Тёмный

लालबागचा राजा गणपती नवसाला पावतो - निखिल वागळे यांचे धक्कादायक खुलासा. 

big viral
Подписаться 25 тыс.
Просмотров 527 тыс.
50% 1

लालबागचा राजा गणपती नवसाला पावतो की नाही यावर निखिल वागळे यांनी एक धक्कादायक वक्तव्य दिले आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवसाला पावणाऱ्या गणपतीचे किती खरं आणि किती खोटं आहे. निखिल वागळे यांनी त्यांच्या विशिष्ट शैलीत या विषयावर सखोल चर्चा केली आहे. लालबागचा राजा हा मुंबईतील सर्वात मोठ्या गणेशोत्सवांपैकी एक आहे आणि त्याच्याशी संबंधित श्रद्धा आणि नवसाची गोष्ट लोकांना नेहमीच आकर्षित करते. निखिल वागळे यांच्या मते, गणपतीवर असलेली ही श्रद्धा कितपत खरी आहे, याचा शोध या व्हिडिओत घेऊया. लालबागच्या राजाच्या भक्तांसाठी हा व्हिडिओ विशेष महत्त्वाचा ठरेल!
#लालबागचा_राजा
#गणपती_नवस
#निखिलवागळे
#लालबागचा_गणपती
#मुंबईचा_गणपती
#गणेशोत्सव
#गणेशभक्ती
#नवसाचीकृपा
#गणपतीचे_चमत्कार
#धार्मिकश्रद्धा
Related Tags :-
लालबागचा राजा, गणपती नवसाला पावतो, निखिल वागळे, लालबागचा गणपती, गणपती नवसाला खरं, नवसाची गोष्ट, मुंबई गणपती उत्सव, लालबागचा राजा गणेशोत्सव, गणेशभक्ती, गणपतीचे चमत्कार, धार्मिक श्रद्धा, गणपतीची कृपा, लालबागचा राजा चमत्कार, गणपती नवसाची सत्यता, निखिल वागळे यांचे विचार, गणपतीची भक्ती, गणेश नवस किती खरं, नवसाचे चमत्कार, लालबागचा गणपती नवसाला पावतो का, गणेशोत्सव मुंबई, गणपती नवसाला किती खरं, गणेश नवसाचा चमत्कार, नवसाच्या भक्तीचे खरे अर्थ, निखिल वागळे गणपती, लालबागचा राजा नवस, गणपती श्रद्धा आणि नवस, गणपती चमत्कार आणि नवस, लालबागचा राजा आणि नवसाची गोष्ट, गणेश नवसाची श्रद्धा, निखिल वागळे गणेश उत्सव, मुंबईचा गणपती, गणेश भक्ती आणि नवस, नवसाची गणेश कृपा.

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,2 тыс.   
@sureshghodapkar7650
@sureshghodapkar7650 10 дней назад
वागळे सर आज जो विषय तुम्ही निवडलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. देवाच्या नावाखाली बाजार मांडला जात आहे आणि लोकही अंधश्रद्धे मुळे सत्य काय आहे ते बघायला तयार नाही डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
@chhayajuvekar7068
@chhayajuvekar7068 7 дней назад
Amhi hi jat hoto aadhi mule lahan astana tithe security guard chi aareravi partiality pahili tyanantar tithe jane sodle sarv ganpati sarkhe aahet shradha mahtvachi
@vishalmadke8939
@vishalmadke8939 6 дней назад
वस्तुस्तिथी नाकारता येत नाही . लोक श्रद्धेने जातात त्यांना काय अनुभव आला असेल म्हणुन जातात . लोकांची भावना श्रद्धा प्रचिती येत असते त्यालाच अलौकिक घटना म्हणतात . मुंबई जी घडली त्यात गणपती बाप्पाचा मोठा वाटा आहे हे नाकारता येत नाही . मुंबई मध्ये कपडा मिल झाल्या त्या कपडा मिल मध्ये कामगार आले . त्यांच्या जोडीला संस्कृती आली गणेश उत्सव साजरे इतर सण जोरात होऊ लागले . गणेश उत्सव मुळे मोठी बाजारात उलाढाल होऊ लागली . व्यापार वाढला अनेक उद्योग आले . कला विकसित झाल्या . मुंबई शहराला समृद्धी आली . वस्तुस्तिथी नाकारता येत नाही . श्रद्धेने लोक जगात कुठेही जातात हिमालयात , श्रद्धेने प्रचिति येते म्हणून तो त्रास सहन करून अलौकिक प्रचिती अनुभव घेऊन श्रद्धा ठिकाणी गर्दी होते . हे नाकारता येत नाही . ज्ञानेश्वरा ना सुद्धा टिकाकार टिका विद्वान करत होते संत सुद्धा टिका कारांनी सोडले नाही कारण त्यांना अलौकिक प्रचिती आलेती नसते . श्रद्धाच नसल्याने सर्वसामान्य माणुस जिवन जगत असतात . जेव्हा टिकाकार टिका करतात तेव्हा ज्या गोष्टी ची टिका होत असते ति श्रेष्ठ असते असे सिद्धांत सांगतो . एका नाण्याला दोन बाजु असतात छाप काटा . देव दानव , स्त्री पुरुष तिसरा हिजडा रूप मानव असते तसेच कोणाला वाईट तर चांगला अनुभव येत असतो . हे कोणी नाकारू शकत नाही . श्रद्धा श्रेष्ठ आहे त्याची प्रचिती आत्या शिवाय राहत नाही असे जगातले सर्वच संतानी सांगितले आणि त्याच्या नुसार धर्म जगण्याची कला समृद्धी विकसित झाली हे नाकारता येत नाही . संता वर टिका करणारे पण बोल बच्चन होते . पण वस्तुस्तिची नुसार त्यांचे नाव सुद्धा कोणी घेत नाही . श्रद्धा आणि प्रचिती अनुभव च गर्दी असते . कोण किती श्रीमंत कोण गरिब यापेक्षा तो त्याच्या कर्तुत्वाने श्रेष्ठ ठरतो धनवान सुद्धा होणे वरदान असते ते प्रत्येकाला साध्य नसते . तिथुनच श्रद्धने ईश्वराची सुखात होते . प्रत्येक माणसां त वेगळी उर्जा ईश्वारा ने दिली आहे . यंत्र मात्र एकसारखे पिस असतात कारण मानव निर्मित असते . एक चेहराचा माणसे जगात नाही प्रत्येक तोंड वेगळे अश्चर्यच आहे ना . शेतात चिखल झाल्या शिवाय अन्न धान्य येत नाही . खत सुद्धा विष्ठाच असते पण पिक आल्यावर त्याचे अन्नात रूपांतर होते . याचाच अर्थ वाईट गोष्टीतच चांगली गोष्ट दडली आहे फक्त श्रद्धा पाहिजे प्रचिती आल्या शिवाय राहत नाही . दगडात देव नाही ही झाली टिका वस्तु स्तिथी पृथ्वी दगड आहे त्यावर पाणी जिवन आहे दगड स्वतः भोवती फिरतो म्हणजे पृथ्वी सुर्या भोवती फिरते पृथ्वी म्हणजे आहे ना जिव . दगडात अग्नि निघतो म्हणजे दगडात सुद्धा जिव आहे . दगडा पासून माती मातीतून अन्न मग ते फळ असो भाजी असो कुठले फळा फुलांना कलर येतो त्या दगडाच्या मातीतून ना मग दगड दिसते . त्या दगडात इतका निसर्ग कलर दडला आहे . म्हणजे श्रद्धा श्रेष्ठ आहे . राहीला कोण श्रीमंत आहे त्यापेक्षा त्याचे योगदान व अर्थ व्यवस्थेला किती हाथभार हे महत्वांचे आहे . राहीला विषय टिके चा चांगले करण्यासाठी कोणी कोणाचे हाथ धरून ठेवत नाही . समुद्र आहे त्यातून ज्याला जे साध्य करायचे ते करू शकते . सांगयचे एवढेच कि श्रद्धा हि महत्वाची असते त्यातूनच प्रचिती येते आणि तिचे गर्दी होते . गणपती बाप्पा मोरया ।
@parshuramjondhalekar1844
@parshuramjondhalekar1844 6 дней назад
वागळे सर आपण कोणताही विषय व्यवस्थित समजाहून सांगता खरंच वागळे सर आपले अभिनंदन लालबागच्या गणपती विषही आपण जे बोललात खरेच आहे सर्व गणपती हे एकच आहेत
@beenaraut9260
@beenaraut9260 5 дней назад
Mala nahi pavala
@indian-Rk85
@indian-Rk85 9 дней назад
तुमच्यासारख्या निर्भय निष्पक्ष निडर पत्रकाराला माझा प्रणाम 👍🙏
@bahujanhitaybahujansukay5097
@bahujanhitaybahujansukay5097 10 дней назад
अस बोलायला हिम्मत लागते वागळे सर तुम्ही ग्रेट आहात 👍🏻👍🏻
@NileshMore-mx7zy
@NileshMore-mx7zy 5 дней назад
तो फक्त श्रीमंताच्या नवसाला पावतो. गरीबांना फक्त पाव देतो.😅
@anandandhe2246
@anandandhe2246 3 дня назад
It's true Sir. We are supporting your thinking.👍👍👍
@criyarose
@criyarose 3 дня назад
नकारे देवाला काय बोलू नका देवाची चूक काही नाही
@chetank4610
@chetank4610 2 дня назад
Nili kabutar ahet bhau ti chalu de😂​@@criyarose
@umakantsawant4571
@umakantsawant4571 2 дня назад
😂😂😂😂
@jayashreegulhane1073
@jayashreegulhane1073 6 дней назад
वागळे सर अगदी बरोबर आहे. २० किलोच्या लालबागच्या राजाला सोन्याच्या मुकुटा ऐवजी २००गरीब लोकांना घर घेऊन दिले असते किंवा गरीब पण हुशार मुलांच्या शिक्षणा साठी काही केले असते तर त्या गोष्टी ची चांगली दखल घेतल्या गेली असती
@sanjivanivardhave7368
@sanjivanivardhave7368 6 дней назад
😊
@mansighatye3276
@mansighatye3276 5 дней назад
अगदी खरे आहे राजकारण चालु आहे गरिबाला कोणी विचारत नाही
@Therock45451
@Therock45451 4 дня назад
तु वीस गरीब लोकांना आत्तापर्यंत जेवण दिलं का कधी??? ते अंबानी आहेत ते 20 काय २०० कोटी खर्च करतात समाजकार्यासाठी. ज्याची त्याची श्रद्धा असते आपण ज्ञान पाजली नये.
@VdN8495
@VdN8495 4 дня назад
​@@Therock45451 ✔️, तुम्ही छान उत्तर दिलेत. लोकं स्वतः काही दानधर्म करायला मागत नाहीत, आणि दुसऱ्यांना उगाच सल्ले देतात,
@ompra96
@ompra96 3 дня назад
Kon kar to kon nach to tar tumchya potat ka valvalte .. Swataha kadhi kuthlya garibala akvel che aann Kiva vadapav delyachi dant naay .. te prattekane swataha la vicharave ki mi Kona sathi kaay kaay kele .. Ambani ni je kele te voting karun thrvun naay kele .. Tyana akkal shiku Nako .. tyani khub kele .. swataha .. fakt dusrya cha navane bote modli .. tya shivay kaay kelete .swataha paha ..
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 10 дней назад
तुम्ही स्वता ब्राह्मण असुन मुर्तीपुजेतील थोतांड आणि करोडपतींचा बेगडीपणा उघड करत आहात . हे एवढं सोपं नाही . यासाठी निडर वाघाचा कलेजा लागतो . तुमच्या रोखठोक वृतीला मनापासून सलाम 🙏
@justhuman.786
@justhuman.786 7 дней назад
BEVKUFO KI BEVKUFI ME KISIKE FAITH KA INSUKT KARNE KA MOUKA KYON DHUNDATE HO .....NIKHIL JI KA MANDAL ORGANISERS KA CRITICISM THIK HOGA .....BAHOT JAGAH ESA HI HOTA HAI LEKIN ISAKA YEH NATALB NAHI KI DUSARON KE MOULIK ADHIKAR KO AAP APMANIT KARE .... COMMERCIALIZATION EK ALAGH CHIZ HAI AUR GAITH ALAGH CHIZ ......DONO KO EK SAATH MILAJAR SONA AGENDA NAT CHALAO
@Handler135
@Handler135 7 дней назад
Tu pan thotand ch ahes prafulla
@sanb2023
@sanb2023 7 дней назад
किंबहुना "वागळे" आहे म्हणूनच बोलू शकतो .
@handlerxy
@handlerxy 7 дней назад
Mg sharad pawar kase kay gelele Lalbag chya raja la 😂😂 tho..tond
@shilpaparad7586
@shilpaparad7586 6 дней назад
🎉🎉🎉
@swarajphanse33
@swarajphanse33 10 дней назад
आम्हाला आमच्या घरचा गणपती पावतो. त्यामुळे आम्ही कुठल्याही राजाला जात नाही.
@PriyaKavate
@PriyaKavate 9 дней назад
Barobar tithe kahi lok Ghara mdhla ganpati sodun tithe maryla jatat ......
@chandrakantjogale1830
@chandrakantjogale1830 8 дней назад
बरोबर आहे
@AaplaAllrounderVaibhav
@AaplaAllrounderVaibhav 8 дней назад
Right
@milindmahadik9105
@milindmahadik9105 7 дней назад
Ek number
@ananda3166
@ananda3166 7 дней назад
Ekdam barobar. Aple dev aplya ghari ani tya sathi marketing chi garaj naste
@suchitraseemakunchamwar2489
@suchitraseemakunchamwar2489 6 дней назад
आम्ही घरातूनच नमस्कार करतो,सगळे गणपती आमच्या साठी राजाच आहेत गणपती बाप्पा मोरया❤
@pravingawade3231
@pravingawade3231 4 дня назад
लाखात एक बोललात. 👍🏻🙏🏻
@sachin..1985
@sachin..1985 4 дня назад
गणपती बाप्पा सर्वी कडे एकच आहे. घरच्या बप्पा ला मनापासून पूजा देव नक्कीच पावेल.
@prasannaiyer4030
@prasannaiyer4030 3 дня назад
🎉🎉🎉
@ompra96
@ompra96 3 дня назад
Jasa bhv tasa .. aapla dev .. dev kahi sangat naahi .. Nahi sangnaar.. .. tention yete Nako puju .to no problem
@vidyagodse1191
@vidyagodse1191 8 дней назад
मी 1980 81 साली लालबागला रहात होते. तेव्हा या गणपतीला कुणीही येत नव्हते. गणपती हे दैवत कुठलेही एकच. सध्या हा बाजार झालेला आहे.
@prasannaiyer4030
@prasannaiyer4030 3 дня назад
ekdum barobar bollat 🎉
@Lalitmadake
@Lalitmadake 3 дня назад
Ho amhi pn 95 to 2000 paryant baghitle aahe hya ganpatila jast rang koni lavat navte sadha ganpati motha open asayacha darshnala nantar pudhe jast prasidh zhala
@DattatrayAglave-xt2jq
@DattatrayAglave-xt2jq 10 дней назад
रतन टाटा यांना भारतरत्न अजून मिळालेला नाही ह्या देशाचं मोठं दुर्दैव अंबानींना भारतरत्न देतील हे हुशार
@Merabharatmahan1986
@Merabharatmahan1986 10 дней назад
वागळे साहेब तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे हा सगळा बाजार आहे...तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही ..माझा 200% पाठिंबा आहे तुम्हाला
@rajubokare6073
@rajubokare6073 8 дней назад
Kuthly kesala
@trekkers2306
@trekkers2306 8 дней назад
Khalchya
@MeghashyamJiwtode-yk1wu
@MeghashyamJiwtode-yk1wu 7 дней назад
वरचे केस नाहीत खालच्या केसबद्दल बोलतोस काय रे
@sachinsarphare1983
@sachinsarphare1983 7 дней назад
असे कितीसे केस उरलेत कशाला वेळ वाया घालवताय गॉन केस आहे 😂😂😂😂😂
@wonderboy9764
@wonderboy9764 7 дней назад
kasa ghari basun 😂😂😂
@dalvipraladh3109
@dalvipraladh3109 9 дней назад
रोखठोक पत्रकार वागळे साहेब बोलायला पण हिम्मत लागते जगात तुमच्यासारख्या माणसाची बहुजनांना गरज आहे
@kkavita3779
@kkavita3779 4 дня назад
मी तुमचे शब्द तुम्ही दिलेली माहिती संपुर्ण वीस वर्षांपासून ऐकत आहे , तुम्ही माझे आणि माझ्या कुटुंबाचे लाडके व्यक्ती आहात ! माझ्याकडे असणारं ज्ञान , उच्चार , स्पष्टवक्तेपणा हा फक्त आणि फक्त तुमच्याकडून आला आहे , मी तुमची खुप खुप ऋणी आहे 🙏
@geetajadhav2342
@geetajadhav2342 День назад
निखिल सर, तुमच्या सारख्या बिनधास्त लोकांची आज समाजाला खूप गरज आहे.
@sharadmatwankar2864
@sharadmatwankar2864 11 дней назад
लालबागचा राजा गोरगरीबांना कस्पटासमान वागणूक देवून कधीही पावत नाही, तो फक्त श्रीम़ंत सेलिब्रेटीनां पावतो. उदा.सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन, शारूखखान इत्यादी हो सारा मार्केटींग चाल आहे.
@priyankapadave2764
@priyankapadave2764 7 дней назад
बरोबर आहे
@mimumbaikar45
@mimumbaikar45 12 дней назад
लालबागचा चा राजा म्हणजे फक्त बाजार आणी पैसा जमा करण्याचे ठिकाण.
@nileshnikam6582
@nileshnikam6582 10 дней назад
@@mimumbaikar45 प्रत्येक धार्मिक स्थळी कोटीमध्ये दान होते जसे शिरडी सिद्धिविनायक तिरुपती बालाजी अजुन खुप आहेत.तिथे सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जातात... तुम्ही व्यवस्थापकिय संस्थेवर भाष्य करु शकता.देवाला दोष देऊ नका.
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 10 дней назад
​@@nileshnikam6582. बरोबर आहे देवाची निर्मितीच घाणेरड्या स्वार्थ बुध्दीने माणसाने केलेली आहे . म्हणून निर्जीव दगडामातीच्या देवाला दोष देणे खरोखर मुर्खपणाचे आहे .
@Chaya-n2s
@Chaya-n2s 10 дней назад
​@@nileshnikam6582😅9😊😊😊
@ASGXYZ
@ASGXYZ 10 дней назад
​@@nileshnikam6582देवाला दोष कुणीही देत नाही. दोष देवाच्या नावाने धंदा करणारेंना आहे.
@deepalinerlikar3088
@deepalinerlikar3088 9 дней назад
Your Right 😊
@sanmanjadhav9139
@sanmanjadhav9139 10 дней назад
लाल बागच्या भूखंडाचा.... श्रीखंड खायचा असेल...... शेवटी गुजरातची विचारसरणी 🤔🤔🤔
@geetabhosale5478
@geetabhosale5478 9 дней назад
Excellent Kup chhan bolt aahat Mala pan asech vath aahe Udaya ya lalbaugche kay hohil mahit nahi Sarv ganpati Usvala yapari swaroop aale aahe He sarv thabale pahije
@sheetalgargote7881
@sheetalgargote7881 7 дней назад
💯 Hech karan ahe
@skkckatta2611
@skkckatta2611 5 дней назад
कोणत्याहि जातीचा विषय नाहि ...पण बाजार मांडला आहे
@ShobhaWaghmare-wp4sz
@ShobhaWaghmare-wp4sz 5 дней назад
Very true
@alkasarvade8940
@alkasarvade8940 4 дня назад
Kup chhan
@waghvilas
@waghvilas 12 дней назад
Sir, तुम्ही कितीही ओरडुन सांगितलं तर काहींच्या मनावर काहीही फरक पडणार नाही, पण इथे मात्र निव्वळ व्यावसायिकरण आहे, हे सर्वसामान्यांच्या लक्षात कधी येणार?
@satishpanse4907
@satishpanse4907 9 дней назад
श्रद्धेचा सर्वत्र च बाजार!तो कोण करतंय याला काही अर्थ नाही.
@sandiplive1724
@sandiplive1724 9 дней назад
अहो इतर धर्मावर बोलून दाखवत का नाही??? कारण त्यांना माहीत आहे ते घरी येऊन मारणार . 100% सत्य
@PriyaKavate
@PriyaKavate 9 дней назад
Te suddha aaplya youtube channel sathi video banvt ahet.....😅
@waghvilas
@waghvilas 9 дней назад
@@PriyaKavate I know madam, but it's absolutely wrong, how do you feel.
@suchitraseemakunchamwar2489
@suchitraseemakunchamwar2489 6 дней назад
कधीच नाही😂
@mohanshinde6143
@mohanshinde6143 День назад
वागळे साहेब आजच्या काळात अशा प्रकारची पत्रकारिता म्हणजे अग्निदिव्य आहे. सलाम आपल्या कार्याला...
@latikasaigaonkar3435
@latikasaigaonkar3435 4 дня назад
आम्ही लहान असताना दर वर्षी लालबाग च्या गणपतीला जायचो. त्यावेळेस वेगवेगळे प्रकारे गणपती बनवायचे शेवटचा नारळाचा गणपती बनवल होता तेव्हा मी गेली होती त्यानंतर कधीच गेली नाही तो गणपती आता सेलिब्रेटीचा गणपती झालाय म्हणून तो गणपती नवसाला पावतो. आणि लोकांना पण समजतं नाही कशाला आपला जीव गर्दीत घुसमटायला जातात काहीच कळत नाही. लोकच मूर्ख आहेत हो सेलिब्रेटी जातात त्यांना एवढा पैसा मिळालाय तर आपल्याला पण मिळेल असं वाटते लोकांना. पण लोकांना हे कळत नाही कि सर्वसामान्य लोकांना मेहनत करूनच पैसा मिळणार आहे. देवावर श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी हे कळतच नाही लोकांना. साहेब सॅल्यूट आहे तुम्हांला तुमचे परखड बोलणे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत.
@manojkharade1962
@manojkharade1962 12 дней назад
वागळे सर तुम्ही रोखठोक आणि योग्य बोलता खरोखर योग्य बोलतात खरोखर तुमच्या सारखी व्यक्ती लोकशाहीत असावी असं आम्हाला मनापासून वाटतं तुम्ही बिनधास्तपणे राजकारणात या आणि कुठे पक्षातून उभे रहा तुम्ही कुठल्याही पक्षाची आहात तुम्हाला प्रचंड बहुमताने लोकांनी निवडून देतील खरोखर तुम्ही खूप चांगले आहात खरं तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला ना भविष्यात महाराष्ट्र एक आगळावेगळा राज्य देशात दिसून येईल तुम्ही निर्भय बनू कार्यक्रम घेतला त्यामुळे लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकून भाजपची झोपमोड केली तुम्ही बोलत राहा आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे
@sadanandwajpe144
@sadanandwajpe144 11 дней назад
@@manojkharade1962 गोड बोलूंन तोंडावर पाडणे याला म्हणतात. खराडेजी हे वाचालवीर आहेत हे करणार नाहीत फक्त बोलत राहणार. ते ही फक्त हिंदू, संघ, आणि सावरकर. हे कधी अजमेर दरग्यावर बोलणार नाही कारण त्यांना माहिती आहे डोक्यावर थोडेफार आहेत ते ही दिसणार नाही.
@hotellumbini9894
@hotellumbini9894 11 дней назад
Its 18th century heard immunity program to prevent plauge which is transmitted from rat to human called सार्वजनिक गणेशोत्सव 😂 Cigarettes and pesticides technology belongs to ? community....😂 red salute Howard Hughes vers2😅 elon Blue eyes and no body and facial hair curly dark hair are traits of kshatriya बुद्ध भूषण संभाजी ❤ Last hundred years all fruits and vegetables lost their 92% nutrients Kshtriya rules Raj karega khalasa साव कार कि जय हो ब्राह्मण देव भगवान परशुराम कि जय हो लाल सलाम
@murlidharpawar2083
@murlidharpawar2083 10 дней назад
Mumbai Tabyt Ghychi. Ahe😊
@makarand7925
@makarand7925 10 дней назад
वागळे सर पण काही राजकारण्यांना पावतात काहींवर कोपतात.कोणता नेविद्द्य दाखविल्यावर पावतात शोधायला हवं.
@pritampolekar2189
@pritampolekar2189 10 дней назад
वागळे साहेब रोखठोक बोलतात पण त्यामुळे कधी कधी ठोकले पण जातात लोकांकडून😅
@amitatari513
@amitatari513 6 дней назад
अंबानी कधीही टाटाजी होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा.
@ShobhaNirmal-u5u
@ShobhaNirmal-u5u 3 дня назад
He lakhatle satya
@sachinsakpal8776
@sachinsakpal8776 3 дня назад
अगदी बरोबर
@chetank4610
@chetank4610 2 дня назад
Nili kabutar fakt hindu nach boltat he pn lakshat theva Ani he lakhtla saty ahe😂😂😂
@sagarw4197
@sagarw4197 9 часов назад
तू बनू शकतो का ?
@MEGHADHOPADE
@MEGHADHOPADE 11 дней назад
निखिल सर तुमची पत्रकारिता खूप वर्षे पाहते आहे.... तुम्ही नेहमी जे बोलता मुद्दे मांडता ते अगदी आतून अंतःकरणातून येतात, किती तळमळीने मुद्दे मांडता खरच तुम्हाला लाखो प्रणाम 🙏.... लालबागच्या राजा बरोबर अंबानींचे नाव आले... आणि खरंच चर्र झालं ... अंबानींनी मोठी गणेश नगरी उभारली असती, तर ती त्यांना शोभून दिसली असती मोठ्ठ भव्य दिव्य गणेश मंदिर नगर तयार झालं असतं आणि गणेश भक्तांना भक्ती गंगेमध्ये न्हावून निघता आलं असतं.... भक्तांचा हा चान्स हुकला.... पूर्वी सहारा मुंबई बातम्यांचे चैनल होते... ते दिवसभर असल्यामुळे गणपतीच्या दिवसात लालबागच्या राजाच्या बातम्या दिवसभर चालायच्या दहा दिवस.. ( फक्त सातच्या बातम्या व्यतिरिक्त त्यावेळेला हे नवीन होतं) त्यामुळे लालबागच्या राजाची प्रसिद्धी वाढली त्याच्यात हे एक कारण असावं बहुतेक.....
@sharmiladias4369
@sharmiladias4369 10 дней назад
सर खरोखरच तुमचं स्पष्ट बोलणं फार आवडलं तुमच्या बातम्या नेहमी चांगले असतात आणि लालबागच्या राज्या विषयी जे बोललो ते खरोखरच छान आहे.
@rautdeepak1
@rautdeepak1 7 дней назад
वागळे साहेब, तुम्ही जो विषय मांडला, बरोबर आहे आणि पटला पण आहे..❤
@videshvaidya371
@videshvaidya371 3 дня назад
correct
@josephdsouza1672
@josephdsouza1672 2 дня назад
मी लाल बागच्या राजाला फक्त एकदाच गेलो होतो नारळाचा हार घेऊन , पण तेवढ्याच धक्काबुक्की ने फॅमिली सकट बाहेर फेकला गेलो , त्या गोष्टीला झाली असतील 15 वर्ष त्यानंतर शपथ घेतली की लालबागच्या राजाच तेथे जाऊन तोंड पण बघणार नाही , आणि आज तागायत गेलो नाही , मी निखील वागळे शी सहमत आहे , हा लालबागचा राजा नवसाला पावतच नाही , नुसता पैश्याचा बाजार आहे , शक्यतो गर्दी करू नये तसे लालबाग ला भरपूर गणपती असतात त्याचा आनंद घ्यावा हीच विनंती भक्ता पाशी धन्यवाद
@vijaymhadgut6173
@vijaymhadgut6173 10 дней назад
वागळेसाहेब तुम्ही उत्तम जन जागरण करून लोकांना जागरुक करत असून तुमचे सर्व सामान्य लोकांना माहिती देऊन उपदेश केलात धन्यवाद
@vishalmadke8939
@vishalmadke8939 6 дней назад
वस्तुस्तिथी नाकारता येत नाही . लोक श्रद्धेने जातात त्यांना काय अनुभव आला असेल म्हणुन जातात . लोकांची भावना श्रद्धा प्रचिती येत असते त्यालाच अलौकिक घटना म्हणतात . मुंबई जी घडली त्यात गणपती बाप्पाचा मोठा वाटा आहे हे नाकारता येत नाही . मुंबई मध्ये कपडा मिल झाल्या त्या कपडा मिल मध्ये कामगार आले . त्यांच्या जोडीला संस्कृती आली गणेश उत्सव साजरे इतर सण जोरात होऊ लागले . गणेश उत्सव मुळे मोठी बाजारात उलाढाल होऊ लागली . व्यापार वाढला अनेक उद्योग आले . कला विकसित झाल्या . मुंबई शहराला समृद्धी आली . वस्तुस्तिथी नाकारता येत नाही . श्रद्धेने लोक जगात कुठेही जातात हिमालयात , श्रद्धेने प्रचिति येते म्हणून तो त्रास सहन करून अलौकिक प्रचिती अनुभव घेऊन श्रद्धा ठिकाणी गर्दी होते . हे नाकारता येत नाही . ज्ञानेश्वरा ना सुद्धा टिकाकार टिका विद्वान करत होते संत सुद्धा टिका कारांनी सोडले नाही कारण त्यांना अलौकिक प्रचिती आलेती नसते . श्रद्धाच नसल्याने सर्वसामान्य माणुस जिवन जगत असतात . जेव्हा टिकाकार टिका करतात तेव्हा ज्या गोष्टी ची टिका होत असते ति श्रेष्ठ असते असे सिद्धांत सांगतो . एका नाण्याला दोन बाजु असतात छाप काटा . देव दानव , स्त्री पुरुष तिसरा हिजडा रूप मानव असते तसेच कोणाला वाईट तर चांगला अनुभव येत असतो . हे कोणी नाकारू शकत नाही . श्रद्धा श्रेष्ठ आहे त्याची प्रचिती आत्या शिवाय राहत नाही असे जगातले सर्वच संतानी सांगितले आणि त्याच्या नुसार धर्म जगण्याची कला समृद्धी विकसित झाली हे नाकारता येत नाही . संता वर टिका करणारे पण बोल बच्चन होते . पण वस्तुस्तिची नुसार त्यांचे नाव सुद्धा कोणी घेत नाही . श्रद्धा आणि प्रचिती अनुभव च गर्दी असते . कोण किती श्रीमंत कोण गरिब यापेक्षा तो त्याच्या कर्तुत्वाने श्रेष्ठ ठरतो धनवान सुद्धा होणे वरदान असते ते प्रत्येकाला साध्य नसते . तिथुनच श्रद्धने ईश्वराची सुखात होते . प्रत्येक माणसां त वेगळी उर्जा ईश्वारा ने दिली आहे . यंत्र मात्र एकसारखे पिस असतात कारण मानव निर्मित असते . एक चेहराचा माणसे जगात नाही प्रत्येक तोंड वेगळे अश्चर्यच आहे ना . शेतात चिखल झाल्या शिवाय अन्न धान्य येत नाही . खत सुद्धा विष्ठाच असते पण पिक आल्यावर त्याचे अन्नात रूपांतर होते . याचाच अर्थ वाईट गोष्टीतच चांगली गोष्ट दडली आहे फक्त श्रद्धा पाहिजे प्रचिती आल्या शिवाय राहत नाही . दगडात देव नाही ही झाली टिका वस्तु स्तिथी पृथ्वी दगड आहे त्यावर पाणी जिवन आहे दगड स्वतः भोवती फिरतो म्हणजे पृथ्वी सुर्या भोवती फिरते पृथ्वी म्हणजे आहे ना जिव . दगडात अग्नि निघतो म्हणजे दगडात सुद्धा जिव आहे . दगडा पासून माती मातीतून अन्न मग ते फळ असो भाजी असो कुठले फळा फुलांना कलर येतो त्या दगडाच्या मातीतून ना मग दगड दिसते . त्या दगडात इतका निसर्ग कलर दडला आहे . म्हणजे श्रद्धा श्रेष्ठ आहे . राहीला कोण श्रीमंत आहे त्यापेक्षा त्याचे योगदान व अर्थ व्यवस्थेला किती हाथभार हे महत्वांचे आहे . राहीला विषय टिके चा चांगले करण्यासाठी कोणी कोणाचे हाथ धरून ठेवत नाही . समुद्र आहे त्यातून ज्याला जे साध्य करायचे ते करू शकते . सांगयचे एवढेच कि श्रद्धा हि महत्वाची असते त्यातूनच प्रचिती येते आणि तिचे गर्दी होते . गणपती बाप्पा मोरया ।
@yashwantgurav6306
@yashwantgurav6306 12 дней назад
धन्यवाद.वागळे सर.माहीत नसलेला इतिहास सांगितल्याने ज्ञानात भर पडली.
@hotellumbini9894
@hotellumbini9894 11 дней назад
Its 18th century heard immunity program to prevent plauge which is transmitted from rat to human called सार्वजनिक गणेशोत्सव 😂 Cigarettes and pesticides technology belongs to ? community....😂 red salute Howard Hughes vers2😅 elon Blue eyes and no body and facial hair curly dark hair are traits of kshatriya बुद्ध भूषण संभाजी ❤ Last hundred years all fruits and vegetables lost their 92% nutrients Kshtriya rules Raj karega khalasa साव कार कि जय हो ब्राह्मण देव भगवान परशुराम कि जय हो लाल सलाम
@suryakantkamble6753
@suryakantkamble6753 12 дней назад
फुले दापात्य यांनी मुलीं नां शिक्षण दिले, तरी अंधश्रद्धा, महिला मुळे ज्यास्त प्रसार होतो,
@shashiyou2011
@shashiyou2011 11 дней назад
बायका च आहे मुळ, अंध भक्ती चा प्रसार फार गरीब राहुन भोळे पणाने करत राहिल्या.
@manishabrahmane9464
@manishabrahmane9464 11 дней назад
Mhilana dev dev ya vishyat guntun thevle mhanje tya itar vishyat dhvla dhval karu shakat nahi mahnun he lolipop aahe .
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil 8 дней назад
khristi agent
@maheshrangale9086
@maheshrangale9086 6 дней назад
ज्या घरात एकवेळ जेवणाची व्यवस्था नाही आहे अशा लोकांची यादी बनवा आणि त्यांना कुटुंबाला आर्थिक मदत करा तर गणपती बाप्पा तुम्हाला पावला असे मान्य करेन❤
@ShripatSawant
@ShripatSawant 2 дня назад
सर, आपल्याला संलयुट. आपण अगदी बरोबर बोलतात. मी आपल्याशी सहमत आहे आणि आपलं कौतुक आहे की अशी हिम्मत असावी लागते.रोखठोख सत्य बोलायला.
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 10 дней назад
हिंदू असोत वा मुसलमान किंवा ख्रिश्चन असोत, देवावर श्रद्धा जरूर असावी ; पण तिचं रूपांतर बऱ्याच वेळा अंधश्रद्धेत होताना दिसतं ! श्री . वागळे ह्यांनी ह्या बाबतीत केलेलं वक्तव्य सर्वधर्मीयांनाच खरोखर विचार करण्यासारखं आहे !
@arunparadhi3630
@arunparadhi3630 11 дней назад
वागळे साहेब, वास्तव आणि परखड विश्लेषण! धन्यवाद.
@snehalchavan6843
@snehalchavan6843 6 дней назад
वागले sir jay hind
@mayurmane1157
@mayurmane1157 8 дней назад
ज्या देशात ८० कोटी लोकांना रेशनकार्ड ने धान्य खरेदी करावे लागते त्या देशात उद्या....१०० कोटींचा मुकूट चढवला तरी आश्चर्य नको.....
@hansrajasudkar1169
@hansrajasudkar1169 2 дня назад
अगदी बरोबर बोलतायत वागळे सर..त्यांच्या हिमतीला सलाम..
@mangeshjadhav4353
@mangeshjadhav4353 7 дней назад
निखिल सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली.ही माहिती अयकुन माझा बुध्दीत भर पडलीआणि बऱ्याच लोकांचा बुध्दीत भर पडली.खूप खूप आभारी.🙏तुम्ही असच निडर पणे तूच पत्रकरी ता चालू ठेवा आमचा तुम्हाला पाठींबा आहे.💐💐💐💐💐💐💐💐
@DharmrajBhalerao-x9r
@DharmrajBhalerao-x9r 12 дней назад
अंबानी ने फक्त 50 रुपये प्रति सिम वाढवून प्रति महिना 6 अब्ज रुपयाची कमाई करत आहेत त्यात सोन्याच्या मुकुटची किंमत काय
@TheGaneshkool
@TheGaneshkool 10 дней назад
मग नका वापरू.. स्वतः च चालू करा सिम 😂
@factisnotact8286
@factisnotact8286 10 дней назад
BSNL use kara
@sayalisruchkarkatta7208
@sayalisruchkarkatta7208 8 дней назад
Tumhi satha kahi karat nahi pan dusra karto tyala pathi khechu naka change karta ale nahi tar nidan vait bolu naka Marathi mansachi jat dakhu naka khekdyachi
@sayalisruchkarkatta7208
@sayalisruchkarkatta7208 8 дней назад
Kay tumhala bolnar aho tumhi kahi karnar nahi tyana tari karu dya fakt bolta yete ka ase aghal paghl
@devilairai3008
@devilairai3008 47 минут назад
अंबानी तुमच्या घरी आला नव्हता सीम विकण्यासाठी. एक काम करा सर्वानी जीओ ला बॅन करा. बघा मग अंबानी भिकेला लागेल. असे झाले तरच तुमच्या बोलण्याला अर्थ राहील.
@dhanashreedhavale2916
@dhanashreedhavale2916 9 дней назад
सगळा वेडेपणा आहे... खड्डे न पडणारे चांगले टिकाऊ रस्ते, चांगल्या शैक्षणिक संस्था, सर्वांसाठी रोजगार,परवडणारी इस्पितळे उभारली तर देवाला नवस करायची वेळच येणार नाही...😊
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 11 дней назад
सर लालबागचा गणपती नवसाला पावतो तर इतर लोक घरा घरात मनोभावे पूजा करतात तरी लोक राजाच्या दर्शनासाठी गर्दी करतात नक्की फरक काय देवामधे भेद भाव
@minalwaikar3060
@minalwaikar3060 7 дней назад
बरोबर वागळे सर हे आमच्या मनातले बोललात खरच देवाला पैशात मोजतात परंतु अंबानी गणपतीला करोडचा सोन्याचा मुकुट दिले परंतु अंबानी एवढा मोठा नाही हे सारं बाप्पानीच दिले आहे बाप्पापेक्षा अंबानी कलाकार राजकारणी मोठे नाहीत खरं म्हटल‌‌ तर हे स्वार्थी आहेत आम्ही लहान होतो तेव्हा गणपतीच्या पायाशी अक्षरशा मस्त खेळ खेळायचो आमच्या गरिबांचा पूर्वी बाजारातला गणपती म्हणून गणला जायचा सर असेच तुम्ही जनतेला समज द्या
@madandusane2863
@madandusane2863 День назад
खूपच सुंदर वक्तव्य दादा, छान विचार मांडले आपण, लालबाग़ चा राजा नवसाला पावतो तर लोकांचं घरी गणपती बसवायचं कारण काय, कधी कोणी बाप्पाचा भक्त दर्शनाला आला आणि त्याने बाप्पाला काही मागणं घातलं आणि ते पूर्ण झालं त्यात त्या ठराविक बाप्पाची महिमा नाही तर दर्शनास आलेल्या व्यक्तीची श्रद्धा असते, उगाच त्या जागेला प्रसिद्ध करून लोकांना आकर्षित करून मग श्रद्धेच्या नावाने कोट्यवधीची वर्गणी, मोठमोठे चढावे, दर्शनास रांगा लावून VIP पास, एन्ट्री फी च्या नावाने पैशांची लूट चालवणे, हे देवाचे व्यावसायिकरणच झाले, मी तर अशा ठिकाणी दर्शनासही जात नाही, माझ्या घरचा देवच मला पावतो.
@sambhajisawant656
@sambhajisawant656 11 дней назад
फक्त आणि फक्त मार्केटिंग देवाच्या नावावर पोट भरण्याची कला
@pratibhalokhande3972
@pratibhalokhande3972 10 дней назад
ज्या वेळेस कोवळ्या मुलींवर अत्याचार होतात त्या वेळेस कुठला ही देव का धावून येत नाही😢 श्रद्धा अंधश्रद्ध माहित नाही मला पण हा प्रश्न कायम पडतो 👏🏻
@user-xn6mi3quick
@user-xn6mi3quick 10 дней назад
Barobr tai tevha vatata dev aahe ki nahi 😢😢😢
@sujatagaikwad7753
@sujatagaikwad7753 9 дней назад
Ek No. Bollat
@diveshmundhe4920
@diveshmundhe4920 9 дней назад
Devani sarvana shakti dili aahe tai . India cha kayda kharab aahe rip karnaryana Bhar chowkat marl pahije.
@avinashb5266
@avinashb5266 8 дней назад
देव तुमच्या दैनंदिन जीवनात दखल घेत नाही, विश्व अथांग आहे, जीवन असलेले हजारो लाखो ग्रह या विश्वात असतील, खुप मोठं संकट पृथ्वी वर येईल तेव्हाच देव येईल।
@rupalikambli7552
@rupalikambli7552 8 дней назад
भगवतगीता वाचा , सगळ्याची उत्तरे मिळतील
@shrikantnimbalkar7986
@shrikantnimbalkar7986 2 дня назад
खुप धाडसी मुद्दा मांडलाय... निर्भिडता ती हीच ... Really appreciated वागळे सर
@priyasalvi6902
@priyasalvi6902 8 дней назад
मी एक सामान्य व्यक्ती आहे. मला जेव्हा Cansr सारखा मोठा आजार झाला.आणि तीसऱ्या स्टेप वर गेला 😢 माझ्या मुली मदती साठी माझे सगळे रिपोर्ट घेऊन तिकडे गेल्या तेव्हा कार्यकर्त्यांनी माझ्या दोन्ही मुलींना सांगितले की कोरोन पासून काहीच उत्पन्न नाही मग आम्ही मदत करू शकत नाही असे उत्तर दिले. काही च मदत केली नाही. 😢😢
@nileshsurve2404
@nileshsurve2404 5 дней назад
हो दादा मि पन मदत मगित्लो तेवहा हि च कारने दिली होतिल
@Sheelpaa
@Sheelpaa 5 дней назад
😢😢
@rekhabhosle3924
@rekhabhosle3924 3 дня назад
Ty ganpticha krej kela ahe ganpti ha akcha diivat ahe
@truptikadam4526
@truptikadam4526 3 дня назад
Mag aslya मंडळाचा कारभार स्वतःची पोट भरण्यासाठी आहे वाटत.. मदतीला येत नाहीत म्हणून असे वाटतं....
@LearnTesting-jo2ms
@LearnTesting-jo2ms 3 дня назад
आम्ही एकदा आमच्या मामाच्या ऑपरेशन साठी मदत मागायला गेलो होतो 2006 साली म्हणाले आम्ही मुंबई बाहेर देत नाही मदत पण खुप सामाजिक कार्य करतात लालबाग च्या राजा मंडळ.
@sachingaikwad-nw4zx
@sachingaikwad-nw4zx 11 дней назад
लालबागचा राजा नवसाला पावतो तर बाकीचे गणपती नवसाला पावत नाही का दादरचा सिद्धिविनायक टिटवाळ्याचा महागणपती घरातले गणपती मंडळातले गणपती हे नवसाला नाही पावत का मग घरातल्या गणपती जवळ 10 मिनिटे उभे नाही राहू शकत पण तिकडे जाऊन लालबागच्या रांगेमध्ये 10-12 तास उभे राहतील आपले हुशार लोकं लहान मुलं बायका वयस्कर लोकं यांचे खूप त्या लायनी मध्ये हाल होतात सगळा बाजार मांडला या लोकांनी तुमच्या आमच्या सामान्य लोकांमुळे हा गणपती एवढा प्रसिद्ध झाला सेलिब्रिटी मुळे नाही शेवटी एवढेच बोलेल उघडा डोळे बघा नीट
@terenaam5825
@terenaam5825 9 дней назад
Rastyavrchya dagdala shraddhene uchlun kahi magitla tari to pawel. Shraddha nsel tr pratyaksha dev jari samor yeun ubha rahila tari kahi honar nahi
@DinkarSawant-p7h
@DinkarSawant-p7h 11 дней назад
वागळे सर आपण खूप खरे बोलता, यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो कृपया आपण काळजी घ्यावी, जय भीम
@Mr.sakpalvlog
@Mr.sakpalvlog 6 дней назад
अगदी बरोबर बोललात सर वागळे साहेबांच्या केलेल्या वक्तव्यावरून हे जनजागृतीचा काम करत आहेत हो यांनी त्या नरेंद्र दाभोलकरांना सुद्धा संपवलं अहो यांचात हिंमत नाही हो जादूटोना करुन मारुन दाखवाना हत्या करुन काय मारता
@dilipshinde6786
@dilipshinde6786 12 дней назад
काळा पैसा सफेद केला बाकी काहीही नाही.
@saralakamble800
@saralakamble800 6 дней назад
गणपति ला काय काम आहें वीस किलो सोनयचे त्या पेक्षा शेतकरयाना मद्त करा महणाव गरीबा ना काही दयावे गणपति ला सुधा हे आवढले नसेल
@GaneshSarode-be7wk
@GaneshSarode-be7wk 3 дня назад
वागळे सर आपण अगदी खरं आणि स्पष्ट बोललात. मोठ्या उद्योगपतींच्या कार्याबद्दल समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्या सारख्या पत्रकारांची देशाला गरज आहे. 👍
@gurunathmungekar301
@gurunathmungekar301 12 дней назад
आता सार्वजनिक गणेशोत्सव करा पण ईतर कडून वर्गणी न घेता करावी..... स्वतः जातीने लक्ष घालून जनतेकडून वर्गणी घेऊ नये....
@RaviPalav
@RaviPalav 12 дней назад
मित्रा जनते कडून वर्गणी नको मग उत्सव कसा करावा उद्योगपती कडून पण वर्गणी घेऊ नका मग सर्व खर्च मंडळां चा सरकार करणार काय मित्रा. हा विचार येतो.I
@gorakshnathumbarkar1292
@gorakshnathumbarkar1292 10 дней назад
​@@RaviPalavआजकाल मंडळ येतात आणि वाटेल ती वर्गणी मागतात. शहरात राहायचं म्हणलं तर महागाई ल समोरं जावं, की घरखरचाला , प्रत्येक जण चांगल कमवतो अस नाही पण तरीही मंडळ काय समजून घेत नाही एखाद्याची परिस्थिती. खुप गरीब असेल तर त्याने दिलेली स्वाईछेने देणगी ती स्विकारावी व हसमुख होउन त्यांना ही सहभागी करावं परंतु पैसे एखाद्याने कमी दिलें की मंडळ लगेच चार पाच पोरं घेवून एखाद्याच्या घरात तमाशा करतात. है काय योग्य नाही
@mayuri05277
@mayuri05277 11 дней назад
आम्ही लहान असताना. बाजारात जायचो गणेश गल्ली पहिला. मनाचा गणपती. 🙏🌹लालबाग राजा मार्केट चिवडा गल्ली गणपती. त्या मंडळांनी. माणसांनी तिथले लोकांनी. लाल बाग राजा. जाहिराती करून. मोठा केला लाल बाग राजा येता जाता दर्शन घेतले जात होते मी स्वतः. 1979 ते 1999. पर्यंत. सहज जात होते. एवढी गर्दी नव्हती. जत्रेत. आम्ही. आई आजी बाबा काका. बरोबर भावंडं. आरामात जायचो पण या सगळ्यात. गणेश गल्ली तेजुकाया. चिंतामणी. आहे. कार्यकर्ते. पाय जमीनीत आहे ती मोठी मंडळ आहेत शिस्तीत आहे. देव पैसे देतो ते आपण पेटी टाकतो. त्याची चर्चा लालबाग राजा करावी का लागते. लाल बाग. परळ गणपती. साठी आधी पासुन. प्रसिद्ध आहे. गणेश गल्ली. पहिला. मानाचा आहे कोळी महिला नवस पूर्ण झाले म्हणून. नवसाला पावला 🙏🏼. लालबाग राजा. नाव आहे. आत्ता. नातेवाईक मित्र परिवार कडे जायचे असेल पास दाखव. कोण आहे त्यांना बोलावा. दमदाटी. असते.
@nil9603
@nil9603 10 дней назад
2005parynt aamhi sahaj javun darshan ghet hoto. Aani aata 2diwas jatayt.
@terenaam5825
@terenaam5825 9 дней назад
Amhi pn 2000 paryant lalbag che rahiwasi hoto. Tya veli kiti chan darshan ani pooja nevedya suddha karaila milaichi. Koli lokancha Maan pahila ahe tithla. Amchya dukanasamorun Raja chi miravnuk nighaichi. Kiti chan hote te diwas
@विश्वजीत-ठ5ज
@विश्वजीत-ठ5ज 6 дней назад
माझे बालपण गेले आहे तिकडे , मी सुद्धा अगदी २००० साला पर्यन्त अगदी सहज जाऊन दर्शन घेऊन यायचो.. नंतर खरच त्याला बाजारू स्वरूप आलंय आहे. मला आठवतं २००० वर्षी मी एका दिवसांत ५ वेळा जाऊन आलो तेही फक्त ४ तासात म्हणजे आमच्या गावचे मित्र यायचे लांबून त्यांना मी घेऊन जायचो तेव्हा..
@sanjaypatil-cx5dq
@sanjaypatil-cx5dq 5 дней назад
मी जर चुकत नसेन तर लालबागच्या राजाची भरभराट करण्यात लोकसत्ता या दैनिकाचा हात आहे. कारण १९९८-९९ च्या दरम्यान इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे कार्यालय एक्सप्रेस टॉवर सोडून चिवडा गल्ली येथे सुरू करण्यात आले होते. त्यावेळी या मंडळाच्या आधी बाजूला असलेल्या दोन गणेश मंडळांचे नाव व प्रसिध्दी होती. पण लोकप्रभा, लोकसत्तामध्ये या गणेशोत्सवाला प्रसिध्दी मिळाली व त्यानंतर अन्य वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मिडियामुळे या गणेशोत्सवाला प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी व लोकप्रियता लाभली, असे दिसून येईल.
@Ram_bidkar_official
@Ram_bidkar_official 12 дней назад
खरं फक्त मर्दच बोलू शकतो
@shivanikumbhavdekar3154
@shivanikumbhavdekar3154 6 дней назад
लालबागचा राजा पण विकला गेलाय, अंबानींकडे. लाजा वाटायला पाहीजेत मराठी लोकांना.😢
@amreshbhagat7243
@amreshbhagat7243 8 дней назад
हिंमत दाखवली ग्रेट आपण सर्वसामान्यांचा मनातलं बोललात फक्त पयसा मिळवण्याचे ठिकाण बनवला या लोकांनी
@SandipPatil-dd5ho
@SandipPatil-dd5ho 11 дней назад
वागळे सर तुम्हाला पाहिलं की AK 47, गण वाटते, विचारांची AK 47. रायफल. खूप छान बोलता,तळमळीने बोलता,आणि मार्मिक बोलता. पुन्हा एकदा सॅल्युट , विचारांची AK 47.
@abhijitkadam691
@abhijitkadam691 10 дней назад
Right
@shweta0797
@shweta0797 12 дней назад
सर सांभाळून रहा कारण जे लोक विचारवंत lok आपले खरे बोलून जीवाला मुकले आहेत सर हा इतिहास आहे इथे लोक माणसापेक्षा अंधश्रद्धा जास्त मानतात. खर व रोख ठोक बोलतात तुम्ही 🙏👌🏼
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 11 дней назад
एकदम खर आहे महाराष्ट्र हा आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या खुप मागे गेला आहे या दहा वर्षात याच कारण आहे सत्तेचा श्रध्देचा बाजार दिखाऊ पणा कर्जावर कर्ज काढून ही सगळी पुर्तता होतेय महाराष्ट्र हा आता फक्त मुंबई पुणे या भागापुर्ता मर्यादित झालाय
@jaysanatan.312
@jaysanatan.312 10 дней назад
अरे जर वक्फ बोर्ड बद्दल दम असेल तर नालायख कुठला
@pravinmahadik4813
@pravinmahadik4813 10 дней назад
​@@jaysanatan.312ala ka jativar
@ASGXYZ
@ASGXYZ 10 дней назад
​@@jaysanatan.312 येथे काय संबंध आहे वक्फ बोर्डाचा.... निखिल वागळे जे बोलतात ते खोटं आहे... हे सिद्ध करा ना. सत्य हे कट्टु असते ते स्विकारा.
@ASGXYZ
@ASGXYZ 10 дней назад
9:30 ते 10:30 आणि 16:00 ..... पुढे महत्त्वाचे विवेचन... नक्कीच ऐका
@Veeru6300
@Veeru6300 12 дней назад
वागळे साहेब धन्यवाद...! खूप उद्बोधक माहिती !
@ckparabparab1496
@ckparabparab1496 6 дней назад
अप्रतिम ,श्रध्दा आणि धंदा एकत्रीत, लोकानी जागृत व्हा हर हर जनता-जनार्दन
@sanjayyedme934
@sanjayyedme934 3 дня назад
तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला सलाम.
@Hemantms1
@Hemantms1 11 дней назад
जर रोख ठोक असेल तर वक्फ बोर्ड, मजार, दर्गा यावर बोलून दाखवेल का....?
@deepakgaikwadttravelinind5611
@deepakgaikwadttravelinind5611 10 дней назад
अरे मित्रा हा प्रॉब्लेम महाराष्ट्र चा आहे आणि मुंबई चा तुजी आणि माझी यवस्था वेगळी नही आहे कारण आपल्या कडे अकल नावाची कमी आहे
@SOLVED101
@SOLVED101 9 дней назад
बोलणार ना ....जरा धीर धरा...
@pramodnimde7780
@pramodnimde7780 9 дней назад
खरं बोलल की काहीना लागतं पण खोटं रेटून सांगितलं तरी ते पटणार अशी लोक आहेत आपली
@vishalshirke6755
@vishalshirke6755 7 дней назад
बरोबर
@sagarw4197
@sagarw4197 9 часов назад
बोलले आहेत
@VijayPagare-yw4dd
@VijayPagare-yw4dd 11 дней назад
सर आपल्यासारखे अनेक लोकांची महाराष्ट्राला खरोखर गरज आहे फार अवघड पण आवश्यक चांगले काम करत आहात
@rahulinglechiropractor1249
@rahulinglechiropractor1249 10 дней назад
बरोबर आहे सर ,असे जर कोणी कोणाला पावले असते, देशात दवाखाने नसते ,कोणाला शाळा शिकायचं काम पडलं नसतं, कोणाला काम करायचं काम पडलं नसतं ,हे सर्व पाखंड आहे हा शोषणाचा छान मार्ग आहे
@manasvisawant4462
@manasvisawant4462 2 часа назад
वागळे सर खूप छान विश्लेषण केलंय... प्रबोधनकारांची मतं खूप जहाल आहे , परखड आहेत.. आजच्या पिढीने ती खरंच वाचायला हवीत. धन्यवाद
@shs022
@shs022 3 дня назад
एका शांत, संयमी, धीरगंभीर आणि शक्तिशाली धर्माला आपण गोंधळलेले, उथळ आणि बाजारू स्वरूप दिले आहे. आपण सर्वजण याचे अपराधी आहोत.
@narendrapandit5443
@narendrapandit5443 12 дней назад
अगदी बरोबर बोललात , लालबागचा राजा नवसाला पावतो , मग इतर गणपती कोणी नवस केला तर ते रुसून बसतात का ? या मंदिरातील गणपती जागृत आहे . मग दुसऱ्या मंदिरातील गणपती अंथरून टाकून झोपला आहे का ? 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@palashchavan5427
@palashchavan5427 11 дней назад
अंथरून टाकून तुम्ही झोपला आहात तुम्ही आधी झोपेतून उठा आणि देवाची पूजा करा
@santoshsawant2994
@santoshsawant2994 11 дней назад
झोपलेल्या बुध्दाचि पुजा करा.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 11 дней назад
Ekhadya jagela mahatva asate Lalbagh chya rajachya darshanane jivanache sarthak hote
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 11 дней назад
😂😂😂😂😂😂😂😂 exactly
@niteshgaikwad6321
@niteshgaikwad6321 11 дней назад
@@santoshsawant2994 zoplelya budhha la vishnu banvun puja kon krtoy
@pramodtambe4600
@pramodtambe4600 11 дней назад
आता अनंत अंबानीवर ED कारवाई करणार का?
@din29-p2m
@din29-p2m 10 дней назад
ambani ne kay black money use kelay ka ? amabani cha income kiti he tari mahit aahe ka
@terenaam5825
@terenaam5825 9 дней назад
BJP chya lokanvar ED hot nahi
@indrajitsales
@indrajitsales 2 дня назад
खऱ्या अर्थानं गणपतीमुळे हे मराठी माणूस एकजूट दिसते. देव ज्यांच्या मनात जितका असतो तितका तो पावतो. ..
@eastwest5887
@eastwest5887 8 дней назад
Honestly Sir ; You are the voice of truth & maharashtra👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@aabasuryawanshi7214
@aabasuryawanshi7214 11 дней назад
सरकारी शाळा मध्ये यांनी सहभाग घेतला असता किती विज्ञानाच्या दृष्टीकोनातून होऊन जातील
@ravindrabuchade9194
@ravindrabuchade9194 11 дней назад
वागले सर तुमच्या सत्यवादी पत्रकारितेला मनापासून सलाम व दंडवत.. तुमच्या सारख्या व्यक्तिमुळे आम्हाला एखाद्या गोष्टीच्या मागे काय सत्य असू शकत हे माहिती होत. त्यामुळे त्रिवार दंडवत. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@AKSP6516
@AKSP6516 День назад
मी शाळेत असताना मंडपातून जायचो पण गर्दी नसायची. नेहमी दर्शन भेटायचे पण तेव्हा असले मार्केटिंग नव्हते आता नुसता पैशाचा बाजार.
@ajinkyayeolekar2082
@ajinkyayeolekar2082 2 дня назад
तस पण अंबानी हा जैन आहे त्यानी खोटं हिंदुत्व करू नये , शाह, मोदी , अंबानी, हे फक्त आव आनतात.
@jitendrasavane8178
@jitendrasavane8178 10 дней назад
हेच्या पेक्षा मुंबईला किती तरी लहान गणपती मंडळ आहेत. 20 मंडळ ला ऐक ऐक किलो सोन्याचा मुकुट गणपती ला केला असता तेव्हा अंबानी नाव मोठ झालं असत 👏
@rahulinglechiropractor1249
@rahulinglechiropractor1249 10 дней назад
खरोखर सर तुमची हिम्मत खूप मजबूत आहे निर्भीड वक्ते आहात आपण❤❤❤
@varshakalamkar8073
@varshakalamkar8073 2 дня назад
खरंच खूप स्पष्ट आणि अचूक शब्दात,महत्त्वपूर्ण माहिती दिलीत तुम्ही वागळे सर.या गोष्टी समाजात कधीच कोणी सविस्तर बोलत किंवा सांगत नाहीत.फक्त प्रत्येक जण अनुकरण करतो..त्यामुळे अशी माहिती या आणि पुढच्या पिढीला माहित असणे गरजेचं असतं.आणि तुम्ही जे तुमच्या शैलीत लोकांच्या डोळ्यात द्यानाच अंजन घालता त्या साठी तुमचं खूप खूप अभिनंदन..धन्यवाद..
@paragsingh-u9g
@paragsingh-u9g 19 часов назад
गीता मध्ये कृष्णाने सांगितले की देव सुंदर मूर्तीत राहत नाही तर गरीब लोकांमध्ये आणि गरजू लोकांमध्ये राहतो म्हणून त्यांना मदत करणे ही खरी पूजा आहे, आपण केवळ मूर्तीच्या सौंदर्यावर प्रेम करू नये, मोठ्या मंदिरांमध्ये आपल्याला इतरांनी ढकलले पाहिजे, किमान गुरुद्वारामध्ये ते सगळ्यांना प्रेमाने जेवण देतात, मी तिथे असतो तर लालबागच्या राजामध्ये सगळ्यांना जेवण देईन.
@suresh_biranage
@suresh_biranage 11 дней назад
महाराष्ट्रामधील ज्या मराठी शाळा आहेत बऱ्याच वर्षाच्या आहेत. त्या सुसज्ज करून मुलांना खेळाचे साहित्य उपलब्ध करून शाळेला रंग रंगोटी केल्या असत्या बाल मुलांचा आशीर्वाद मिळाला असता. फार मोठी पुण्याई मिळाले असती पण हे डोक्यात यायला पाहिजे ना!!!
@damirashi
@damirashi 11 дней назад
दुसऱ्याला अक्कल शिकवत आहात. स्वतः करोडो कमवा आणि करा रंग रांगोटी शाळा बिळाना ते पैसे दान करून. दुसऱ्याने त्याच्या पैशाचे काय करायचे याची अक्कल का शिकवत आहात?
@suresh_biranage
@suresh_biranage 10 дней назад
@@damirashi आपल्याला वैयक्तिकमत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे मी कोणावर टीका करत नाही माझं मत व्यक्त केलंय तुमच्या बुद्धीला जे चांगलं वाटतंय चांगलं मत व्यक्त करा तुमच्या लिखाणातून अक्कल शब्द देतो अक्कल नसणारी व्यक्ती अशी टिपणी करते टाटांनी गोरगरिबांचा बीएसएनएल साठी लाखो रुपये खर्च करत आहेत आणि रेट ही कमी ठेवत आहेत तुमच्या बुद्धीची कीव येते तुमच्या लिखाणातून भाषेची लय मधुरअसावी लागते त्यावरूनच बुद्धीची परिपक्वता लक्षात येते काही चुकीचे शब्द पडले असतील तर कृपया क्षमस्व!!!
@suresh_biranage
@suresh_biranage 10 дней назад
@@damirashi तुम्हाला अक्कल शिकवली नाही ना काय तुम्ही त्यांच्या घरी संडास साफ करायला आहे मला माझं मत व्यक्त करण्याससंविधानाने अधिकार दिला वैयक्तिक कोणाची अक्कल काढणार नाही ती माझी संस्कृती नाही टाटा बिर्ला आपला संपूर्ण पैसाबीएसएनएल बंद पडलेल आहे ते सुरू करण्यासाठी सामान्य लोकांना फोनवर बोलण्यासाठी कमी पैशात बॅलन्स हवा म्हणून प्रयत्न करत आहे टिपणी करताना भाषा मधुर असावी त्यासाठी अक्कल लागते काही चुकीचे शब्द पडले असतील तर क्षमस्व धन्यवाद!!!
@Saimed-c5w
@Saimed-c5w 11 дней назад
आपल्या घरातील देव्हाऱ्यात गणपती आहे की नाही ते माहीत नसतं.... असला तर तोच जास्त पावतो.....,
@anandjadhav9886
@anandjadhav9886 9 дней назад
वागळे सर धन्यवाद ..निर्भिड बेधडक विचार मांडता ...! You are Great. ...
@vrushalijoshi8701
@vrushalijoshi8701 8 дней назад
खूप स्पष्टपणे आपण आपले विचार मांडले आहेत, संपूर्ण सहमत आहे आपल्या मतांशी, सार्वजनिक गणेशोत्सवाचे विकृत स्वरूप बघून खरच खूप वाईट वाटते, हे बदललेच पाहीजे, गणेशाला हीच प्रार्थना 🙏
@durvaniaai2014
@durvaniaai2014 2 часа назад
लालबागचा राजा मुळे माझा एक हाथ गेला कार्यकर्त्यांनी माझा हाथ येवढ्या जोरात ओढला त्यामुळे माझा हाथ बाद झाला आणि मी ऑपरेशन साठी मदत मागायला गेले तर नाही दिली मदत मला 😢😢😢😢
@shaileshjore8880
@shaileshjore8880 11 дней назад
हो हे लोकं अजमेर शरीफ दर्गा, किंवा वाफ्ट बोर्ड बद्दल सुध्दा बोलायला हवं.
@mukundpawar2028
@mukundpawar2028 11 дней назад
लालबाग राजाचे पैसा गोर गरीबाला वाटा व घरे बांधून द्यावे या मंडळाने तरच मी हे मंडळ मानतो
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 11 дней назад
Sarv private kara tarach janatela changali suvidha milel
@damirashi
@damirashi 11 дней назад
लोकांनी पैसे त्यांच्या त्यांच्या देवासाठी दिलेले आहेत. गरिबांसाठी पैसे द्यायचे असते तर सरकारला दिले असते. गरीब लोक काही या कष्टाने पैसे कमावणाऱ्या या लोकांमुळे गरीब झालेले नाहीत. आणि गरिबांना फुकटात खरे बांधून देऊन रेवढी कल्चर का आणावे बरे. म्हणजे आमच्या पैशांनी फुकटात मुसलमानांना घरे बांधून द्यायची?
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 10 дней назад
हो बरोबर आहे. गोरगरीबांना सगळ्यांनी द्यायला पाहिजे . म्हणजे गोरगरीबांना काम करून कमवून खायची वेळच नाही येणार.
@abhijitkadam691
@abhijitkadam691 10 дней назад
सर या लोकांनी या पैशावर स्वतःची बंगले घर उभी केली असतील .
@meet4126
@meet4126 10 дней назад
​@@abhijitkadam691tu diles ka paise ugach😂
@harshavi7110
@harshavi7110 11 дней назад
वफ बोर्डाची एवढी जमीन कशी ह्यावर ह्याच भाषे मध्ये व्हिडिओ बनवा.
@shirishsawant6824
@shirishsawant6824 10 дней назад
Tethe sheput ghaltil
@kiranpatil-kh7qx
@kiranpatil-kh7qx 9 дней назад
Dongit ghaltil
@MrHausi
@MrHausi 7 дней назад
YZ ikade ganpati cha vishay aahe
@SKGoldenTunes
@SKGoldenTunes 7 дней назад
​@@MrHausixyz
@MrHausi
@MrHausi 7 дней назад
@@SKGoldenTunes 🤡
@nilimakanade5285
@nilimakanade5285 5 дней назад
मी जेव्हा रू ह्या कॉलेजला होते तेव्हा मी आणि माझे मित्र मैत्रीण आम्ही दररोज जावून दर्शन घ्यायचो पण तेव्हा तर तिथे फक्त बाप्पा आणि लहान मुल असायची आता पण खूप इच्छा आहे पण तिकडच्या वागणूकी बघून घरचे लोक पाठवायला तयार नाही आता हा बाप्पा फक्त मोठ्या लोकांकरता आहे🙏🙏
@vaish5953
@vaish5953 4 дня назад
Mi mazya garchya ganpatila roj hatane har kela ahe mi ani maza bhau amhi doghech arti karaycho karan gavi amhich gelelo fakt hyavarshi, devachi magapasun bhakti karna important ahe ho tithe ajkal lok fakt snap,insta la story , status taknyasathi jat ahet, gharche jau det nhit tithe gardi ahe mhnun
@mohanm6818
@mohanm6818 12 дней назад
आंबानी कधीच कोणत्याच संस्थेला मदत करीत नाही ,तो फक्त मार्केटिंग करतो आहे
@VasantHardikar
@VasantHardikar 12 дней назад
अंबानी राजकारणात तरी नाहीत शरदचंद्र पवार साठ वर्ष राजकारणात आहेत त्यांनी भरपूर माया जमविली आहे त्यानी इ त क्या वर्षात एक तरी शाळा काढली का रयत मध्ये आजन्म सापासारखा विळखा घालून बसला आहे
@sudhirredkar8725
@sudhirredkar8725 10 дней назад
आपल्या घरी गणपती बसतो तो पण सेम आहे आणि बाहेर बसतो तो पण सेम आहे काही भेदभाव नाही आहे माणसांनी भेदभाव केला आहे. समजा रे माणसानो 🙏🙏
@ganpatgavali5584
@ganpatgavali5584 11 дней назад
हे सगळे नवशाला पावणारे देव कोरोना काळात कुठे लपून राहिले होते.
@poojadaware9272
@poojadaware9272 11 дней назад
Aamhala aamcha dev pavla.. jyana nasel pavla tynchyt kai kami asel...
@imindian3895
@imindian3895 10 дней назад
​@@poojadaware9272ho mhanun evdhe gele😂
@vikrammhatre1111
@vikrammhatre1111 10 дней назад
देव त्यालाच पावतो ज्याची श्रद्धा असतो तुझ्या सारख्या नस्तिकाला साधं बुद्ध पण पावणार नाही.
@dk14797
@dk14797 11 дней назад
असेच समाज प्रबोधन मुस्लिम धर्माचे करावे त्यांना सांगावे अल्ला नावाने धर्माचा व्यवसाय चालय मदरसा जाण्या ऐवजी चगल्या कॉलेजात जावे हिजाब ऐवजी मॉडर्न ड्रेस घाला 🙏🙏🙏😉
@imindian3895
@imindian3895 10 дней назад
Te tyanche lok kartil ki tumhi tumcha bagha
@dk14797
@dk14797 10 дней назад
@@imindian3895 मग हेच वागळे ना सांगा की तुम्ही आहे कोण हिंदूंना शिकवणारे आम्ही आमचं बघू ना त्याच्या माग बुध्दची मूर्ती बघितली त्याव्हाच समजलो मी की हा कसा साठी बोलतोय" जय भिंड💙जय मिमन 🐷👍👍
@saikrupa4524
@saikrupa4524 10 дней назад
तू झोपेत आहेस ,इतिहास वाचला नसशील​@@imindian3895
@ramanmankar3703
@ramanmankar3703 9 дней назад
💯​@@dk14797
@ravindragaikwad1801
@ravindragaikwad1801 9 дней назад
​@@dk14797तुझ्या डि पी मध्ये जो भारताचा राष्ट्रध्वज आहे त्यातील अशोकचक्र हे ही बुद्ध धम्माचे प्रतिक आहे,ते जर काढले तर तो भारताचा राष्ट्रध्वज म्हणून समजला जाणार नाही.भारत देशाची सगळी प्रतिके बुद्धाशी निगडित आहेत.
@chetankoli1168
@chetankoli1168 3 дня назад
अत्यंत वाईट वाटले.... लालबागचा राजा गणेश मंडळ विकलं गेलं
@ashishchile3570
@ashishchile3570 3 дня назад
निखिल साहेब खुप छान बोलता.....लालबाग च्या राजा च मार्केटिंग तंत्र ... खुप मस्त...😂
@omrathod9863
@omrathod9863 10 дней назад
तुम्हाला Hindu धर्म दिसतो ka बाकीचे धर्मा var bola किती लोकl काय करता आहे Hindu धर्मा वर बोलताना सोपा asto दुसर्‍या धर्मा var बोलून दाखवl
@chandrakantbhosale2060
@chandrakantbhosale2060 11 дней назад
नांव पण देऊन टाका "अनंतशेट गणपती"
@Ramraje-y4g
@Ramraje-y4g 10 дней назад
😅😅😅😅😅
@sureshkukade9108
@sureshkukade9108 10 дней назад
दगडुशेट गणपती : 😊😊
@ravishirsath2751
@ravishirsath2751 10 дней назад
सर, तूम्ही खूप great आहात. तुमचे विचार खुप चांगले आहेत.
@sunilgaikwad4467
@sunilgaikwad4467 День назад
100%Right sir
@rameshpawar7683
@rameshpawar7683 День назад
उत्तर भारतीय लोक मुंबई महाराष्ट्र राज्यातील बहुतेक ठिकाणी मंदिर उभारुन फक्त पैसा जमवून उ. प्र. मध्ये खूप माया गोळा करतात. याची आपले मराठी माणसाला भान असले पाहिजे.
@chandrakantbhosale2060
@chandrakantbhosale2060 11 дней назад
कुठलाच देव नवसाला पावत नाही.जनतेचा पैसा लुटून लग्नाला 5000 कोटी रूपये खर्च केले तर 15-20 कोटी म्हणजे किस झाडकी पत्ती.
@palashchavan5427
@palashchavan5427 11 дней назад
तुम्हाला देव नवसाला पावत नाही कारण तुम्ही देवावर श्रद्धा ठेवत नाही.
@pradeepchavan1912
@pradeepchavan1912 11 дней назад
Tilakanni Ganapati "sarvajanik " kela.
@subhashgaikwad3131
@subhashgaikwad3131 11 дней назад
हा गणपती कोळी,आगरी समाजाचा आहे,हा समाज निष्पाप, अन् अदानी, अंबानी पेक्षा मनानं श्रीमंत आहेत, पुणे इथं सुद्धा राजकीय "गणपती "झालाय, आमच्या जळगाव जिल्ह्यात राजकीय नेत्यांनी सुद्धा असंच केलंय.😂
@anildicholkar6526
@anildicholkar6526 10 дней назад
निखिल भाऊ सर्वप्रथम आपणास खूप खूप धन्यवाद आपण असा व्हिडिओ बनवला सत्य समोर आलं तसे पाहिले तर कुठला देव नवसाला पावत नाही श्रद्धेमुळे माणूस तशी समजूत करून घेतो देव दगडाचा असतो त्याला संवेदना नाही तो पाणी पीत नाही नैवेद्यही खात नाही तरीसुद्धा भक्तांची अशा दैवतावर अपार श्रद्धा असते असो अंबानी कुटुंबीयांनी राजाला दिलेला मुकूट त्यामागे नक्कीच काहीतरी उद्देश असणार निखिल भाऊ आपण शिर्डीवाले साईबाबा एखादा व्हिडिओ बनवून पाठवा कारण त्या संदर्भात सुद्धा समाजात खूप समज गैरसमज तिथे सुद्धा पैशाचे मार्केटिंग आहे
@nitinpatil6445
@nitinpatil6445 9 дней назад
100% Right Vagale Sir
@nitinpatil6445
@nitinpatil6445 9 дней назад
फारच छान वागळे सर
@alkamukadam7792
@alkamukadam7792 11 дней назад
आमच्या गोरेगाव येथील शांत वस्तीमध्ये 8 ते 9 लोक असलेल्या घरगुती गणपती मिरवणुकीत सुद्धा भयंकर आवाजात ढोल ताशे वाजवून लोकांना सतविणे चालू आहे
@damodarverekar2659
@damodarverekar2659 11 дней назад
Ganesh chaturthi Kasi sajri karaychi te fakt Goa madyech bagayla miltat
@fiber2156
@fiber2156 10 дней назад
ढोल ताशा नी त्रास होत नाही
@din29-p2m
@din29-p2m 10 дней назад
madam tumhi bangladesh la rahayala ja. tithe hindu mhanun rha
@jitendratandel16
@jitendratandel16 9 дней назад
दररोज भोंगे वाजतात त्यांचा त्रास नाही होतं का.... दही हंडी , गणपती, नवरात्री, दिवाळी यांचा त्रास कसा फक्त होतंय...
@sagarw4197
@sagarw4197 9 часов назад
आंबेडकर जयंतीला संविधानाची पुजा करावी. दारू पीवून चित्र विचीत्र चाळे करून नाचू नये.😢
@sunitakakad8486
@sunitakakad8486 День назад
अंबानींना एकच विनंती करायची आहे जे प्रामाणिक होतकरू परिस्थिती गरीब असलेले ब्रिलियंट स्टुडन्ट असतील त्यांना उच्च शिक्षणासाठी अंबानींनी जर मदत केली ओ तर त्यांना खरोखरच देव पावेल 20 किलो मुकुट देऊन दहा दिवसानंतर तो लॉकरमध्ये पडण्यापेक्षा अनेक विद्यार्थ्यांना मदत होईल. बँकांमधून एज्युकेशन लोन घेण्यासाठी 100 फेऱ्या माराव्या लागतात त्यापेक्षा यांनीच बिनव्याजी विद्यार्थ्यांना लोन देण्याची व्यवस्था करावी आणि जी काय प्रोसिजर असेल ती त्या मुलांकडून आणि त्यांच्या पालकांकडून करून घ्यावी हस करा नमस्कार त्या लालबागचा राजाला आणि सरस्वती मातेला त्यांच्याकडून असेल
Далее