध्ये बदल करणार आहे जय गुरुदेव
@deepalibondre3900
@deepalibondre3900 3 года назад
Mauli tumchya mule positive energy milte👍😊
@ashwinipatel78
@ashwinipatel78 2 года назад
khup khup chan 🙏🙏 jay Gurudev🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokgajare2524
@ashokgajare2524 3 года назад
Satsang. Dilya. Baddle Thank u. Very. Much.
@preetitarekar4672
@preetitarekar4672 3 года назад
Jai Gurudev🙏me post covid levella aahe tumch satsang eaiku khup energy milte. Thanks, 🙏 🙏
@RenukaSalve-dn4qf
@RenukaSalve-dn4qf 4 месяца назад
माऊली माझ्या लहान मुलीला चांगली बुध्दी द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤😂
@vijayapowar4861
@vijayapowar4861 2 года назад
!! माउली अतिशय सुरेख वर्णन सांगत आहात, धन्यवाद!!💐
@pirajikamble187
@pirajikamble187 3 года назад
Aagdi barobar Aahe Very nice👍 Jay gurudev
@kalyanidhamdhere1535
@kalyanidhamdhere1535 3 года назад
तुमचे सगळे वीडियो मी ऐकते आणि सगळ्याना शेयर करते, मला तुमचे वीडियो खुप आवडतात आणि खुप छान जगण्याची प्रेरणा पण देतात. मी तुमची खुप खुप आभारी आहे. 🙏🙏🙏 जय श्री गुरुदेव दत्त
@meenakshikoli5216
@meenakshikoli5216 4 года назад
जय गुरुदेव माऊलीजी
@yogeshkumbhar6085
@yogeshkumbhar6085 3 года назад
खूप छान सत्संग माऊलीजी,👌👌
@pradeepjoshi202
@pradeepjoshi202 4 года назад
अतिशय सुंदर तळमळीने सांगितले
@xyzzyx2618
@xyzzyx2618 4 года назад
खूप खूप माहिती देत चला एकना एक दिवस त्याचा उपयोग होईल
@laxmanshelokar7900
@laxmanshelokar7900 3 года назад
खुप सुंदर माउली , नमस्कार. निश्र्चितच बदल करणार.
@atmarammasule8746
@atmarammasule8746 3 года назад
Far chan aahe video jivan jagnyachi kala aahe ya video madhe thanks
@meenamastud8887
@meenamastud8887 2 года назад
खुप खुप छान माहिती मिळाली धन्यवाद माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏
@pritamthakur3436
@pritamthakur3436 3 года назад
आरोग्य बदल खुप सुंदर मार्गदर्शन दिले धन्यवाद भाऊ
@gorakshnathborude9695
@gorakshnathborude9695 Год назад
जय गुरुदेव. खूपच छान माहिती.मी आपण सांगितल्या प्रमाणे अनुकरण करणार आहे.
@ramkrishnachandankhede7608
@ramkrishnachandankhede7608 4 года назад
खूप उपयोगी माहीती धन्यवाद
@aayushkaberad2468
@aayushkaberad2468 3 года назад
s/akolkar very nice infarmetion i like very much very positive
Далее