Dada tumchya ट्रॅक्टर ची sensing khalun var ahe त्यामुळे तुम्ही topnig varil hol madhe ghala tyamule tumchya tractar var lod yenar nahi yekda tumhi tray karun paha
आपल्या ट्रॅक्टरच्या HP आणि CC नुसार रोटरी निवडली पाहिजे 45HP च्या ट्रॅक्टर असेल तर 36 पाती तर त्यापुढे 39 पाती हवी हंडी गिअर बॉक्स हवा RPM कमी जास्त करण्यासाठी तशी सोय हवी मला इतकंच माहिती आहे यापेक्षा वेगळी माहिती असेल तर नक्की शेअर करा