तिसरा हप्ता चे पैसे देणार आहे का सवॅ बहिण ना आशा लावली आहे आज येतील उदया दुपारी यायचं आहे अस करत आज 20तारखेला उजाडली तरी अजून किती दिवस लागतील देण्याचे विचार करत तर दया ना तारखेला बरोबर उगाच वाट बघत बसतो 🤦♀️
16 Aug approval msg aya pan 1 rup nahi Mila hai ( Mera account be check Kiya hai link be hai, fir be 1 rup nahi mujhe Mila hai sir. Kab tak paise milega sir
Haa aapka form rejected honga aapka income kyu na 2,50 se kam ho par government ka kahna ye h ki jiske pasme 4wheeler honga une Sceme ka laab nahi milenga
Me14 july la form bharlay 1augast la approd zalay postat khata suddha kholay aadhar sidding pan aahe tari suddha aajun 1 rupya suddha aalela nahi kadhi yetil sar nakki yetil na
25 july la form bharlay 4 August la approved zalay 21 August la post la account link dbt pn aahe tri ajun paise aale nahit yetil ka paise swati Ingale district satara
मला अजून एक रुपया सुद्धा आला नाही मी जुलै च्या 17 तारखेला फॉर्म भरलेला मग फॉर्म रिजेक्ट झाला परत मी ऑगस्ट च्या सात तारखेला भरला 16 तारखेला अप्रोल झाला तरी अजून मला एक रुपया सुद्धा आला नाही
सर माझे नाव दिपाली मोहन शिंपी माझा फोम 14 ऑगस्टला आफरोल झाला आहे तरी मला पैसे मिळाले माझे सर्व कागदे बरोबर आहे केवायसी पण झाली आहे तरी पैसे मिळाले नाही केव्हा येतील
सर माझ्या मुलीचे रेशन कार्ड मधे सासरी आणि माहेरी नाव नाही माहेरी कट करून तिच्या नवऱ्याला दिलं पण त्यांनी टाकले नाही तिने दोनदा फार्म भरला पण आता काय करावे प्लिज सांगा