Тёмный

रोज सकाळी उठताच बेडवरच १ वेळा ऐका हा स्वामी स्तोत्र - तुमचे नशीब बदलेल 😱। जे मागाल ते मिळेल..❤️🎁 

जय जय स्वामी समर्थ
Подписаться 729 тыс.
Просмотров 3,3 млн
50% 1

Title - Akkalkot Swami Samarth Stotra अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र
Voice - Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: |
ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||
नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||
नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||
थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||
श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां | स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||
नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे | कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक || ६||
त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें | तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||
म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं | स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ८ ||
कुर्‍हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण | आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ९ ||
एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण | तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||
मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान | काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||
खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||
दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण | सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||
नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||
दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार | तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||
यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले | तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||
काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला | जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||
पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण | अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८ ||
तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे | आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||
स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||
पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||
तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||
अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी | भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||
नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना | शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||
स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार | कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||
ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||
सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद | झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||
स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें | अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||
जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती | ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||
कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या | कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||
ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें | कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी || ३१ ||
अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार | अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा || ३२ ||
सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी | म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||
न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें | लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||
दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार | अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||
स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया | हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी || ३६ ||
मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी | सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||
ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं | मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||
तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा | ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९
संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी | तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना || ४० ||
तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी | आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला || ४१ ||
अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं | ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते || ४२ ||
स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी | आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं || ४३ ||
पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी | काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी || ४४ ||
भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी | मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||

Опубликовано:

 

27 сен 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6 тыс.   
@user-di8rp2ef7n
@user-di8rp2ef7n 8 месяцев назад
हा गोड आवाजात स्तोत्र ऐकून मनाला खूप शांती मिळले प्रत्येक भक्तानी हा स्तोत्र मन लावून ऐका अनुभव येतील या श्री स्वामी समर्थ या सर्वांचे मनोकामना पूर्ण व्हाव्यात हिच इच्छा मला पूर्ण विश्वास आहे या ब्रह्माडंनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत या माझ्या घरी या माझ्या घरी या माझ्या घरी ऊंःशांती ऊंःशांती ऊंःशांती ❤❤❤❤❤❤❤
@sureshkhairnar356
@sureshkhairnar356 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज कीजय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्री पाद श्री वल्लभ विजय दत्त अवधुतचितन श्री स्वामी समर्थ महाराज कीजय 😊❤❤
@SanjayChavan-jm3se
@SanjayChavan-jm3se 7 месяцев назад
Man prasan hote
@ushasule1997
@ushasule1997 7 месяцев назад
​ l l
@poonambhivdarne3224
@poonambhivdarne3224 7 месяцев назад
Shree Swami Samarth 🙏
@artiparvatkar5708
@artiparvatkar5708 7 месяцев назад
Q
@bharatisonawale2060
@bharatisonawale2060 Год назад
स्वामी माझे संकट दूर करा स्वामीआई. तुमच्या विना मला समजून घेणारे कोणी नाही 🙏🌹🙏
@sharmilasawant1891
@sharmilasawant1891 6 месяцев назад
ॐ श्री स्वामी समर्थ
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r 2 дня назад
श्री स्वामी समर्थ श्री गुरू देवदत्त पृसंन अकलकोटनिवासी
@baswantmastoli6948
@baswantmastoli6948 4 дня назад
स्वामी समर्थ नमः॥ स्वामी समर्थ नमः॥
@shubhadadeshpande1774
@shubhadadeshpande1774 Год назад
ॐ दत्त श्रीपाद नरसिंह स्वामीसमर्थ!
@user-di8rp2ef7n
@user-di8rp2ef7n 6 месяцев назад
या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा गोड आवाजा येतोय स्तोत्र ऐकून मनाला खूप शांती मिळले सर्व भक्तानी हा स्तोत्र मन लावून ऐका मन प्रसन्न होऊन जाते माझा परिवार खूप सुखी आहे खुश आहे या माझ्या घरी या माझ्या घरी या माझ्या घरी या स्वामी राया देतील दर्शन दिले दत्त राया तुमची सेवा नित्य करावी तुमची सेवा कशी करावी हे टाऊक नाही देवा वेडी वाकुडी सेवा स्वीकार करा अक्लकोट स्वामी राया अशेज ज्ञानेश्वरी सुमधुर आवाजात आम्हा सर्व भक्तनां हा स्तोत्र ऐकावावे स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ शुभम भव ऊंःशांती शांती शांती धन्यवाद ❤❤❤❤❤
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t 18 дней назад
श्री गणेशाय नमः 🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉❤❤ प्रणाम वंदन
@ujjvalakhatake8052
@ujjvalakhatake8052 Месяц назад
श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ
@rajeshkinare7327
@rajeshkinare7327 Год назад
🙏🙏सर्व स्वामी भक्ताची मनोकामना पूर्ण होवो हीच स्वामी चारणाशी प्रार्थना 🙏🙏
@karbharikakde9849
@karbharikakde9849 9 месяцев назад
श्री स्वामी समर्थ हे देव दत्त श्री स्वामी राया माझी आई माऊली माझी मनोकामना पूर्ण होऊ दे
@BhaartiRane
@BhaartiRane 7 месяцев назад
Arachana Sunil Rane 2:28 2:35
@pushpaghalsasi7467
@pushpaghalsasi7467 6 дней назад
श्री स्वामी समर्थ महाराज माऊली मझ्या मुलांचे कर्ज फिटू दे. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे ❤
@babankadam8940
@babankadam8940 4 месяца назад
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमो नमः
@shubhangimethe8249
@shubhangimethe8249 Месяц назад
Shree swami samarth
@user-di8rp2ef7n
@user-di8rp2ef7n 6 месяцев назад
या श्री स्वामी माझे सकट दूर झाले स्वामी आई तुम्हीच्या विना मला समजून घेता मला पुर्ण विश्वास आहे माझ्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आम्ही खूप खूश आहे खुपच खुश आहे माझा परिवार खूप सुखी आहे खुश आहे मला पूर्ण विश्वास आहे या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक या ब्रह्माडंनायक दया करेन भगवंता मला तुमची सेवा कशी करावी हे टाऊक नाही देवा वेडी वाकुडी सेवा कबुल करावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना ज्ञानेश्वरी अशेच आम्हा सर्वांना स्तोत्र ऐकावावे श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@sadashivpawar907
@sadashivpawar907 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ ..,... श्री स्वामी समर्थ ‌..... श्री स्वामी समर्थ ......
@modernfootwareandson8485
@modernfootwareandson8485 Год назад
स्वामी आई माझी व सर्व जणांचीही इच्छा पूर्ण होवू द्या.
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t 2 дня назад
श्री गणेशाय नमः 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉❤
@ashokjadhav6001
@ashokjadhav6001 3 месяца назад
🌺🌺🙏*ॐ श्री गणेशाय नम:* ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 l l 🌹श्री स्वामी समर्थ🌹 l l ॐ श्री साईराम 🙏🌹🙏🌹जय श्री अक्कलकोटनिवासी राजाधिराज योगीराज श्री सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ।। ...महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏🌹🌹🌺🌺🙏
@arjunkumbhar8989
@arjunkumbhar8989 Год назад
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही सगळ्यांना सुखी ठेवा ही च तुमच्या चरणी प्रार्थना कर त आहे
@kamalparaswale
@kamalparaswale Год назад
P hi
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r 23 дня назад
श्री स्वामी समर्थ अकलकोटश्री श्री गुरू देवदत्त पृसंन
@ashokjadhav6001
@ashokjadhav6001 5 месяцев назад
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@sadashivpawar907
@sadashivpawar907 2 месяца назад
श्री स्वामी समर्थां .....
@ajitkhandagale3347
@ajitkhandagale3347 Год назад
ओम श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री
@popatraobadak4976
@popatraobadak4976 Год назад
श्री स्वामी समर्थ
@savitapandhare262
@savitapandhare262 Год назад
Shree swami samarth 🙏🙏🙏🌺🌺
@savitapandhare262
@savitapandhare262 Год назад
Manokamna purna kara swami pathishi raha swami 🙏🙏🙏
@savitapandhare262
@savitapandhare262 Год назад
Jay shree swami samarth 🙏🙏🙏
@sunitachavan803
@sunitachavan803 4 месяца назад
Shree Swami Samarth 🙏🌺🙏 shree Swami Samarth 🙏🌺🙏 shree Swami Samarth 🙏🌺🙏 shree Swami Samarth 🙏🌺🙏 shree Swami Samarth 🙏🌺🙏 shree Swami Samarth 🙏🌺🙏 shree Swami Samarth 🙏🙏🌺🙏 प्रेरणादायी 🙏🙏
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r Месяц назад
श्री स्वामी समर्थ सतो त्र
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r Месяц назад
श्री स्वामी समर्थ अकलकोटश्री swami पृसंन
@chitrabhoyar6351
@chitrabhoyar6351 14 дней назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 💐💐❤❤❤❤❤
@ganeshanerao4006
@ganeshanerao4006 Год назад
👌वाटले आएकुन मी खरच पहिल्या वेळेस च आयकली ही प्रार्थना खुपच सुंदर .shri swami samrth🙏🙏🙏
@vasantsalvi9438
@vasantsalvi9438 Год назад
Shir swami samrth
@trimbakchavan6086
@trimbakchavan6086 Год назад
।।श्री स्वामी समर्थ। ।जय जय श्री स्वामी समर्थ। ।सर्व मानव जाति ला सुख सम्रुध्दि लाभों। । मनोकामना पूर्ण हो वो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना। ।
@sunitachavan803
@sunitachavan803 4 месяца назад
Shree Swami Samarth 🙏🌺🙏
@kiranpednekar8196
@kiranpednekar8196 Год назад
स्वामी माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत व सर्व पापांचा नाश होऊ देत
@tejasmahajan8442
@tejasmahajan8442 Год назад
जय जय श्री स्वामी समर्थ
@ravindrabora1819
@ravindrabora1819 10 дней назад
श्री स्वामी समर्थ......🙏🙏🙏
@smitasoman7770
@smitasoman7770 7 дней назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@kirtisalunkhe-qi9vh
@kirtisalunkhe-qi9vh 3 месяца назад
Jay jay. Sawami..samarth Jay. Jay. .sawami. .samarthu
@tanujaroskar5827
@tanujaroskar5827 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जयनी स्वामी समर्थ❤❤❤❤❤
@mohurlerudra7390
@mohurlerudra7390 Год назад
श्री स्वामी समर्थ,सर्वांच्या इच्छा पूर्ण होवो हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
@bumble5037
@bumble5037 Год назад
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️|| श्री स्वामी समर्थ || ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@bhiwahagare5135
@bhiwahagare5135 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
@shitaldate1861
@shitaldate1861 Год назад
श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवो.
@kiranpathare8643
@kiranpathare8643 Год назад
श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सुखी ठेव
@kunalharichandre7705
@kunalharichandre7705 Год назад
🌺🙏श्री स्वामी समर्थ🙏 🌺 अशक्य ही शक्य करतील स्वामी
@chandrakantphule2631
@chandrakantphule2631 8 дней назад
Shri Swami Samarth 🎉Jai Jai Swami Samarth 🎉Aashakyahi Shakya Kaaratil Swami 🎉
@umagiri1405
@umagiri1405 Год назад
🌹💐🌺🙏🙏🌺💐🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹💐🌺🙏🙏🌺💐🌹
@vishakhasawant2359
@vishakhasawant2359 Год назад
Shree swami samarth 🙏🌺🌺 khup sundar वर्णन केले आहे swamin che eikun मन प्रसन्न झाले..😊
@ujwalagholap283
@ujwalagholap283 Год назад
🙏🌷 shree swami samarth 🌷🙏
@Craftysujata
@Craftysujata Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@salveakash3494
@salveakash3494 Час назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤❤❤
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 4 дня назад
स्वामी समर्थ महाराज माझ्या सर्व आशा आकांशा पुर्ण होऊ दे
@shyamraodane5596
@shyamraodane5596 Год назад
Shree Swami Samarth jay data guru maharaj ki jay ho 🌹🙏
@aishdeore6716
@aishdeore6716 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🙏
@sachintaware1549
@sachintaware1549 Час назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@dadasaheb123
@dadasaheb123 5 месяцев назад
स्वामी माझे संकट दूर करा स्वामी आई तुमच्या विना मला समजून घेणारे कोणी नाही 🌺🙏🙏🙏
@indumatipawar9532
@indumatipawar9532 Год назад
जय जय श्री स्वामी समर्थ भगवान की जय 🙏🙏 जय जय दत्तगुरु 🙏🙏 जय साईनाथ महाराज 🙏🙏 सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही सदिच्छा 🙏🙏🙏
@nilimakap6518
@nilimakap6518 Год назад
Jay Jay स्वामी समर्थ 🙏
@vidyasagarmuktamath7955
@vidyasagarmuktamath7955 7 месяцев назад
Shree Swami Samarth!🌹🌹🙏 Jai Jai Swami Samarth!🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏
@swarapatil-vj1wn
@swarapatil-vj1wn 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
@sadashivpawar3015
@sadashivpawar3015 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ .... श्री स्वामी समर्थ . .... श्री स्वामी समर्थ .....
@sadashivpawar907
@sadashivpawar907 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ..... श्री स्वामी समर्थ ..... श्री स्वामी समर्थ .
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r 20 дней назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकलकोटसतोत्र
@vishalchavan2838
@vishalchavan2838 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ❤🙏
@akashsusar2267
@akashsusar2267 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@jayabhole3819
@jayabhole3819 10 дней назад
श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🌹🌹🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
@nitingurav92
@nitingurav92 Год назад
🙏🌺 श्री स्वामी समर्थ🌺🙏
@sanikabhosale7772
@sanikabhosale7772 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🙏🙏
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t 8 дней назад
श्री गणेशाय नमः 🎉❤ श्री स्वामी समर्थ 🎉❤ श्री गुरुदेव दत्त 🎉
@hanumantgade2014
@hanumantgade2014 Год назад
ॐ श्री स्वामी समर्थ महाराज कि जय हो 🌹🌹🙏🙏
@user-di8rp2ef7n
@user-di8rp2ef7n 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मला पुर्ण विश्वास आहे माझ्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे माझ्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत स्वामी तुमची सेवा कशी करावी हे मला ठाऊक नाही दुर ढकलू नका वेडी वाकुडी सेवा स्वीकार करा कोटी कोटी प्रणाम अशेज वाचन ज्ञानेश्वरी सुमधुर आवाजात स्तोत्र आम्हा सर्व भक्तनां ऐकावावे स्वामी या माझ्या घरी या माझ्या घरी या माझ्या घरी ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं ब्रम्हाडनायकं शुभम भव ऊंःशांती शांती शांती ❤❤❤❤❤
@ushasawant1274
@ushasawant1274 17 дней назад
स्वामी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन मला सदैव तुमची सेवा घडुदया
@lata1522
@lata1522 Год назад
ताई तुम्ही हे स्वामी स्तोत्र खूप छान गायले. तुम्ही ज्ञानेश्वरीचे अशेच वाचन करून आम्हा भक्तांना plz ते तुमच्या सुमधुर आवाजात ऐकावावे. 🌺🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺
@anuradhasevekari631
@anuradhasevekari631 Год назад
👌🙏🌷
@mohiniparab7568
@mohiniparab7568 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@aaryaaaijoshi7650
@aaryaaaijoshi7650 Год назад
Shire.swamsamarth.maharajaasich.kupa.raho .hich.eecha
@vaishaliparab5908
@vaishaliparab5908 Год назад
श्री स्वामी समर्थ
@sumankadam2952
@sumankadam2952 Год назад
Om shri swami samarth jai jai swami samarth
@user-ds6mh6uk3d
@user-ds6mh6uk3d 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ सर्वांचे मनोकामना पूर्ण व्हाव्यात हिच इच्छा पूर्ण होवो मला पुर्णपणे विश्वास आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@jitendrahatzade6232
@jitendrahatzade6232 День назад
🌼🌼🙏Shree Swami Samarth❤🙏🌺🌺Ashakya hi shakya krtil Swami❤🙏🌺🌺Shree Swami Samarth❤🌼🌼🙏🙏🌼🌼🌺🌺
@AnitaKedarsRecipes
@AnitaKedarsRecipes Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ते शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏
@shyamraodane5596
@shyamraodane5596 Год назад
Shree Swami Samarth jay data guru maharaj ki jay ho 🌹🤚🌹♥️
@vrushabhjatturwar6064
@vrushabhjatturwar6064 Год назад
हे श्रीस्वामी समर्थ देवा सर्वाच्या इच्छा पूर्ण होवो हीच माझी प्रार्थना ईस्वर चरणी आहे🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹
@reapergaming6421
@reapergaming6421 11 месяцев назад
Shreessawomisamrth
@rajeshmadake8488
@rajeshmadake8488 Год назад
श्री स्वामी समर्थ... स्वामीराज तुमच्या अशिर्वादाने तुमच्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. व स्वामी भक्ती दिवसेंदिवस वाढतच राहु दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना...
@anitawagh2586
@anitawagh2586 Год назад
😢😊
@ravindraumap9083
@ravindraumap9083 Год назад
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@chandrakantphule2631
@chandrakantphule2631 4 месяца назад
Shri Swami Samarth 🙏 JAI JAI Swami Samarth 🙏
@jayamalamohite8532
@jayamalamohite8532 Год назад
श्री स्वामी समर्थजय जय स्वामी समर्थ 💐🙏🏻🙏🏻
@darshananaik1105
@darshananaik1105 Год назад
Swami samartha💐💐💐
@manojrane7658
@manojrane7658 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤🙏🙏🙏💐💐💐🌎🌎🌎
@sujatawadgeri498
@sujatawadgeri498 Год назад
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏🙏🙏🌹💐💐💐💐 God is great ❤❤❤❤ parmeshwari Shakti mazhya pathishi aahe ❤❤❤❤❤Swami aai me tuzhe tuzhe bal aahe 🙏🙏🙏🙏🌹💐🌹 mazhya mulila changli nokri milu de Ani tila changla navra milu de 🙏🙏🙏🙏🙏🙏 Mulila changle aarogya pradan kara hich tumchyakade vinanti karte 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐🌹🌹 me agent aahe mazhya kamat mala khup bharbharat hou de,, Ani tumcha aashirvad mazhya rahu de 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹💐🌹🌹💐🌹 Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram Shri Ram
@djjoshi8301
@djjoshi8301 8 месяцев назад
श्री स्वामी समर्थ🙏🏻 स्वामी महाराज सर्वांच्या मनोकामना इच्छा पुर्ण करा🙏🏻 सर्वांना सुखी समाधानी ठेवा🙏🏻
@rameshwalekar8683
@rameshwalekar8683 6 месяцев назад
🌹👏👏🌹 श्री स्वामी समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा अखंड तुझ्या नामाचा जप असावा
@sadashivpawar907
@sadashivpawar907 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ ‌‌... श्री स्वामी समर्थ.. श्री स्वामी समर्थ..
@bharti6345
@bharti6345 Год назад
स्वामी आई माझी सगळी ईच्छा पूर्ण करा मी विश्वास करते जय जय स्वामी समर्थ
@savitawararkar4399
@savitawararkar4399 Год назад
हे स्वामी समर्थ माझ्या मुलांच्या आवश्यक गरजा पूर्ण कर ! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!🌺🌺🙏🙏
@prabhakartere6060
@prabhakartere6060 Год назад
Jail.ho
@VishawasMasurakar-jw2di
@VishawasMasurakar-jw2di Год назад
Omsomismtq🙏🙏🚩🚩🚩🚩w🕉️visahvas
@sadashivpawar3015
@sadashivpawar3015 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ. .... श्री स्वामी समर्थ..,.,. श्री स्वामी समर्थ..,,...
@chandrakantphule2631
@chandrakantphule2631 27 дней назад
Shri Swami Samarth 🎉Aashakyahi Shakya Kaaratil Swami 🎉
@shreyassawant6424
@shreyassawant6424 7 месяцев назад
🥰💖स्वामी खूप मोठ मागणं नाही माझं फक्त माझे आई वडिल सदैव सुखी राहावेत..🙏🙏,आणि माझा साक्षु मला बायको म्हणून मिळावा जिच्यावरती मी एकदम खरे प्रेम केले होते.श्री स्वामी समर्थ महाराज की जय..🌍🙏
@appasahebkawade3910
@appasahebkawade3910 6 месяцев назад
Ol
@appasahebkawade3910
@appasahebkawade3910 6 месяцев назад
Ol
@appasahebkawade3910
@appasahebkawade3910 6 месяцев назад
Ol
@shyamraodane5596
@shyamraodane5596 Год назад
Shree Swami Samarth jay data guru maharaj ki jay ho 🌹✋
@palavigurav4293
@palavigurav4293 Месяц назад
Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏 ashakya hi shakya kartil Swami 🙏
@bhaikhade2207
@bhaikhade2207 Год назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
@DwarkadasJoshi-xh8iv
@DwarkadasJoshi-xh8iv День назад
🪔🇮🇳⛪🕋🛕🌺🕉️ श्री स्वामी समर्थ ⚛️🌺🛕🕋⛪🇮🇳🪔
@dhanashriwaychal930
@dhanashriwaychal930 Год назад
Shree Swami samrth 🙏❤️
@vandanabhosale3623
@vandanabhosale3623 Год назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
@devramchavan6865
@devramchavan6865 Год назад
Shree Swami Samarth jai jai swami samartha sadguru swami samartha jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏
@neetashinde7480
@neetashinde7480 Год назад
जय जय सवमी समथ‌‌... जय जय स्वामी समर्थ सर्वांना सुखी ठेव
@poojakamble4689
@poojakamble4689 Год назад
Mumbai chart
@pritivartak2418
@pritivartak2418 Год назад
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
@sadashivpawar907
@sadashivpawar907 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो.
@tanujaroskar5827
@tanujaroskar5827 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ ❤❤जयजय स्वामी समर्थ❤❤
@kirtisalunkhe-qi9vh
@kirtisalunkhe-qi9vh Месяц назад
Jay..Jay sawàmi. Samarth Jay.jay. sawàmi.. samarth Jay. Jay. Sawàmi. . Samarth Jay..Jay shree...Gurudev Datta
@patilajit2560
@patilajit2560 Год назад
जय जय श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🎉🙏👍
@balunivdunge454
@balunivdunge454 Год назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@meenaborkar6837
@meenaborkar6837 Год назад
DIGAMBARA DIGAMBARA SHREEPAAD VALLBH DIGAMBARA 🌺🌺🌺🙏🙏🙏
@ravivarsha1076
@ravivarsha1076 Год назад
श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना करते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@MrKdjadhav
@MrKdjadhav Год назад
श्री स्वामी समर्थ
@anushjambhale6976
@anushjambhale6976 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@vilaswagh3722
@vilaswagh3722 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sandhyapaturkar2558
@sandhyapaturkar2558 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🌹🙏🏻🌹
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu Год назад
🙏🌺🌹श्री स्वामीं समर्थ महाराज कि जय 🌹🌺🙏
@prakashaherrao5971
@prakashaherrao5971 48 минут назад
स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@dattatraykamble7586
@dattatraykamble7586 Год назад
श्री स्वामी समर्थ माझ्या दोन्ही दोन्ही मुलांचे आयुष्य भर भरा जावो🎉
@bumble5037
@bumble5037 Год назад
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻❤️❤️|| श्री स्वामी समर्थ ||❤️❤️🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@ushashinde796
@ushashinde796 Год назад
💐💐💐🙏🙏🙏Shree swami samarth Jay Jay Swami samarth
@vijayagaware8012
@vijayagaware8012 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जया स्वामी समर्थ ! ! स्वामी तुम्हीच माझी ही इच्छा पूर्ण करू शकता माझ्या लेकराला तुमच्या शिवाय कोणी ओळखू शकत नाही .
@nirmalajadhav1904
@nirmalajadhav1904 Месяц назад
सद्गुरुराया सद्गुरू राया मला तुझी कृपा सतत घडावी सगळं तुझ्या सेवेत माझं मन राहावं हीच माझी प्रार्थना आहे
@GayatriPatil514
@GayatriPatil514 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ
@ravindrasane839
@ravindrasane839 5 месяцев назад
Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth Deva Tumchi Krupa Asudhya mazyavar Mazya kutumbavar
@deepakale6610
@deepakale6610 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ........
Далее
Я ВЕРНУЛСЯ 🔴 | WICSUR #shorts
00:57
Просмотров 339 тыс.
МЕГА ФОКУС С КАЛЬКУЛЯТОРОМ
00:33