Тёмный

लग्नाची तीथ || Part 2 || Episode 748 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak 

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 301 тыс.
Просмотров 135 тыс.
50% 1

Subscribe - Teacher Taka Tak RU-vid
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @teachertakatak
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram-
/ teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 618   
@AdityaGhyar-wj7cu
@AdityaGhyar-wj7cu Год назад
मारुती रायाचे लग्न धुमधडाक्यात झालीच पाहिजे 🎆🎇🎇🎉🎉💃💃💃🎷🎹🥁🎤
@prashantyamgawali5992
@prashantyamgawali5992 Год назад
मारोत राव यांच लग्न धूम धडाक्यात झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे 💐💐
@rashtrapalhapse6132
@rashtrapalhapse6132 Год назад
लग्न झालं पाहिजे जोमात, आदर्श म्हणणारे कोमात .❤❤❤❤😅😅😅
@dhfddf
@dhfddf Год назад
गुरुजी लग्न जंगशँग झालं पाहिजेत😅😂,पैसे काही वर नेत नाही कोणी अन अन्नदान पण महत्वाचं आहे,सगळेजण भेटीगाठी होतात लग्न जंग शँग झालच पाहिजेत
@pravindhongade4748
@pravindhongade4748 Год назад
देंडकेच्या आबाजी च झाल होत बैलबंडीतून लग्न...😂😂😂😂😂😂😂हटके लग्न 😊😊😊😊😊
@nandkishorekude7772
@nandkishorekude7772 Год назад
जुनी आठवण ..😂बैल बंडीतुन लग्न... मी बि गेलो होतो बा.. रात्री निघायचं अन सकाळी पोहचायचे..😂😂😅 रस्त्यात गाव आला की हलगी वाजवायची.. मस्त एपिसोड सर 🤣🤣🌷🌷🌷🙏
@artslife2666
@artslife2666 Год назад
देविदास भाऊ चे नेतृत्वा खालीच सगळं लग्न होईल हे 🤣😂😇
@MH29Digraslover
@MH29Digraslover Год назад
मारोतीच दादाच लग्न धूमधडाक्यातनी व्ह्यायला पाहिजे सर डीजे तर लागणच 🙏😍👆😇😃😘🤟🤟🤟💐💐💐🥰🤭😃🙏
@rajendrakhandagale8457
@rajendrakhandagale8457 Год назад
देडंके साहेब 1 no पैसा काय वर नेसान काय super❤❤❤
@jayvantadalve1757
@jayvantadalve1757 Год назад
शेतकऱ्यांचा नादच खुळा मारोती
@yashharle685
@yashharle685 Год назад
देविदास भाऊ च्या नेतृत्त्वात लग्न झाले पाहिजे कारण धाडसी निर्णय घेण्याची ताकत त्यांच्यात च आहे 😂😂😂😂 बाकी जुन्या जमान्यातील प्रथा १ नं. टॉपिक सर ❤❤❤❤❤❤
@shubhamwankar1717
@shubhamwankar1717 Год назад
कोण कोण हा एपिसोड पहा साठी काल पासून आतुरतेने वाट पाहत होत ❤️
@vedantparkhi559
@vedantparkhi559 Год назад
Mi sir
@nikhilmobilerepairservice2485
Mi pan sir
@DevidasSansane
@DevidasSansane Год назад
Tu रायला होता काय आता....भिकारी ढेमशे लाईक साठी...फालतू कमेंट करतात.
@pravindeshmukh2889
@pravindeshmukh2889 Год назад
मी रोज बघतो
@akgaming9556
@akgaming9556 Год назад
Ho
@PriyankaNamdarPatil
@PriyankaNamdarPatil Год назад
मारोती भाऊ मी लग्नाला येणार आहे आहेर घेऊन चांगले धूमधडाक्यात लग्न झाले पाहिजे.😊
@amolmantute688
@amolmantute688 Год назад
घेण नाही न देन नाही, मामाले फुकट बुलेट भेटा लागली सर🤣😂😂🤣
@anupgadre3471
@anupgadre3471 Год назад
😂😂
@DrSwara
@DrSwara Год назад
मामाची गुरूदक्षणा आहे ती....😂😂
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 Год назад
हा पण देंडगे आहे, बंदुकी ची गोळी देईल😂😂😂😂
@sumitshinde9809
@sumitshinde9809 Год назад
De u na ka ma ma la bu le t
@amolmantute688
@amolmantute688 Год назад
@@vikasgayakwad2099 देते न हो, मुलीच लग्न जुळल न 😂
@pravinbawane6261
@pravinbawane6261 Год назад
सुरुवात मस्त मारोती चा आवाज ऐक ताच राणीच्या चेहऱ्यावरील हास्य आणि मधुर संगीत सुंदर चित्रण, रामपूर मधून फक्त तिघच म्हणजे तीन तिघाड काम बिघाड अशी अवस्था झाली होती पण त्यातून जो मार्ग काढला सर्वानाच आनंद झाला.कारण त्यामुळे मूळ प्रथा रिती रिवाज पद्धत पहायला मिळेल.लाजवाब सादरीकरण 👌👌👌🙏
@surajtoursandtravels8220
@surajtoursandtravels8220 Год назад
राणी च्या मनात लडू फुटला मारुतीचा फोन आल्यावर 😂😂
@shyamnagose5642
@shyamnagose5642 Год назад
🤪
@dinanandtajane358
@dinanandtajane358 Год назад
उखाणे पाठ करून घ्या आता दोघंभी.❤❤❤dhumdhadakaa vs aadarsh vivah
@tusharsultane1044
@tusharsultane1044 Год назад
लग्नाला अकोला वरून आम्ही येणार आहे लग्न जोरात झाल पाहिजे सर
@nayanpunse5766
@nayanpunse5766 Год назад
शांताराम जास्तीच करते 😅 जंगशेन लग्न झालं पाहिले मारोतराव च 😂❤
@ravindrashingade3530
@ravindrashingade3530 Год назад
राऊत सर खरोखर लगन अशीन तं....आपला देंडकेले भर आहेर....चाला....होवुन जावु द्या.....
@nandkishorekude7772
@nandkishorekude7772 Год назад
मारूतीची पुर्ण भाषा बदलली बा...😂😂 शुद्ध मराठी वर आला..😂😂 कंदील बुंड्याच दाबुन जेवायचे स्वप्न भंगल 😂😂😂
@dintaj2978
@dintaj2978 Год назад
नाद डि जे शिवणी
@TechnologyWing
@TechnologyWing Год назад
मारुती सुधारला बेटा भाषा बदलली. मुजोरी बंद कर म्हणा आत्ता लग्न झाल्यावर बायको समोर मुजोरी चालत नाही म्हणा 😅
@mayurtonpe2247
@mayurtonpe2247 Год назад
तुमाला आला काय अनुभव
@shubhambadarkhe
@shubhambadarkhe Год назад
आज झमकनार तुळशीराम भाउची आणि डेंडके ची आज येनार विडिओ मध्ये मजा जय देंडके😘☝️🔥😝🤪😄😃😂🤣😅😊
@dnyaneshwarjadhav532
@dnyaneshwarjadhav532 Год назад
तुळशी राम भाऊ कोण आहे
@shubhambadarkhe
@shubhambadarkhe Год назад
@@dnyaneshwarjadhav532 तुळशीराम ताला बाप आहे
@dnyaneshwarjadhav532
@dnyaneshwarjadhav532 Год назад
@@shubhambadarkhe konacha
@dnyaneshwarjadhav532
@dnyaneshwarjadhav532 Год назад
Konacha
@Omparkhe-do6eo
@Omparkhe-do6eo Год назад
31 मे वर 1व्हिडीओ झाला पाहिजे जय मल्हार जय महाराष्ट्र 🎉🎉
@nandkishorkhodke
@nandkishorkhodke Год назад
जय मल्हार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Omparkhe-do6eo
@Omparkhe-do6eo Год назад
❤❤🎉🎉
@dineshdhalpe6071
@dineshdhalpe6071 Год назад
Jai mata ahilyadevi
@GOD...99
@GOD...99 Год назад
❤️❤️
@tissyasmeshram750
@tissyasmeshram750 Год назад
राऊत सर झमकला होता देंडके, जमलं कसतरी मारतीच जूनी रीतीने लग्न झक्कास वाट पाहतो मंग सर अहीर घेवून या लागल 🤣
@gulshaningole6074
@gulshaningole6074 Год назад
देंडके भाऊंनी परंपरेचा चांगला विषय माडला गावातील मुलांचे मुलांचे आंदोलन पण छान
@नादशंकरपटाचा
हे पटल जुन्या काळात लग्न मला मण करायच ❤❤❤
@akashmotghare5255
@akashmotghare5255 Год назад
मारुती पणं yes yes वर आला...😂😂 मजा आहे आता फक्त मारुती ची.....
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 Год назад
झाली बा एकदाची मारोतराव ची सोयरिक 👍👍👍
@srn8905
@srn8905 Год назад
मारोती च लगण full mahol मध्ये झालं पाहिजे पूर्ण हळद मेहंदी पासून सर्व बघायच आहे
@abhaychikte1552
@abhaychikte1552 Год назад
✌✌चला मग लागा लग्नाच्या तयारीला दमनिच्या बैलाईले कसांड्या, मठाठ्या व झूला, वगैरे साज चढवजा राम राम सर
@prakashrathod7960
@prakashrathod7960 Год назад
Badhiya 👌...shantaram च डोकं हटके च चालते 😂 बघू आपण सुद्धा.. हटके... लगन ची मजा....🎉🎉🎉
@vikastayde7597
@vikastayde7597 Год назад
सर तुम्हीच हटके आहात ...इतर कार्टुन चॅनल तुमची बरोबरी करूच शकत नाही 👌👌👌
@dknetwork8966
@dknetwork8966 Год назад
हालो मारती राव बोलतो आणि सुरु 🤣आये हो मेरे जिंदगी मैं 👌🏼🤩लगन होईन हटके 😂😂
@shaijadsheikh8006
@shaijadsheikh8006 Год назад
शांताराम भाऊ नी मार्ग काडला मानला शांताराम भाऊ मस्त
@nileshtayade3671
@nileshtayade3671 Год назад
बुलेट ले पाऊन अन् स्वतः चा पुतळा पाऊन मामा किती हासन 😂😂😂
@hariomchaudhari6528
@hariomchaudhari6528 Год назад
,😁😅😁😆
@ganeshwarokar7751
@ganeshwarokar7751 Год назад
Jamal re ba martich ❤❤❤
@SanjayNavale-zo7ci
@SanjayNavale-zo7ci Год назад
एकच नं सर 😊😊🙏🙏
@marathimanch9446
@marathimanch9446 Год назад
भुशन्या हाय ब्या माह्यजे खतरनाक बेन.
@Mr.KiranPmanmode
@Mr.KiranPmanmode Год назад
चला तर मग पारंपारिक पद्धतीने लग्न पाहायला मिळणार आहे आमच्या पिढीला😊
@milindatote9659
@milindatote9659 Год назад
वायकाले दुःख ना येलाले दुःख मस्त 😀
@BharatPravaswithKK
@BharatPravaswithKK Год назад
एकदम झक्कास...
@seemababar1157
@seemababar1157 Год назад
ओ.यस.मारूति.राव.😁😂😁😀इंप्रेशन.चांगल.मारतय👌👌👌👌
@shekharchaudhari8331
@shekharchaudhari8331 Год назад
मारोती भाऊचा फोन आल्यावर लाली आली पोरीच्या गालावर💘
@samadhangawai-zh2fl
@samadhangawai-zh2fl Год назад
बर झाले jutle lagn मला vatle Tutle, पन् shantaraam भाऊ ने marg kaghla, बाकी aaj चां video मस्त होता गुरु 👌👍
@_Arjun_1555
@_Arjun_1555 Год назад
डेंडके is king👑😅
@prameshwarsonawane9305
@prameshwarsonawane9305 Год назад
🎉🎉Raut guruji maroti rawch lagnn dhum dhdakyat tach zal pahije🎉🎉
@roshandudhbale9074
@roshandudhbale9074 Год назад
एकदाची मुलगी मिळाली मारुती ला पन मुन्शीराम भाऊ एकाच गोष्टीवर अडुन आहे, काही ही झाल तरी लग्न धुमधडाक्यात झालं पाहिजे
@prashillohakare6693
@prashillohakare6693 Год назад
मारतीच घरच पहिलं न शेवटचं एकच आहे म्हणून धुमधडाक्यात झाल पाहिजे साहेब.
@Luciferr14
@Luciferr14 Год назад
Roj Video pahaychy aadhich LIKE thokun dych mst.....ek number vr janar ahe👌👌👌
@tejastawalare4386
@tejastawalare4386 Год назад
आदर्श लग्न नाही पाहिजे लग्न जंकशन च पाहिजे 😂
@dipakkinkar707
@dipakkinkar707 Год назад
Rani chi smile ❤
@kunalmoklkar3581
@kunalmoklkar3581 Год назад
😂मरोती च लग्नात अकोल्याचा बॅन्ङ सागा गुलाब बाबा 👈🤟🤟
@MrPradeep404
@MrPradeep404 Год назад
Jai sewalal
@kapilmhasal8359
@kapilmhasal8359 Год назад
आता आपल्या सर्वांना कळणार जुन्या परंपरेने लग्न कसे होत होते ...❤
@nileshshendre7017
@nileshshendre7017 Год назад
मारोती मस्त बोलते हो बा राणी सबोत 😂😂😂😂
@DATTA.S.FALE.
@DATTA.S.FALE. Год назад
|| ❤ चित पण आपली आणी पट पण....मानलं बा सर...काय करसान याच काही नेमच नाही...सगळ्यांना कसं खुश ठेवायचं हे गणित आपण योग्य पद्धतीने सोडवता राजे हो..😍||
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut Год назад
😂😂🙏
@ankusnwabe1574
@ankusnwabe1574 Год назад
मारोती जमल आता मघ झाबरूच पन पहा हो सर❤😅😅😅😅
@technicalmaster8649
@technicalmaster8649 Год назад
Maroti Rao jakkas ❤
@SkzzzGaming
@SkzzzGaming Год назад
Starting ley khass rey bho 😂😂😂
@Withawes
@Withawes Год назад
Wa re martya❤❤❤😂😂😂😂
@amoljambhule1621
@amoljambhule1621 Год назад
मारुती छान मुलगा आहे.❤❤❤❤❤
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 Год назад
लग्न धुमधडाक्यातच ❤❤
@namdevaghao236
@namdevaghao236 Год назад
Dada tumhi ek nambar ahat ,no challenge,ekech nmbr
@nileshdhekale3230
@nileshdhekale3230 Год назад
लग्न धुम धडाक्यात झालं पायजे सर 🤩🤩🤟🤟🤟
@lakhaningole9324
@lakhaningole9324 Год назад
जमलं बा मारुती रावच लग्न बजेट 😅😅😅😅
@SunilMisal-s1x
@SunilMisal-s1x Год назад
👌 घाबरू चा डॉक्टर आणि बाई च लग्न झालं पाहिजे
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it Год назад
👌👌👌👍
@shubhamgiri5768
@shubhamgiri5768 Год назад
काही पण मना बा पण लग्न ठरल्या वर जेव्हा पण पहीला काॅल येतो तेव्हा मुलीच्या आणि मुलाच्या चेहर्यावर वेगळीच स्माईल येते,
@SushantWankhade1998-gg6sq
@SushantWankhade1998-gg6sq Год назад
नवीनच Event Aahe sr पहिली ऑर्डर मारोती आणि राणी दोघांचा लग्नाची होऊन जाऊद्या धुमधडाका 💯🙏🏻
@vaibhavsolanke5164
@vaibhavsolanke5164 Год назад
Ohooo ek number shantaram bhau
@mangeshpatil8048
@mangeshpatil8048 Год назад
मारूतीरावचं लग्नं धुमधडाक्यात झालं पाहिजे गुरूजी 😂🙏
@LOVE-rx2ig
@LOVE-rx2ig Год назад
देडके लय जबदस्त आहे बावा
@vitthaldaberao7628
@vitthaldaberao7628 Год назад
सर तुमच्या कल्पना शक्तीला 🙏🙏🙏
@pralhadwankhade6670
@pralhadwankhade6670 Год назад
Mast dj lava marutichya lagnala
@pratikbhoge1057
@pratikbhoge1057 Год назад
अप्रतीम व्हिडिओ सर
@lakhaningole9324
@lakhaningole9324 Год назад
खूप छान आजच विडिओ बघून मस्त मज्जा आली बा बेस्ट 😊😊😊😊
@Prafulsosezotinga
@Prafulsosezotinga Год назад
. राम राम सर बाकी व्हिडिओ एक नंबर ... मारोतराव चा लग्न एक नंबर झाले पाहिजे.... सोसे सर चिखली बुलढाणा
@shreayshgawande415
@shreayshgawande415 Год назад
गुरुजी एकदम हटके लग्न सोहळा
@PRANAVJANGALE2006
@PRANAVJANGALE2006 Год назад
0:19 😮😅😢😂😂🎉
@onecinematics3688
@onecinematics3688 Год назад
Dendke cha sanskruti cha point kharch important ahe.. Karan aapla manus ch swatachi sanskriti visrat jaat ahe
@sunitajadhav8150
@sunitajadhav8150 Год назад
लग्न झालं पाहिजे जोरात आदर्श विवाह नको🎉🎉😊
@yogitatayade9813
@yogitatayade9813 Год назад
Junya padhaticha lagna baghnyasathi mi pn excited ah
@chatanya400
@chatanya400 Год назад
शांता राम च काय चाल भलता समोर समोर करते लेकाचा 😅😅😅
@bharatborale1254
@bharatborale1254 Год назад
आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके❤❤
@vikaskherde6258
@vikaskherde6258 Год назад
आये हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके मारोतरावर राणी एक नंबर काम
@bholanevare4320
@bholanevare4320 Год назад
मारुतीच्या लग्न मंदि गोंडवाना धुमाल वर्धा तिथला सांगा देविदास भाऊ
@subashjalkote8612
@subashjalkote8612 Год назад
नाद खुळा आहे part 😂❤
@she77689
@she77689 Год назад
लग्न धूमद्याकात झाले पाहिजे....🙏🙏
@vaibhavnawkar114
@vaibhavnawkar114 Год назад
करा सर आजचा पिढीला आमचा सारख्याना जुन्या काळातील लग्न पहायला आवडेल 😍
@smdigitalproduction4205
@smdigitalproduction4205 Год назад
आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये पण राजमुद्रा डिजे आहे.
@pankajchanne1140
@pankajchanne1140 Год назад
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला आणि लग्नाची जुनी पद्धत आहे ती परत छान वाटली त्याचप्रमाणे व्हिडिओ बनवू जान्यवाद
@dattrayabelkhede5940
@dattrayabelkhede5940 Год назад
सरजी मारोतराव चे लग्न धडाकेबाज झाले पाहिजे😂
@rupeshgulhane7068
@rupeshgulhane7068 Год назад
एकदम मस्त निर्णय घेतला शांताराम भऊ असंच पाहिजे लग्न मारती च रूपेश गुल्हाने दारव्हा
@ramcharankayande3054
@ramcharankayande3054 Год назад
देंडके साहेब तुम्ही खुप छान विचार मांडले आहे
@PRANAVJANGALE2006
@PRANAVJANGALE2006 Год назад
😂😂😂😂😂😂 राऊत सर व टीचर टका टक लय भारी
@yashthakare202
@yashthakare202 Год назад
मारत्याचा बुढा लय शानपना मारू रायला. आतापर्यंत लग्न जुटेच तर नाही आता जुटलं तर शानपना मारू रायला 😡😠
@rajeshmore8888
@rajeshmore8888 Год назад
मारुती च लग्न हटके होणार😊👌🙏
@sagarnachvankar3507
@sagarnachvankar3507 Год назад
काय पर्याय कडला वा.. शांताराम भाऊ
@kt_i05
@kt_i05 Год назад
ज़रा हटके
Далее
Авто уровни Happy Glass level 604 - 606
00:49