कोकणातील शाश्वत उद्योग ह्या सिरीज च्या माध्यमातून कोकणी तरुणानी स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर इथल्या निसर्गाला अनुरूप सुरू केलेले व्यवसाय प्रमोट करण्या चा प्रयत्न आम्ही करीत आहोत...
लाकडी घाण्यापासून तेल काढणे हा तळ कोकणातील तेली घराण्याचा पारंपरिक उद्योगाला पूनुरुज्जिवित करीत लाकडी घाण्याच्या तेलाचे ब्रॅण्डिंग करणाऱ्या तरुणाचे प्रयत्न जरूर पाहा...
ह्या अश्या ग्रामीण भागातील उद्योजकांकडून प्रेरणा घेऊन एक जरी कोकणी तरुण उद्योगात पुढे आला तरी आमच्या प्रयत्नांचे सार्थक झाल्यासारखे वाटेल
अमित तेली :9404748833 /7498682336
15 фев 2021