प्रत्येक व्यक्तिला आपला व्यवसाय किंवा छंद जोपासताना अनेक अडचनींना सामोरे जावे लागत आहे. अशाच अनेक अडचनींवरती मात करून आपला व्यवसाय जोपासण्याचा प्रयत्न करून लोकनाट्य-तमाशा काळाच्या पडद्याआड होऊ न देणारे लोकनाट्य तमाशा कलावंत मा. आगर वाघमारे नागजकर यांची प्रकट मुलाखत.
23 сен 2024