Тёмный

लोकसभा निवडणुकांमध्ये वंचितला जनतेने का नाकारलं ? | Prakash Ambedkar | vba |vanchit bahujan aghadi| 

News Tapu
Подписаться 29 тыс.
Просмотров 1,2 тыс.
50% 1

#prakashambedkar #prakash_ambedkar #vanchitbahujanaghadi #mahavikasaghadi #vanchit_bahujan_aaghadi #vanchit_aaghadi #akola #maharashtra #vba #loksabhaelection2024 #mahavikasaghadi #bjpmaharashtra #congress #ncp #shivsena #udhavthakkarey #sharadpawar #nanapatole #devendrafadnavis #sujatambedkar #vba #balasahebambedkar #sanjaydhotre #bjp #anupdhotre
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचा फॉर्मुला तयार होत असताना महाविकास आघाडी साठी वंचित बहुजन आघाडी पक्ष हा अतिशय महत्त्वाचा मानला जात होता. अशा अनेक मतदारसंघात आढावा घेतला असता जिथे वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठी आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेतल्यास महाविकास आघाडीचा प्रयोग गंडू शकतो, अशी शक्यता सर्वच राजकीय विश्लेषकांकडून केली जात होती. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित मुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला ज्या पद्धतीने फटका बसला होता, तो पाहता वंचित किती महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो, हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला देखील कळून चुकलं होतं. म्हणूनच कोणत्याही पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं पाहिजे, असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होतं, इतकंच नाही तर अनेक महाविकास आघाडीच्या समर्थक असणाऱ्या विचारवंत आणि लेखकांनीही, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सोबत घ्यावं, नाहीतर त्याचे परिणाम निकालात वाईट येतील, असे संकेत दिले होते.मात्र जागा वाटपाचं घोंगडं, आणि किमान समान कार्यक्रम याच्यावर होणारा विचार विनिमय, पुढे न गेल्याने वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत गेली नाही. महाविकास आघाडीमध्ये वंचितचा प्रवेश होणार नाही हे कळाल्यानंतर त्याचा फटका महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेला बसेल असेही अंदाज राजकीय विश्लेषकांनी केले होते. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात केल्यानंतर वंचित फॅक्टर फारसा प्रभावी ठरलाच नाही, असे आश्चर्यकारक निकाल आले. आणि महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा महाराष्ट्रात जिंकल्या. वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव हा कशामुळे कमी झाला, त्याची कारणं काय आहेत? या गोष्टीच्या चर्चा देखील, मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत? अर्थातच प्रकाश आंबेडकरांना देखील, वंचितचा कमी झालेलं मताधिक्य हे धक्का देणार ठरलं. वंचित बहुजन आघाडीने लढवलेल्या 38 जागांपैकी त्यांच्या 36 जागांवरच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाल आहे. गेल्यावेळी काँग्रेस आणि आघाडीला घाम फोडणाऱ्या वंचितच यंदा पानिपत कसं झालं? नेमकं प्रकाश आंबेडकरांचं कुठ चुकलं? याच्या मोठ्या चर्चा होत आहेत..
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 17   
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 4 месяца назад
महाविकास आघाडी मधील घटक पक्ष काँग्रेसने दहा राज्यांमध्ये शून्य खासदार निवडून आले याबद्दल आपले पत्रकारिता का बोलत नाही संपलेली काँग्रेस पुन्हा जिवंत राहील का नाही असे प्रश्न का उपस्थित
@sambhajibhote2485
@sambhajibhote2485 4 месяца назад
वंचितला दिलेल मत वाया गेले. कारण वंचितचा उमेदवार कधीही निवडून येणार नाही, म्हणून मी यावेळी महाविकास आघाडीला दिल
@dadaraodongare9377
@dadaraodongare9377 4 месяца назад
संविधान वाचविण्यासाठी सर्वं समाजातील लोक जास्तं करून मुस्लीम समाज बहुजन समाज मोठा पक्ष म्हणून कांग्रेस आघाडी कडे वळला राहिला घाबरलेला फक्तं बौद्ध समाज काय करावं एकीकडे संविधान एकीकडे बाळासाहेब बाळासाहेबांकडे जातो तर एकट्या समाजाकडून बाळासाहेब निवडून येत नाही भाजप येते निव्वळ संविधान वाचविण्यासाठी बाळासाहेबांचा बळी गेला असे वाटते
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 4 месяца назад
विधान सभे आधी वंचित वर बोलून सारखं विश्लेषण करून बदनामी करण हा भाग असेल
@meenakamble9244
@meenakamble9244 4 месяца назад
Parkash ka ahkar aur me pana nadla aapki papulation dekar sub kuch nirnay lena chaheye jai bhim
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 4 месяца назад
काँग्रेस ने इतर राज्यात काय दिवे लावले त्यावर बोला उगाच बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी वर सारखं का बोलत आहात हे तुमचे विश्लेषण ही बदनामी आहे
@digambarsonune6047
@digambarsonune6047 4 месяца назад
वंचीत च्या विरोधात का बोलतात काँग्रेस च्या विरोधात बोला काँग्रेस ने पैसे दिले असतील
@shantinandkamble536
@shantinandkamble536 4 месяца назад
Vanchit 6pakshachuy viruddh ladhat होती tumchya todat yet नाही ka
@ganeshsable8691
@ganeshsable8691 4 месяца назад
Balasahebanchi swabhimani bhumika lacharana ahankari vatte amhi nehmi balasaheban sobat ahot
@shahupaikrao5682
@shahupaikrao5682 4 месяца назад
VBA zindabad. JayBhim JaySavidhan
@mohansable4706
@mohansable4706 4 месяца назад
Sanjay Raut karne bout
Далее
10 FREE DEAD BOXES?! #deadgame
02:26
Просмотров 9 млн
БАБУШКА ВСЁ ИСПОРТИЛА #shorts
00:24
Просмотров 659 тыс.