*अवर्णनीय भव्यदिव्य मराठी चित्रपट...* *पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित कादंबरीवर आधारित मराठी चित्रपटातून महाराष्ट्रीय जुन्या संस्कृतीची अद्वितीय नवी सुरुवात...*
प्राजक्ता आणि गश्मिर तुम्ही सर्व बोलता इतके सुंदर तर चित्रपट किती सुंदर असेल याची कल्पना येते ... तुम्हा दोघांचे आमच्या घरात सर्वजण fans आहेत... प्राजक्ताचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे... आम्ही नक्की थिएटर मध्ये हा सिनेमा पाहू... खूप शुभेच्छा ! ! 🎉🎉
Mala prajkta suhasini seriallach avadli hoti....ganpati madhe Gauri bsvtata tasa chan gol chehra ticha....lahnpani june film pahycho tya kli radha sarkha chehra Ani itke sunder asun kiti sadhi kiti sarl Ani bolnyavr kiti chaan control Ani jar sudh chepness nahi chukunhi ekhi shabhat ahnkar nahi ...Kay mulgi ahe hi tine kharach puja keliy kalechi jyach he tula phal milal❤
एक्सपोजर खूप जास्ती होतय.ते सिनेमा हीट होण्याला घातक होऊ शकतं.कारण उत्सुकता कमी होत जाते.आणि थिएटरला येण्यासाठी मार्क होत.कारण लोकं टीव्हीवर बघू असं म्हणतात.अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा! निर्मितीमूल्य व एकूण सर्वच उत्तम आहे.
Khar tar mala number hava ahe prajkta tuza ek zakas lavani ahe mazyakade mi tuzi jabardasti fan he tu saglya vediokhali comment ahet mazya....tr jar mazi lavani add keli Ani avadali tar malanhi lavani prajktala dedicate kaeychiy❤
Prajakta to lagna zalela ahe. And tyanchi jodi khup chan ahe. Sunder ahe tyachi bayko . Tu dur raha tyacha pasun. Khi khi karat hasat bas. Pan gashmir var line maru. Nako.
आम्ही चंदीगड मध्ये रहातोत मग आम्ही चित्रपट कुठे आणि कसा बघायचा please आम्हाला चित्रपट पहायचा आहे काहीतरी करा मला प्राजक्ता माळी खूप आवडते आणि तिचा च प्रमुख भूमिका असलेला चित्रपट पहायची इच्छा खूप दिवसां पासून - होती
आता हे काय बोलणे.... तीच्या निर्मिती क्षेत्रातील पदार्पणासाठी शुभेच्छा देऊन कौतुक करायचं सोडून तूम्ही कशाला लग्नाची काळजी करताय तीच्या.... ती सक्षम आहे त्यासाठी...