आजचा वलॉंग खूप खूप खूप मस्त होता.. कोमलचे गिफ्ट पण खूप खूप छान होतं... कोमल जेव्हा रडली ना.. तेव्हा माझेही डोळे पाणावले.... खरंच खूप छान वाटलं.. असेच कायम आनंदी राहा... गृह लक्ष्मी ला सुखी ठेवणाऱ्याला कधीही काहीही कमी पडत नाही... लग्नाच्या वाढ दिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा दोघांना ❤☺🤗🤗आणि कोमल आईचे आभार मान तिने इतकं चांगलं वळण असलेला मुलगा घडवला.. 🤗🤗
मी पहिल्यांदाच कमेंट्स करते आहे पण आजचा व्हिडीओ खुपच छान झाला आहे आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या लाखों शुभेच्छा आणि तुमची ताई तर एकच नंबर आहे अशी नणंद सगळ्यांना मिळो
Happy 2nd anniversary dada and vahini...... Bappa bless you both of you...... Dada gifts really khup mast haya...... Really you both are made for each other..... Best and sweet couples both of you..... 🥰♥️😍😘
कोमलच्या डोळ्यातून जे आनंदाचं पाणी आलं ते खूप मनापासून आणि खरं प्रेम आहेतुमच्या दोघांचे असे हसत आयुष्यभर एकमेकींचा साथ देत राहा लग्नाचा वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा
कोमल तु रडताना आम्हाला सुद्धा रडू आलं खरच दादा खूप खूप प्रेम करतात सोने दिले म्हणून नाही पण तुला रुसलेले पाहताना त्यांना खूप ञास झाला असा जीवलावणारा प्रेमळ नवरा मिळाला नशीबवान आहेस आनंदाने संसार करा दोघेही मनाने प्रेमळ आहात पण दादांनवर राग धरू नको त्यांना तुझ्याशिवाय करमत नाही गिफ्ट खूप छान व सुंदर मस्तच 👌👌👌👏👏👏दोघांना खूप सार्या शुभेच्छा ✌✌✌👍👍👍श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Komal che aanandache ashru hote..kup preml aahe koml mala kup aavdte .kayam hasun bolt aste. Doghnchi jodi kup ch chhan aahe. Asech happy raha...happy Anniversary both of you 🥰🥰😍😍😍❤️❤️