Тёмный
No video :(

रोज देवपूजा करता ना?मग हे नियम पाळा!देवांना कळ्या वहाव्यात का?शालिग्रामला अक्षता वहाव्यात का?कुंकू 

Delhikar Marathi - दिल्लीकर मराठी
Просмотров 177 тыс.
50% 1

रोज देवपूजा करता ना?मग हे नियम पाळा!देवांना कळ्या वहाव्यात का?शालिग्रामला अक्षता वहाव्यात का?कुंकू
‪@DelhikarMarathi‬
#devhara #देवघर
#lakshmiprapti #moneyproblems #kuldevi
#लक्ष्मीप्राप्तीकेउपाय #लक्ष्मी
#वैभव_लक्ष्मी #delhikarmarathi #लक्ष्मीपूजन #लक्ष्मीप्राप्तीकेउपाय #लक्ष्मी #मराठी #मराठीसण #devichiaarti #devi ##goddesslaxmi #champashashti #खंडोबागाणी #चंपाषष्ठी #षडनवरात्री ##मल्हारीखंडोबाभजनगीत #aarti #devimantra #matarani #devimatasong #कार्तिकी #अन्नपूणामाता #deviannapurna #annapurna #santoshimaa #vishnupriya #marathimahiti #marathikatha #marathi #व्रतवैकल्य#उपवास #उपाय #दत्त #दत्तगुरु #देवदीपावली #देवघर #दत्त #उत्तरपूजा #upay #vastushastra #नैवेद्य
मार्गशीर्ष गुरुवार व्रत मराठी,मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत,मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसे करावे,मार्गशीर्ष गुरुवार व्रत,लक्ष्मीपूजन कसे करावे,मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा मराठी २०२१,मार्गशीर्ष गुरुवार व्रत की संपूर्ण विधि,मार्गशीर्ष गुरुवार,मार्गशीर्ष गुरूवार व्रत कसे करावे,मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत कथा,मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापन कसे करावे,मार्गशीर्ष गुरुवार पुजा कशी करावी,मार्गशीर्ष महिन्यातील पूजा,मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसे करावे
गुरुवारची कहाणी,मार्गशीर्ष गुरूवारची कहाणी,महालक्ष्मी गुरुवारची कहाणी,गौरीची कहाणी,गुरुवार ची कहाणी,मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची कहाणी,महालक्ष्मी कहाणी,गुरुवार कहाणी,कहाणी केशरी गुरुवार व्रताची,गुरूवार,बृहस्पतिवार व्रत की कहानी,कहाणी,महालक्ष्मीची कहाणी,मार्गशीर्ष गुरुवारची कथा,मार्गशीर्ष गुरूवार,बृहस्पति देव की कहानी,महालक्ष्मी कहाणी मराठी मध्ये,मार्गशीर्ष मास की कहानी,कहानी,महालक्ष्मी कहानी,महालक्ष्मी की कहानी,महालक्ष्मी व्रत की कहानी
महालक्ष्मी व्रत उद्यापन विधि,महालक्ष्मी व्रत का उद्यापन कैसे करें,महालक्ष्मी व्रत उद्यापन सामग्री,महालक्ष्मी व्रत उद्यापन पूजा विधि 2022,महालक्ष्मी व्रत हाथी की पूजा की उद्यापन विधि,महालक्ष्मी व्रत हाथी की पूजा का उद्यापन कैसे करें,महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कसे करावे,16 दिवसीय महालक्ष्मी व्रत पूजा विधि व उद्यापन विधि,महालक्ष्मी 16 दिनों की व्रत कथा पूजा एवं उद्यापन विधि,महालक्ष्मी व्रत,राधा अष्टमी महालक्ष्मी व्रत कथा पूजा एवम उद्यापन विधीमार्गशीर्ष मास,मार्गशीर्ष मास कथा,मार्गशीर्ष मास की कथा,मार्गशीर्ष,मार्गशीर्ष गुरुवार व्रत मराठी,मार्गशीर्ष गुरुवार,मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत,मार्गशीर्ष मास की जानकारी,मार्गशीर्ष महिना २०२२,मार्गशीर्ष महिना 2022,मार्गशीर्ष महिना कधी आहे,मार्गशीर्ष गुरुवार रांगोळी,मार्गशीर्ष महिना कधी सुरु होणार,मार्गशीर्ष महीना 2021,मार्गशीर्ष महिना व्रत कसे करायचे,मार्गशीर्ष महिना कधी सुरू होत आहे,मार्गशीर्ष मास का महत्व,मार्गशीर्ष पूजा
मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसे करावे,महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कसे करावे,मार्गशीर्ष गुरवार उद्यापन कसे करावे,मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत,शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत उद्यापन कसे करायचे,मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापन कसे
करावे,मार्गशीर्ष गुरूवार व्रत उद्यापन कसे करावे,मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कसे करावे,एकादशीला उद्यापन कसे करावे,महालक्ष्मी व्रत उद्यापन,लक्ष्मीव्रत कसे करावे,महालक्ष्मी व्रत उद्यापन विधी,महालक्ष्मी व्रत उद्यापन विधि,महालक्ष्मी व्रत उद्यापन सामग्री
महालक्ष्मी व्रत के नियम,महालक्ष्मी व्रत,महालक्ष्मी व्रताचे नियम,श्री महालक्ष्मी व्रत कथा,महालक्ष्मी व्रत नियम,मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रतके नियम,महालक्ष्मी व्रत विधि,मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत नियम,महालक्ष्मी व्रत में स्नान करने के नियम,महालक्ष्मी व्रत नियम और विधी क्या है,महालक्ष्मी व्रत की कहानी,किस विधि से करें महालक्ष्मी व्रत नियम और विधी,मार्गशीर्ष महालक्ष्मी पूजा विधि व नियम,महालक्ष्मी की सोलह दिनों की व्रत कथा और पूजन विधि,लक्ष्मीव्रत नियम
घरात पैसा टिकत नाही उपाय,घरात पैसा येण्यासाठी उपाय,घरात पैसा टिकून राहण्यासाठी उपाय,पैसा टिकत नाही उपाय,पैसा टिकण्यासाठी उपाय,पैसा टिकण्यासाठी हा उपाय करा,घरात पैसा टिकवण्यासाठी उपाय,घरात लक्ष्मी येण्यासाठी उपाय,घरात पैसा येण्यासाठी काय ,पैसा टिकवणे उपाय,पैसा टिकत नाही उपाय सांगा,घरात पैसा टिकवण्यासाठी काय करावे
dev puja kashi karavi,dev puja kashi karavi in marathi,devachi puja kashi karavi,devachi puja kashi karavi marathi,puja kashi karavi,devachi puja kashi karaychi,devpooja kashi karavi,rojchi dev puja kashi karavi,dev puja kashi karavi marathi,dev puja kashi kartat,rojachi puja kashi karavi,rochi devachi puja kashi karavi,rojchi dev pooja kashi karavi,devachi puja kashi karavi kokani,jp puja devachi seva kashi karavi,dev puja kashi kayaychi
देवघर कसे असावे,देवघर कुठे व कसे असावे,देवघर कोणत्या दिशेला असावे,देवघर,देवघर कसे असावे माहिती,#देवघर कसे असावे,देवघर कसे असावे?,घरातील देवघर कसे असावे,देवघर कसे असावे ते सांगा,देवघर कसे सजवावे,देवघर कुठे असावे,देवघर कसे असावे भाग -१,देवघरात कोणते देव असावेत,#देवघर कसे असावे भाग -२,देवघर कसे नसावे,घरात देवघर कसे असावे?,घरातले देवघर कसे असावे?,घरातील देवघर कसे असावे.?,देवघर कसे असावे? संपूर्ण माहिती,स्वामी केंद्रानुसार देवघर कसे असावेदेवपूजा,छठ पूजा नियम,देवपूजेचे नियम,छठ पूजा नियम विधि,छठ पूजा के नियम,पूजा करने के नियम,देवपूजा करताना मंत्र,देवपूजा कशी करावी,देवपूजा करताना झोप येणे,पूजा करने के 10 नियम,छठ पूजा के नियम विधि,नित्य पूजा पाठ के नियम,घर में पूजा पाठ के नियम,रोजची देवपूजा कशी करावी,देवपूजा करताना या चुका करू नका,देवपूजा करताना म्हणायचे मंत्र,सुबह का नित्य नियम,हनुमान चालीसा पढ़ने के नियम,गुरुवार व्रत के नियम,पूजा,#पूजा,#नित्यपूजा,छठ पूजा,नित्य पूजा विधि

Опубликовано:

 

5 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 61   
@anitaaher2217
@anitaaher2217 Год назад
Suprabhat tai. Tuza awaj khupch chan ahe Ani spasht ahe.Mahiti mojlich pn khup chan sagtes .Aaj prathmuch tuze u tunbvrche episod bghitlet chan ahet .Sarv mahiti chan ahe dhnywad tuze .I love u .I like u .I rispect u. Narayan bless u .Narayan bless u. 💟👌🙏
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
Thank you so much for your appreciation 🥰असेच प्रेम राहूदे.. मनःपूर्वक आभार
@kusumsapat7557
@kusumsapat7557 Год назад
​@@DelhikarMarathi
@ajaypingale5823
@ajaypingale5823 Год назад
?
@user-ir4sl5zd1t
@user-ir4sl5zd1t 10 месяцев назад
​@@ajaypingale5823ċ by by by
@nirmalaugale5667
@nirmalaugale5667 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@siddhinirgude9878
@siddhinirgude9878 8 месяцев назад
ओम् नमः भगते वासुदेवाय नमो नमः
@surekhapatil6147
@surekhapatil6147 Год назад
खूप छान माहिती दिलीत ताई 🙏🙏
@KavitayogeshDaspute
@KavitayogeshDaspute 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ
@pragatiharmalkar2665
@pragatiharmalkar2665 Год назад
Avdut chintan shri Gurudev Datta...
@samadhanpalkar9234
@samadhanpalkar9234 10 месяцев назад
खुपच छान आवडला आपले मनपुर्वक अभिनंदन 🌹🌹🙏 समाधान पालकर बुलडाणा
@DevangiPednekar
@DevangiPednekar 9 месяцев назад
@sandesharekar7551
@sandesharekar7551 Год назад
छान वाटला
@anitagurule6129
@anitagurule6129 Год назад
खूप छान होती ताई माहिती धन्यवाद
@sarikapatil2276
@sarikapatil2276 Год назад
🙏श्री स्वामी समथ॔ जय स्वामी समथ॔ 🙏ताई खूपच छान सोप्या पद्धतीने सांगता देवपूजा हा व्हि डओ खूपच आवडला निर्माल्यच काय करायचं ते कळाले ताई मूले चिडचिड करतात ऐकत नाही त्याच्या प्रगति साढि काय करायचं ह्या विषयी व्हि डओ करा
@sureshnikalje8382
@sureshnikalje8382 Год назад
Jay matadi. Khup chan mahiti dilit.
@amolborse609
@amolborse609 Год назад
Khupchhan Tai Shree sawami samrth 🙏🙏
@kanchanmane8622
@kanchanmane8622 Год назад
खूप छान माहीती दिलीत ताई Thank you.
@anantgawhale3841
@anantgawhale3841 Год назад
Chan mahiti dili tai Jay gurudev Datt
@banti1580
@banti1580 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
@deepalinaiknaware4771
@deepalinaiknaware4771 Год назад
Shree swami samrtha 🙏
@shardathorat8134
@shardathorat8134 10 месяцев назад
Khup chan
@rekhabondre2496
@rekhabondre2496 9 месяцев назад
जय माता तुळजाभवानी नमो नमः ❤️🙏🙏❤️💐
@sharmilashetkar
@sharmilashetkar 9 месяцев назад
Jai jagadambe jai Ambe
@SangitaSurashe-th1ox
@SangitaSurashe-th1ox Год назад
छान वाटलं
@rohinizore3976
@rohinizore3976 Год назад
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏👌👌खूप छान ताई
@dharmrajkhade6527
@dharmrajkhade6527 Год назад
🙏🙏🕉️🙏🙏🙏 जय मल्हार ताई
@darshanakhedekar1360
@darshanakhedekar1360 Год назад
Shri Swami Samarth Maharaj ki Jay
@chayalondhe6909
@chayalondhe6909 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त खूपच छान माहिती आहे ताई धन्यवा
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
आभारी आहोत
@user-ku7qz9mr3r
@user-ku7qz9mr3r 11 месяцев назад
खूप छान माहिती दिली ताई
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 11 месяцев назад
Thank you
@madhukarnikam453
@madhukarnikam453 Год назад
माहितीबद्दल थँक्यू
@ujwalakuttay3371
@ujwalakuttay3371 Год назад
माहिती बद्दल धन्यवाद
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy Год назад
꧁💜🟡💜 🔷🔹🌞🌺 ✴ हर हर महादेव ✴🌺🔶🌞🔹🔷💜🟡💜꧂
@ashwinideshmukh607
@ashwinideshmukh607 Год назад
Shri Swami Samarth
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
🙏
@vaishalimane8905
@vaishalimane8905 Год назад
Dev pooja jalyanter mantrpushpanjali manavi ka ki kahi tharavik pooja zalyaver manavi pls reply
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
Roj mhnavich ase kahi nahi
@user-vw5wp1vm2b
@user-vw5wp1vm2b 11 месяцев назад
🙏 Shree swami samarth🙏Hello tai tumhi last time la mala shivlingala Abhishek sangutla hota to tevha mala Nahi jamla pan mi aaj kela mazya mistrarana Kam yet aahet parantu last step la nakar yetoy te guruvari punya sahebana bhetayla janar ahet tyana Kam milnya sathi kahi tari upay sanga ani mala pan Maza bal baghat Kam miludya aamchya doghanch farsa jamat Nahi te satat bhandat astat mazyashi tyanch nav shivaji ahe ani Maza nav Manali ahe aamhi khup problem madhe ahot kahi upay sanga mala 🙏🙏
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 11 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xSutVdERzXo.html ताई वरील लिंकवरचा व्हिडीओ पाहून शिवलिंग बनवले आज सूर्य मावळल्यावर आणि पूजा केली तरी तुमच्या अडचणी बर्यापैकी दूर होतील.एकटीने करा ही पूजा पण श्रद्धेने करा. मिस्टर नोकरीच्या टेन्शन मध्ये असतील तर तुम्ही त्यांना समजून घ्या,वाईट काळ निघून जाईल.तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्यात मन गुंतवा.एखादा छंद असेल. किंवा घरबसल्या काही करायचे असेल तर युट्यूब चँनेल सुरू करा स्वतःचं. सर्व ठीक होईल
@user-vw5wp1vm2b
@user-vw5wp1vm2b 11 месяцев назад
he Karna mala sakya nahi mi gavakade rahte Dusra Nahi Ka upay
@nitinjagtap6265
@nitinjagtap6265 Год назад
Tai devichy photola muartila purshane haldi kunku lavave ka nahi jase tumi lavata kapali tase
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
लावू शकता
@ruhirode3616
@ruhirode3616 Год назад
Tai vidhava mahilani devpooja keli tr chalel ka
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
Ho tai
@meenawaghmare3152
@meenawaghmare3152 Год назад
खुपच मस्त माहीती दिली ताई तुम्ही
@meenawaghmare3152
@meenawaghmare3152 Год назад
Thanku
@nutangaokar8580
@nutangaokar8580 Год назад
माहिती खूप छान सांगितली पण ताई आज पर्यंत निर्माल्य टाकण्याबद्दल चुका झालेल्या आहेत त्याला पर्याय सागा प्लिज
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
Kahi nahi tai.. Ithun pudhe nka karu chuka evdhch. Mahiti naslyavr chuka honarch
@gajanangavade9401
@gajanangavade9401 Месяц назад
ताई पूजा करताना देवीला हळदी कुंकू पुरुष मंडळी लावू शकतात का व कशा पद्धतीने लावावे
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Месяц назад
हो पुरूष देवीला हळदी कुंकू लावू शकतात . मंदिरात नाही पुजारी तर पुरूष मंडळीच असतात तेच करतात देवीचा सगळा पूजा अर्चा विधी. प्रथम हळद नंतर कुंकू
@vimalkamade2846
@vimalkamade2846 4 месяца назад
नमस्कार ताई मी तुम्हाला एक विचारायचं आहे की माझ्या आई बाबा चा फोटो आणलं गेलं आहे की मला काही माहित नाही की आई बाबा आपल्या त नाही आहे तर त्यांचा फोटो मुलीच्या घरी आईबाबा चा फोटो ठेवता येईल का नाही तर ताई माझ्या कडून चूक झाली असेल तर मी काय करू शकते
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 4 месяца назад
ठेवा ताई काही हरकत नाही. दक्षिण भिंतीला लावा
@sunandapandit3250
@sunandapandit3250 Год назад
एकदाचेहरादहाखवावा
@Om12122
@Om12122 Год назад
I'm no
@user-lx2br4zd7r
@user-lx2br4zd7r 10 месяцев назад
@rajendrabiradar4624
@rajendrabiradar4624 Год назад
शालिगरा म्हनजे
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
शालिग्राम... शाळीग्राम काय आहे... गंडकी नदीमध्ये एक विशेष प्रकारचे दगड आढळतात. यावर चक्र, गदा इ चिन्ह असतात. धर्म ग्रंथानुसार हेच दगड भगवान विष्णूंचे स्वरूप आहेत. यांनाच शाळीग्राम शीला म्हटले जाते. शिवपुराणानुसार, भगवान विष्णू यांनी स्वतः सांगितले होते की, गंडकी नदीमध्ये माझा वास राहील. नदीमध्ये राहणारे असंख्य कीटक त्यांच्या तीष्ण दातांनी नदीमधील दगडांवर माझ्या चक्राचे चिन्ह बनवतील आणि याच कारणामुळे या दगडांना माझे स्वरूप मानून यांची पूजा केली जाईल.
@pallavipatil6443
@pallavipatil6443 Год назад
रोज रात्री झोपण्या पुर्वी देवांना वाहिलेली फ़ुलं काढून घरातच कुठेतरी ठेवावी, ती रात्रभर देवांच्या अंगावर ठेऊ नये, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती फुल घराबाहेर निर्माल्या च्या ठिकाणी ठेवावी
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
Thank you 🌼🙏
Далее
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
Просмотров 8 млн
Это реально работает?!
00:33
Просмотров 3,6 млн