Тёмный

फक्त तीन हजारांचे मशीन, एका मिनिटात एक चपाती तयार | Roti Making Machine | Shivar News 24 

Shivar News 24
Подписаться 284 тыс.
Просмотров 787 тыс.
50% 1

फक्त तीन हजारांचे मशीन, एका मिनिटांत एक चपाती तयार | Roti Making Machine | Shivar News 24
आज मोठमोठ्या हॉटेल्स, खानावळी आणि देवस्थानांच्या स्वयंपाकगृहांमध्ये मशीनद्वारे चपात्या करण्याचे मशीन सर्रास वापरले जाते. मात्र, आता घरगुती चपाती मेकिंग मशीनही बाजारात उपलब्ध झाले आहेेत. रोटी मेकिंग मशीनमुळे एका मिनिटांत एक पोळी तयार होते. विशेष म्हणजे, तेल न लावताही ही पोळी चांगली भाजून फुगते. त्यामुळे पोळीची चव अप्रतिम असते. चपाती मशीन नेमके कसे काम करते, हे आपण या व्हिडिओत जाणून घेऊ.
#rotimakingmachine
#automaticrotimakingmachine
#fullsetupforrotimaker
#chapatimakermachineprice
#businessideas
#shivarnews24

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 587   
@nvn223
@nvn223 Год назад
मशीन वर चपाती विकणार्‍यालाच बनवता येते, माझ्याकडे होती, कसेही कणीक असले पण घरी कोणालाही कधीच चपाती बनवता आली. शेवटी वैतागून फेकून दिली.
@mukeshview8514
@mukeshview8514 Год назад
Same here
@moneshmayekar5603
@moneshmayekar5603 Год назад
चपातीचा कडक पापड होतो.
@rockyrockstar1492
@rockyrockstar1492 Год назад
Kuthe fekli machine.. Jara address send Kara..plz😂😂😂
@rockyrockstar1492
@rockyrockstar1492 Год назад
@@moneshmayekar5603 bar ahe ki... Kanda, tamatar takun masala papad kha...
@sumitrashelke2579
@sumitrashelke2579 Год назад
Same here
@waghmarekanchan086
@waghmarekanchan086 Год назад
आधी ५००₹ भरायचे आणि नंतर तुमचा माणूस घरी मशीन घेऊन येणार.... काय गॅरंटी तुमचा माणूस मशीन घेऊन येईल.....😂... तुम्ही आमचे ५००₹ घेऊन गेला तर..😜
@sandeepkocharekar3200
@sandeepkocharekar3200 Год назад
नवा फंडा वापरून आता युट्यूबवरुन फ्रॉडगिरी चालु केलेली दिसतेय. कोणीही असल्या आमिषाला भुलुन यांना तुमचे कष्टानं कमविलेले पैसे देऊ नका.
@Dhn55535
@Dhn55535 Год назад
​@@sandeepkocharekar3200Abe chomya tondachya tyanchi dukan aahe seven hill la..jeva ragistration karnar Teva visiting card nav number ghe ..yedzava marketing ch knowledge aage ka tula zaat
@sandeepkocharekar3200
@sandeepkocharekar3200 Год назад
@@Dhn55535 अरे हरमखोरा बरा सापडलास माझ्या हाती. जरा संपुर्ण व्हिडियोमध्ये कुठेतरी त्या विक्रेत्यांचा संपर्क क्रमांक दिसतोय का तुला तेव्हढं सांग. अश्या बदमाश विक्रेत्यांचा तू साथीदार आहेस असं वाटतं कारण त्या विक्रेत्यापेक्शा तुलाच जास्त मिरच्या झोन्बल्या आहेत.
@rudra2915
@rudra2915 Год назад
😯 विचारच केला नाय हे तर 😂😂
@vivekrange8924
@vivekrange8924 Год назад
पैशे खाणारे लोक युट्युबवर पब्लिकसमोर विडीओ कशाला टाकतिल ?
@anilkhanolkar2587
@anilkhanolkar2587 9 месяцев назад
कोणीही मशीन घेऊ नये मी स्वतः 10 वर्षांपूर्वी 1800 रुपयाला घेतली होती मी फक्त चार दिवस वापरून भंगार मध्ये टाकली कारण थंड चपाती झाली म्हणजे रबर होतो
@Raj-gp6tl
@Raj-gp6tl 9 месяцев назад
अगदी बरोबर..माझी पण भंगार मध्ये आहे
@pareshdoshi6583
@pareshdoshi6583 4 месяца назад
सर्वं माहीत आणि प्रेझेंटेशन खुप छान आहे. घरी आणल्यावर त्या प्रमाणे होत नाही. माझे कडे मशिन पडून आहे.
@jagdishghodekar8319
@jagdishghodekar8319 Год назад
किंमत डबल वाटते. म्हणजे जास्तच आहे.
@aparanadeshmukh2743
@aparanadeshmukh2743 Год назад
5000ru chi sadi ghewun baykola dili tar 1 varsh garam roti milel
@Indian_Men_are_Simp
@Indian_Men_are_Simp Год назад
Nashibwan asel tumcha navra
@haribhaupatil8193
@haribhaupatil8193 2 месяца назад
Very good comments 👌
@rameshwarvideo2196
@rameshwarvideo2196 8 дней назад
👌👌👌👌
@latanale4800
@latanale4800 9 месяцев назад
मी 500 रू. भरले होते आणि घरी आणून देऊ बोलले पण परत कोणीच आले नाही व फोन सुद्धा उचलत नाहीत
@prasadkarlekar7856
@prasadkarlekar7856 7 месяцев назад
त्यापेक्षा बायको आणली तर अजून अनेक सुविधा मिळतील
@SangitaKatkar-p6t
@SangitaKatkar-p6t Год назад
विक्री नंतर कोणत्याही प्रकारची सेवा देत नाहीत
@ShankyTheBaa
@ShankyTheBaa 7 месяцев назад
phone number band ahet ya lokanche
@roshanisawant6197
@roshanisawant6197 Год назад
नाही होत, मी घेतली होती, पडून आहे.
@tejghare5969
@tejghare5969 Год назад
Vikaychi ahe ka
@shobhasarma6635
@shobhasarma6635 Год назад
@@tejghare5969not worth even if some one gives free
@SangitaKatkar-p6t
@SangitaKatkar-p6t Год назад
आम्ही ही घेतलीं आहे चपात्या चांगल्या होत नाहीत धुळ खात पडून आहे
@JivatmaKolamkar-fc4lo
@JivatmaKolamkar-fc4lo Год назад
Dhul xadun tyanchya gelet bandh meshin...mg lokana pappu benvnar nahi..
@rickymartin2916
@rickymartin2916 11 месяцев назад
Wow मस्त चपाती बनवता तुम्ही😅 माझ्याशी लग्न करा ना प्लीज😁 रोज अशी मस्त चपाती खायला मिळेल
@udaykadkade
@udaykadkade 7 месяцев назад
🤣🤣🤣
@Ganesh_kkr
@Ganesh_kkr 9 месяцев назад
ना प्रॉडक्टचे नाव माहित ना कोणता कॉन्टॅक्ट नंबर काय फालतू व्हिडिओ बनवता 🤬😡
@ushadeshbhratar9823
@ushadeshbhratar9823 Год назад
मशीन कशी मागवायची आहे ते please सांगा . नंबर please
@kadambari1976
@kadambari1976 9 месяцев назад
मला ही मशीन हावी हवी आहे pls send the phone number
@avinashjoshi1553
@avinashjoshi1553 7 месяцев назад
हे मशीन म्हणजे नव्याचे नऊ दिवस
@datta612
@datta612 8 месяцев назад
तुमी असे करा येतानाच machine घेऊन या, चपाती karun दाखवा, लगेच पैसे घ्या. कसे.
@Lhdertjnbddfj
@Lhdertjnbddfj 7 месяцев назад
अरे माइक कॅमेरा घेऊन फिरतोय ठीक आहे जे सांगतोस त्या वस्तू ची पुर्ण माहिती दे कंपनी चे नाव पत्ता किंवा फोन नंबर दे ????
@vitthalshirpurkar9500
@vitthalshirpurkar9500 Год назад
एक हजारात सुद्धा द्याल हो पण वीज बिलाचं काय...? आधीच विद्युत खात्याचं जिथे हजारभर रु.बिल यायचं तेथे ४५०\५००० र.बिल येत आहे. सगळीकडे जनतेस लुटण्याचे प्रकार वाढत आहेत,म्हणुन घेउन काय करावं...?
@NatwarVishnu
@NatwarVishnu Год назад
हमने same मशीन लायी थी पर रोटी बिल्कुल अच्छी नही बनती और बहोत देर लगती है सेकने में और रोटी डालते ही लाइट कट आउट बन्द हो जाता है जल्दी चालू नही होता इस कारण रोटी बहोत पत्थर की तरह कड़क बनती है। हमने वापस कर दी दुकान से ली थी प्रेस्टिज कंपनी की।
@neelambagwe7813
@neelambagwe7813 Год назад
Yevdhi add karta tar contact details pan share kara na .nusta demo dyayla ha video banavla ka ...
@Artharjan
@Artharjan 7 месяцев назад
Ewdhe smart aste tar Kashala hawa hota :-D
@arvindvaidya8764
@arvindvaidya8764 5 месяцев назад
Mob no det nahi servive nahi
@ShannkarGavade
@ShannkarGavade 4 месяца назад
तुमच्या मशिन मध्ये गडबड आहे असे काही लोकांचे कमेंट आहे तर है मशिन कशावर चालते काही बोलले नाही मेड इन भारत मध्ये तयार केले मात्र महाग आहे कोण घेणार वेदेशी कंपनी दर्जेदार आणि कव्वालीटी आसतात आणखी स्वस्त आहेत टिकाऊ आहेत मग .......????????
@shivarnews24
@shivarnews24 6 дней назад
फक्त माहिती म्हणून बघा. स्वतः खात्री करूनच पुढचा निर्णय घ्या
@NeelamSharma-ep3dg
@NeelamSharma-ep3dg Год назад
mazya kde hech mashin aahe pan kdhi chpati bnli nai khup sivya khlya ghrchya mansanchya😮😮
@nitingangawane0786
@nitingangawane0786 Год назад
सर या माणसाला शोधायचे कुठे पत्ता नाही मोबाईल नंबर नाही प्रत्येक व्हिडिओ मध्ये पत्ता आणि फोन नंबर द्या
@sandeepkocharekar3200
@sandeepkocharekar3200 Год назад
संपूर्ण व्हिडियोमध्ये विक्रेत्यांचा मोबाईल नंबर धुसर करुन ठेवलेला आहे. आणि जिथे स्पष्ट दिसतोय तो अर्धवटच दिसतोय. यांच्या व्यवहारात पारदर्शता दिसत नाही त्यामुळे कदाचित फ्रॉड असु शकते.
@MD-rz9og
@MD-rz9og Год назад
मशीन वाले मैद्याचे कणिक वापरतात म्हणून त्यांच्या पोळ्या होतात कणकेच्या होत नाही
@kishorranmode6565
@kishorranmode6565 9 месяцев назад
बर झाल लग्न करायला नको
@dipak3927
@dipak3927 4 месяца назад
500 रुपये द्या आणि 30 फेब्रुवारी ला येणार मशिन घेऊन 🤣🤣🤣🤣
@ripthunderlegand7371
@ripthunderlegand7371 Месяц назад
तुमचा नबर काय आहे कलवा बुक करन्या साठी
@cz30uhh
@cz30uhh Год назад
🛑🔶आरे नंबर द्या रे , address दया की काही तरी कसा संपर्क साधावा आम्ही 🛑⛔🛑⛔🛑⛔🔶
@ushaoza4922
@ushaoza4922 8 месяцев назад
किनार कच्चा aahe
@dhanashrishetake1261
@dhanashrishetake1261 Год назад
1 minute mde ek amcat tr hatanic 1 minute mde 2 hotil
@nanduthorat4429
@nanduthorat4429 Год назад
Cont number देयाला पाहिजे होता,,, दुकान कुठे आहे हे कसे समजेल,,,
@sagarjadhav9514
@sagarjadhav9514 9 месяцев назад
ह्याने फक्त त्या डबड्यात पीठ मळून दाखवाव 😂😂😂 फसवतय बेन.
@kartikgamer3851
@kartikgamer3851 10 месяцев назад
एका ही. कमेंट चां रिप्लाय दिला नाही youtub व्हिडिओ वाले ने.
@sumukh112
@sumukh112 Год назад
मस्त फसवणूक
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 8 месяцев назад
माझ्याकडे ७-८ वर्षांपासून आहे , एकदम भंगार आहे हे मशिन.पोळ्या वातड होतात.खाव्या वाटत नाही
@sheetalvaidya984
@sheetalvaidya984 Год назад
पोळ्या गार झाल्यावर कडक होतात का
@balapasar725
@balapasar725 Год назад
हे मशीन कोणत्या कंपनीचे आहे त्याचे नाव सांगा
@sunandanigade7464
@sunandanigade7464 13 дней назад
मी 26 वर्षांपूर्वी घेतले होते परंतु काही उपयोग होत नाही अगदी तसेच भंगारात दिले
@HACKER_EDITZ_045
@HACKER_EDITZ_045 7 месяцев назад
Abhi aaram...badme isse hi sugar BP aur najane kitni bimariya...kaam jitna Kam honga utna hi aadmi bimar jyada honga
@rameshjetewad5929
@rameshjetewad5929 Год назад
किमंत दोन हजारापर्यंत पाहिजे होती लईच जास्त सांगु लागले
@MinakshiDongarsane
@MinakshiDongarsane Месяц назад
चपाती होत नाही आम्ही घेतलं आहे त्या चां काही च् उपयोग होत नाही दाखवतात एक आणि असतं दुसरच फेक आहे हे
@NanaKambli-g7w
@NanaKambli-g7w 10 месяцев назад
हॅलो हि मशीन कुठे मिळेल मोबाईल नंबर किंवा पता सांगा
@bhartiprabhu3395
@bhartiprabhu3395 8 месяцев назад
मी कंटाळून कामवालीला देऊनटाकली. काही केल तरी जमतच नव्हतं.
@swatibendale383
@swatibendale383 Год назад
या मशीन मध्ये पोळी पेक्षा खाकरे छान भाजले जातात
@subhashbandgar3671
@subhashbandgar3671 Год назад
अरे कुठून मागवायचे पत्ता नाही काय कॉन्टॅक्ट नंबर नाही...
@sandeepkocharekar3200
@sandeepkocharekar3200 Год назад
संपूर्ण व्हिडियोमध्ये विक्रेत्यांचा मोबाईल नंबर धुसर करुन ठेवलेला आहे. आणि जिथे स्पष्ट दिसतोय तो अर्धवटच दिसतोय. यांच्या व्यवहारात पारदर्शता दिसत नाही त्यामुळे कदाचित फ्रॉड असु शकते.
@MD-rz9og
@MD-rz9og 7 месяцев назад
घरी कितीही प्रयत्न केला तरी आशा पोळ्या होत नाही
@jyotisrecipes
@jyotisrecipes Год назад
सर आमच्या मशीनचा दांडा तुटला आहे मिळेल का
@raviitadkar9651
@raviitadkar9651 Год назад
सर यांचं मोबाइल नंबर भेटल का
@chittaranjanghumare5599
@chittaranjanghumare5599 Год назад
अतिशय बोगस मशिन आहे मि घेतले आहे काही कामाचे नाही
@maheshbarulkar8996
@maheshbarulkar8996 2 месяца назад
Exchange offer ahe ka,amchya kade sapat chapati bekar ahe,tumi exchange offer deyl ka ? 5:21
@ranjanawaghmare7910
@ranjanawaghmare7910 11 месяцев назад
ईतक्या वेळात तीन चपात्या झाल्या असत्या.आणि पीठ तर मळावच लागत
@mohangaikwad9904
@mohangaikwad9904 10 месяцев назад
कडा तर कच्चा राहतात म्हणजे चपातीकडेने निट भाजत नाही का?
@lawoomane436
@lawoomane436 8 месяцев назад
मशीन कूठे मिळते पत्ता द्या फोन नंबर द्या
@ramdasshitole3090
@ramdasshitole3090 8 месяцев назад
दुकान कुठे आहे ऍड्रेस सागा
@AajSherKhulGaye
@AajSherKhulGaye Год назад
Baherchya kadela poli kachchi ch ahe ki
@r.t.1934
@r.t.1934 9 месяцев назад
501 bharun tumhi aale nahi tar kay ******* uptun ghyayche ka😂
@bhartiprabhu3395
@bhartiprabhu3395 8 месяцев назад
रोटीमेकर पहिल्यापासूनच मिळतो. थोडे दिवस रोटी होते. पण ti👌लगेच खायला ठीक आहे. नंतरनाही चालत. खाकरे छान होतात.
@nishigandhashinde8657
@nishigandhashinde8657 Год назад
खुप छान आणि उपयोगी 👌👌👏👍🌹 पण तुमचा नंबर द्या.. खूप ऑर्डर येतील..pls
@sandeepkocharekar3200
@sandeepkocharekar3200 Год назад
संपूर्ण व्हिडियोमध्ये विक्रेत्यांचा मोबाईल नंबर धुसर करुन ठेवलेला आहे. आणि जिथे स्पष्ट दिसतोय तो अर्धवटच दिसतोय. यांच्या व्यवहारात पारदर्शता दिसत नाही त्यामुळे कदाचित फ्रॉड असु शकते.
@tanushreethombre891
@tanushreethombre891 Год назад
हमी घेत नाही तर कशाला विडीओ बनवला
@anmoldiaymond511
@anmoldiaymond511 Год назад
काय नाय भाऊ आम्ही दोन पायाची मशीन पहिलेच आणलेली आहे ती मशीन पोळीच नाही तर सगळ करून घेते ते पण याच्या पेक्षा छान.
@gauriteli8857
@gauriteli8857 Год назад
😂😂😂
@Indian_Men_are_Simp
@Indian_Men_are_Simp Год назад
Tumi anlelya machine cha mentainance kharch pan khup yet asnar
@shabnamshaikh270
@shabnamshaikh270 9 месяцев назад
😁😆😜
@ashokjoshi4308
@ashokjoshi4308 Год назад
कडेनी तर कच्चीच आहे पोळी; सगळीकडून व्यवस्थित भाजली गेली पाहिजे.
@diptibadekar9750
@diptibadekar9750 Год назад
Mala pahije
@pratibhajawarepatil9205
@pratibhajawarepatil9205 2 месяца назад
माझेकडे आहे पण काहीच कामाचे नाही ,विकणाऱ्यालाच करता येते
@khanakila5185
@khanakila5185 5 месяцев назад
Hich machine ghetli me pan chapati karta yet nahi maatr khakra chan hoti 😡😡😡😡😡😡
@MD-rz9og
@MD-rz9og 5 месяцев назад
तुमचा मोबाईल नंबर द्या पोळी तशी घरी होत नाही
@rajkumarmane4776
@rajkumarmane4776 5 месяцев назад
सर तुमचा मो.नं द्या मला मशीन घ्यायची आहे
@PRADHYUMNAPITAKE
@PRADHYUMNAPITAKE 3 месяца назад
Murkhancha bazar aahe Sarvani sambhalun rahave Utube varil pratek ghost barobar aasel aase nahi
@anaghakulkarni3345
@anaghakulkarni3345 Год назад
Ya madhe kanik kiti patal malychi.....mazakade ahe hey machine...pn kadhi kadhi chapati cut hotat side hun
@prasadcnavale
@prasadcnavale Год назад
2 botanchya madhye theun dabun bagha... ti pasarali pahije evdhi patal malaychi....
@vinitpatil29
@vinitpatil29 8 месяцев назад
तुम्ही तुमची मशीन एखाद्या कमर्शियल साईट व्दारे का सेल करीत नाही. जसे अमेझॉन, फ्लिफकार्ट, टाटा, जिओ-रिलायन्स मार्ट वगैरे...
@PANDURANGSAWANT-b7j
@PANDURANGSAWANT-b7j 9 месяцев назад
खुप छान मशिन आहे
@Rajnair-m5m
@Rajnair-m5m 3 месяца назад
Pagl lok number tari diyala pahije😅
@cz30uhh
@cz30uhh Год назад
🛑🔶🔶🛑🔶⏯️⏩▶️▶️व्हिडिओ बनवणाऱ्याचे आभार पण, त्याचा नंबर तरी दयाचा नाही का? नेत्या सारखं का येडेत काढता का आता कृपया व्हिडिओ हटवा तुमच्या चनेल वरून 🔶🛑⛔
@jyotiphadke3728
@jyotiphadke3728 Год назад
भाकरीची मशीन आहे का
@DigiSunpol
@DigiSunpol 4 месяца назад
Chapati eka Khalil bajula jaad ani varachi patal hotech.. Chapati, Bhakari yatil varcha Papad hotech na bhavanno... Jyane Vighyan Banabunch Navin Goshti sathi Veda hotoch. Vighyan sathi Peral tarch mothe Vastu (Vaastoo nahi) Tayar hotat. Namo Buddhay.
@poonampatil1058
@poonampatil1058 Год назад
Ya machine madhe chapati rubber sarkhi bante......
@sunitajagdale3708
@sunitajagdale3708 9 месяцев назад
तुम्ही घरी येऊन आम्हाला डेमो दाखवा व लगेचच आम्हाला पसंत पडल्यास आम्ही मशीन विकत घेऊ. असे होऊ शकते का?
@prakashkulkarni8389
@prakashkulkarni8389 Год назад
हे कूढे मिळते किंमत कीती आहे
@ChandrakantPatil-jv1on
@ChandrakantPatil-jv1on 7 месяцев назад
Saheb mala mashin pahije tumcha mobil no dya
@namdevT80
@namdevT80 9 месяцев назад
कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे व्हिडिओ वर त्यांचा
@shalikramkukade2428
@shalikramkukade2428 9 месяцев назад
मी नागपूर ला राहतो. रोटी मेकर साठी नाव कुठे नोंदवावा . नागपूर ला हे मशीन कसे उपलब्ध होईल? नागपुर ला प्रात्यक्षिक कसे करुन मिळेल?
@anandshinde1255
@anandshinde1255 7 месяцев назад
दीडशे रुपये देण्याचा सुद्धा लागलीच नाहीये प्रॉडक्ट😂😂😂😂
@poojaahuja5123
@poojaahuja5123 11 месяцев назад
Haa maanus interview ghenaryala ka try karu det nahiye? Swatach kartoy? Kuch to hai.....pata karo DAYA😂😂😂
@cz30uhh
@cz30uhh Год назад
विकत कशी घेयाची, नंबर तरी दया कि, किंमत जरा कमी लावा ❤
@prasadcnavale
@prasadcnavale Год назад
4:20 - ya time la banner war distoy number...
@cz30uhh
@cz30uhh Год назад
​@@prasadcnavale Good observation bro❤
@Yedpat-n5i
@Yedpat-n5i Год назад
नको रे! लवडे लागणार 😢
@smitaparulkar7410
@smitaparulkar7410 8 месяцев назад
Kindly share contact details for purchase
@madhavpatil9124
@madhavpatil9124 9 месяцев назад
Pl.send address for purchase
@vanitakulaye9289
@vanitakulaye9289 4 месяца назад
तुमचा मोबाईल नंबर व पत्ता सांगाल का?
@santoshshinde2455
@santoshshinde2455 Месяц назад
हे चपाती मेकर पाहिजे आहे, कशी मागवावी
@MD-rz9og
@MD-rz9og 11 месяцев назад
Not success 100%. Before purchase use 15 days at home and then purchase. Share your mobile
@rohitwadekar3826
@rohitwadekar3826 Год назад
Majhi aai yachyapeksha fast chapati bnvte 😘
@MOONKNIGHT77761
@MOONKNIGHT77761 Год назад
Sir kontya company chi aahe ti asach kam karte ka 9 inch chapati bante ka
@narendrakathed5146
@narendrakathed5146 Год назад
I m at Ahmednagar I want to purchase = let me know u r process
@niloferinmadar3828
@niloferinmadar3828 Год назад
Bro dn't purchase it coz few year back, i brought dis machine, iska chapati srif ye seller log se hi ban t h apne se nhi banti saise, aur dough maker b tha mere paas faaltu h weak h dough maker bhi.
@prasadcnavale
@prasadcnavale Год назад
4:20 - you can figure out contact no from banner
@jaffersayyad5704
@jaffersayyad5704 8 месяцев назад
फोन नंबर पूर्ण पत्ता द्या ना साहेब
@prakashjadhav1110
@prakashjadhav1110 7 месяцев назад
खूप वेळ लागतो चपाती बनविताना
@namdevT80
@namdevT80 9 месяцев назад
आपल्याला कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची असेल तर कसं घेणार माहिती
@RameshwarChavan-kh2gw
@RameshwarChavan-kh2gw 6 месяцев назад
किंमत कमी होईल का नंबर पाठवा
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 10 месяцев назад
मैद्याची‌ व करंटावर भाजलेली पोळी आम्ही नाही खाणार.
@NirjalaKamthe-so9eg
@NirjalaKamthe-so9eg Год назад
CHAPATI BANAVAT AASATANA VIDEO PURNA EDIT KELA AAHE,५ ते ६ कट आहेत
@ravindranathkubal4426
@ravindranathkubal4426 8 месяцев назад
पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर पाठवा आम्ही घ्यायची आहे
@AN-xg7mi
@AN-xg7mi 10 месяцев назад
हे चपाती बनवायचे मशीन नाही हे chewing gum बनवणारे मशीन आहे.
@ranjanawaghmare7910
@ranjanawaghmare7910 11 месяцев назад
त्यांच्याकडून तरी कुठे पटापट होत आहे .फसवणूक आहे
@sahebraotole2211
@sahebraotole2211 Месяц назад
दुकान कुठे आहे पुर्ण पत्ता द्या
Далее
#慧慧很努力#家庭搞笑#生活#亲子#记录
00:11
Шоколадная девочка
00:23
Просмотров 821 тыс.
Making Perfect Chapatis in Prestige PRM 5.0 Roti Maker
11:53
Libra Multipurpose Roti Maker Demonstration Video
10:15
BALTRA Roti-Maker Complete Demonstration
4:49
Просмотров 1,9 млн
#慧慧很努力#家庭搞笑#生活#亲子#记录
00:11