दादा किती छान बोलतो रे तू रोहिनीला respect देतो खूप छान व्हिडिओ असतात 😊like kele dada mi आल्यावर व्हिडिओ मस्त होता...❤love you princess ❤ काळजी करू नका परी लवकर बरी होणार ❤दादा माझ्या भावाचा स्वभाव तुझ्यासारखा आहे मनात काही ठेवत नाही बोलून टाकतो 😊
आता आईला सुख द्या कोमल बाई नाहीतर आईच असतात जाऊ बाई वर पण भार नका टाकू कोमल बाई करू लागत आणला मदत दोघे मिळून करा आईला दोघी जावा जावा मिळवून करा स्वयंपाक आईला आराम द्या
Om दादा हा massage खास tumchyasthi.. खरच किती छान स्वभाव आहे तुमचा तुम्ही प्रत्येक गोष्ट जबाबदारी ने पार पाडली खूप छान लग्न झालं सगळ छान झाल यात सगळ्यात मोठा पाठिंबा तुमचा होता सगळ पाहून proud feel zale.. पहिली रासोई गोड असो की दुसरी रोहिणी ने खूप छान प्रयत्न केला याला महत्व आहे..👌👌👌✨👍 god bless you dada ❤
दादा लग्नाचा मांडव लागला असेल असं म्हणतात लहान मुलं रडत असल्यावर लग्नातल्या अक्षदा ज्या असतात त्या पाण्यामध्ये धुवून ते पाणी परीला प्यायला द्या परी लवकर बरी होईल
आईसाहेब तुम्ही आराम करा आता खूप काम करता कायम फक्त छोटी मुलगी सांभाळा छोटे बाळ सांभाळा दोघी सुनबाई यांच्या गळ्यात टाकून द्या दादा आईला आराम द्या कोमल जाऊ बाई ला काम करू करू लागत नाही तर तू बसलेली
दादा परीला पूर्ण अंगाला ताप असेल तर कान थंडे असेल तर तिला ऊन लागले तिला बकरी शैली म्हणतात त्याचे दूध लावा लागल शैली नसेल तर पांढरा कांदा त्याचा रस काढून तिला कानाला तळपायाला तर हाताला लावा लागल पायाला लावायचे संध्याकाळी सहाच्या नंतर
दादा परीला नजर लागली असेल बाळाची मिठाणी नजर काढा .☺️ चीड चीड जास्त करत आहे ती दादा .😊 नवीन नवरी आहे तर पहिले गोड पदार्थ बनवायला पाहिजे होता☺️ पण ठिंक हे छान झालं आहे पोहे कलर पण सुंदर आला आहे 👌👌😋🥰❤️ दादा कोमल वहिनी च माहेर कोणत आहे ? नाइस vlog दादा ❤❤
परीला पाणी खूप पाजा ..कच्चा कांदा खाऊ घाला म्हणजे ताप येणार नाही.. Glocon D, ORS द्या कोमलला पुरणपोळी कशी येत नाही? नवर्या साठी सर्व रेसीपी शिकून घ्याव्या लागतात.
Komal ne ajun sasu la kdhi Aram nahi dila 😂kahi Kam nahi karat ti n Tila Kay garaj ahe aramachi ..ulat sasu n choti javu Kam krtil n ya madam bstil😮nivant awghade komal che
माझ्या मुलीला पण un lagal होता 8 दिवस झाले mi maja. Kaas taat kanda & chinch cha ras अंग लावला & tod kasa chya भांडत टका & 7 वेळ उतरून taka aang चिकटून उतरून taka cha maja मुलीच्या gela
परीला थंङ पाण्यानी स्पंजीग करत जा काळजी घ्या थोडे थोङे जे जाईल खाऊ घाला गरम ताजे जेवण द्या ऊन्हात नेऊ नका होईल लवकरच बरी शीण पण येतो लेकरांना खूप पाव्हणे असतात लहानांचे तसे हालच होतात आता सांभाळा सगळ व्यवस्थित काळजी करायची नाही श्री स्वामी समर्थ जवळ कूठे असेल तर जरुर स्वामींच्या मठात दर्शनाला जाऊन या किंवा नसेल तर दत्त मंदीरात जायचे एक नियम लावून घ्या गूरुवारी मंदीरात जायचेच ❤❤❤❤❤❤
Fakt taap aahe ka tila kar sardipn aahe stim de tila and kiti yers aahe pari jar taap naselch kami hot tr ibugesic plus syp de 3.5ml mi ak hospital staff aahe mhnun sangitl baki tumchi marji jr taap nahich kami hot tr hii syp de 3time
दादा तुळशीतली माती लावा ओली करून आणि काळजी घ्या कि ती नागीण दुसऱ्या बाजूला होणार नाही याची आणि ताई प्रेग्नेंट आहे तर तिला जास्त काळजी घ्यावी लागेल आणि लहान मुलीला जरा शक्यतितकं ताई पासून दूर ठेवा आणि होईल बरी ताई स्वामी समर्थ करतील बर
Lagech Rohini la aai mhne Rohini Polya kr..komal la kadhi nahi mhanat komal polya kr as..tichya veli lagech aai mhnte rahu de Bhaiyya komal kadun nahi hot tr mi karte...
1 glass panayt 1 chmcha धणे ghlun ukalun yek kup hoil topryt ukalva मीडियम gas vr ni ty pani thodh komat zal ki pJa parila tap utrun jaeil ni ajun दुसरा पर्याय vekhand ugalun parichya kapalavr लेप lava tynehi tap utarto