Dhanagar community must get reservation from ST category . Whole Maratha community support Dhanagar community and equally aggressive for Maratha reservation also.
झुंडशाही नका दाखवू मराठा बांधवांनो.प्रत्येकाची वेळ ठरलेली असते.जरांगे पाटील यांना आम्ही लहान होते तेव्हा पासून ओळखतो.तुम्ही आता नविन नेते म्हणून ओळखायला लागले आहात.मातोरीकर बीड.