सर माझी लाडकी बहीण योजना सुरु केली अतिशय छान केलं आमची काळजी केली आम्ही खुप आभारी आहोत जगण्याला आधार मिळाला.. मुख्यमंत्री साहेबांना साष्टांग दंडवत योजना सुरु केली विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.. 🙏🏼🙏🏼💐💐
धन्यवाद साहेब माझे मोठे दादा तुम्ही दिलेले पैसै माझ्या आथीँक परीसतीत खुप कामात पडले दादा आनी परमेश्वरा जवळ मी रोज विनंती करते आपनच निवडुन येनार, येनार म्हनजे येनार हा दादा तुम्हाला माझा आशीँवाद आहे 🙏🙏🙏🙏🙏
शिंदे साहेब तुम्ही आमच्या बहिणीची एवढी मोठी गरज भागवली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे असा भाऊ लावायला खूप खूप भाऊ असाच पाठीशी राहू दे कायमचा आम्हाला बहिणींना खूप खूप आनंद आहे अशी आमच्या सर्व बहिणींची इच्छा
धन्यवाद मुख्यमंत्री भाऊ मला 7500रू मिळाले आज पर्यंत महिलांवगाॅचा कुणीही विचार केला नाही ह्या पैशाचा माझ्या प्रपंचासाठी खूप उपयोग झाला सखे भाऊ 500रू देताना दहावेळा विचार करतात तुमच्या सारखा भाऊ मिळाला आम्ही धन्य झालो
आमचे पैसे आले.पंरतु पोंऱटात टोकंन दहा पंधरा देतात तरीही पोंरृटाची वेळ वाढून देणे आमचे पैसे जमा राहू द्या भिंती वाटते पैसे काढून घेणार नाही ना तरी तुम्ही खूप मदत केली देव तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होणार ही आमची इचछा धन्यवाद
माझे पण टप्प्याटप्प्याने 7500 जमा झाले खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब तुम्ही महिलांचा विचार केला खूप चांगलं काम केलंय याच्या आधी कुठल्याही सरकारने मुख्यमंत्र्यांनी कधीच महिलांचा विचार केला नव्हता कधीच अशी योजना चालू केली नव्हती तुम्ही महिलांना सक्षम बनवण्याचा काम करताय असं सख्खा भाऊ पण करू शकत नाही🙏🙏💐💐