Тёмный

लॉकडाऊनंतर अशी सांभाळा शेती | Uday Deolankar | अद्रकला प्रचंड मागणी | उदय देवळाणकर | Shivar News 24 

Shivar News 24
Подписаться 277 тыс.
Просмотров 54 тыс.
50% 1

लॉकडाऊनंतर अशी सांभाळा शेती | Uday Deolankar | अद्रकला प्रचंड मागणी | उदय देवळाणकर | Shivar News 24
देशात लॉकडाऊन सुरू असल्याने सध्या सर्व व्यवहार थांबले आहेत. शेतीची कामे सुरू असली तरी शेतमालाला पाहिजे तो भाव नाही. एकूण शेती क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे भविष्यात शेतीचे नियोजन कसे करावे, असा शेतकरी बांधवांसमोर प्रश्न आहे. ज्येष्ठ कृषी अधिकारी उदय देवळाणकर सर यांनी याबाबत संदेश दिला आहे. व्हिडिओ संपूर्ण बघावा व काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारावेत. धन्यवाद.
#उदयदेवळाणकर
#UdayDeolankar
#ShivarNews24

Опубликовано:

 

7 май 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 92   
@kuldipbante9962
@kuldipbante9962 4 года назад
🙏
@amoljadhav7893
@amoljadhav7893 4 года назад
सर आपण अतिशय उपयुक्त मार्गदर्शन करत आहात , आपण हे कार्य असेच चालू ठेवावं .... आपल्या मार्गदर्शनामूळ आम्ही नेमक कुठ चूकतोय हे आमच्या लक्षात येत आहे .. धन्यवाद !!
@amolchavan1521
@amolchavan1521 4 года назад
👍👍
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 4 года назад
खुप दिवसापासून भेट झाली नाही खुप छान वाटले आपण मार्गदर्शन करता आहात
@prakashmatsagar101
@prakashmatsagar101 4 года назад
आपण नेहमीच शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्नशील असतात.. आणि आजच्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर खुप छान मार्गदर्शन आपण केले... धन्यवाद 🙏🙏 सर
@ameyaparadkar5453
@ameyaparadkar5453 4 года назад
सर आपण अशाच प्रकारे सर्वाना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे ही विनंती
@avinashmahadik9443
@avinashmahadik9443 4 года назад
सर फार सुंदर मार्गदर्शन
@manoharvibhandik7429
@manoharvibhandik7429 4 года назад
धीर आणि उमेद वाढविणारा विचार. धन्यवाद साहेब.
@gorakshgatkal3002
@gorakshgatkal3002 4 года назад
खूप उत्तम विश्लेषण आणि मार्गदर्शन केलत साहेब. खूप आभार
@vshzipe480
@vshzipe480 4 года назад
🙏🙏🙏धन्यवाद सर
@sureshpandharkar7871
@sureshpandharkar7871 3 года назад
उदय सर नमस्कार आपण केलेली शेती पाहण्याची इच्छा आहे पत्ता सांगा
@balasahebkadam1706
@balasahebkadam1706 3 года назад
W T O मुळे शेती व्यवसाय अडचणीत आलाय हे तुम्ही नेहमी स्टेजवरून सांगा.
@sandipkudnar6148
@sandipkudnar6148 4 года назад
Khup Chan sir...Asach margadarshan karat raha
@mayurpawar481
@mayurpawar481 4 года назад
Nice
@vishnulute9467
@vishnulute9467 4 года назад
छान माहिती दिली सर
@sandipdvadaje5897
@sandipdvadaje5897 4 года назад
सर तुम्ही द्राक्ष शेती बद्दल मार्गदर्शन करावे अशी विनंती
@bunty4356
@bunty4356 4 года назад
शेतीची नोंद सेंद्रिय शेती म्हणून कशी करावी.?
@karankakrwal4918
@karankakrwal4918 4 года назад
Nice margdarshan
@rameshwarmorkhade1810
@rameshwarmorkhade1810 4 года назад
खूप मोलाचं मार्गदर्शन केल साहेब
@ravindrachaudhari1297
@ravindrachaudhari1297 4 года назад
Sir tumhi dileli mahiti khari watli thanks
@varhaditales1902
@varhaditales1902 4 года назад
मी सुद्धा हिंगणघाट चा आहे, मात्र शेती कारंजा घाडगे जिल्हा वर्धा येथे आहे. माझी जवस तेल निर्मिती चा व्यवसाय करायची इच्छा आहे. मला या तेलाचा घाणा, तेलाची विक्री आणि इतर आवश्यक बाबीं बाबत मार्गदर्शन पाहिजे आहे सर.
@sachinnikam9879
@sachinnikam9879 3 года назад
Draksha bhav milel ka .
@jayendrasinghsolankey5113
@jayendrasinghsolankey5113 4 года назад
ज्वारी बाजरी हे महाराष्ट्राचे वैभव आहे त्याचे ब्रँडिंग झाले पाहिजे
@vijaypawar6427
@vijaypawar6427 4 года назад
साहेब नमस्कार खुप छान ,🌹👍 जय हरि.
@Sanskrutikhose
@Sanskrutikhose 4 года назад
खुप दिवसांनी भेट दिली सर बर वाटलं मला तुम्हाला बघून
@balasahebkadam1706
@balasahebkadam1706 3 года назад
मुळात सोयाबीन हे भारतीय पिक आहे का, हे पिक भारतात पूर्वी न्हवते, हे पिक आपल्याकडे 30 ते 35 वर्षापूर्वी युरोपीयन देशातून आलेले आहे, ते आपल्याकडे नकोच आहे
@sanjaybhagat800
@sanjaybhagat800 4 года назад
👌👌👌👌
@vilasbhosale6629
@vilasbhosale6629 4 года назад
छान माहिती दिली सर.
@prashantjaware4343
@prashantjaware4343 4 года назад
तुम्ही सांगितलेले आले मला लागवड करायचे आहे सर मी बुलडाणा जिल्ह्यातील आहे
@gangaramsormare2720
@gangaramsormare2720 4 года назад
खूप छान
@gauravpawar6775
@gauravpawar6775 4 года назад
Sir palma oil aani aaplya tela chya bhava madhe khup farak aahe tya Mule sarva samanya loka palma oil ghetat
@shraddhagodse7116
@shraddhagodse7116 4 года назад
लय भारी
@arjunpise8111
@arjunpise8111 4 года назад
अतिशय उपयुक्त व योग्य मार्गदर्शन . जागतिक व भारतीय बाजारपेठेविषयी उत्तम व अभ्यासपुर्ण माहिती शेतकर्‍याना प्रोत्साहन व सखोल माहिती देणारा व्हिडीओ. ,
@ganeshkadam8980
@ganeshkadam8980 4 года назад
नक्की पिके कोणत्या घ्यावी माहिती भरपूर मिळाली पण येणाऱ्या वर्षी काय करावे
@rahulmunde1159
@rahulmunde1159 4 года назад
सर सोयाबीन ची कोणती बॅग वापरावी
@krushnatupe3702
@krushnatupe3702 4 года назад
भाजी पाला फळ भाजी यांचे पण मार्केटिंग बदललं मर्गदरशन करावे वांगे वाल कार्ले व इतर, आतामाल काडणीस आहे ,लॉक डाऊन मध्ये माल तयार आहे पण माकरकेट चालू कधी होणार
@King-ve6bi
@King-ve6bi 4 года назад
सर खूप खूप दिवसाने आला ,🙏
@jayendrasinghsolankey5113
@jayendrasinghsolankey5113 4 года назад
सरकारने विविध पिकांचे क्लस्टर तयार करून त्या ठिकाणी संपूर्ण संबंधित बाबींचा विकास करायला पाहिजे.
@gopaldhawale2178
@gopaldhawale2178 4 года назад
Saheb deshat sheti khup pikte pn ya shetkaryala yogy pikacha yogy mobdla milat nahi manun ya deshyat shetkari atmhatya hote sarkari rajkarnyani Lok khare ya aatmhateche payek aahe
@preshitmahajan9505
@preshitmahajan9505 4 года назад
पशु पालना विषय माहीती द्या दुधा बद्दल शेतकरी फार अडचणीत आहे
@umeshjadhav6929
@umeshjadhav6929 4 года назад
सर 2020-21 मध्ये आल्याचे दर कसे राहतिल
@chandrashekharpatil8475
@chandrashekharpatil8475 4 года назад
सर जवसाचे भाव किती आहे यावर्षी आणी मार्केट बुलढाण्या जिल्ह्यात कौठे
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 4 года назад
हो
@bhagirathdhakare7440
@bhagirathdhakare7440 4 года назад
मला तुमच्या सोबत काम करायचं आहे
@ajinkyakhadpekar8286
@ajinkyakhadpekar8286 4 года назад
नवीन शेतकऱ्यांना कोर्से करायचा असेल कुठे करता येईल?
@rajurathod-ce4rf
@rajurathod-ce4rf 4 года назад
सर हे सगळे भारतीय शेतकरी करु शकत नाही असे नाही परंतू व्यवस्था का ही लोकांच्या हातात असल्यामुळे ती व्यवस्था शेतकऱ्यांचा विकास होऊ देत नाही
@jagatapkrishnat7377
@jagatapkrishnat7377 4 года назад
Sar koronala bena bheta lokanchya sevesate shetkaryane sete chalu tewalech paheje dar melo ya na melo.pan sarkarne bhe tyancha Mal kame darat ka bajarla nela paheje
@virenkanmande2950
@virenkanmande2950 4 года назад
sir iam big fan ur..iam from udgir dist-latur
@shivarnews24
@shivarnews24 4 года назад
Thanks and welcome
@satishvanjare9216
@satishvanjare9216 4 года назад
M fr nagar newasa Working in pune in HVAC Projects
@rahulwagh7978
@rahulwagh7978 4 года назад
Kapus lagwad ani sambandi video banava na sir
@chaitu055
@chaitu055 4 года назад
सर फळबागेविषयी पण थोडि माहिती द्या 🙏🙏
@meghrajpatil1584
@meghrajpatil1584 4 года назад
जवस लागवड कशी आणि कधी करावी
@industriesss5811
@industriesss5811 4 года назад
Yerandi la magani vadhel ka
@truptipotdar2320
@truptipotdar2320 4 года назад
सर चांगला सल्रा दिलात,पन अखेरीस गूजरात सावर बद्यल जे बोललात ते काय आहे?ते क्रूपया सांगावे आनी बंगलूर आले का?
@udaydeolankar8749
@udaydeolankar8749 4 года назад
Iap marathi या फेसबुक group वर सावा विषयी माहिती आहे
@sandeepmaghade1078
@sandeepmaghade1078 4 года назад
Sir namshkar mi sandeep maghade... Mala 30 akar sheti commercial Aadhunik padhtine karaechi aahe. Yoggy margdharshan nahi aahe...pls mala margdharshan karave.
@sandeepmaghade1078
@sandeepmaghade1078 4 года назад
Pune... Rajgurunagar yethe
@ajaywagh8734
@ajaywagh8734 4 года назад
Danyawad sir maz nav getlyamule prena tumchi ahe gav tete tell ghana
@pravinbhusare6442
@pravinbhusare6442 4 года назад
कांदा विकलेला पुरेल का साठवलेला
@rupeshthikare2711
@rupeshthikare2711 4 года назад
भात शेती बद्दल बोला
@vaibhaopunwatkar600
@vaibhaopunwatkar600 4 года назад
Sir makya chya adi vr upay sanga please
@mobilehidden6103
@mobilehidden6103 4 года назад
सर दुध धंदा फार तोट्यात आहे
@pramodtathe3549
@pramodtathe3549 4 года назад
सर मला शेंदरीय शेती विषयक माहिती कुठे मिळेल पुर्ण शेंदरीय
@SamS-wr2oj
@SamS-wr2oj 4 года назад
यूट्यूब वर सर्च करा ना राव.. सगळी माहिती ऊपलब्ध आहे
@vaibhavmuthal1527
@vaibhavmuthal1527 4 года назад
Aapan karto 8806044450
@ulhaswadhekar
@ulhaswadhekar 4 года назад
साहेब तूमचा नंबर पाहिजे आहे सर खूप दिवसांनी तूमचा नंबर मीळाला नाही तरी कृपया आपला मोबाईल नंबर द्यावा हि नम्र विनंती.
@udaydeolankar8749
@udaydeolankar8749 4 года назад
9459553683
@udaydeolankar8749
@udaydeolankar8749 4 года назад
8459553683
@rameshwaravhale3307
@rameshwaravhale3307 4 года назад
Konte pike ghavi tesanga
@user-oo7gc2zl8e
@user-oo7gc2zl8e 4 года назад
मका चे बाजार वाढतील का
@SamS-wr2oj
@SamS-wr2oj 4 года назад
शक्यता कमी आहे.. लागवड क्षेत्र वाढले आहे... मागणी कमी आणि पुरवठा जास्त.. आणि त्यामधे Corona चे संकट..
@priyadeolankar3585
@priyadeolankar3585 4 года назад
ऑक्टोबर पर्यंत असलेल्या आवश्यकतेपेक्षा देशात 5दश लक्ष टन उत्पादन जास्त आहे
@dinkarpatil5026
@dinkarpatil5026 4 года назад
सर माझे नाव दिनकर सुरेश पाटील रा बापशेटवाडी ता मुखेड जि नादेड येथील आहे मला पण आले लागवड करायची आहे
@dinkarpatil5026
@dinkarpatil5026 4 года назад
सर मि नैसर्गिक पद्धतीने शेति करतो
@AZ-fv1ww
@AZ-fv1ww 4 года назад
१२वी नविन अभ्यासक्रम 2020 Physics Topic 1Rotational Dynamics lacture 2 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ib7OLRAtdeY.html
@sandipgundpatil8871
@sandipgundpatil8871 4 года назад
कांदयाच काय भविष्य आसेल सर
@user-qu8vy1wm9m
@user-qu8vy1wm9m 4 года назад
आले नवी जात कोणती
Далее
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48
КРАСИМ ДЕНЬГИ В РОЗОВЫЙ!
01:01
Просмотров 337 тыс.
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48