Тёмный

सर्व मानसिक विकार बाहेर काढणारा सोपा प्रयोग, anxiety,ocd, depression, mansik tan dur kara, 

Maulijee Dusane
Подписаться 508 тыс.
Просмотров 825 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 940   
@narendrazagade4592
@narendrazagade4592 6 месяцев назад
माऊली खरंच तुमचे मनापासून आभार.... हे प्रयोग तर करतोच पण नुसता हसरा चेहरा जरी बघितला तरी... सगळ्या विचाररांधून आपोआप बाहेर निघतो लगेच... धन्यवाद माऊली
@pandurangawari8806
@pandurangawari8806 Год назад
दादा तुम्ही जे सांगतात करण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला इतक ज्ञान आलं कुठून तुम्ही जे बोलता ते 100% खरं आहे त्यामुळे मी दररोज तुमचा एखादा व्हिडिओ बघितल्या शिवाय झोप येत नाही
@माधवक्षीरसागर-छ6र
2002 पासून मी तुमच्या सोबत आहे.. तुमचा प्रतेक सत्संग पाहतो.. तुमच्या आशीर्वादाने जीवन बदलले आहे. अशीच कृपा असू द्या
@shivajikendre2010
@shivajikendre2010 3 года назад
खूपच सुन्दर
@kiranborde7523
@kiranborde7523 2 года назад
Nice
@sunilsonavane6ehggt5hasbee83
खूप सुंदर अनुभव माऊली मी एक शिक्षक आहे thayacha फायदा आमच्या मुलांना पण झाला धन्यवाद माऊली एक वेळ शिबीर मध्ये यायची इच्छा आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@SB.PROFESSOR555
@SB.PROFESSOR555 3 года назад
प्रयोग केला माऊली जी खुप छान वाटते आणि नक्कीच मानसिक त्रासामधुन व्यक्ति 101% मुक्त होणारच या प्रयोगाने... धन्यवाद
@balulokhande6110
@balulokhande6110 3 года назад
खुपच सुंदर अनुभव आला माऊलींजी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हिच सिद्धिविनायक चरणी प्रार्थना करतो
@vijayadhupkar638
@vijayadhupkar638 2 года назад
खूप खूप आभार
@pradipfunde9262
@pradipfunde9262 3 года назад
माऊली मी dipresion मधे आहे आता बर वाटत आहे धन्यवाद माऊली
@nirmalakarare5647
@nirmalakarare5647 2 года назад
Thanks
@प्रा.सोनालीनिकम
जय गुरुदेव माऊली जी खुप छान सत्संग आहे. शिबिर करण्याच्या अगोदर खुप नकारात्मक विचार यायचे वाईट स्वप्न पडायचे ... पण शिबिर केल्यापासून आत्मविश्वास आला ... नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचार येतात.. खुप आनंदी आहे माऊली जी.... धन्यवाद 🌺🙏
@akashayghoderao1501
@akashayghoderao1501 3 года назад
Hii naice look
@suyogwagholikar2833
@suyogwagholikar2833 3 года назад
@@akashayghoderao1501 ithe challay kay.. tumch challay kay
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 3 года назад
👍👌👍👌⚘
@rutujaghuge8697
@rutujaghuge8697 3 года назад
ज्ञानयोग ध्यान शिबिर आम्हाला मिळाले हे खरंच. खरंतर शिबिर केलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणताही मानसीक व शारिरीक आजार येउच शकत नाही.🙌🙌 तुम्ही आम्हाला दिलेले सर्वच प्रयोग अनमोल आहेत. हा प्रयोग देखील जबरदस्त..🤗🤗 खुप खुप धन्यवाद माऊलीजी..🙂🙂
@rupaliagarwal3751
@rupaliagarwal3751 3 года назад
Shibir chi Kahi fees aahe Ka
@ashokmahire6541
@ashokmahire6541 3 года назад
औरंगबादला चैतन्यवन कोठे आहे ते कालवा म्हणजे अनुभव घेऊ
@somnathkulkarni4197
@somnathkulkarni4197 6 месяцев назад
नमस्कार माऊली ! मला आपल्या सत्संग ज्ञानयोग ध्यान शिबिरा मध्ये सहभागी होयचे आहे.कृपया संधी मिळावी ही विनंती. धन्यवाद माऊली. आपणांस सादर प्रणाम.
@yashmule1503
@yashmule1503 3 года назад
माऊली मी सत्संग 2020 डिसेंबर पासून ऐकू लागले तेव्हापासून वीस वर्षांपासूनचा निगेटिव थिंकिंग नैराश्य कमी होऊन माझा आत्मविश्वास वाढला आहे सगळं येत असूनही मला माझ्यावर वाटत होता तो वाटू लागला तुम्ही देवा पेक्षाही महान आहात जे तुम्ही आमच्या जीवनात आनंद देण्याचं कार्य करत आहात ते देवाकडून सुद्धा होणार नाही थँक्यू व्हेरी व्हेरी व्हेरी मच् माऊली जी
@sandipmane573
@sandipmane573 2 года назад
Ky hot hota tras
@purushottamkukade3179
@purushottamkukade3179 2 года назад
Thanks
@subhashgavandi6757
@subhashgavandi6757 Год назад
खूप छान
@gulabdhale4830
@gulabdhale4830 Год назад
तुमचा मो.न.द्या
@gulabdhale4830
@gulabdhale4830 Год назад
यश मुले तुमचा मो.न.मिळेल का.
@नाथाजीसरगर-स1ध
माऊली तुम्ही आता सांगितला प्रयोग मी करून बघतो मला जर फरक पडला तर आयुष्यभर तुमचं नाव माझ्या हृदयातून विसरणार नाही
@justfor853
@justfor853 7 месяцев назад
Padla ka farak
@trendingcontent6460
@trendingcontent6460 Месяц назад
पडला का फरक भावा ?
@नाथाजीसरगर-स1ध
एका आठवड्यात मला पूर्ण फरक पडला माऊली नमन 🙏🙏🙏
@nishakawale5715
@nishakawale5715 3 года назад
मी दररोज हा प्रयोग करीत आहे.मला खुप बर वाटत आहे.छान प्रयोग आहे माऊलीजी.
@rajendrasonawane7204
@rajendrasonawane7204 3 года назад
किती वेला करायचं
@janhavipethe8119
@janhavipethe8119 3 года назад
तुमचा प्रतेक सत्संग विचार शून्य अवस्थेत नेतो.. धनयवाद गुरुमाऊली
@khakiyekswapn..7820
@khakiyekswapn..7820 3 года назад
खरच का मॅडम
@nicks_44
@nicks_44 Год назад
खूप छान, Instagram la ahat ka apan
@माणुसकीचीभिंतपाटोदा
जय गुरुदेव खूपच जबरदस्त प्रयोग आहे ज्ञानयोग टेन्शन मुक्ती चा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे आम्ही प्रत्येक क्षणात अनुभव घेत आहोत टेन्शन मुक्त जीवन जगत आहोत धन्यवाद माऊली
@mylifestilproduct8971
@mylifestilproduct8971 3 года назад
Nice
@सुरेशखामकर
@सुरेशखामकर 3 года назад
माऊलीजी आपण जादूगार आहात.. माझे आयुष्य संपूर्ण बदलले.. आपले शिबीर करुन..
@pravinkalibag2885
@pravinkalibag2885 3 года назад
Congratulations bhava
@charushila4434
@charushila4434 3 года назад
P😭
@smitachaudhari890
@smitachaudhari890 3 года назад
Khup cchan vatle
@pramodpapadkar7631
@pramodpapadkar7631 3 года назад
मावलीजी खरोखरच तुम्ही जादूगार आहात मि ऐवढा चिनतेत होतो तुमच्या मुळे माझ्या मनातली चिता व भिती सर्व निघून गेली ज्ञानयोग ध्यान शिबिर सर्व काही शिकायला मिळाले
@omkarkudvalkar6937
@omkarkudvalkar6937 Год назад
खूप छान हा प्रयोग शे आहे माझ्या मावस भावाने मला तुमचा व्हिडिओ सुचवला होता
@vitthalgore9443
@vitthalgore9443 3 года назад
मला व माझ्या पत्नीला आपणास भेटायचे आहे. मी आळंदी येथे राहतो.पुण्यात कुठे भेट होईल आपली. आपल्या सत्संगाने आम्ही प्रभावित झालो आहोत. खूप सारे धन्यवाद गुरुजी 🙏
@pradiprathod2479
@pradiprathod2479 Месяц назад
Ho
@Anjali-n3c8e
@Anjali-n3c8e 19 дней назад
खरच खूप छान वाटले
@amolchavan3429
@amolchavan3429 3 года назад
खुप छान सत्संग आहे माऊली जी तुमचे सत्संग पाहुन माझ्यात खुर बदल झाला आहे
@praviningale9893
@praviningale9893 3 года назад
खुप छान
@sachinsakat1051
@sachinsakat1051 3 года назад
येस सर मे हा प्रयोग आता थोडा केला मला खूप छान वाटले धन्यवाद सर
@MadhuriSalunke-y4s
@MadhuriSalunke-y4s 5 месяцев назад
खरच खूप छान सांगितलं गुरुजी. धन्यवाद
@JyotiWaghmare-yo2xu
@JyotiWaghmare-yo2xu 7 дней назад
सर खरंच तुमचा व्हिडिओ बघून मला खूप फरक पडला या आजाराने मी खूप परिशान झाले होते खूप दवाखाने केले फरक काय पडला नाही तुमचा व्हिडिओ बघून मला 100% फरक पडला मनापासून धन्यवाद सर
@madhavrampurkar5321
@madhavrampurkar5321 3 года назад
अप्रतिम करून पाहिले.. मन relax zale
@ajitkulkarni5001
@ajitkulkarni5001 12 дней назад
वाह धन्यवाद माऊली ❤❤
@cmd96424
@cmd96424 3 года назад
खूप मार्ग शोधल्यानंतर आज पहिल्ल्यादाच माझ्या प्रॉब्लम च्या सलंग्न आणि पूर्ण उपाय समजून सांगनारा वीडियो सापडला ...धन्यवाद माउली👌👌 आज प्रथमच मला समजले की नक्की अड़चन कशामुळे होत आहे.
@RenukaSalve-dn4qf
@RenukaSalve-dn4qf 5 месяцев назад
माऊली जी तुमचं सत्संग ऐकला पासून खूप छान वाटत आहे आम्हाला आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम❤❤❤❤
@surendrakulkarni7546
@surendrakulkarni7546 3 года назад
सकारात्मक व आनंदी जीवना साठी खूपच उपयुक्त मार्गदर्शन , खूप खूप धन्यवाद 🙏
@ganeshshirsath4250
@ganeshshirsath4250 7 дней назад
Dhanyawad mauli 😊❤
@bhikajisalvi5754
@bhikajisalvi5754 3 года назад
स्नेहल साळवी धन्यवाद माऊलीजी तुम्ही सर्वांसाठी हे सुंदर सुंदर पद्धती करून घेताय त्यामुळे आम्हाला खुपच बरे वाटते आभार
@santoshsalvi6430
@santoshsalvi6430 3 года назад
👌🌹🌹👍❤❤👌
@paragpatil8156
@paragpatil8156 3 месяца назад
माऊली धन्यवाद ❤ खूप छान वाटला तुमचा हा प्रयोग करुन 🙏🏻
@digvijaychavan4987
@digvijaychavan4987 3 года назад
जय गुरुदेव.. अप्रतिम अनुभव, या प्रयोगामुळे निश्चित आपणा सर्वांना खूप फायदा होईल आम्ही २०१२ पासून हे सगळ करत आहोत. ज्ञानयोगी होणे निरंतर वाहणाऱ्या आनंद सागरात न्हाऊन निघणे होय. जय गुरुदेव.🤩😊😊
@shwetagujar8148
@shwetagujar8148 2 месяца назад
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी माऊली जी तुम्ही जादूगार आहात तुम्ही प्रत्येकाच्या मनातील विचार नेमके ओळखून त्यांची उत्तरे देता धन्यवाद माऊली जी देवदुतजी
@siddhikarmarkar
@siddhikarmarkar 3 года назад
🙏🏻मनःपुर्वक ऋणी राहीन . सकारात्मक परिणाम होत आहे...😊
@antarashety4241
@antarashety4241 3 года назад
कोणती वेळ योग्य हे करण्या साठी
@shrutigajengiwar1359
@shrutigajengiwar1359 8 месяцев назад
Thank you so much kup chhan vatal 🙏🙏
@laxamsonavne9797
@laxamsonavne9797 3 года назад
आपले सर्व च व्हिडिओ खूप खूप सुंदर आहेत
@akshatabane6259
@akshatabane6259 3 года назад
धन्यवाद 👌👌👍
@dhanajipawar7008
@dhanajipawar7008 3 года назад
मला तुमचा सत्संग खूप आवडला खूप मानसिक टेन्शन कमी झाले धन्यवाद
@ulhasmokashi9415
@ulhasmokashi9415 9 месяцев назад
माउली, आपण हे अप्रतिम, अनमोल मार्गदर्शन करीत आहात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद..🙏🙏🙏
@गणपतपाखरे
@गणपतपाखरे 3 года назад
तुमचे विचार ऐकने म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद
@dinanathboke130
@dinanathboke130 Год назад
😊
@vilasghadi8006
@vilasghadi8006 3 года назад
धन्यवाद मित्रा. सहज, सुंदर आणि सकारात्मक. नक्कीच फायदा होईल सर्वांना. खुप शुभेच्छा
@Surajkumar-e4u5u
@Surajkumar-e4u5u Месяц назад
खुप छान सत्संग मिळाला आहे माऊली ❤
@dnyaneshwarkene
@dnyaneshwarkene Год назад
।। श्री स्वामी समर्थ ।। ।। जय जय स्वामी समर्थ ।। 🙏
@digambartathe2540
@digambartathe2540 3 года назад
खुप खुप आवडला व्हिडीओ ,धन्यवाद माऊलीजी 🌷💐🙏
@panditbhokre6896
@panditbhokre6896 3 года назад
वाव.खुप छान शोलुशन आहे माहाराज रीजट आहे धन्यवाद
@alkadhakane3135
@alkadhakane3135 3 года назад
जय गुरूदेव माऊलीजी खरंच खूप छान सतसंग आहे शिबीर केल्या पासुन सर्व प्रकारचे नकारात्मक विचार निघून गेले जे जे ज्ञानयोगासी जोडलेला आहे त्याला कधीही कोणतीही समस्या येणार नाही तुमचे विचार प्रेरणा दायी एक नवी ऊर्जा मिळते
@Sunil-iz9tb
@Sunil-iz9tb 2 месяца назад
सर मी तुमचा खुप खुप आभारी आहे. मला तुम्ही योग्य मार्गदशन केल . तुम्ही . सागितलेला उपाय मी नक्की करिन माझ्या मनात जी घान आहे ती मी कायमची काढुन टाकीण व सतत आनंदी व हसत खेळत राहीण
@sunitasamjiskar3003
@sunitasamjiskar3003 3 года назад
Jai Gurudev Mauli... mala khup avdl.. me prayog karun pahila... feel happy.. Thank you...🙋‍♀️🙏
@bhagwatkate9127
@bhagwatkate9127 6 месяцев назад
खूप छान वाटल हा प्रयोग करून जय माऊलिजी
@rupalisunilchavan1970
@rupalisunilchavan1970 3 года назад
🙏 yes माऊलीजी क्या बात है अति उत्कृष्ट 🙏
@nitinsonawane8293
@nitinsonawane8293 Месяц назад
माऊली आई शप्पत खरंच लय बर वाटलं मनाला ❤
@manisharakshe7770
@manisharakshe7770 3 года назад
होय जय गुरूदेव माऊलीजी सत्संग खरंच खूप खूप छान वाटले आनंद झाला 🌺🌺🙏🙏🌺🌺
@mandar4u5
@mandar4u5 Месяц назад
hoy mauli🙏 khup chan vatala don tin vela karun ata mi roj practice karanar
@mrunaliniaiwale5278
@mrunaliniaiwale5278 3 года назад
Jay Gurudev Maulijee. Ha prayog mi karun pahila.Khup relax watat ahe.Thank you so much😊
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 3 года назад
👍👍👌👌👍👍⚘
@Vidyadhar-xe8bu
@Vidyadhar-xe8bu 8 месяцев назад
आपण खूप खूप माहिती दिली आपले खूप खूप अभिनंदन
@parmeshwargire7038
@parmeshwargire7038 3 года назад
करून पाहिले.. चांगला अनुभव आला
@surendrasarode5358
@surendrasarode5358 2 года назад
छानच आहे. मी हतबल होऊन सामना करत असतो
@kjadhav1563
@kjadhav1563 3 года назад
धन्यवाद माऊली । खूप खूप आभार । 🙏🙏🙏🌸🌸🌸
@anujaranade4945
@anujaranade4945 5 дней назад
हो माऊली आता पासून हे नक्की करेन
@ramnagre5305
@ramnagre5305 3 года назад
जिसके साथ ज्ञानयोग और माऊलीजी हैं... उसके जीवन मे कभी भी मानसिक,शारीरिक व्याधी नहीं आ सकती..💯😇🙇
@vishdgr8
@vishdgr8 3 года назад
Chup re bhaiyye
@swapnilbharsakale1601
@swapnilbharsakale1601 2 месяца назад
Aapko anubhav hai kya
@Nitant-bc8xg
@Nitant-bc8xg 15 дней назад
🎉अतिशय सुन्दर आहे
@dr.girishgutte4468
@dr.girishgutte4468 3 года назад
जय गुरूदेव ,मी संपुर्ण सत्संग पाहिला व क्रिया केली ही सहज व खूप प्रभावी आहे. सध्या या धावपळी च्या काळात ,मानसिक विकार ही खूप मोठी समस्या आहे पण निराकरण साठी योग्य मार्ग खूप कमी आहेत पण ही सोपी क्रिया प्रभावी आहे हा माझा अनुभव आहे. निश्चितच मानसीक आरोग्यासाठी सुंदर सत्संग आहे ,माऊलीजी खूप खूप धन्यवाद😊😊
@sambhajichavan178
@sambhajichavan178 8 месяцев назад
😮😮😢😅 10:41 😅😮
@anilfagare552
@anilfagare552 2 года назад
माऊली जी...खूप छान...मी हा प्रयोग केला...खूप बर वाटलं...धन्यवाद
@chanchallokhande2035
@chanchallokhande2035 3 года назад
Khup relax vatla.... Thank you so much 👍🏻😊
@ranjanaovhal2092
@ranjanaovhal2092 Месяц назад
नमो बुद्धा य❤
@gangadhardhanve8806
@gangadhardhanve8806 3 года назад
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳 ☘️ *बालकांचा त्यांच्या आई-वडिलांपेक्षाही जास्त आणि गाढ विश्वास त्यांच्या मॅडमवर, त्यांच्या शिक्षकांवर असतो; त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वास ठेवून सांगितलेली कृती केली तर नक्कीच १००% फायदा होतोच. याचा मला नेहमी अनुभव घेतला आहे, अनुभव घेतोय.... ☘️ मानसिक तणावातून बाहेर येण्यासाठी अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. 🙏 धन्यवाद माऊलीजी 🙏 🌳 जय गुरुदेव 🌳
@motivationalquotes5029
@motivationalquotes5029 2 года назад
Hi kriya kelyanantar dolyatun pani aale janu kahi sagali negativity nighun geli , khup abhari aahe👏
@rupaliagarwal3751
@rupaliagarwal3751 3 года назад
Thank you very much Mauliji me etke possitive vedios pahile pan tumcha pahun khup relax feel zal
@bharatsutar7007
@bharatsutar7007 3 года назад
मल खुप बरे वाटले.मि रोज करीन.धन्यवाद
@saylidumbre7301
@saylidumbre7301 3 года назад
जय गुरुदेव. आत्ता हा प्रयोग सहपरिवार केला. अतिशय सुंदर अनुभव आला आहे. मन शांत आणि प्रसन्न झाले. खुप खुप धन्यवाद आणि प्रणाम माऊलीजीं 😊😊😊
@user-vs7rc9gk5i
@user-vs7rc9gk5i 3 года назад
😂😂😘
@sanjaymore2037
@sanjaymore2037 3 года назад
Ho mi pan kela
@PANIPUR
@PANIPUR 2 года назад
चिकु चिकु
@RajuBhoir-r5l
@RajuBhoir-r5l Месяц назад
खूप सुंदर सांगितलं सर धन्यवाद
@kirtinikalje3524
@kirtinikalje3524 3 года назад
Kharch khup, chan prayog ahe mi swata ha prayog kela mala khup relax vatle manavarcha sagla tan nighun gela Dhanayvad Mauli,ji
@abhaywandhare9897
@abhaywandhare9897 3 года назад
Really I feel like u..
@atishisame6449
@atishisame6449 Год назад
Yes mauli mi ha satsang kela ani ata mala khup chaan vat tay
@shivtejcakerecipes7225
@shivtejcakerecipes7225 3 года назад
जय गुरदेव माऊली आजचा सत्संग म्हणजे हृदयातून ह्रदयात होता शब्द निःशब्द झालेत सर्वच शब्दांच्या पलीकडले आहे ज्ञान योगाशी माऊली आमचे जन्मजन्माचे नाते आहे
@prabhakarveerkar9950
@prabhakarveerkar9950 2 года назад
ननीघॅझ इ
@poonamvyas9777
@poonamvyas9777 Месяц назад
Instantly got relief. Thanks mauliji
@kamalnirphale4596
@kamalnirphale4596 Год назад
धन्यवाद, माऊली.डोकेजडहोऊ नये साठी हा प्रयोग करून बघणार.
@sangeetamahant2386
@sangeetamahant2386 3 года назад
Very nice information
@bharatinanware9690
@bharatinanware9690 3 года назад
Mala maulijinche video Khupch awdtat
@jayantkatkar963
@jayantkatkar963 3 года назад
प्रेरणादायी शब्दांनी ताकद मिळते
@laxmideshpande1016
@laxmideshpande1016 2 года назад
आज प्रथमच पाहिले नक्की आचरणात आणीन खुप छान सांगितले आपण
@kishornatu7877
@kishornatu7877 3 года назад
Khup useful video🙏🙏 Thanks Maulijee Jai Gurudev !!
@vijayabhoge2094
@vijayabhoge2094 3 года назад
माउली मी हा प्रयोग केला खूप बरे वाटले धन्यवाद माउली
@ashamane9010
@ashamane9010 3 года назад
Yesssssssssssssssssss mauliji jai gurudev 🥰
@nilampatil9586
@nilampatil9586 3 года назад
खरंच खूप पॉवर फूल आहे हा प्रयोग 🙏🙏🙏👍👍
@yogeshdhangare5275
@yogeshdhangare5275 3 года назад
Jai Gurudev Mauliji kharach khup chan satsang hota🙌👌👌👌👍
@malatikulkarni4157
@malatikulkarni4157 8 месяцев назад
Thanks mauli .खूप छान् माहीती सांगितले. धन्यवाद
@Alibaba01234
@Alibaba01234 3 года назад
Classic presentation. 5 star video. Liked very much
@Khaireatul
@Khaireatul 3 года назад
खूपच छान बायको सह शिबिरात सहभागी होण्याची इच्छा
@rajniambekar698
@rajniambekar698 3 года назад
Jai gurudev maulijee Thank you very much
@vrushalikhatu2777
@vrushalikhatu2777 Месяц назад
Khup.sundar mi aj pasun surat keli
@vrushalikhatu2777
@vrushalikhatu2777 Месяц назад
Pan address patva ajpasun chalu kele ahe
@pratikshachougule6148
@pratikshachougule6148 3 года назад
Sir you giving advice very nice....🙂
@hemangiwalimbe4125
@hemangiwalimbe4125 3 года назад
माउलीजी तुम्ही सांगितलेलं मी केलं खूपच छान वाटलं करून 🙏
@samirn6105
@samirn6105 3 года назад
Many Thanks for sharing this technique.....God Bless You
@prabhunivas7342
@prabhunivas7342 3 года назад
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान सत्संग आहे.१० मिनिटांत शरीरातील नकारआत्मतका बाहेर.....
@pavanmanapure6643
@pavanmanapure6643 2 года назад
Tumche vedio Mala khup awdtat tumche manapasun khup abhar
@artistsandy11
@artistsandy11 3 года назад
👍Yes😇Mauliji🤩 Khup powerful💪👍 aahe ha prayog.. Mazyasobat mulani suddha kela khup ch mast..... Wow 🤩😍😄😄😀😃😃☺😊
@PadharinathTour-qt8pq
@PadharinathTour-qt8pq 5 месяцев назад
खुप छान माऊली चांगली माहिती दिली आहे
@tejasnale944
@tejasnale944 3 года назад
सर तुमचा सत्संग चा प्रत्येक अनुभव खूप छान येतो तुम्हाला खूप शुभेच्छा 🙏🏻
@anjanisanzgiri2766
@anjanisanzgiri2766 3 года назад
Thank you mauliji.🙏🙏🌹🌹
@muktajoshi9265
@muktajoshi9265 8 месяцев назад
माऊली 🙏🏻 खुप छान सांगितले. धन्यवाद 🙏🏻
@snehajadhavpatil7226
@snehajadhavpatil7226 3 года назад
Full of energy and positivity
@sharedhamahmuni1569
@sharedhamahmuni1569 Год назад
सत्संगखूप आवडतोमन शांत होते
@ravihiwarkar7278
@ravihiwarkar7278 2 года назад
Khup chan mauliji ekdam perfect
@sonalishelke9094
@sonalishelke9094 3 года назад
Inspiring videoes sir......
Далее
ITZY "GOLD" M/V
03:20
Просмотров 3,4 млн
When Khabib dropped Conor McGregor 👀 #nocommentary
00:59
ITZY "GOLD" M/V
03:20
Просмотров 3,4 млн