Тёмный

लाडकी बहीण योजना | महिलांसाठी आनंदाची बातमी | ladki bahin yojana | ladki bahini yojana online apply 

Pravin Ahire
Подписаться 221 тыс.
Просмотров 60 тыс.
50% 1

लाडकी बहीण योजना | महिलांसाठी आनंदाची बातमी | ladki bahin yojana | ladki bahini yojana online apply
ladki bahini yojana online apply | लाडकी बहीण योजना | ladki bahini yojana maharashtra
#लाडकी_बहीण_योजना
#ladkibahinyojana
#pravin_ahire
#ladki_bahini_yojana
ladki bahini yojana online apply
ladki bahini yojana maharashtra
ladki bahin yojana
ladki bahin yojana maharashtra
ladki bahini yojana online apply
लाडकी बहीण योजना अर्ज कसा करायचा
mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply
cm majhi bahin ladki yojana,
majhi bahin ladki yojana maharashtra
mazi ladki bahin yojana online apply

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,6 тыс.   
@Unknown_487
@Unknown_487 10 часов назад
किती लोकांना तिसरा हफ्ता आला नाही ते लाईक करा 👇👇👇👇👇👇👇👇
@ujjwalanaikwadi9290
@ujjwalanaikwadi9290 10 часов назад
मला, तिसरा, हप्ता, आला, नाही, कधी, येणार, आहे, वाई, सातारा,
@reshmayewale6142
@reshmayewale6142 10 часов назад
Nahi milala
@VijiyaPatil-em6ii
@VijiyaPatil-em6ii 10 часов назад
Kyc
@VijiyaPatil-em6ii
@VijiyaPatil-em6ii 10 часов назад
Mykycisok
@VijiyaPatil-em6ii
@VijiyaPatil-em6ii 10 часов назад
Nhi milala
@SugandhaGumbade
@SugandhaGumbade 9 часов назад
आजुन पैस 1500 आले नाही नाशिक मधे आले नाही
@savitasonone7793
@savitasonone7793 9 часов назад
आधार लिंक आहे तरी सुदधा पैसे आले नाही KYC आहे
@PrashantAher-d5n
@PrashantAher-d5n 9 часов назад
बहिणींनो हा शेवटचा व्हिडिओ बघा असले व्हिडिओ बघून तुमची मनस्थिती खराब होत आहे पैसे येत नाही अजून टेन्शन वाढते या योजनेच्या नादी लागू नका आपले काम धंदे करा
@pradnyarahinj8370
@pradnyarahinj8370 8 часов назад
😂
@BharatiMisa
@BharatiMisa 11 часов назад
ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडयात फॉर्म ॲफ्रड झाला असुन मला अजुन एकही हप्ता आला नाही
@vishnubabhale-sj2he
@vishnubabhale-sj2he 9 часов назад
20आगस्ट ते 30आगस्ट चे पैसे कोणालाच भेटले नाही
@DamyantiThanambir
@DamyantiThanambir 23 минуты назад
माझा आधार कार्ड लिंक आहे की पैसे झालेले आहेत अजून पैसे आलेले नाहीत जुलै मध्ये फॉर्म भरलेला आहे
@anildipke8528
@anildipke8528 9 часов назад
आधार लिंक आहे फोम अपरुवल आहे तरी एक हि रूपया आला नाही सर
@pranalithange8083
@pranalithange8083 8 часов назад
0 ru pn aale nahi mala ajun
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 7 часов назад
Disiding आहे का पाहा ताई तरच पैसे येतील फक्त आधार ल् नक असून चालत नाही😊
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 7 часов назад
लिंक
@vishaljondhle897
@vishaljondhle897 10 часов назад
आधार लिंक वगेरे सर्व झाले पण योजनेचे पैसे बऱ्याच महिलांच्या खात्यावर पडलेले नाहीत,
@shivajikamble4346
@shivajikamble4346 9 часов назад
मागील महिन्यात म्ह्णजे ३०००₹ मिळाले‌ पण आता सप्टेंबर महिन्यातील १५००₹.मिळाले नाही कारण किंवा काय ‌करावे
@nageshwarsalve4505
@nageshwarsalve4505 10 часов назад
आजून एक रुपया सुद्धा मिळाला नाही किती दिवस वाट बघायची पैशाची रोज विडीओ बघतेय कंटाळा आलाय आता पैशाची वाट बघन सोडून दिलय आता
@sanjumahmikar4100
@sanjumahmikar4100 9 часов назад
हो सगळे पैसे आलेत
@BanduPanchbhai
@BanduPanchbhai 8 часов назад
आधार लिंक केलेला आहे
@BanduPanchbhai
@BanduPanchbhai 8 часов назад
जुलै ऑगस्ट एकही आता आलेला नाही
@ZaidPathan-k5o
@ZaidPathan-k5o 53 минуты назад
O
@mumtajkhatik646
@mumtajkhatik646 33 минуты назад
0
@LuxuryCareditz762
@LuxuryCareditz762 9 часов назад
सप्टेंबर महिन्याचे पैसे नाही आले
@dasharathbhangare9799
@dasharathbhangare9799 10 часов назад
सर मागच्या महिन्यात 3000रुये जमा झाले पण सप्टेंबर महिन्याचे 1500आले नाही त
@dilshadkhan3198
@dilshadkhan3198 10 часов назад
Same
@pankajbhpathak9860
@pankajbhpathak9860 10 часов назад
Same
@salmagittham5818
@salmagittham5818 10 часов назад
Same
@ritushinde8041
@ritushinde8041 10 часов назад
Same
@sunilsurywanshi3016
@sunilsurywanshi3016 9 часов назад
Same
@omprakashgaikwad1558
@omprakashgaikwad1558 7 часов назад
एक रुपया सुधा नाही भेटला रोज फक्तं व्हिडिओ बघायच आणि वाट बघायची
@milindkadam4185
@milindkadam4185 11 часов назад
पैसे आले नाही एक रुपयाही ला नाही
@priyankabhandwalkar2814
@priyankabhandwalkar2814 8 часов назад
Nahi aaley aajun paise
@anupamadhumal1167
@anupamadhumal1167 8 часов назад
अजून एक रूपया सुध्दा आला नाही
@ramdhage8860
@ramdhage8860 Час назад
00
@SavitaAvhad-w3x
@SavitaAvhad-w3x 10 часов назад
3000 हजार आले पण तिसरा हप्ता 1500 नाही मिळाले अजून
@jaisalve7990
@jaisalve7990 7 часов назад
0 rupees aaly nahi pimpri Chinchwad Pune
@samidhadongre3309
@samidhadongre3309 8 часов назад
मला तर एक रुपया सुद्धा आला नाहीये ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता अप्रूवल पण झाला होता तरीसुद्धा पैसे आले नाहीत
@Chetanamakeupartist
@Chetanamakeupartist 8 часов назад
मला तर एक हि रूपया नाही भेटले 😢
@varshaVijaySutarsutar
@varshaVijaySutarsutar 9 часов назад
सर मला 14 आगस्टला 3000रु. मिळाले . पण या महिन्यांचे 1500रु.मिळाले नाही
@aryanarya7710
@aryanarya7710 7 часов назад
Mala pn nhi aale
@rohankadam2594
@rohankadam2594 7 часов назад
Mala pan nh aala
@soniasudrik2080
@soniasudrik2080 Час назад
Same mla pn nahi ale
@nikitasabale1532
@nikitasabale1532 8 минут назад
17 ऑगस्ट ला3000 मिळाल्यानंतर आता 1500 नाही आले पुणे जिल्हा
@swatiteli535
@swatiteli535 9 часов назад
किती वेळा तेच-तेच सांगणार, सारखं आपलं आनंदाची बातमी - आनंदाची बातमी. बोलाची कडी आणि बोलाचाच भात
@JuiKudke
@JuiKudke 7 часов назад
जुलै आणि आँगस्ट चे 3000रु. मिळाले, सप्टेंबर चे 1500रू.मिळाले नाही
@sandipdhokale7906
@sandipdhokale7906 7 часов назад
नाही मिळाले 1500
@preranakambli399
@preranakambli399 10 часов назад
मला शुन्य रुपये मिळाले
@SameemShaikh-io2kj
@SameemShaikh-io2kj 8 часов назад
Khalid àhàhusijlll
@jyotijadhav7023
@jyotijadhav7023 8 часов назад
तेच तेच ऐकून कंटाळा आला आहे. काहीतरी नवीन सांगा please 🙏🏻
@DattaBote-b3x
@DattaBote-b3x 11 часов назад
०००००००० एवढे पैसे आले की आनंद होतो य..😂😂😂
@sugandhakale8091
@sugandhakale8091 9 часов назад
31 ऑगस्ट पूर्वी सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे.तरी अजून एक रुपया पण मिळाला नाही. पुढे कार्यवाही काहीही नाही.रोज वेगवेगळे व्हिडिओ टाकून जनतेचा गोंधळ वाढवण्याचा काम मात्र चांगलं करताय
@suphalanaik9034
@suphalanaik9034 10 часов назад
Aproval aale sms aahe tari sudha ek paise aalele nahi August la aalele sms aahe. Paise aale nahi
@jyotitarle4141
@jyotitarle4141 9 часов назад
21 जुलैला फॉर्म भरला 5 ऑगस्टला मंजूर झाला पोस्टामध्ये आधार कार्ड लिंक आहे तरीही एक रुपया नाही आला आता काय करायचं नाशिक देवळाली गाव
@jayshreekamble3210
@jayshreekamble3210 7 часов назад
एक पण रुपया मिळालं नाही. आमच्या घरात कोणालाच पैसे मिळाली नाही
@poojabhaleghare1302
@poojabhaleghare1302 8 часов назад
मला एक ही रुपया आला नाही
@ashabhamare8675
@ashabhamare8675 7 часов назад
एक रुपया ही आला नाही मीअर्ज बरोबर भरलाआहे आधारकार्ड अप्रुआहे तरी एक पैसा जमा झाला नाही
@SunandaDate-x8t
@SunandaDate-x8t 8 часов назад
ऐकही हप्ता जमा नाही
@heenashaikh3028
@heenashaikh3028 9 часов назад
PAISA NAHE Alas PAISA NAHE YANAR PAKKA 26 AUGUST APPROVED ZALA 30 September form status Approved EkPaisa Na he aalaa PAISA YANAR KA NAHE Andherwest Mumbai suburban
@qu33nhayat74
@qu33nhayat74 11 часов назад
Mala pan ya haptya che paise nahi aale ajun
@SunitaGhanwat-bw6kr
@SunitaGhanwat-bw6kr 10 часов назад
Mala hi nahi aale ya haptyache
@omdoltade3390
@omdoltade3390 3 часа назад
सर मला पैसे मिळाले नाहीत ऑगस्टमध्ये फॉर्म भरून अपलोड पण लगेच सांगा आधार कार्ड पण लिंक आहे पोस्टाचा तरीही एकही हप्ता भेटला नाही
@RajendraGangurde-c4i
@RajendraGangurde-c4i 2 часа назад
जुलै आणि ऑगस्ट चे 3000रु. मिळाले, सप्टेंबर चे 1500 रू. मिळाले नाही
@mangeshsable5498
@mangeshsable5498 9 часов назад
आमचे १५०० रूपये नाही आले, आधार बॅक खाते लिंक आहे
@ShantabaiBolgundewaer-zg5xd
@ShantabaiBolgundewaer-zg5xd 6 часов назад
❤❤ Mi nagpur verun Rupa Tukaramji Bolgundewar lihit aahe mla ,1500/-aale bhaau bhnilla ❤❤
@atmaramrathod6679
@atmaramrathod6679 11 минут назад
13 अगस्त वाला फॉर्म भरना होता 24 अगस्त का फॉर्म अप्रैल झाला होता आता परंतु एक रुपया अल नहीं £1 कितने वाट pavel login
@samikshazade8235
@samikshazade8235 8 часов назад
आम्ही पोस्टात खात काढलं व सर्व बरोबर आहे फक्त आमच्या आधार कार्डवर वेगळा नंबर फोमवर दुसरा नंबर
@PriyankaKamble-cj1vb
@PriyankaKamble-cj1vb 31 минуту назад
सर मला साडेचार हजार रुपये पडले नाही आणि इथून मागचे नवीन पुढचे सुद्धा नाही
@वृंदाकांडगे
@वृंदाकांडगे 13 минут назад
अजुन किती दिवस विडिओ पाहायचा 1 रूपया सुध्दा आला नाहीं आतापर्यंत
@ArchanaFatke
@ArchanaFatke 8 часов назад
तुम्ही व्हिडिओ बनवायचे पहिले बंद करा पैसे येऊ किंवा नको येऊ
@aparnakhadye9874
@aparnakhadye9874 9 часов назад
मला approval मिळाले आहे aadhar link kyc dbt sagle zale आहे मला call pan आला hota पैसे मिळाले ka mi नाही bolle ter sangitle yetil mhanun pan ajun आले nahit आत्ता mi काय karayche te sanga tumhi comment wachta असे bollat मला ans dya
@prashantgaikwad4795
@prashantgaikwad4795 8 часов назад
सप्टेबरमध्ये पैसे आले नाही 1500
@AlkaTarmale-i3x
@AlkaTarmale-i3x 9 часов назад
सर मला 1500रू नाही मिलाले सप्टेंबरचे कधी भेटतीत
@atmaramrathod6679
@atmaramrathod6679 10 минут назад
यह 29 30 आज 1 तारीख अल्लू अर्जुन पैसे मिलने कितने वोट पाए थे
@jyotijadhav7023
@jyotijadhav7023 8 часов назад
एक तरी रुपया द्या म्हणजे ही योजना खरी आहे असं तरी वाटेल.
@PratibhaSalunke-xt6xo
@PratibhaSalunke-xt6xo 8 часов назад
सप्टेंबर चे 1500 नाही आलेत अजुन
@ShraddhaandAaradhyalife5431
@ShraddhaandAaradhyalife5431 8 часов назад
Sir mazi aai Ani bhavachi bayko la aale ch nahi sarv documentation clear kel tyana khup garaj ahe mazya bhavane suiside kele ahe
@kisannaik4436
@kisannaik4436 7 часов назад
३००० हजार आले पण तिसरा हप्ता भेटला नाही
@mangalbargevlog
@mangalbargevlog Час назад
एक रुपया सुद्धा नाही आला जुले मध्ये फॉम् भरला आहेत सगळं ओके आहेत
@SangitaGirme-m9y
@SangitaGirme-m9y 9 часов назад
1रुपया आला नाही 1ऑगस्ट la मंजूर झाला
@UmeshVijay-yh9oo
@UmeshVijay-yh9oo 9 часов назад
2.5o koti tumhi mananta pn aamhi .2.50 madhe aamhi nay ka sir ak hi rupya nay tumhi fhakt chanal chavatat tumnla payse. Bhetat laik vr manu tumhi video takatat te band kara
@ShankarKharsan
@ShankarKharsan 4 часа назад
ऑगस्ट 12 तारखेला फ्रॉम भरला आहे तरी अजून पण आमचा फ्रॉम पेंडिंग दाखवत आहे सर्व डॉकॉमेन्ट ओके आहे बँक kyc पण आहे तरी फ्रॉम पेंडिंग आहे sir
@smitakonekar7237
@smitakonekar7237 9 часов назад
सिंधुदुर्ग जिल्हात मिळाले नाही मी अंगणवाडी सेविका आहे सिंधुदुर्ग जिल्हात कधी येणार
@nandasawant1509
@nandasawant1509 6 часов назад
जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये 14 ऑगस्टला आले सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आलेले नाहीत
@laxmigaikwad9255
@laxmigaikwad9255 8 часов назад
ऑगस्ट महिन्यात भरले आहेत 0 पैसे आले नाही
@dineshbagle6977
@dineshbagle6977 9 часов назад
फॉर्म पण व्यवस्थित भरला आहे केवायसी पण झालेले आहे बँक अकाऊंट पण सुरू आहे पण पैसे आले नाहीत.
@dattabharti4385
@dattabharti4385 Час назад
14 ऑगस्ट रोजी फॉर्म भरला होता 24 ऑगस्ट रोजी फॉर्म अप्रु झाला आहे 30 ऑगस्ट रोजी डीबीटी केली आहे सध्या स्टेटस अप्रु दाखवत आहे तरी पण मला एकही रुपया मिळाला नाही नांदेड जिल्हा
@KavitaNikam-lp7qd
@KavitaNikam-lp7qd 31 минуту назад
नाही आले पैसे मला एक रुपया पण नाही आले मला 😢😢
@Ranjananikam346
@Ranjananikam346 8 часов назад
0000000आता खूप कंटाळा आला रोज रोज व्हिडिओ बघून पण खूप थकलो तरी पैसे आले नाही जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला ऑगस्टमध्ये अप्रोड झाला तरी एकही आता आला नाही
@AkshataParsekar-t7u
@AkshataParsekar-t7u 6 часов назад
O rupay AJUN akhi hapta millage mahit AJUN form PENDING ahey apprull nahi ippb post MADHEY adhar link ahey
@JotiParde
@JotiParde 9 часов назад
Mi jyotiboolte amhala nhi aale aamhi Jule made form barla hota kay karyach
@rupalimhaske1195
@rupalimhaske1195 8 часов назад
माला अजून एक ही रुपये आले नाही
@AkshataParsekar-t7u
@AkshataParsekar-t7u 6 часов назад
21 AUGHASLLA ippb madheykhatey plan Lele 200 rupye bharun post vallyni tay MADHEY atta 24rupaye balans ahey maze ladle Paise maple AJUN 1hi hapta alla nahi
@ShitalShelar-n2d
@ShitalShelar-n2d 8 часов назад
मला एक पण रुपया आला नाही व्हिडिओ बघून आता कंटाळा आला आधार कार्ड लिंक झालं अकाऊंट मध्ये चेक पण केलं कृपया पण नाही आला
@puroshatamsokashe8544
@puroshatamsokashe8544 9 часов назад
आगसषठ 31अधार लिंक आहे पण एक रूपये पण मिलाले नाही मनिशा सोकाशे इंचलकजी
@santoshrajapurkar8973
@santoshrajapurkar8973 8 часов назад
पैसे मिळाले नाहीत सगळे डॉक्युमेंट्स वेडी आहेत वापरू झालेला आहे
@santoshdeshmukh2236
@santoshdeshmukh2236 55 минут назад
सर ज्या महिलांना आज पर्यंत 1 रुपया पण आला नाही, त्यांना आगोदर जुलै अगस्ट, व सप्टेंबर महिन्याचे पैसे पाठवुन माय बाप सरकार ने दिलासा द्यावा ही विनंती, नंतर आकटोंबर नोव्हेंबर बघा
@GopalPatil-xd4eh
@GopalPatil-xd4eh 9 часов назад
पचविस जुलै ला फाम भरला होता आगस्ट ला आपरोळचा मेसेज आला होता एकविस आगस्ट केवायसी केले पचविस सटेबरलाआधार लिंक केले तर. सूंधआ. पनपेसे भेट ले नाही प्रमिला गोपाळ पातोडा ताआमलनेर जिल्हा जळगाव. 😢😢
@VandanaRaut-f2l
@VandanaRaut-f2l 7 часов назад
मला तिसरा हापता आलेले नाही कधी येणार आहेत सगळे वोके आहे
@dineshkulkarni5739
@dineshkulkarni5739 8 часов назад
अरे वा आमचं सरकार बहिणींना 0 रुपये पण देतात काय करणार आमचं सरकारच अक्कलशुन्य आहे म्हणूनच ते सर्व महिलांना 0 रुपयेच देणार आहेत😂😂😂
@madhavipande6466
@madhavipande6466 9 часов назад
मला या महिन्यात मला तिसरा हप्ता मिळाला नाही.. केव्हा मिळणार आहे पहिले दोन हप्ते मिळाले पण तिसरा हप्ता आलेला नाही.. केव्हा मिळणार आहेत सर...माझे आधार. पण ok आहे आणि KYC पण झालेली आहे..
@jamanasagale1915
@jamanasagale1915 8 часов назад
Mala July ani August che 3000. 17 August la milale pan September mahinay che 1500 nahi bhetle. Kadhi milnar आहे. Jamana sagale pune.
@vrundaparab
@vrundaparab 5 часов назад
माझा 12ऑगस्ट ल अप्रूवळ आहे DBT पण आहे ऐकही हप्ता नाही आला 000
@vivekgavankar799
@vivekgavankar799 8 часов назад
आजच्या तारखेला एक रुपया आलेला नाही जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता मंत्रालयात मार्फत लिस्ट तयार करून पाठविली जाते आमच्या कडे काही नाही आहे.
@santoshdeshmukh2236
@santoshdeshmukh2236 58 минут назад
14 agust la farm submitted successfully asa messege ala hota, 22 agust la farm rejected resubmit asa messege ala hota, 4 September la farm resubmit kela v tyach divshi approved asa messege ala hota, ajun prayant 1 rupaya pan ala nahi, Hadgaon Dist Nanded, Indian Post Bank la adhar seeding ahe, please caments che Uttar dyave hi vinanti,
@AparnaKulkarni-i4n
@AparnaKulkarni-i4n Час назад
अजून दीड हजार रुपये आले नाहीत सप्टेंबर महिन्यातील
@PramilaSonawane-y4p
@PramilaSonawane-y4p 8 часов назад
0 रूपये मिळाले पोस्टा मध्ये खाते खोले आहे
@maa531
@maa531 6 часов назад
मला hi एक रुपये नही मिळाला... Sir माझी सगळे कामे ok aahet😊पण पयसे आले nahit
@ChhayaPatil-t6r
@ChhayaPatil-t6r 9 часов назад
मला अजून शून्य रुपये मिळाले नाही माझं पोस्ट ऑफिस मध्ये आधार लिंक आहे
@poojajadhav6017
@poojajadhav6017 9 часов назад
00000 सर्वांसाठीच योजना आहे पण गरजू न साठी तर द्या 0 पैसे काहीच नही आले.... निदान कॉलेज फी तर जमा झाली असती माझी
@sandeepjadhav4496
@sandeepjadhav4496 9 часов назад
चित्रा जाधव एक रुपया पण आला नाही माझा फॉर्म 6 ऑगस्टला एप्रो झाला माझा आधार लिंग आहे₹1 पण आला नाही
@gangakale5
@gangakale5 9 минут назад
हो सर माझं आधार लिंक आहे केवायसी आहे आर्ज मंजूर झाला आहे तरी पैसे आले नाहीत येतील असी अपेक्षा आहे
@arati1771
@arati1771 6 часов назад
मला 3000/- रुपये 17 ऑगस्ट ला मिळाले पण 1500/- अजून नाही मिळाले
@Madhav.11
@Madhav.11 9 часов назад
1 मिनिटची माहिती आणि व्हिडिओ बनवला 8-9 मिनिटाचा, view छापा तुम्ही फालतू...
@PravinIngale-xe3qx
@PravinIngale-xe3qx 9 часов назад
अनिता इंगळे माझी केवायसी झाली आहे पोस्ट आधार लीग पण आहे तरीही पैसे मिळाले नाही
@PoonamMali-g7w
@PoonamMali-g7w 8 часов назад
जुल मध्ये फॉर्म भरला सर्वकाही ओके झाली आहे आधार लिंक झाला आहे अजून पैसे आले नाही
@Shekhargaikwad-g2e
@Shekhargaikwad-g2e 8 часов назад
Ajhun ek rupaya pan ala nahi sagla ok asun
@ritikajadhav4334
@ritikajadhav4334 9 часов назад
मला आज सुद्धा पैसे आले नाहीत..मला आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाहीये
@mydreambikeshort9675
@mydreambikeshort9675 9 часов назад
एक पण रुपये जमा झाले नाही में ऑगस्ट महिन्यात फ्रॉम भरला तरीपण काहीच पैसे आले नाही काही मदत करा.
@mirapatil2921
@mirapatil2921 3 часа назад
सर मला जूलै मध्ये फर्म भरून पाठवले आहे तर एक हप्ता पडला आहे अजुन तीन हजार पडले नाही त
@vrushalilonkar9772
@vrushalilonkar9772 Час назад
माझा 2 ऑगस्ट ला फॉर्म अँप्रोव्ह झाला पण अजून पैसे आले नाही..
@KalyaniShelar-tm4wh
@KalyaniShelar-tm4wh 9 часов назад
20 जुलैला फॉर्म भरला 7 ऑगस्टला अप्रोल झाला अजून मला एकही रुपया मिळाला नाही
@UmeshSatale
@UmeshSatale 7 часов назад
लाडक्या भहींनेचे व्हिडिओ बघू नका एक रुपया पण येणार अही
@amishaparab6069
@amishaparab6069 7 часов назад
3000 आले 17 ऑगस्ट ला पण 1500 अजून नाही आले रोज आज उद्या चालू आहे...
@amishaparab6069
@amishaparab6069 7 часов назад
3000 आले 17 ऑगस्ट ला पण 1500 अजून नाही आले रोज आज उद्या चालू आहे...
@amishaparab6069
@amishaparab6069 7 часов назад
3000 आले 17 ऑगस्ट ला पण 1500 अजून नाही आले रोज आज उद्या चालू आहे...
@bhagwanpatil3261
@bhagwanpatil3261 28 минут назад
नूतन जानकीराम पाटील माझ्या आजून एक रुपया आला नाही केवायसी सुद्धा झाली आहे
@scarygames4441
@scarygames4441 3 часа назад
मला 3000 रू आले पण तिसरा हप्ता नाही मिळाला.1500 रू नाही मिळाला का काय झालं का नही आले
@SurekhaPaul-e9g
@SurekhaPaul-e9g 9 часов назад
आधार कार्ड लिंक सिडींग के वाय सी फार्म अप्रोड सर्व झालेल आहे फक्त एक ही हप्ता मिळाला नाही पुणे हडपसर
@rajdandawate7331
@rajdandawate7331 Час назад
मला आधी 2हप्ते मिळाले. आज 1 आक्टोबर आहे तरी मला 3रा हप्ता मिळाला नाही
Далее
Ответы Мэил Ру
01:00
Просмотров 1,3 млн
Ко мне подкатил бармен
00:58
Просмотров 137 тыс.