नमस्कार मंडळी!!
आजच्या व्हीडीओ मधे मी तुम्हाला रोटी मेकर चा वापर करून फुलके आणि घडीची पोळी कशी बनवायची ते सोप्या पध्दतीने दाखवले आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल अशी करते. व्हिडीओ नक्की शेअर करा सबस्क्राइब करा.
धन्यवाद.
Music credit -
channel logo music by inshot|harp.
3 авг 2021