Тёмный

रोटाव्हेटर सेटिंग | रोटावेटर करतानाच्या टिप्स | रोटाव्हेटरने जमिन मशागत कशी करावी | रोटा | rotovator 

Me Active Farmer
Подписаться 117 тыс.
Просмотров 90 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 67   
@ashokjadhav4983
@ashokjadhav4983 Год назад
FARMER hai. To. INDIA. Hai
@valmikaher8065
@valmikaher8065 11 месяцев назад
ओल्या जमिनीत रोटावेटर मारूच नका जमीन कडक बनते कांदयाची मुळी खोलवर जात नाही, पाण्याची पाळी लवकर दयावी लागते, बुरशी वाढतें, शक्यतो जमीन भुसभसीत करण्याचा प्रयत्न करा, येवलेकर 👍👍🙏
@yogeshshelke307
@yogeshshelke307 5 месяцев назад
दादा 1 एकर शेत रोटर करण्यासाठी किती लिटर डिझेल लागते
@sureshsalunke3455
@sureshsalunke3455 2 года назад
बाहेर धनद्या साठी किती एच पि चा टृॅक्टर घ्यावा माहिती सांगा 🙏🙏
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 года назад
४२ ते ४५ hp
@Yuskiii
@Yuskiii Год назад
35hp swaraj pan changla ahe
@dadagade4825
@dadagade4825 2 года назад
Ok
@Mr.arjunjethe
@Mr.arjunjethe 2 года назад
1 nambar
@swapnilnateka5349
@swapnilnateka5349 2 года назад
एक एकर रोटर माराय किती वेळ लागतोय
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 года назад
२ ते २|| तास
@sandipkalane3887
@sandipkalane3887 2 года назад
पत्रा आखडण्यासाठी किंवा त्याला चिखल लागू नये यासाठी सर आपण सांगितले की टॉप लिंक आकडा हे चुकीची आहे त्याच्यामुळे रोटावेटर चा बॅलन्स बिघडतो पत्रा आखडण्यासाठी मागच्या स्प्रिंग टाईप करा म्हणजे पत्रा उचलून पाठीमागच्या बाजूने उचलून येईल
@rajusingal8379
@rajusingal8379 Год назад
Dada mala mahendra madhe traktar ghayce ahe tar tumchya anubhava ne kont faydeshir tahrel plz sanga
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 2 года назад
नमस्कार सर लय भारी....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishalsarodethesharmashen6891
@vishalsarodethesharmashen6891 2 года назад
स्वराज 744xt वर्ती वीडियो बनवा रोटाविटर
@amolkhot9489
@amolkhot9489 2 года назад
आपली माहिती अतिशय सुंदर आहे आमची कोल्हापूरची महालक्ष्मी आपलं भलं करेल
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 года назад
आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या🙏
@dr.vgaming1825
@dr.vgaming1825 2 года назад
What is different between 3230 and 575
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 года назад
हा फार मोठा विषय आहे, मला जो अनुभव आहे त्यातून तुम्हाला माहिती देत असतो, मी स्वतः वापरल्या नंतरच
@sanketkhillare5359
@sanketkhillare5359 2 года назад
👌
@गोट्यापवार-य7फ
याला बोलतात ट्रॅक्टर लव्हर ❤️👌👌
@shubhampanmale5779
@shubhampanmale5779 2 года назад
Sir kartar cha rotavetor ksha ahe
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 года назад
मी वापरलेली नाही, एखाद्या शेतकऱ्याकडे असल्यास नक्की फायदा आणि तोटा याबद्दल चर्चा करून माहिती दिली जाईल
@shubhampanmale5779
@shubhampanmale5779 2 года назад
@@MeActiveFarmer kk sir
@hardkorgamer9017
@hardkorgamer9017 2 года назад
रोटावेटर किती ब्लेड चा आहे
@rahultormal23
@rahultormal23 2 года назад
42
@AA-qu8mh
@AA-qu8mh 2 года назад
माझ्याकडे स्वराज ९६३ 4✖️4 चा टॅक्टर आहे व परम हरियाना चा रोटावेटर आहे थोड्या ओल्या वावरांत रोटा मारला तर चाललं का?
@yogeshjondhale364
@yogeshjondhale364 2 года назад
उगाच टाईम पास विडिओ बनू राहिला दुसऱ्या चा पण टाईम पास करू राहिला फोन नंबर शेयर कर आमची जिंदगी गेली tarcter चालवता चालवत आणि तू झाला आमचं बाप नंबर दे एकदा
@Yuskiii
@Yuskiii Год назад
rpm kiti asave amchakade 10-12 rpm var chalavtat
@kirangaykar3134
@kirangaykar3134 2 года назад
42hp साठी किती पती रोटवेटर घेऊ
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 года назад
36
@kirangaykar3134
@kirangaykar3134 2 года назад
Sitaram rotavetar kashi ahe
@kirangaykar3134
@kirangaykar3134 2 года назад
@@MeActiveFarmer kashi ahe
@amoltemkar9387
@amoltemkar9387 2 года назад
744 fe sati
@amoltemkar9387
@amoltemkar9387 2 года назад
Sonalika rota lavkar pack hoto kay karan aasel, shakthiman rota nahi hot lavkar pack
@vaibhavgulve9852
@vaibhavgulve9852 2 года назад
Nice
@vishalshelke3570
@vishalshelke3570 2 года назад
Sir tumhi sathvlelya unhal kandyavr 1vidio bnva
@jivikasallinonechannel7878
@jivikasallinonechannel7878 2 года назад
भाऊ मला पण एकदा तरी ट्रॅक्टर चालवायचा आहे तुम्हाला भेट देऊन ते शक्य होईल का????? हा माझा खूप आवडतं विषय आहे 🙏🏼🙏🏼
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 года назад
😄 आता विशेष नाही राहिलं,
@Mangeshjadhav88
@Mangeshjadhav88 2 года назад
सर आपण कुठल्या gear वर रोटावेटर करतात आणि किती आरपीएम वर रोटावेटर चालवता रोटावेटर ची खोली पूर्ण सोडलेली आहे की medium सेटिंग आहे
@Mr.arjunjethe
@Mr.arjunjethe 2 года назад
धन्यवाद दादा ...
@SAR-mc1su
@SAR-mc1su 2 года назад
नाइस
@ganeshthorat2089
@ganeshthorat2089 2 года назад
सर आपल्या कडे जमिनीत वापसा झाला आहे का
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 года назад
25%
@kacheshwarnagare1067
@kacheshwarnagare1067 2 года назад
आमच्याकडे जर ओल्या जमिनीत रोटावेटर मारलं तर दोन दिवसात पुढील कारवाई व्हायला पाहिजे नाहीतर वावराला टाळू येते तुम्ही सुद्धा पटकन सारे ओढून कांदे लागण करून टाका
@akashkale8779
@akashkale8779 2 года назад
तुमच्या rotavetor चा पूर्ण review करा कारण 39 ब्लेड rotavetor ची बऱ्याच शेकऱ्यांना माहिती नाही
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 года назад
नक्की
@krushnasathe7128
@krushnasathe7128 2 года назад
सर RPM किती पाहिजे .व गिअर कोणता ठेवावा.
@rajendraethakare2151
@rajendraethakare2151 2 года назад
😍🙋🌹🌹
@भानुदासनाईकवाडे
रोटाव्हेटर 42 पाते आहे का
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 года назад
३९
@भानुदासनाईकवाडे
@@MeActiveFarmer त्यामुळेच बिना रोटर चाललेल्या जागेवर ट्रॅक्टर चालतो अणि क्षेत्र बरोबर निघते 36 पाते रोटर मध्ये जागा सुटते
@swapnilnateka5349
@swapnilnateka5349 2 года назад
आणि किती रुपये लागतात
@bhanajijadhav2007
@bhanajijadhav2007 2 года назад
साहेब तुम्हला भेटायचं आहे मी येवला तालुक्यातील आहे
@bhagwatkandekar9012
@bhagwatkandekar9012 2 года назад
खूप छान सर असेच ट्रॅक्टर बद्दल रोटावेटर बऱ्यापैकी चांगले व्हिडिओ तयार करा
@abhijitzambare6850
@abhijitzambare6850 2 года назад
RPM कितीवर ठेवता
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 года назад
1700 ते 1800
@DudhUtpadakShetkarii
@DudhUtpadakShetkarii 2 года назад
Only sonalika 1000 rpm
@jcblover7632
@jcblover7632 2 года назад
Kiti pati rotri ahe tumchi
@sachwagh7829
@sachwagh7829 2 года назад
Ran kadak yet nahi ka
@akshayingale1866
@akshayingale1866 2 года назад
साहेब आपण फुले संगम सोयाबीन कशी आली.व्हिडिओ द्या.🙏
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 года назад
नक्की, लवकरच
@marutidarade5538
@marutidarade5538 2 года назад
,👌
@rohanmohite1958
@rohanmohite1958 2 года назад
Music cha nav Kay hay
Далее
Brawl Stars expliquez ça
00:11
Просмотров 6 млн
Rate our flexibility 1-10🔥👯‍♀️😈💖
00:12
GAT Rotavator With Bed Attachment
2:12
Просмотров 10 тыс.
Brawl Stars expliquez ça
00:11
Просмотров 6 млн