ताई तुझा आवाज खूप सुंदर मधूर आहे, आवाजाची लकब शब्दोच्चार स्पष्ट आहे,ताई हे मंगलअष्टका ऐकतच रहो असं वाटतं ताई तुला देवानं आवाजरूपी देणगी दिली आहे, तु भक्तिगीते भावगीते भजन अभंग गवळण असे गावे अशी अपेक्षा, पुढील तुझ्या संगीतमय जिवनाच्चा वाटचालीसाठी शुभेच्छा, ताई.... जिल्हा सांगली