Тёмный

Shyam Manav on Bawankule : आधी फडणवीस आता बावनकुळे, श्याम मानव यांचं नवं टार्गेट! 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 182 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #shyammanav #chandrashekharbawankule #PuneRain #MumbaiRain #MaharashtraRain #Weather #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 734   
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 2 месяца назад
धन्यवाद शाम मानव सर, आपण आपले देश हिताचे प्रखर विचार न घाबरता माडता, त्याबद्दल आपले अभिनंदन, सर खर तर हे काम जनतेची नेत्र असणारी प्रसार माध्यमांचे आहे, पण आजची पत्रकारिता म्हणजे काही न बोललेले बरे. धन्यवाद मानव सर..
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 2 месяца назад
साहेब तुम्हाला सलाम 💥🔥👏💐
@babasahebmisal1165
@babasahebmisal1165 2 месяца назад
😅😅😅
@mythicx2923
@mythicx2923 2 месяца назад
Tha ग्रेट मानव साहेब या राजकारणी लोकाना असच उघड पाडाव लागते. ❤❤❤
@rameshwarjawanjal2844
@rameshwarjawanjal2844 2 месяца назад
मानव सर आज महाराष्ट्राला आपल्या सारख्या लोकांनची गरज आहे. आपण जे बोलताय ते सत्य बोलत आहात. महाराष्ट्रात सर्व जाती आणि धर्म गुण्यागोविदाने नांदत आहेत. महाराष्ट्राच्या ग़द्दाराना हे पाहल्या जात नाही. हे सत्तेसाठी मायबापाला विकणारे आहेत.
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 2 месяца назад
श्याम मानव ही व्यक्ती खूप चांगली आहे❤ माणसावर एकही भ्रष्टआरोप नाही राजकारण्यांची यादी सोडणार नाहीत
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 2 месяца назад
@@sm-ss2nj Mazi ka shyam manav chi
@damodarverekar2659
@damodarverekar2659 2 месяца назад
​@@sm-ss2nj konachi tuji ka tarbuz chi
@babanraomankari
@babanraomankari 2 месяца назад
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 2 месяца назад
दाभोलकरांचा खुनी कोण.
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 2 месяца назад
श्याम मानव, पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्र हा तुमच्या बरोबर.
@pandurangkhanderaoladegaon8505
@pandurangkhanderaoladegaon8505 2 месяца назад
हा पैसा लुटनारा माणूस बांडगूळ सारखा जगणारा आहे काय ऐकता याच 😭😭😭😭😭😭
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 2 месяца назад
आपला आत्मा विकणारा हा गारोडी आहे.
@bt-yx9tv
@bt-yx9tv 2 месяца назад
बावनकुळेमोकारफडवीनसचेकौतूकचकरतातवाटत
@जयहींद-श8व
@जयहींद-श8व 2 месяца назад
गाडीभर पुरावे होते त्यांना चक्की पिसिंग,पिसिंग..करणाऱ्यासोबत किसींग😂😂😂😂😂😂
@yuviyuva392
@yuviyuva392 2 месяца назад
😊😊😊😊😊😊😊😊9😬
@sunetramarathe-xh5vl
@sunetramarathe-xh5vl 2 месяца назад
👌
@ravipatil740
@ravipatil740 2 месяца назад
😂
@sagarmane5834
@sagarmane5834 2 месяца назад
👍🏻
@bhaisawant2929
@bhaisawant2929 2 месяца назад
🤣👌👌👌👌👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@dhananjayraje7090
@dhananjayraje7090 2 месяца назад
श्याम मानव जी आपले सामाजिक कार्य व प्रचंड आणि मोठे आहे, तुम्ही जे कथन करत आहात त्यावर तमाम महाराष्ट्रातील लोकांचा पूर्णपणे विश्वास आहे ------- धन्यवाद
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 2 месяца назад
शाम मानवजी...किरीट सोमयया उघड ओपन म्हणाले ना मला आजीत दादा ..हसन मुशर्रफ. ईतर कांही आघाडी तील मंत्री. यांचेवर आरोप करायला लावले ...हा पुरावा आहे .ना फडनीस याचे काय चालले ते
@tulshidasshinde1097
@tulshidasshinde1097 2 месяца назад
आदरणीय. शाम मानवजी .कशाला या खुळ्या साठी तुमचा वेळ वाघालवता. आपले काम उत्तुंग आहे..
@dnyaneshwartakmoge5113
@dnyaneshwartakmoge5113 2 месяца назад
शाम मानव यांच्या जीवाला धोका आहे नाही तर एका महिलेला पुढे करून शाम मानव यांच्यावर आरोप केले जातील
@sureshkukade9108
@sureshkukade9108 2 месяца назад
😊😊
@babasahebmisal1165
@babasahebmisal1165 2 месяца назад
😮😮😮
@pravinbhise7095
@pravinbhise7095 2 месяца назад
घरी घेऊन जा तुझ्या 😂
@सचिनजाधव-ल5म
@सचिनजाधव-ल5म 2 месяца назад
हे जबरदस्त विचारवंत व्यक्तीमत्व आहे...??
@babasahebmisal1165
@babasahebmisal1165 2 месяца назад
😮😮😮
@bhaskargaikwad1291
@bhaskargaikwad1291 2 месяца назад
शाम मानव सारख व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलं...आणि आम्ही महाराष्ट्रात जन्मलो। हे आमचं भाग्य
@anantparab3200
@anantparab3200 2 месяца назад
श्री श्याम मानव, एक निर्भिड अभ्यासू व्यक्तिमत्त्व. सत्यमेव जयते.
@gnyaneshwarkhandopantvaira8952
@gnyaneshwarkhandopantvaira8952 2 месяца назад
बावनकुळे म्हणजे लंगोट न लावता कुस्ती खेळणारा पैलवान
@indian-ep7gb
@indian-ep7gb 2 месяца назад
😂😂
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 2 месяца назад
😂😂😂
@ravipatil740
@ravipatil740 2 месяца назад
😂
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 2 месяца назад
येडपट माणूस, याला शाळेत गुरुजी मागच्या बाकावर बसवायचे बिनडोकी बावन......
@bhaisawant2929
@bhaisawant2929 2 месяца назад
👌👌😂😂😂😂
@sahdeoshirsat4472
@sahdeoshirsat4472 2 месяца назад
भावांनो कुळे हे खुळे आहेत असे samja
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 2 месяца назад
बावन खुळे नाही , बांडगुळे ✅
@sanjaykolekar7144
@sanjaykolekar7144 2 месяца назад
52 खुळे भाजप हद्दपार होणार टोप्या घालायचे बंद करा
@dg3717
@dg3717 2 месяца назад
बावनकुळे हे आता बावनखुळे झालेले आहेत .खरोखर जंगली माणुस वाटतो .श्याम मानव सर आपल्या सामाजिक कार्यात आता मीही मदत करीन ❤
@pandurangbelkunde1875
@pandurangbelkunde1875 2 месяца назад
मानव साहेब आपल खूप खूप आभीनंदन. फडणवीस, बावनकुळे यांना उघडे पाडल्याबद्दल, यांना उघडे पाडुन भागणार नाही,तर नागडे करावे लागेल कारण त्याचे कर्मच तसे आहे. खूप खूप आभारी आहे.......धन्यवाद
@sarjeraomohite100
@sarjeraomohite100 2 месяца назад
नवीन पिढीला आपले मार्गदर्शन खुप खुप महत्वाचे आहे, असेच यांचे मनसुबे उधळण्यासाठी आपण उ. ठाकरे, श. पवार, रा. गांधी, सं. राऊत यांच्या बरोबर सत्यासाठी लढा, परत एकदा इंग्रजांची टोळी घालवनयासाठी सत्याग्रह करावाच लागेल.
@indianagriculture6136
@indianagriculture6136 2 месяца назад
बरोबर आहे तुमचं
@satishpawar7788
@satishpawar7788 2 месяца назад
Great shyam manavji
@yunussheikh7429
@yunussheikh7429 2 месяца назад
नक्कीच तुम्ही आमच्या सारख्या युवकांकरिता प्रेरणास्थान आहात सर..!! वीनंती आहे सर मला सुद्धा आपल्या सोबत घ्या की जेने करुण "हा विचारचा वारसा आणि सामाजिक समरास्तेचा संदेश सोबतच भारतीय संविधान वाचविन्याची जबाबदारी आम्ही सुद्धा स्वीकारू..!!
@mangeshdongre5474
@mangeshdongre5474 2 месяца назад
श्याम मानव सारखे लोकं राजकारणात आले पाहिजे..परंतु ते शक्य नाही,कारण भामटेगिरी या लोकांना जमत नाही ,मानव सर सारखे लोकं सत्य आणि स्पष्ट बोलतात....👍
@ravirajmane1716
@ravirajmane1716 2 месяца назад
श्याम मानव कसलाही डाग नसलेला माणूस दाभोलकर यांच्या नंतर अनिस अत्यंत चांगल्या पद्धतीने चालविणारी व्यक्ती
@pravinbhise7095
@pravinbhise7095 2 месяца назад
हिंदू andhbhakt आहेत इतर धर्मात साइंटिस्ट्स जन्माला आलेत 😂😂
@kishorwagh9004
@kishorwagh9004 2 месяца назад
पहिलं वाक्य 100% बरोबर....
@pibangar9910
@pibangar9910 2 месяца назад
बावनकुळे ची बुध्दिमत्ता काय आहे ही महाराष्ट्राला माहिती आहे,,बिनधोक नेता
@swapnilpatil4545
@swapnilpatil4545 2 месяца назад
श्याम मानव एक नंबर माणूस खरा समाज सुधारक
@revannathjadhav5690
@revannathjadhav5690 2 месяца назад
लावडा ghe mg tondat tyachya
@ashrafsayyed6812
@ashrafsayyed6812 2 месяца назад
आता ह्यांच्या प्रश्नांची उत्तरं कोणी देणार नाही , ह्यांना शिव्या देतील , शरद पवार , अर्बन नॅक्सल, दंगलखोर है नी ने करून काउंटर करतील हे आय ती सेल वाले....
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 месяца назад
❤❤❤ बरोबर बोलले सर
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 2 месяца назад
आहो अडाणी अंध भक्तांचे कामच ते आहे, त्यांना चाळीस पैशे पगार त्यासाठीच दिला जातो, आपण ऐकत असताना वायरल काॅल, अंध भक्त कसे मतदारांना फोन करून विचारत असतात, तुम्ही भाजपला मत देणार का, नाही म्हणले का देणार नाही, असे विचारतात, पण त्यांना कोणी प्रती प्रश्न करून विचारले की भाजपला मत का द्यावे त्याची कारणे त्या अंध भक्तांना सांगता येत नाहीत, त्यांना फक्त टिका करण्यासाठी पगार मिळतो..
@babasahebmisal1165
@babasahebmisal1165 2 месяца назад
😮😮😮
@vaidnyanikdrushtikon4924
@vaidnyanikdrushtikon4924 2 месяца назад
शाम मानव ग्रेट माणूस 👌🏼
@balaindian1061
@balaindian1061 2 месяца назад
सरकार रस्त्यावर आनल मानव
@devidasrathod517
@devidasrathod517 2 месяца назад
52 कुळे सत्ता येती जाती कोणताही पक्ष किंवा नेता कायमचा सतेचा आमरपट्टा येऊन येत नाही.बोलताना सुद्धा आपण काय बोलतो याचे भान सर्व सत्ताधारी असो वा विरोधीपक्ष नेत्यांनी ठेवावे.जनता सर्व उघड्या डोळ्यांनी पहात आहे
@vikasmahajan6442
@vikasmahajan6442 2 месяца назад
सर तुम्ही जनते समोर सत्य सांगत आहे
@srnikam5839
@srnikam5839 2 месяца назад
बावन कुळे च विधानसभेच टीकिट का कापलं?
@vilasdhage3168
@vilasdhage3168 2 месяца назад
बावणखूळे हा अत्यंत निच आणि हलकट प्रवृत्ती ची व्यक्ती आहे याला बोलण्याचे तारतम्य नसते आजपर्यंत कितीतरी अशोभनीय वक्तव्ये करून याने आपल्या असंस्कृत पणाचे दर्शन महाराष्ट्राला घडवून आणले आहे
@gajananautade4015
@gajananautade4015 2 месяца назад
शाम मानव यांचा नाद करू नका ५२ खुळे आणि अनाजीपंत. ते तुम्हाला महागात पडेल. कारण ते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत. कोणत्याही विषयाची पूर्ण खात्री केल्याशिवाय ते विषयाला हात घालत नाहीत. यावर अजूनही जर प्रतिक्रिया देणार असाल तर खुशाल द्या आणि घ्या घालवून राहिली सुईली पण.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 2 месяца назад
😊😊
@manohardabhane3397
@manohardabhane3397 2 месяца назад
शाम मानव सरांना धन्यवाद 🙏🙏
@aksket2000
@aksket2000 2 месяца назад
खंडणी वसुली करणाऱ्या कडून काय अपेक्षा ठेवता सर?
@rahulpatil7899
@rahulpatil7899 2 месяца назад
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ! भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा !!
@tarachandmeshram2300
@tarachandmeshram2300 2 месяца назад
उस्मान भाई योर भटकंती आत्मा चलेगा
@bhimraoshinde9849
@bhimraoshinde9849 2 месяца назад
कांग्रेस लाओ देश बचाओ
@SN-mq9ix
@SN-mq9ix 2 месяца назад
वाकद्या आनी पटोल्याने पेटवला आहे महाराष्ट्र... आणि तुमच्या सारखे काही चटायला तयार
@milindlele7458
@milindlele7458 2 месяца назад
तूला असूद्दिन ने भारतावर राज्य केले तर चालणार आहे का ?.
@rahulpatil7899
@rahulpatil7899 2 месяца назад
@@milindlele7458 अहो लेले, नुसत्या तोंडाच्या वाफा करणारे लोकं तुम्ही, पिढ्यान् पिढ्या अस्पुष्यता, जातीवाद, धर्मवाद करणारे तूम्ही, प्रक्षोभक बोलून दंगल भडकवता अन् जेव्हा प्रत्यक्ष दंगल उसळते तेंव्हा पार्श्व भागाला पाय लावून घरी पळता, स्वतः च्या फ्लॅट मध्ये कडी कोंडा लावून खिडकीतून टकमका बघता, पाणचट कुठला
@pravinkhanvilkar6257
@pravinkhanvilkar6257 2 месяца назад
Sir 👍
@ashokshingare7859
@ashokshingare7859 2 месяца назад
मानव साहेब आपण मानवा‌ साठी काम करत आहात तु‌मचा अभिमान वाटतो ‌
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 2 месяца назад
सत्तेच्या लालचेपाई राजकारणातील काही नेत्यांनी आपल्या किळसवाणी पातळीवर जाऊन आपल्या मर्यादा ओलांडल्या आहे.सत्तेचा वापर करुन महाराष्ट्राचे राजकारण कलंकित करत आहेत.
@SLADE-c6y
@SLADE-c6y 2 месяца назад
Good सर सत्यता समोर यायलाच पाहिजे . सर🙏 जय संविधान
@balasahebpawar1713
@balasahebpawar1713 2 месяца назад
बिनधास्त लढा श्याम मानव ही लढाई मानवतेसाठी आहे
@arvindkharche1276
@arvindkharche1276 2 месяца назад
तुम्हाला टार्गेट करणारे स्वतःच टारगट असणार. महाराष्ट्र तुमच्याच सोबत आहेत.
@rajivdhuri7814
@rajivdhuri7814 2 месяца назад
आज फडणवीसांचे दर्शन मिडीयात दिसले नाही.जनता कधी विसरून जाते या प्रतिक्षेत असावे जनता अल्पावधीतच विसरून जाते हे त्यांना पक्के माहित आहे.
@anantasatav819
@anantasatav819 2 месяца назад
तथ्य असल्याशिवाय शाम मानव बोलणार नाहीत.
@hareshbhelawe2220
@hareshbhelawe2220 2 месяца назад
किती जबरदस्त प्रतिउत्तर .....👍
@jagdisharwade3282
@jagdisharwade3282 2 месяца назад
I respect you 💯 🙏🇮🇳 U have away spoken blankly and eye opener. It has takes a big toll of Ur life. 🙏👍👏👏👏
@swapnilpatil4545
@swapnilpatil4545 2 месяца назад
यांना संरक्षण देणे आवश्यक आहें.. RSS वाले यांचा गेम करू शकता
@IAN-ej1wg
@IAN-ej1wg 2 месяца назад
हे नाकारता येणार नाही.
@dr.saurabhjagtap
@dr.saurabhjagtap 2 месяца назад
Totally agree! Dabholkar, Pansare yanchya sobat kay ghadl he lakshat thevayla hav
@nandkumarpatil1597
@nandkumarpatil1597 2 месяца назад
बस झालं, आता बदल होणारचं...!
@r.b.s.india.6699
@r.b.s.india.6699 2 месяца назад
आपल्या बुद्धीला सॅल्युट आहे मानवजी
@rajaramjanjire5662
@rajaramjanjire5662 2 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🙏🙏
@anirudhdathakur8206
@anirudhdathakur8206 2 месяца назад
Great sir
@vijaypatil-ew5tt
@vijaypatil-ew5tt 2 месяца назад
He is talking truth
@ajitchavan2316
@ajitchavan2316 2 месяца назад
बावन खुळे... त्याची बुद्धी, कुवत ही अगदीच किरकोळ आहे, हे अनेकदा दाखवून दिलेय.. अजून ते हस करतोय
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 2 месяца назад
मानव. साहेब तुम्ही नेहमी खरं बोललात आभारी आहे
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 2 месяца назад
मानव साहेब सारख्या माणसांची महाराष्ट्राला गरज आहे . सर तुम्ही लढा.महारष्ट्र तुमच्या मागे उभा राहील.
@damajipatil5550
@damajipatil5550 2 месяца назад
भाजप म्हणजे असंस्कृतपणाचा कळस.भाजप हटाव महाराष्ट्र बचाव, देश बचाव.
@SurendraJaware
@SurendraJaware 2 месяца назад
अगदी बरोबर आहे
@kumarsarode5363
@kumarsarode5363 2 месяца назад
शाम मानव सर लाखात ऐक आहे
@ashoksawant2252
@ashoksawant2252 2 месяца назад
शाम मानव साहेब, तुम्ही महाराष्ट्रभर सभा घ्या व बीजेपीला उघडे पाडा. लोकांना सत्य समजलेच पाहिजे. जय महाराष्ट्र.
@umeshdekate783
@umeshdekate783 2 месяца назад
साहेब खूप छान माडणी केली तुम्ही
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 2 месяца назад
Khare Aahe Shyam Manavji
@shrirangnale5877
@shrirangnale5877 2 месяца назад
साहेब बरोबर आहे अभिनंदन
@sayajipawar2468
@sayajipawar2468 2 месяца назад
हा माणूस अजून मनुस्मृती बाहेर पडायला तयार नाही. तेच तेच पोपटासारखा बोलतोय
@KBN-n4s
@KBN-n4s 2 месяца назад
I think you are mentally disturbed person what you are saying about shyam Manaw.
@rekhapawar6195
@rekhapawar6195 2 месяца назад
ज्याची जशी दृष्टी तशी सृष्टी
@opgamer6913
@opgamer6913 2 месяца назад
Very nice sir ji thanks
@Foodie-k3d
@Foodie-k3d 2 месяца назад
Sir .आपले विचार श्रेष्ठ आहेत 😊
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 2 месяца назад
Sir, you are Right speech.
@gopalkhanzode7275
@gopalkhanzode7275 2 месяца назад
भाजपा ला कोणी आरसा दाखवला तर त्यांना त्या माणसात अनेक दोष दिसतात पण श्याम मानव हे निष्पक्ष माणूस आहे आणि यांचा कायम महाराष्ट्र आदर करेल ❤❤❤
@pandurangwaje7990
@pandurangwaje7990 2 месяца назад
सर छान सांगितलेत
@sureshsolat3104
@sureshsolat3104 2 месяца назад
शयाम मानव प्रखर सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते सारासार विचार करून मत मांडत आहेत.
@dchandewar
@dchandewar 2 месяца назад
Ata partant zopla hota ka
@Former8759
@Former8759 2 месяца назад
​@@dchandewarhav bed shit aanun de 🤐
@damodarverekar2659
@damodarverekar2659 2 месяца назад
​@@dchandewarjase tumcha Anna jopla tase
@Amitkumar5454am
@Amitkumar5454am 2 месяца назад
श्याम मानव सर हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.
@chandangaikwad5452
@chandangaikwad5452 2 месяца назад
शाम मानव जी आगे बढो पुरा महाराष्ट्र आपके साथ है। हांडग्या लोकां कडे दुर्लक्ष करा
@SanjayMore-s4k
@SanjayMore-s4k 2 месяца назад
Shyam manav always great personality salute to your bravenes 🎉🎉🎉🎉🎉
@shankarsapkal1338
@shankarsapkal1338 2 месяца назад
आरोग्य विभागातील कल्लास 4.कर्मचारी. कोर्टात निकाल असून घेत. नाही. वेळोवेळी कोर्टाचा अधिकारी अवमान. करतात.. हे सगळ्याला मंत्र्याला माहित आहे. परंतु घेत नाही कारण ते पैसे देत नाही.. हे भरावाच लागलं
@kondedhanaji
@kondedhanaji 2 месяца назад
He is talking from yhe bottom of heart.He is a real social worker.
@bhaupatil8965
@bhaupatil8965 2 месяца назад
Ok.sar
@muftishakilfayajuddinshaik6360
@muftishakilfayajuddinshaik6360 2 месяца назад
Shyam Manav sir ji you are GREAT LEADER
@TejasGaikwad-t9v
@TejasGaikwad-t9v 2 месяца назад
Shyam Manav Sir,aaplya karya baddal aaplyala manapasun Salute.
@arungaikwad7410
@arungaikwad7410 2 месяца назад
छान जनजागृती करत आहात आपण सर।
@RanjanaPatil-fr3ps
@RanjanaPatil-fr3ps 2 месяца назад
Great
@gauravpalav250
@gauravpalav250 2 месяца назад
यांच्या सारख्या व्यक्ती विधानसभेमध्ये असणे गरजेचे आहे. आणि तुकाराम मुंडे सारखे प्रशासकीय अधिकारी असणे आता गरज आहे
@hemantchandekar3832
@hemantchandekar3832 2 месяца назад
💯 percent correct.
@लावाताकत-ह5ह
@लावाताकत-ह5ह 2 месяца назад
वा साहेब ❤❤❤
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 2 месяца назад
Khare Bolat Aahe Shyam Manavji
@nalinigaikwad1867
@nalinigaikwad1867 2 месяца назад
Saheb kup kup abhinadan khar bole tumi 🙏🙏🙏🙏🙏
@devendrakulkarni1940
@devendrakulkarni1940 2 месяца назад
मानव सर एवढे दिवस झोपलेले होते का?की विधानसभा निवडणुकीत आपल्याला काही साध्य करू पाहत आहात.
@Alwayswithtruth-d5t
@Alwayswithtruth-d5t 2 месяца назад
Best Reply मानव सर
@ajaygaikwad385
@ajaygaikwad385 2 месяца назад
सर आगे बढो
@anantsutar3231
@anantsutar3231 2 месяца назад
nice 👍
@sunnystar5672
@sunnystar5672 2 месяца назад
Right 👍
@Vikrant-u7s
@Vikrant-u7s 2 месяца назад
Bjp la vote denar nahi he nakki Maharashtra madhe
@sushanthulsurkar1540
@sushanthulsurkar1540 2 месяца назад
Yani kadhich dilela nahi
@Vikrant-u7s
@Vikrant-u7s 2 месяца назад
@@sushanthulsurkar1540 deun chuk keli 2014 madhe. Ata parat kadich denar nahi. Bhikela lavla ahe lokana
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 2 месяца назад
अभिनंदन, समाज सुधारक, मानवतावादी विचारांचे आज समाजाचे प्रबोधन करीत आहात हे पाहून जनजागरणाची किती आवश्यकता आहे हे कळते. तुमच्या सारखे अनेक समाजसेवक पुढे आले पाहिजे ही काळाची गरज आहे. वास्तविक मनुवादी व्यवस्थेच्या पालखीचे भोई हा बहुजन समाज आहे. अशावेळी फुले-आंबेडकर व शाहू यांच्या सुधारक विचार धारेचे जपधारक अशा कठिण समयी कुठे आहेत?
@pradeeppawar8228
@pradeeppawar8228 2 месяца назад
Great Sir...... Salute 👍🏻👍🏻
@jayawantnaik1942
@jayawantnaik1942 2 месяца назад
Sir you are Great, really appreciated🎉❤
@audhootpanhalkar6805
@audhootpanhalkar6805 2 месяца назад
अंध भक्तांना खरं बोललेलं का खटकत आणि ते खरं मानत का नाही
@sushanthulsurkar1540
@sushanthulsurkar1540 2 месяца назад
Purave pan andhshradhha ahe ka. Manav purave det nahit. Fakt arop karatat
@IAN-ej1wg
@IAN-ej1wg 2 месяца назад
सत्तेसाठी नैतिकता पायदळी तुडवणारे छ.शिवरायांच्या महाराष्ट्रात निर्माण झाले हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे.त्या व्यतिरीक्त हे उच्च विद्याविभुषीत लोक महाराजांचे नांव व पराक्रमाचा आधार घेऊन भोळ्याभाबड्या जनतेकडे निवडणुकीच्या वेळी मतांचा जोगवा मागत फिरत असतात. जर महाराष्ट्रातील जनता हे डोळे उघडे ठेऊन पहात असेल तर अशा लोकांना मतपेटीच्या माध्यमातून त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. जय शिवराय जय महाराष्ट्रा !
@amrutapatkar8554
@amrutapatkar8554 2 месяца назад
​@@sushanthulsurkar1540अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांना सवयच आहे की तथ्यहीन आरोप करायचे ..... हिंदूविरोधी घटना घडल्या की हे आंधळे - बहिरे - मुके होतात ..... यांच्या चहेत्या धर्माच्या विरुद्ध एकही वावगा शब्द दिसला की यांचे रक्त सळसळते ..... मग इतके दिवस झोपी गेलेले जागे होतात .... उलटसुलट आरोप करतात आणि आम्हा हिंदूंचे दुर्दैव म्हणजे सूर्याजी पिसाळांच्या पिलावळी यांना साथ देण्यास आतुर होतात .... हिंदूंनी विरोध दर्शविला की आमच्या जीवास धोका म्हणून व्हिडीओ टाकायचे आणि यांच्या चेल्यांनी कसलीही शहनिशा न करता गुबुगुबु करत मान डोलावून इतरांना जातीवाचक शिव्या सुरू करायच्या !
@parasramugale5020
@parasramugale5020 2 месяца назад
​@@sushanthulsurkar1540 Sinchan ghotale che pirave kuth ahe...... Sharad Pawar bhrashtachari ahet yache purave?....disha salion che purave ahet?? 100 koti che jama krayla sangitle yache purave ahet??
@sushanthulsurkar1540
@sushanthulsurkar1540 2 месяца назад
Vaje ha jivant purava ahe
@manikjadhav5532
@manikjadhav5532 2 месяца назад
शाम मानव याचे खर आहे
@sunilbhise2949
@sunilbhise2949 2 месяца назад
Nice speech sir ji 🎉
@padmakaragte9564
@padmakaragte9564 2 месяца назад
विदर्भातील एक ही नेता महाराष्ट्राचे भले व्हावे अशी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करूच शकत नाही. कारण विदर्भ हे वेगळे राज्य व्हावे हीच त्यांची इच्छा आहे.
@atuljadhav9621
@atuljadhav9621 2 месяца назад
Barobar ahe
Далее
Silent Hill 2 - Мульт Обзор
07:26
Просмотров 468 тыс.
Мечты, которые сбылись♥️
00:17
Million jamoasi - Amerikaga sayohat
12:37
Просмотров 514 тыс.
Silent Hill 2 - Мульт Обзор
07:26
Просмотров 468 тыс.