ताई तुम्ही खूप सोप्या पद्धतीने समजावले आहे.मी मुलासाठी हा उपाय करावा असा विचार करत आहे.पण मुलाकडे परदेशी हळकुंड मिळणार नाही तर त्यासाठी दुसरा काही मार्ग आहे का. धन्यवाद.
धन्यवाद ताई . प्रत्येक कामात खूप अडचणी येत असतील आणि भाग्य साथ देत नसेल तर त्या दूर करण्यासाठी घरच्या घरी सोपे उपाय कोणते करावेत यावर please video करावा हि विनंती . Please Reply
🙏🌼 Om Namo bhagavate vasudevah Namaha 🌼🙏 Om Namo bhagavate vasudevah Namaha 🌼🙏 Om Namo bhagavate vasudevah Namaha 🌼🙏 Om Namo bhagavate vasudevah Namaha 🌼🙏 Om Namo bhagavate vasudevah Namaha 🌼🙏 Om Namo bhagavate vasudevah Namaha 🌼🙏🌹 Om Shree Gurudev Dutta 🌹🙏 🪷🙏 Shree Swami Samarth Swami 🪷🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या मुलाला व मुलीला लवकरात लवकर नोकरी लागू द्या व माझ्या घरी पैशाची भरभराट होऊ द्या व माझ्या भाचीला व भाच्याला लवकरात लवकर मुलंबाळं होऊ द्या.🙏🙏🙏🙏🙏🌹🌷🌺🏵️💐