Тёмный

Ladki Bahin Yojana : Eknath Shinde सरकारच्या योजना आर्थिकदृष्ट्या किती काळ तग धरू शकतील? 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 22 тыс.
50% 1

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 67   
@weareindianfirstlast7141
@weareindianfirstlast7141 8 часов назад
दिल्लीत जुमलेश्वर महाराज आले तेव्हा पासून देशात नौटंकी खूप वाढली...
@taramarathe1635
@taramarathe1635 3 часа назад
बीबीसी न्यूज धन्यवाद, सर आपण खूप छान मार्गदर्शन केले व आर्थिक दृष्ट्या वास्तविक स्थिती मांडले आहे..
@bharataswar3157
@bharataswar3157 6 часов назад
288 आमदार ही पण पैशांची उधळण च आहे.
@nandkishordeshmukh-m2p
@nandkishordeshmukh-m2p 5 часов назад
Sarkari कर्मचारी यांचे पगार 5 हजारवर करा
@appaingole5449
@appaingole5449 8 часов назад
या योजनेची एवढी चर्चा का होत आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@NitinKharade-f1i
@NitinKharade-f1i 7 часов назад
लाडके बहिणीचे दीड हजार तीन हजार करा बाकीचे पैसे येत नाहीत कुणाला
@sharaddeshmukh7020
@sharaddeshmukh7020 4 часа назад
त्या अर्थतज्ज्ञांना विचारा खासदार आमदार यांची संपत्ती मध्ये पाच वर्षात 20 ते 25 पट वाढ कशी होते
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 8 часов назад
दुसऱ्या रोजच्या मुलभुत वस्तुच्या भाव होणार 👍🏻✅ एका हाथानें देणार दुसऱ्या हाथानें जनते कडून डबल घेणार
@Prachi-s3o
@Prachi-s3o 7 часов назад
Agadi barobar hai sar Sarkar ne mahangai kam karavi
@sandhyashere7388
@sandhyashere7388 4 часа назад
एक महिना आल्यावर पोट दुखी सुरू झाली काय तुम्हाला?
@anildadmal5773
@anildadmal5773 Час назад
अहो ताई तू खातोस tay तेलाचे 20rs भाव वाढले 😮😮😮😅
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 3 часа назад
योजनेला फळू नका सरकार मतदान झाले की बंद करेल पाच वर्ष दिलेले पैसे आपल्या कडून वसूल होतील विचार करून मतदान करा 🙏
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 Час назад
होऊ दे ना गरीब लोकांना या योजनेचा फायदा त्यांना असे कोणी पैसे देत नाही या माध्यमातून भेटत आहेत तर तुमच्या का पोटात दुखत आहे नेते हजारो कोटींचा भ्रष्टाचार करतात तेव्हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर भार पडत नाही का कशाला लोकांना वेड्यात काढता
@c.nagriknews8837
@c.nagriknews8837 8 часов назад
अर्थपूर्ण आर्थिक जुमलेबाजांची फसवी ओवाळणी पर्दाफार्श*
@NarwadeGoutamNarwade-ci9zq
@NarwadeGoutamNarwade-ci9zq 28 минут назад
सरकार चालवण्यासाठी कल्याण योजना आणावच लागतात ,कारण आपण लोकांना चांगल्या बाबी त्यांच्या मनावर बिंबवाव असं राजकीय लोकांना वाटत नाही usa,, uk हे दोन देश आदर्श आहेत
@qurashiatiq2064
@qurashiatiq2064 Час назад
We are with you shinda sir we will try very hard to confirm your win
@sanskrutichaudhari7775
@sanskrutichaudhari7775 2 часа назад
खरे तर शेतकरींना चांगला भाव पिकाला देऊन मदत करण्याची खुप जास्त गरज आहे...
@sandhyashere7388
@sandhyashere7388 Час назад
आयुष्यभर आपण बोललो तर सरकार काय करायचं तेच करणार आहे लक्षात घ्या
@HardRock-e8r
@HardRock-e8r 7 часов назад
अशी IAS अधिकारी यांची पण मुलाखत घ्या!
@लालाअमरनाथ-व8ध
@लालाअमरनाथ-व8ध 41 минуту назад
विरोधियों को लगनेवाली मिर्ची हें शिंदे मामू की इसलिये अपणे अपणे दिमाग़ लगा है लड़की योजना से महाराष्ट्रा शासन गरीब नहीं होने वाला ब्लकि मजबूत होगा शिंदे साहेब के उपर भरोसा रखे ना की अपणे तर्क बताईए
@avimango46
@avimango46 Час назад
लडकी-बहीन योजनेमुडे आता नवा स्मार्टफोन सुलभ हप्त्यात घेता येईल आणि बीबीसी मराठी सुद्धा ऐकता येईल 😂
@icomnxcentre2483
@icomnxcentre2483 8 часов назад
Correct
@shekharkathe424
@shekharkathe424 4 часа назад
काही गरीब बहिणींना या योजनेचा लाभ अजून एक रू पण मिळाला नाही
@ishinde7741
@ishinde7741 4 часа назад
ज्यांना पाहिजे त्यांना नाही भेटले अन नकली बायकांना भेटले अन नवरा पण बायकांना फसवतात घरोघरी जाऊन द्यायला पाहिजे
@qurashiatiq2064
@qurashiatiq2064 Час назад
Great government shinda sir
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 12 минут назад
टॅक्स देणाऱ्यांचा पैसे असेच वाटायचे कोण विचारणार
@dnyaneshwarkadam6795
@dnyaneshwarkadam6795 8 часов назад
सरळ विषय आहे सत्तेवर राहनया करता घर बुङया योजना
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 8 часов назад
अगदी बरोबर विषलेशन धन्यवाद सर
@dattashendge4308
@dattashendge4308 4 часа назад
महाराष्ट्र विका पण पिकाला भाव देऊ नका दरिद्री सरकार
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 2 часа назад
ह्या एवढ्या पगारी पाढल्या त्या कमी केल्यातर काय फरक पडणार
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 48 минут назад
@subhashpatil2878
@subhashpatil2878 7 часов назад
👍👍👍👍
@syedshoeb1471
@syedshoeb1471 7 часов назад
हो बंद होणार आणि सरकार पण जाणार आता महारष्ट्र राज्य मध्ये BJP सुपडा साफ होणार 😂😂😂
@dilipshivgan716
@dilipshivgan716 5 часов назад
Sarkaar cha paise government sevent salary war hoto
@Gajananvyavhare55
@Gajananvyavhare55 3 часа назад
तलाठी ग्रासेवक जास्त नकोच नुसते पैसे खाऊ आहेत सर्व काम काहीच नाही सर्व ऑनलाईन काम होत आहेत आता
@bhaskarmore8046
@bhaskarmore8046 7 часов назад
Avadhe goverment servent pagari detat tya veli kahi arthavavsta kharab hot nahi ka
@abhijeetborse
@abhijeetborse 6 часов назад
बरोबर दर वर्षी वाढ
@dilipshivgan716
@dilipshivgan716 5 часов назад
Government servent salary kami kara nahiter government education & health is useless
@dattashendge4308
@dattashendge4308 3 часа назад
सरकारी शाळा बंद पाडल्या शिक्षण विकत घे आमदारांनी टाकलेल्या शाळातुन डोनेंशन भरून आणि हो दळभद्री शासनाने सर्व सवलती फक्त सरकारी शाळांना द्याव्यात खाजगीकरण बंद करा
@Amol2327
@Amol2327 3 часа назад
10 saal khup loot liya BJP walo ne or Ab 3000😂
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 7 часов назад
Anyaygrastanshkalinberojgarbahinnondanikrutasunhiladkikazalinahicmshindesarkarne
@abhijeetborse
@abhijeetborse 6 часов назад
कहणा क्या छाहते हो
@qurashiatiq2064
@qurashiatiq2064 Час назад
Asa kahi nahi sir la knolage nahi asa nahi pun akhadya government ne kahi changla kam kala tayala support deyayla pahijha
@qurashiatiq2064
@qurashiatiq2064 Час назад
Sara loka aapaapleya Rajat lona khup scheme datat aani lok injoy kar aaha aami sarwat jast tax dato aani aamcha ghor gareb lokana kahi ch nahi
@bhagya934
@bhagya934 7 часов назад
Asha yojana asaylach nahi pahije… lokana fukat paise vatnya eivaji kam karun ghya. Ani nete swatacha kishatun paisa nahi det asalya yojna sathi.
@HarshitPatankar
@HarshitPatankar 2 часа назад
Sarkar kr pss bhaut paisa hai
@Maratha-y9z
@Maratha-y9z 7 часов назад
Sc st बजेट वर बोला 😂😂😂 त्यातून १० मेट्रो तयार होतील 😂
@Qwetdcg
@Qwetdcg 2 часа назад
😂😂😂 ...tya yojna band kelya tr ..sanvidgan katre me he 😢😢😢
@Ksr180
@Ksr180 5 часов назад
महिला 1500 हे सुद्धा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करू शकतातच ना ?
@omkarpatil2002
@omkarpatil2002 4 часа назад
मुळात शिक्षण हा राज्य सरकारचा अंतर्गत येणारा घटक आहे …. त्यामुळे त्यावर महिलांनी त्यांचे १५०० तिथे घालायचा प्रश्न च येत नाही…. आणि राहिला मुद्दा त्या १५०० रू चा…. त्यात आता थोडया दिवसात महिना चा गॅस पण भेटणार नाही एवढी महागाई होऊन बसणार आहे….. त्यामुळे १५०० चा मागे धावण्या पेक्षा… मूलभूत सुविधा जसे की शिक्षण - आरोग्य - स्वछ पाणी याची मागणी सरकार कडे लाऊन धरा…. नीट डोळसपणे बघा सर्व दिसेल….. तुमचा भाऊ (एकनाथ-अजित-देवा) काय कार्य करतो आहे
@pravinlokhande5783
@pravinlokhande5783 7 часов назад
बकवास
Далее
Распаковка Monster High Potions №4
00:46
Просмотров 50 тыс.