Тёмный

लाडकी बहीण योजना | 3000+815रु वाटप होणार | ladki bahin yojana | ladki bahini yojana online apply 

Pravin Ahire
Подписаться 291 тыс.
Просмотров 148 тыс.
50% 1

लाडकी बहीण योजना | 3000+815रु वाटप होणार | ladki bahin yojana | ladki bahini yojana online apply
ladki bahini yojana online apply | लाडकी बहीण योजना | ladki bahini yojana maharashtra
#लाडकी_बहीण_योजना
#ladkibahinyojana
#pravin_ahire
#ladki_bahini_yojana
ladki bahini yojana online apply
ladki bahini yojana maharashtra
ladki bahin yojana
ladki bahin yojana maharashtra
ladki bahini yojana online apply
लाडकी बहीण योजना अर्ज कसा करायचा
mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply
cm majhi bahin ladki yojana,
majhi bahin ladki yojana maharashtra
mazi ladki bahin yojana online apply

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@rajashreedusane6058
@rajashreedusane6058 12 часов назад
ही योजना खूप चांगली आहे आणि ती कायम चालू रहावी शिंदे भाऊना लाडकी बहीण कडून खूप खूप धन्यवाद
@madhurgosavi6676
@madhurgosavi6676 11 часов назад
mala 1 pan hapta nai ale tyacha badal sanga na jyana milali khup chan aahee pan mala ajun nai
@kailaspandhare7492
@kailaspandhare7492 11 часов назад
3000 रुपये मिळाले आहेत
@BabalalBagwan
@BabalalBagwan 9 часов назад
Mera 7000 per main lekar
@BabalalBagwan
@BabalalBagwan 9 часов назад
​@@kailaspandhare7492Tum Chandan samajh nahin barabar hai subah hai tumse Khushi hai hamara Bhawani hamara ladki Manila sab
@BabalalBagwan
@BabalalBagwan 9 часов назад
Hamen Solapur train
@LalasahebGiri
@LalasahebGiri 9 часов назад
मनिषा.लालासाहेब.गिरी.मला.काल.7500रूमिळाले.ही.योजना.खुप.चांगली.आहे.कायम.चालु.राहावी.गरीबासाठी.खुप.भारी.आहे.मी.तुमची.खुप.आभारी.आहे
@manjirikeer9347
@manjirikeer9347 6 часов назад
Chalu rahude
@RizwanaRakhangi
@RizwanaRakhangi 6 часов назад
Rs 00 26 august approve hua hain abi tak paisa nahi aya hai rizwana rakhanji mumbai kurla 70
@AnitaIngale-nb9vc
@AnitaIngale-nb9vc 12 часов назад
हो योजना खूप चांगली आहे कायम च चालू राहावी शिंदे साहेबाना खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@pranitapathare6751
@pranitapathare6751 9 часов назад
मला 7500 रु मिळाले योजना अतिशय चांगली आहे कायम चालू राहावी ही अपेक्षा आम्हाला अतिशय आनंद झाला आहे
@vijayendraparkar1518
@vijayendraparkar1518 12 часов назад
मी वैष्णवी पारकर मुंबई येथे राहते. मला आज 3 हजार आले म्हणजे 7500 पूर्ण मिळाले . थँक्यू सो मच साहेब. खूप खूप आभार. तुमचे
@vaibhavgavhale219
@vaibhavgavhale219 6 часов назад
मला पण 7 500 आले
@SanviWarang-k4u
@SanviWarang-k4u 6 часов назад
मला 7500रु मिळाले खूप खूप धन्यवाद माझ्या लाडक्या भावांना हि योजना सुरू राहीली पाहिजे
@nikitachogale7409
@nikitachogale7409 5 часов назад
मला 2 oct ला4500 आले आणि आज 3000 आले आहेत.. खूप खूप धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब🙏🏻🙏🏻🙏🏻 आणि प्रविण दादा तुम्ही जी माहीत देता ती अगदीच खरी असते... आम्हला सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला सुद्धा🙏🏻🙏🏻
@ashvinibapat8811
@ashvinibapat8811 12 часов назад
प्रवीण दादा माझे पैसे आलेले नाही.approve असून सुद्धा. आधारकार्ड लिंक आहे,,kyc,dbt सगळे आहे,,पण काय? काय करायला हवे तुम्हीच सांगा... अजित दादा, एकनाथ शिंदे साहेब,, देवेंद्रजी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा व नमस्कार... योजना खूप छान आहे.. अशीच पुढे सुरू राहू दे... जरी मला अजून या योजनेचा फायदा झाला नाही तरी पण माझ्यासारख्या इतर अनेक भगिनींना तरी याचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे.🙏🙏🙏
@daryappakamble5373
@daryappakamble5373 11 часов назад
ही योजना खूप खूप चांगली आहे आणि ही कायम राहावी भाऊ खूप काही मदत झाली या योजना मुळे आम्हाला थेंक्यू भाऊ
@sultanashekh652
@sultanashekh652 7 часов назад
7 500 माझा छोटासा शिलाई कामाचा व्यवसाय आहे सायकल पंचर चा नवऱ्याचं भाड्याचे दुकान आहे अजित पवार सर धन्यवाद तुमचा खूप हातभार लागला आहे पाच वर्ष ही योजना चालावी मनापासून धन्यवाद अजित पवार सर
@sultanashekh652
@sultanashekh652 7 часов назад
पैसे मिळाले आहे
@sindhupatil199
@sindhupatil199 12 часов назад
धन्यवाद शिंदे साहेब खर्च खूप छान योजना सुरू केली
@shubhangilohakare8761
@shubhangilohakare8761 12 часов назад
मलाही 7500 रु बॅंक मध्ये जमा झाले लाडकी बहिण योजना चे मा.शिंदे व पवार व फडणवीस यांचे खूप आभारी आहे. हि योजना 5 वर्ष चालू राहीली पाहिजे.
@VijuBavaskar-c6o
@VijuBavaskar-c6o 12 часов назад
Form kadhi bharala
@SayyadSahban
@SayyadSahban 8 часов назад
Aande,,Aannd 😊
@pratimasamanta8292
@pratimasamanta8292 5 часов назад
Mujhe.3000.avitak.nei.mila.mumbai.
@janakighadigaonkar1329
@janakighadigaonkar1329 4 часа назад
Ho ataparyanta 7,500/- milalet. Kharach sakkhaya bhavane ajparyanta 1 rupaya nahi dilela. Pan Shinde saheb, ajit dada ani phadnvis sahebanche aabhar. Mi swataha ek graduated keleli ahe pan majha mulga lahan aslyane mala kuthehi job karu shakat nahiye. Asa vattay ki apla shikshan asunsuddha Mr na kahich madat hot navhati. Pan hya sarkarne amcha tras kami kela. Khup mothi madat zaliye.
@sagar8493
@sagar8493 3 часа назад
​@@janakighadigaonkar1329आता शिंदे साहेब ल वोट करा
@IndianladiesFashiontrennds
@IndianladiesFashiontrennds 12 часов назад
4500 🎉🎉 AJ. 3000🎉🎉7500 🎉🎉khub Khub Dhanyavad Shinde Sahiba la 🙏Jay hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🙏🙏
@Cookingwithme652
@Cookingwithme652 11 часов назад
Kya mai abhi form bhar skshti hu?
@KavitaKhochre
@KavitaKhochre 12 часов назад
लाडकी. बहिण. योजना बदलापूर. ‌3000रू. पैसे आले. साहेब. 5. वर्ष. नाही तर आजिवन. राहावी‌ ‌815. रु ‌‌नाही. मिळाले. Thank you धन्यवाद 🙏🙏🙏👍👍👍
@RajuGadhve
@RajuGadhve 7 часов назад
ही योजना खूप चांगली आहे आणि ती कायम चालू राहावी शिंदे भाऊना लाडकी बहीण कडून खूप खूप धन्यवाद
@ujjwalajuikar4205
@ujjwalajuikar4205 9 часов назад
माझ्या मुलीला from approov zalay पण अजूनही पैसे आले नाही काय करायचं प्लीज सांग
@DipikaPatil-y6v
@DipikaPatil-y6v 7 часов назад
DBT लिंक आहे का? ते बघा पहिले बॅक मदये जाऊन इ kyc पण करा येतील
@shobhakirtane6054
@shobhakirtane6054 9 часов назад
ही योजना खूपच छान आहे शिंदे साहेबांनी काढलेली आम्हालाही पाच वर्ष चालावी ह्याची इच्छा आहे आम्ही तुम्ही पुढे पाच वर्षे राहावे ही ईश्वरचरणी प्रार्थना करु तुम्ही च महिला ना आंतर केला‌ ही योजना शिंदे साहेबा नी खुप छान धान्यवाद
@NamrataMuneshwar-r3w
@NamrataMuneshwar-r3w 9 часов назад
मी नम्रता नत्थु मुनेश्वर मी नांदेड जिल्ह्यातील बोरगाव येथील रहिवासी आहे पण मला आतापर्यंत एकही पैसा आला नाही मी २८सप्टेंबरला फार्म भरला आहे आणी तो २आक्टोबरला अप्रुड झाला पण मला मात्र पैसे आले नाहीत आहेरे भाऊ तुम्ही खूप छान माहिती देता म्हणून मी तुमचा व्हिडिओ पहाते जयभीम 🎉🎉🎉
@shubhrarane8243
@shubhrarane8243 6 часов назад
Dada mazya bahinila peye aale pan jond attont made aani te kat hotat pan tichya sepret attont mdhe yenyasathi kay kraych please sanga
@SurekhaSuradkar-h8h
@SurekhaSuradkar-h8h 7 часов назад
मला अगोदर 2 ऑक्टोंबर ला 4500 आले होते आणि आज 9 ऑक्टोंबर आज देखील मला 3000 आले खूप खूप आभार धन्यवाद मुख्यमंत्री दादा 🙂🙏
@milindjadhav9695
@milindjadhav9695 13 часов назад
भाऊ आमचे सर्व पैशे आले Thanks
@sugandhapkanade6764
@sugandhapkanade6764 5 часов назад
खूप छान ही योजना महिलांना स्वखर्च करण्याकरिता खूप मदत झाली त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार धन्यवाद 😅😅
@AshaChavan-q2l
@AshaChavan-q2l 10 часов назад
आता अर्ज भरण्यासाठी काय केले पाहिजे. आपण काही मार्गदर्शन करु शकता?
@DeepaliMuranjan
@DeepaliMuranjan 11 часов назад
Aaj October - November, 3 000/-Rs A/cla aale - 4th Installment... Dhanyawad... Saheb...Total milale hi yojana ashich 5 varsh chalu rahavi tyasathi khup khup shubheccha.....
@dipagadekar1026
@dipagadekar1026 12 часов назад
मला ७५०० मिळाले धन्यवाद ही योजना पाच वर्ष अशीच चालू राहावी
@sunitakanade8227
@sunitakanade8227 6 часов назад
धन्यवाद मुख्यमंत्री.. उपमुख्यमंत्री.. ही योजना खूपच फायदेशीर आहे...
@NutanFatak
@NutanFatak 13 часов назад
येस खुप छान योजना आहे पूढ़ चालू रहावे बाकी प्रभु ची इच्छा 🙏
@jayashreegaikwad6966
@jayashreegaikwad6966 4 часа назад
ही योजना खुप खुप चांगली आहे कायम चालु राहावी गरिबांसाठी खुप भारी आहे शिंदे दादा चे खुप खुप धन्यवाद 🙏
@swapnaliagre8745
@swapnaliagre8745 12 часов назад
Aaj 9 oct aahe लाडकी बहिण योजनेचा form bharu shkto ka
@DeepakVerma-ir6fv
@DeepakVerma-ir6fv 8 часов назад
Mjhe bhi batao agar ho sakta hai to please
@shitalsawant3387
@shitalsawant3387 6 часов назад
Muze bhi btana
@PramilaSonawane-y4p
@PramilaSonawane-y4p 11 часов назад
7500 मिळाले धन्यवाद शिंदे साहेब ,फडणवीस साहेब, अजित दादा खूप चांगली योजना आहे ही योजना अशीच चालू ठेवावी
@Gaurav_Gadekar
@Gaurav_Gadekar 12 часов назад
शिंदे साहेब अजित दादा साहेब फडणवीस साहेब तुमचं सरकार यायला पाहिजे
@KalpeshBisen-jx8do
@KalpeshBisen-jx8do 9 часов назад
Yayala Pahije Nahi Yenarch
@VanitaKapadne
@VanitaKapadne 10 часов назад
Mala hya month madhe 3000/ milale Ase sagle milun 7500/- Mazya account madhe aale Thank u so much Shinde saheb, fadnvis saheb, Ajit dada saheb khup khup dhanyvad 🙏🙏🙏🙏🙏❤
@tushar__garad__9422
@tushar__garad__9422 9 часов назад
जुलै ऑगस्ट सप्टेंबर पैसे आले ऑक्टोंबर नोव्हेंबर चे पैसे नाही आले
@KshamaHatwar
@KshamaHatwar 5 часов назад
Shinde bhau tumhi hi yojna kadhun khup punnya ch. Kaam kel. Karan mi baghitl ki majha. Pekhahi hi garib,garju majha bhagininna ya yojneni Ghar chalvinya saathi mulanchya shikhana saathi khup mothi madat jhali tumhala khup khup Dhanyawad.
@rabbanasayed4893
@rabbanasayed4893 11 часов назад
मला आदी 3000₹आले नंतर 1500आले आणि आज 3000₹आले शिदे सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@rabbanasayed4893
@rabbanasayed4893 11 часов назад
ठाणे जिल्हा मुबंई
@DurgeshDigha
@DurgeshDigha 6 часов назад
सायवंती,दुगेश,दिघा,येला,पहीला,हापता,3000,दुसरा,हापता,1500,मी,शिदे,सरकार,धनवाद,पंतप्रधान,माझेलाडके,मोदी,सरकार,आमाला,तुमिच,सरकारपाहिजे,तुमिआमालासर्वा,योजना,देतात,आमाला,गेशपन,देतात,माझे,मत,बीजेपीला,मत,देनार,मोदी,पीयेम,किसान,योजना,देतो,मोदी,आमाला,पैसेदेतो,2000,रु,मोदी,आमाला,घरकुल,पनदेतो,आमि,आदिवासी,मोदीची,मानस,धन्यवा,जि,पालघर,,ता,जव्हार,मु,विनवळ,❤
@RajeshreeKamble-sn6hd
@RajeshreeKamble-sn6hd 8 часов назад
हि योजन गरीबांसाठी अनदाची बातमी आहे अशी हि वष वसन चालू राहावी धन्यवाद। 😊
@AryanChavan-z9y
@AryanChavan-z9y 11 часов назад
मला आला नाही एकही हफ्ता आला नाही पोस्ट ऑफिस अकाउंट खोलले आहे माझ नाव रेणुका चव्हाण
@hiralpatel7159
@hiralpatel7159 4 часа назад
Muje 7500 received hua thank you shinde saheb
@RajendraBadgurjar-s3o
@RajendraBadgurjar-s3o 12 часов назад
मला एक रुपय.मिळाला.नाही आहे दादासाहेब कधी.भेटणार.ते.सागा.मला
@ChayaShravagi
@ChayaShravagi 9 часов назад
ही योजना फार चांगली आहे आणि ती कायम चालू रहावी शिंदेभाउंना लाड़की बहीन कडु़न फार फार धन्यवाद🙏
@SushmaKamble-c7r
@SushmaKamble-c7r 12 часов назад
जिल्हा पुणे पिंपरी चिंचवड हुन, 4आणि 5 वा हफता कधी पर्यंत मिळतील कृपया एक तारीख सांगावी 🙏🙏
@LataNaravade
@LataNaravade 11 часов назад
Aaj saglyanla paise aale aahe pune district pune
@vandanashelke7671
@vandanashelke7671 12 часов назад
ही योजना अतिशय चांगली आहे सर्व महिलांना खूपच आनंद झाला आहे ही योजना कायम सारुपी चालू ठेवावी
@kiranpande238
@kiranpande238 12 часов назад
Sir mala 3000 aale hote pn aata kontech nahi aale kevha yetil.
@yogindramantri6915
@yogindramantri6915 6 часов назад
Shinde Saheb & Others I am very much thankful For this Ladki Bahin Scheme. This scheme must for long Life period for benefit all needy people. Thanks.
@SunitaBagul-u2v
@SunitaBagul-u2v 11 часов назад
मला साडे चार हजार रुपये मिळले आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे अजून मला मिळाले नाहीत साहेब ही योजना पाच वर्षापर्यंत चालली पाहिजे साहेब तुमच्याकडून तुमच्या बहिणींना खूप मोठी मदत मिळेल साहेब ही योजना सुरू करण्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब
@PramilaGaikar-j9x
@PramilaGaikar-j9x 7 часов назад
मला 4500+3000रूपये मिळाले खूप खूप आभारी आहे धन्यवाद.
@kavitawadekar4847
@kavitawadekar4847 9 часов назад
खूप छान योजना आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेण्याची तयारी आहे 😊 महिांसाठीही खूप चांगले योजना आहे
@Kirangajare-ep8cr
@Kirangajare-ep8cr 5 часов назад
आज मला 3000रु आले. 🎉खूप खूप धन्यवाद 🙏हि योजना कायम चालू राहावी. 🙏
@vidhyaChide
@vidhyaChide 11 часов назад
खूप योजना आवडली कायमस्वरूपी चालली पाहिजे आणि असेच चालू राहो असा आमचा आशीर्वाद आहे आमच्या भावांना
@avnishgamingyt1438
@avnishgamingyt1438 5 часов назад
मला ही 7500 जमा झाले आहेत.मुख्यमंत्री साहेब खूप खूप आभार.
@sanvichavare3077
@sanvichavare3077 12 часов назад
पाच वर्ष चालली पाहिजे खुप छान योजना आहे त्या बद्दल शिंदे साहेब , फडणवीस साहेब, अजित पवार या सर्वांचे धन्यवाद
@jagdishdesai8949
@jagdishdesai8949 3 часа назад
धन्यवाद साहेब एकनाथ शिंदे साहेब फरण देवी साहेब अजित दादा पवार साहेब यांचे खूप खूप धन्यवाद आहे साहेब😊😊😊
@AnkushTate-rv7fp
@AnkushTate-rv7fp 31 минуту назад
दादा धन्यवाद मी आपला आभारी आहे आम्हाला तुमच्या तर्फे 4500 मिळाले आहे दादा धन्यवाद आम्ही तुम्हाला आभार आहे धन्यवाद
@ashwinisamarth7537
@ashwinisamarth7537 12 часов назад
शिंदे साहेब खुप खुप धन्यवाद मला आता 3000रू.दीवाळि बोनस आले🎉🎉
@SunitaBagul-u2v
@SunitaBagul-u2v 11 часов назад
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद साहेब 😊
@ShitalKamtheacharya
@ShitalKamtheacharya 6 часов назад
Ani amchyaprnt tumi hi mahiti pohchavta tyabadal tumchehi khup abhar
@sapanakamble64
@sapanakamble64 4 часа назад
Sir mala 7500 rupay bheatle thank you mukhamantri shinde sahib ❤❤🎉🎉
@anishasolkar3617
@anishasolkar3617 6 часов назад
धन्यवाद शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि पवार साहेब खुप छान काम करत आहेत सरकार खुप मदत झाली 🙏🙏
@MRS.SAMPDANAKHAREKAR-cz7md
@MRS.SAMPDANAKHAREKAR-cz7md 4 часа назад
मला 7500 रू मिळाले . ही योजना खूप चांगली आहे ती कायम चालू राहावी अशी इच्छा आहे .धन्यवाद
@RaziaKhan-g6z
@RaziaKhan-g6z 4 часа назад
Sir majhe ajun sudha paise bhetle nahi 25 sep8 farm jama jhala2 approved jhala lawker paise pathwa sir mi aajaari2 ahe
@ManishaKamble-ct7vo
@ManishaKamble-ct7vo 5 часов назад
ही योजना 5वर्ष चालली पाहिजे आणि 5वर्षच नाही तर आणखी चालली पाहिजे म्हणजे आमच्या सारख्या गरीब बहिणींना मदत मिळाली पाहिजे 🙏
@rajeshwarvasekar2161
@rajeshwarvasekar2161 5 часов назад
सौ.माला राजेश्वर वसेकर या.परभणी या.जि.परभणी पोस्ट खाते असुन आता पर्यंत 7500 =00पैकी 4500 = 00 मिळाले आहे.तरी उर्वरित रक्कम मिळातील का. अपेक्षा बाळगते
@ManagalBhagat
@ManagalBhagat 5 часов назад
माल सात हजार पाचशे रूपये मिळळाले खूप खूप धन्यवाद
@KajalDeVore
@KajalDeVore 11 часов назад
ही योजना खुप चांगली आहे ही योजना कायम चालू राहायला हवी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मी खुप आभारी आहे प्रविण सर तुमचे ही खुप आभार आमच्या पर्यंत महिती पोहचवता.🙏🙏🙏🙏
@gokulpatil3017
@gokulpatil3017 9 часов назад
माननीय मुख्यमंत्री उपमुख्य साहेब याचे खुप खुप आभारी आहोत ही योजना अशीच चालू रहावी
@VijayaNarvekar-l4i
@VijayaNarvekar-l4i 6 часов назад
खुपखुप धन्यवाद दादा.....मि विजया नार्वेकर.डोंबिवली.आत्ताच माझ्या खात्यावर 3000 रूपये जमा झाले.पण 3 फ्री सिलेंडर मला मिळतील की नाही.
@rajnipagare9108
@rajnipagare9108 11 часов назад
Dhanyawad shinde saheb Mala aj 3000 bonus milala thank u
@asmitajadhaw6640
@asmitajadhaw6640 9 часов назад
Dada mala aaj 9 October -November, 3000/-Rs A/cla aale -diwali cha bonus Dhanyavad tumchi he yojna ashich chalu rahu shinde Dada, aditi tatkare madam, Devendr Fadnish sir Tumala diwali chya shubhecha advanced made tumchya ladki bahin yojne kadun 🙏🌺
@tanishkathe5993
@tanishkathe5993 7 часов назад
7500rs mla milale khup khup dhanyawad mukhyamantri saheb
@sultanashekh652
@sultanashekh652 7 часов назад
7500 मिळाली धन्यवाद अजित पवार सर आमच्या गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
@clerarebello4009
@clerarebello4009 8 часов назад
7500/- received thanks to Mantri saheb 🙏 5 yrs project continue for ladki behin👍👍
@archanashinde12345
@archanashinde12345 5 часов назад
आनंद वाटतय खूप छान योजना आहेत
@sabinafernandes9359
@sabinafernandes9359 5 часов назад
Sir mujhe ₹7500 mila hai Thank you so so so much sir🙏🙏
@BhavneshSurve
@BhavneshSurve 8 часов назад
Mujhe 3000 Mila pahle ka 15 aur abhi agale mahine ka yah mahine ka bonus milane ka baki hai 4500 Mila is baat mein man ne mukhymantri ko meri taraf se aabhar
@DurgeshDigha
@DurgeshDigha 6 часов назад
दुगेश,दिघा,एकनात,शिंदे,लाडकी,बहीन,योजना,चागली,आहे,माझया,बायोकोलालाभ,भेटतो,सायवंती,दुगेश,दिघा,जि,पालघर,ता,जव्हार
@sapnaminiyar673
@sapnaminiyar673 6 часов назад
Chan ahe yojana dhanyavaad 🙏
@neetasonavane502
@neetasonavane502 10 часов назад
Mala aale paise 3000. Thank you shinde Saheb 🎉
@SarangdharThakare
@SarangdharThakare 10 часов назад
7500 मिळाले धन्यवाद शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा खूप चांगली योजना आहे ही योजना अशीच चालू ठेवावी
@PoojaNarayankar-vf2ju
@PoojaNarayankar-vf2ju 6 часов назад
Thank you Shinde Saheb mala pan aala 7500 🙏🙏🙏
@krantisurvase5307
@krantisurvase5307 6 часов назад
Sir Aug 5 la from pass zala ahe ajun akhi month che pese nahi ale kiti tarkhepryt seeding kru skto Ani pese mala miltil ka mumbai
@RadhikaSuryawanshi-m9r
@RadhikaSuryawanshi-m9r 10 часов назад
मला 3000 आले खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्र्यांचे
@kartikimajumdar1532
@kartikimajumdar1532 9 часов назад
Ho aaly thankyou so much sir great work ❤
@renukapatil2052
@renukapatil2052 7 часов назад
Kup chan ahe yojana dhanyawad happy🙏🏼🥰
@GajananGaikwad-g1m
@GajananGaikwad-g1m 10 часов назад
शिंदे साहेब मला आज 3,36ला 7500 आले धन्यवाद सुरेखा तुमची लडकी बहीण
@Krsnaadiagnostics-j6x
@Krsnaadiagnostics-j6x 11 часов назад
I am happy I got 7500 rs nobody done till now in Maharashtra. All women's are so much happy.headffs to Our Sir Eknath shinde
@ReshmaShinde-bk2pe
@ReshmaShinde-bk2pe 5 часов назад
Thanq sir thanq so much
@sunitagholap4308
@sunitagholap4308 8 часов назад
Mla pn aaj 3000r milale khup khup dhanyavad Shinde bhau🎉🎉🎉🎉 gas paise nahi milale mumbai
@rameshwani1451
@rameshwani1451 8 часов назад
मला ७५००मिळाले.माननीय श्री शिंदे साहेब,श्री फडणवीस साहेब,श्री अजित दादा साहेब.आपले मी खूप खूप आभार मानते 🎉🎉.ही योजना पुढील पाच वर्षे चालू रहावी अशी अपेक्षा आहे.परत आपले सर्वांचे खूप खूप आभार.जय महाराष्ट्र.जय भवानी जय शिवाजी
@bongarde8829
@bongarde8829 11 часов назад
योजना खूप खूप छान आहे आशीच योजना चालू ठवायला पहिजे धन्यवाद दादा
@kiranpawar1253
@kiranpawar1253 9 часов назад
Thank you Shinde sahib,fadanvis sahib.
@kavitaambhore3514
@kavitaambhore3514 12 часов назад
खुप खुप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद मुख्यमंत्री दादासाहेब !
@vithalraut6635
@vithalraut6635 10 часов назад
हि योजना अशीच चालू ठेवावी.शिंदे साहेबांचे आभार मानते.
@dattaramvisapurkar7856
@dattaramvisapurkar7856 9 часов назад
दिपाली विसापूरकर यांचे लाडकी बहिण योजनेचा एकही हप्ता जमा झाला नाही.
@aarunrathod6858
@aarunrathod6858 10 часов назад
धन्यवाद सरदार मिळाले💐💐💐
@shilpachavan3391
@shilpachavan3391 8 часов назад
दादा मला सुद्धा पैसे आलेत ..खूप खूप ध्यनवाद मा .मुख्यमंत्री साहेब 🙏🙏
@RohidasDavarn
@RohidasDavarn 8 часов назад
हि.योजना.गोर.गरिबांनसाठि.खुप.चांगलि.योजना.आहे.आणि.पुढे.हि.चालु.रहावि.धन्यवाद.शिंदे.साहेब
@rutikabhadmukhe9356
@rutikabhadmukhe9356 5 часов назад
कृपया मला मदत करा माझं आधार लिंक SBI ला hote mi चेक केले पण मला अस वाटल की मी फ्रॉम भरताना ना श्री महेश बँक दिली मग मी aadher sending बदले मग महेश बँक झाली aadher ला 20.08.2024 लिंक परंतु मला 16.08.24 ला paise ale hote SBI account la pan ata mazi aadher sending ahe na ती महेश बँक आहे मला 1500 पण नाही आले आणि 3000 पण नाही आले का बर नाही आले आहे पैसे मलl
@PoojaParab-fo2si
@PoojaParab-fo2si 9 часов назад
दादा आताच मला ३०००हजार रुपये आलेत तुमचे आभार कीती आणि कसे मानू पण लाख लाख आभार खरोखरच तूम्ही भावाच कर्तव्य बजावता ही योजना कायम चालावी या अगोदर कोणीही आमच्यासाठी कसलीच योजना आणली नाही आम्ही कायम तूमच्या बरोबर आहोत हे एका बहिणीच वचन आहे
@vidyachavan2044
@vidyachavan2044 8 часов назад
Thank you Shinde Saheb 🙏
@libypinto8800
@libypinto8800 10 часов назад
Yes we r very happy, yes for 5yrs it should be continue.
@RameshShigavan-n3m
@RameshShigavan-n3m 9 часов назад
मला 7500रु आले शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित दादा साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
Далее
PUBG MOBILE | Metro Royale: Fun Moments #4
00:16
Просмотров 487 тыс.
ПЛАН ПРОТИВОДЕЙСТВИЯ МЕДВЕДЮ.
00:28
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17
PUBG MOBILE | Metro Royale: Fun Moments #4
00:16
Просмотров 487 тыс.