भाऊ खरं बोलतात. फक्त अंतर कमी झाले आणि छाटणी जास्त केली. लिबोनीचे झाड झुडूपवजा असल्याने फळे खालच्या फांदीवर जास्त प्रमाणात येत असतात. बाकी भाऊ एकदम झकास काम करीत आहेत. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.
मी अकोल्या जिल्हा मधे राहतो आमच्या गावात संत्रा आणि लिंबू च्याच बागा आहेत,आमच्या कडे अंतर 20 by 20 वर लावतात यांनी खालून खुप मोकळे केलं झाड एवढे मोकळे नसतात खालच्या साईड ने.