मराठी भाषा भरलेले फॉर्म रद्द अशी बातमी दाखवत आहे मराठी भाषा महाराष्ट्रात 100% चालायला पाहिजे इंग्रजीत का असा असेल तर ही योजना बंद करा महाराष्ट्रात इंग्रजी का फॉर्म भरायला भाषा
एसेमस व्हेरिफिकेशन डन याच्यापुढे एडिट हा ऑप्शन दाखवत आहे चौकोनात आई हा ऑप्शन दाखवत नाही त्याच्याखाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अप्रूड असे दोन्ही हिरव्या रंगाच्या रेशेत दाखवत आहे म्हणून विचारतोय कि असं असं का दाखवत फॉर्म सबमिट झाला आहे की नाही
फॉर्म कितीही बरोबर भरला, तरी सर्वांना रिजेक्टचाच मेसेज येतो! Aap देखील चालू होत नाही! दिड हजार रुपयांच्या बदल्यात लाडक्या बहिणीसाठी जुमला दिलेला दिसतोय! 😂😂😂 असा जुमलेबाज भाव कुणालाच नको देऊ देवा! असे 🙏
In pending दाखवत आहे 10/7/24 ला फॉर्म भरला होता. माझ्या मैत्रिणीचा फॉर्म अजुन रिव्हिव का होत नाही. माझा दुसऱ्या दिवशी भरलेला फॉर्म इन रिव्हीव झाला आहे.मग तिचा का इन pending दाखवत आहे?
😂😂 form in review aahe मी फॉर्म परफेक्ट भरलेला आहे परंतु इथे चुकी काढणार यांचं काही खरं नाही😂😂 खरं म्हणावं तर यांना पैसे द्यायचेच नाही जॉनी जॉनी सीएससी सेंटर वरून भरले असतील त्यांना त्यांना रिजेक्ट मेसेज आलेला आहे