आज-काल उपवधू वर चांगले सुशिक्षित असतात दिसायलाही चांगले असतात चांगल्या नोकऱ्या करतात घराने ही चांगले असते आणि सगळे चांगले असूनही मुलांची अगर मुलींची लग्न जमत नाहीत यासाठी शास्त्राने काही पारंपारिक उपाय सांगितले आहेत ते या व्हिडिओमध्ये आहेत आपण जरूर करून पहा अनुभव घ्या आणि आम्हाला कळवा हे उपाय पारंपारिक असून याला कृपया विज्ञानावर घालण्याचा प्रयत्न करू नका पटले तर घ्या अन्यथा सोडून द्या हे उपाय आपण कराच असा कोणताही आग्रह आमचा नाही आणि केल्यावर शंभर टक्के फरक पडतो असाही दावा नाही आपण उपाय करा आणि आम्हाला कळवा
26 июл 2020