Тёмный

वक्फ निधीवर नीलम गोऱ्हे ही तर एक प्रोसेस | Sushil Kulkarni | Analyser | Neelam Gorhe 

Analyser News
Подписаться 525 тыс.
Просмотров 32 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

18 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 183   
@mandarkher129
@mandarkher129 7 дней назад
वफ्फ बोर्ड रद्द करणेच योग्य आहे . निलम ताई तुम्ही पुढाकार घ्या .
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 6 дней назад
वक्फ बोर्ड म्हणजे खण्याचा एक मोठा रस्ता झालं आहे. तो फक्त मुस्लिम समाजाला आहे.
@busylife4742
@busylife4742 5 дней назад
वक्फ बोर्ड आणि झुंडशाहीचे कायदे या साठी च मोदीजींना चारसे च्या वर जागा पाहीजे होत्या पण गद्दारांनी पाठी त खंजीर खुपसला .
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 4 дня назад
Muslim deshat sanatan board aahe ka ?
@jyotiravetkar2627
@jyotiravetkar2627 7 дней назад
परधर्मियांना कुरवाळण्यापेक्षा स्वधर्मियांना नीट सांभाळा. आपल्या देशात आपला धर्म सुरक्षित राहिलाच पाहिजे.
@vinayakvaidya5200
@vinayakvaidya5200 7 дней назад
हा निधी वक्फ बोर्डाला देण्या ऐवजी आपल्या राज्यातील जे गड किल्ले आहेत त्यांच्या संवर्धनासाठी दिला पाहिजे.
@rajupnjkr
@rajupnjkr 5 дней назад
TITHLE DARGE KADHUN FEKUN DILE PAHIJE
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 7 дней назад
वक्फ मंडळ तात्काळ रद्द केले पाहिजे व आज पर्यंत केलेली मदत वसूल केली पाहिजे
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 6 дней назад
मुद्दा बरोबर आहे. यांचे फारच मतासाठी लाड केले आहेत, ते त्वरित थांबवले पाहिजे.
@sayyedrehan6387
@sayyedrehan6387 6 дней назад
Radd aani vasul han Shabd waparnya aadi waqf kay aahe te agodar watchun ghe, madad waqf ne government chi keliye aahe jamini Deun government la government ne Kahi madad keli nahin tyachya ulat aamdaranni woqf chi zamini vikun vikun Khalyat
@sayyedrehan6387
@sayyedrehan6387 6 дней назад
​@@surendrakelkar5575barobar boltoes😂 vaas hit parant yetoy maghe bagh zara😂
@BharatiyaRising
@BharatiyaRising 7 дней назад
मग मंदिरात पुजारींना व कारभारयांना पण धर्मकार्य करण्यासाठी पगार सरकार ने दिली पाहिजे.
@blackblack1553
@blackblack1553 7 дней назад
आता त्र्यंबकेश्वरच्या सुरक्षा रक्षकांनी एका भक्ताला आणि त्याच्या आईला बदडलले आहे. नंतर हे आपल्या भक्तांना चोपतील.
@varadajoshi5679
@varadajoshi5679 6 дней назад
पण ते ब्राह्मण नकोत.
@milindlele7458
@milindlele7458 7 дней назад
वक्फ बोर्डाच्या देशातील मालकीच्या जमिनी पैकी देशातील सरकारांनी किमान 80% जमीन सरकारच्या ताब्यात घ्यावी. ह्यात मी केंद्र सरकार पण गृहीत धरत आहे. पण विरोधी राज्य सरकारे ही मागणी उचलून धरणार नाहीत हे ही तेव्हढेच सत्य आहे.
@vilasdeshpande-kt7zh
@vilasdeshpande-kt7zh 7 дней назад
Vaft बोर्ड बरखास्त करा, सब भूमी गोपाळकी
@ushajoshi4339
@ushajoshi4339 7 дней назад
कोणाचीही हिंमतच होणार नाही कारण लगेचच दंगे जाळपोळ सुरू करणार व जरांगेसारखा अजून एक धिंगाणा होईल.
@rajkhair3839
@rajkhair3839 7 дней назад
​@@ushajoshi4339 landya naaa zhalunn takuuu 🤛👊👊 disarr pan nyy ek pann Fadunnn kadhun board baap ahe ka malakk ahe ka deshachee mughalchyaa baapachaa desh ny haaaa
@bapatvishwas5302
@bapatvishwas5302 7 дней назад
​​​@@ushajoshi4339mhanje shishupalache shambhar aparaadh honyachi waat pahanar toparyant Hindu samaj shillak Tari rahil ka yaacha gambhiryaane vichar rajyakrtaanni aani sampoorna samajani karayala hava
@blackblack1553
@blackblack1553 7 дней назад
370 दिले होते दोन्ही सादनांमध्ये बहुमत होते तरी काही केले नाही आता काय घंटा करणार?
@rajanawate6656
@rajanawate6656 7 дней назад
​@@blackblack1553ते देशाचा विषय होता आता राज्याचा आहे आणि विरोधी पक्षाला मुस्लिमांनी मदत केली आहे म्हणून सगळे म्हणजे तीन पक्ष एकत्र पाठिंबा देणार वफ्त बोर्डाला
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 7 дней назад
एकदा नागपूरवरून फ्लाईटने मुंबईला येताना निलमताई ज्या फ्लाइटमध्ये होत्या त्याच फ्लाइमध्ये मी होतो.एकदम सुसंस्कृत आणि सोज्वळ व्यक्तीमत्व.
@lelechaitanya
@lelechaitanya 7 дней назад
अगदी खर आहे मी पण जेव्हा नागपूर Radisson Blu la restaurant supervisor काम करत होतो तेव्हा नीलम ताई आल्या होत्या. सगळ्या स्टाफ सोबत इतक्या आत्मीयतेने बोलत होत्या आम्हाला कोणालाच वाटत नाही की ताई राजकारणी आहेत
@blackblack1553
@blackblack1553 7 дней назад
त्यांनी मीरा बोरवणकर यांनी जे दंगल घडवण्याच्या विषयात राहुल नार्वेकर आणि महोदया यांचे नाव घेतले आहे त्याबाबत यांनी खुलासा नाही केला काही?
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 7 дней назад
@@lelechaitanya गेट ओपन व्हायच्या अगोदर सहकार्याबरोबर एवढ्या खेळीमेळीच्या वातावरणात बोलत होत्या.आम्ही समोरच बसलो होतो.
@joshiajay1971
@joshiajay1971 7 дней назад
*नीलम ताई आपण ग्रेटच आहात 😢 पण अजित पवांरापुढे झुकून हा निधी दिला गेलाय हे मला मान्य नाही*
@busylife4742
@busylife4742 5 дней назад
हो पण राजकारणात अशा व्यक्तीनांच डावलल्या जात .बाळासाहेब ठाकरे गेल्या पासुन सुसंस्कृत मनोहर जोशींची का य स्थिती होती तसेच निलम ताईंना ही हे दिसत च होत 🙏
@srinivastelkikar3290
@srinivastelkikar3290 7 дней назад
वक्फ बोर्ड ताबडतोब बरखास्त करावे आणि सरकारनी ताब्यात घ्यावेत
@nitinasar8968
@nitinasar8968 7 дней назад
The central government has to make amendments by constitutional bill.
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 7 дней назад
श्रीमती निलम गोरे ताईंनी अप्रतिम मुद्दा निदर्शनास आणून अतिशय योग्य काम केले जय श्रीराम जय महाराष्ट्र👏✊👍
@satishkulkarni5085
@satishkulkarni5085 7 дней назад
मग असा निधी मंदिर मठ यांना का दिला जात नाही याउलट हेईथ गोळा केलेलें पैसे‌ अल्पसंख्याक समाजात का वाटला जातो कित्येक मंदिर दुरावसथेत आहेत त्यावर बोला
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 7 дней назад
दुरुपयोग होत आहे असं वाटत असेल तर ते रद्द करण्यासाठी ह्या सरकारने पुढाकार घेतलाच पाहिजे
@sj21978
@sj21978 7 дней назад
रद्द करा हा बोर्ड आणि या बोर्डानी ज्यांच्या जमिनीं कोर्टात दावे दाखल करून घेतल्या आहेत त्यांना सरकारने न्याय द्यावा.
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 7 дней назад
मुस्लीम राष्ट्रात वक्फ बोर्डासारख्या संस्था अस्तित्वात नाहीत,मग प्रश्न असा उपस्थित होतो की आपल्या देशात ही संस्था अस्तित्वात असण्याची गरज काय?
@babannatu5900
@babannatu5900 7 дней назад
कस्यासाठी निधी दिला ,, देण्याची काही गरज नाही....जय शिवराय हरहर महादेव
@ashokkamdi2793
@ashokkamdi2793 7 дней назад
वक्फ बोर्ड रद्द करण्यात येऊन सर्व मालमत्ता सरकार जमा कराव्या व संबंधितास परत कराव्या. अल्पसंख्याकांची फालतु लाड बंद करणे गरजेचे आहे. आता विषय निघालाच आहे यावर चर्चा-प्रतीचर्चा जागृकता विचारमंथन करण्याची वेळ आली आहे. सरकारकडून कारवाई ची अपेक्षा आहे.
@MsAjkajk
@MsAjkajk 7 дней назад
अशा लांगुल चालना मुळे विधान सभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्या शिवाय... मतदारांच्या मतांची कदर वाटणार नाही...
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 7 дней назад
खूप छान बोललात नीलम ताई !!! तिकडे केंद्रात मोदीजी वक्फ बोर्ड खारीज करायचा विचार करतात आणि हा विषय मोदीजी ऐरणीवर घेतीलच मग हे आपल राज्य सरकार का ह्याचा पाठपुरावा करतात आणि एवढी मोठी रक्कम देतात , महत्वाचं म्हणजे हा जो शांतीदूत समूदाय आहे तो पूर्वी सारखं गरीब मागासलेला बिलकुल नाहीं !!!
@sarikanalawade9959
@sarikanalawade9959 7 дней назад
Comments मध्ये असं दिसतय की सगळे आता पूर्ण जागृत झाले आहे आणि ही सकारात्मक प्रगती आहे ❤
@shitalmore9495
@shitalmore9495 7 дней назад
वक्फ बोर्ड रद्द करावा धर्माच्या आधारावर फाळणी झाली असताना यांना कसला अधिकार इथल्या जमीनीवर
@rajupnjkr
@rajupnjkr 5 дней назад
ATISHAY MOULIK SADHAR SARTH MAGNI! CHAAN !
@sharadphatak1629
@sharadphatak1629 6 дней назад
कसल वक्फ आणि कसल बोर्ड ताबडतोब बरखास्त करा आणि लगेच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट फाइल करा की कोणी आव्हान दिल तर सरकरचे म्हणणे ऐकल्या शिवाय आव्हान याचीका दाखल करू नये . विधानसभेच्या निवडणुकीत ९० % मत मिळतील .
@narayanvirkar8704
@narayanvirkar8704 7 дней назад
समान्य माणूस म्हणून हेच समजेल अशा सोप्या शब्दात सांगा सदर निधी कोण कोणत्या करना साठी खर्च होणार आहे व हिन्दु सोडून अणखी कोणत्या धर्म साठी दिला जातो
@prashantgadade1710
@prashantgadade1710 7 дней назад
वक्फ बोर्डाला निधी देणे हे कायद्यानुसार किंवा संविधानाला धरून आहे का?
@chandrakantthakar1112
@chandrakantthakar1112 7 дней назад
जय श्रीराम कायद्यात तरतूद आहे
@rmore6994
@rmore6994 7 дней назад
Thoch tar problem ahae kaydat savidnat ahae vatate
@blackblack1553
@blackblack1553 7 дней назад
घटना तज्ञ देशपांडे यांना विचारायला लागेल
@adnyat
@adnyat 7 дней назад
कायद्याला धरून आहे. संविधानाला धरून नाही.
@rajupnjkr
@rajupnjkr 5 дней назад
@@chandrakantthakar1112 KHANGREJ NI KELELI AAHE
@user-wk1nj8nq1j
@user-wk1nj8nq1j 6 дней назад
आता सरकारने एकतर्फी निर्णय घ्यावा हिच वेळ आहे तमाम भारतीय हिंदू ची ईच्छा आहे होऊन जाऊ द्या घ्या कठोर निर्णय तरच हिंदू त्व सिध्द होऊ शकते
@bapuraomore4236
@bapuraomore4236 6 дней назад
अतिशय छान बोलल्या मा. उपसभापती सौ निलमताई… चिखलाच्या पिंपाच उदाहरण तर खूपच झकास…. तसचं वक्फ कायद्यावरचं त्यांच प्रभुत्व कौतुकास्पद .. …प्रशंसनीय…. शासनाच्या व पर्यायाने जनतेच्या निधीचा योग्य वापर … व्हावा… जनतेचा फायदा व्हावा…. याबद्दलची योग्य तळमळ असलेलं नेतृत्व…. अतिशय सालसपूर्ण मुलाखत…. मुलाखत घेणारे व मुलाखत देणारे… दोघांचीही बुध्दीमत्ता श्रेष्ठ …. 🙏🏻💐🙏🏻
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 7 дней назад
मां नीलमताईंचे वक्फ बोर्ड रद्द करायला हव या मताशी पूर्णत: सहमत. धर्मादाय आयुक्तांच्या आधीन या तथाकथित वक्फ बोर्डाच्या जमिनींच व्यवस्थापन असाव.
@akshayshinde8182
@akshayshinde8182 7 дней назад
खुप छान स्पष्टीकरण केले..नीलम गोऱ्हे ताईंनी🚩
@ushabhide7115
@ushabhide7115 7 дней назад
अतशय मुद्देसूद निःपक्षपाती विश्लेषण यांच्यासारख्या व्यक्ती चा शिवसेनेकडूनकाहीच विधायक उपयोग करून घेण्यत आला नाही हा शिवसेनेचा करंटेपणा
@narayanbidaye5147
@narayanbidaye5147 7 дней назад
शेवटी ताईंनी गोल गोल उत्तर दिल .त्यांची चौकशी करण्याची हिम्मत ह्याच्यात आहे का ? आणि पैसे खर्च झाल्यावर कसली चौकशी ? सब मिलके खायेंगे .
@kalyaniukade8408
@kalyaniukade8408 6 дней назад
खूप छान विश्लेषण सर
@rajendramodhave3593
@rajendramodhave3593 7 дней назад
उध्दव ठाकरे त्यांच्या.मतावर निवडून आलो बोलले. आता ते विरोध करणार..
@rajendramodhave3593
@rajendramodhave3593 7 дней назад
बोर्ड ताबडतोप रद्द केले पाहिजे..
@vinayakdeshpande9141
@vinayakdeshpande9141 7 дней назад
आपल्या लोकांना जाच आणि अन्य लोकांचे laad
@mvn9086
@mvn9086 7 дней назад
सुशील सर मला गोऱ्हे ताईंना प्रश्न विचारायचा आहे ज्या मुल्ला मोलवी नी मतदानाच्या बाबतीत फतवा काढला त्यांना सरकार कडून दिले जाणारे पगार थांबवायला हवे का? कारण त्यांनी मतदानात धर्माचा अंतर्भाव केला गेला महेश नातू
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 7 дней назад
रास्त मागणी
@lp34pune
@lp34pune 7 дней назад
Mr.Sushilj Please take interview of DCM Resp Devendraji & Resp Eknathji together on the same topic for more clarity.
@gorakhtalekar7032
@gorakhtalekar7032 7 дней назад
सुशिलजी शेवटचे म्हणणे "आपण मुद्दे द्यायचे त्यावर चर्चा करायची आणी माहिती घ्यायची " यावर अजुन एक सुचवावे वाटते कीं मुद्दे मिळाले कीं चर्चा करून त्यावर काय काय सोल्युशन काढता येईल हेही सांगावे म्हणजे जनतेला ही कळेल उपाययोजना योग्य मार्गाने चालली आहे का?
@chandrashekarshetty2806
@chandrashekarshetty2806 7 дней назад
सुशील जी, आज ही चर्चा मॅडम बरोबर करण्या आधी .. जर आपण एका CA बरोबर ह्या विषयावर चर्चा केलं असता, अश्या provisions चा निस्तरा कस केलं जातं, हे समजून घेतलं असता, तर समझण्यात आणि समझवण्यात जास्त फ़रक पडला असता, असा माझा मत आहे। तरी ..., तुमच्या प्रयत्नाला आभार मानतो।
@vinodkenny3560
@vinodkenny3560 6 дней назад
निलमताई एक हजार टक्के खरं विधान करत आहेत की वक्फ बोर्डच रद्द करायला पाहिजे.
@r.g.kulkarni8704
@r.g.kulkarni8704 7 дней назад
Sushilji u r excellent analyst. Keep it up.
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 7 дней назад
योगी जी बाबा कसे काम करत आहेत निदान थोडे तरी त्यांचे सारखे 7:01
@user-lf8fs7sx1d
@user-lf8fs7sx1d 7 дней назад
Adarniya Madam tumhala pan Jai shree Ram 🙏🏼🙏🏼🙏🏼
@rohitbodke1561
@rohitbodke1561 7 дней назад
Wolfboard means 2nd ruler in one nation, eak desh 2 savidhan aahe bhartat
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 7 дней назад
शिंदे एकही शब्द बोलत नाही नुसते कंटेनर कंटेनर करत बसले काहीच केलं नाही आता तर असे वक्त बोर्ड ला निधी देऊ लागला कोण देणार नाही मत मग तर शिंदे गेला आणि देवेंद्र जी पण
@vishwajitchavan3702
@vishwajitchavan3702 7 дней назад
Nilm Tai is a best policies with herself and a good political leader. I think she will be in a key post after Vidhansabha elections.🎉
@kailasyewale5085
@kailasyewale5085 7 дней назад
1Number
@laxmananbhule8085
@laxmananbhule8085 5 дней назад
चार मतदान जोडायला जाल तर आठ मत कमी होणार हे नक्की
@gajanankulkarni433
@gajanankulkarni433 7 дней назад
Jay Shri Radhey 🙏🏻
@sanjeevanimahajan7060
@sanjeevanimahajan7060 7 дней назад
त्यांची मुळे मंजुरी रद्द करावी
@AS-if1ei
@AS-if1ei 7 дней назад
Kulkarni sir 👍👍👍
@vibhanushali2608
@vibhanushali2608 5 дней назад
रद्द करा वफ्फ बोर्ड जय श्रीराम 🙏🏼
@sanjayb2812
@sanjayb2812 5 дней назад
वक्फ बोर्ड रद्द झालेच पाहिजे
@vishwaschavan7653
@vishwaschavan7653 6 дней назад
Mastta Sushilji
@vinayakdeshpande9141
@vinayakdeshpande9141 7 дней назад
कमालीची property असताना वर आणखी मदत कशाकरता आमच्या tax cha पैसा
@arunkangaonkar2905
@arunkangaonkar2905 7 дней назад
मी असं ऐकलं आहे की ,सरकारी संपत्ती नंतर वक्फ बोर्ड सर्वात जास्त संपत्ती असलेले बोर्ड आहे, खरे खोटे माहित नाही.🙏
@shriramkulkarni2117
@shriramkulkarni2117 7 дней назад
खरं आहे.
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 7 дней назад
खर आहे
@chandrakantthakar1112
@chandrakantthakar1112 7 дней назад
हे खरे आहे त्यांचा पैसा त्यांच्याच लोकांना तरी दिला जातो का हे शोधले पाहिजे
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 дней назад
वक्फ बोर्ड १९९० साली स्थापन केले. त्यानंतर आजपर्यंत वक्फ बोर्डांनी एक रुपया खर्च न करता ३० लाख कोटी किंवा जास्त प्रापर्टीचे मालक आहेत. ज्या जमिनी पुर्वी हि़दूंच्या. होत्या. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान मध्ये सनातन बोर्ड नाही. पण भारतात कशाला वक्फ बोर्ड ?
@ambadaskundur9740
@ambadaskundur9740 7 дней назад
8 लाख एकर जमिनी वर वक्फ बोर्डाची मालकी आहे
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 7 дней назад
वक्फ बोर्ड बरखास्त करावे
@sanjayb2812
@sanjayb2812 5 дней назад
कोणत्याही एका धर्माला प्रसारासाठी शासकीय निधी देणे मूळ संविधानात नाही
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 7 дней назад
🙏🙏🙏
@ranjanapatil8725
@ranjanapatil8725 7 дней назад
हे मंडळच रद्द झाले पाहिजे.
@nitinasar8968
@nitinasar8968 7 дней назад
Sir, excellent interview.Nilamtai expressed the views by following the legal process. Waf board is sin of the congress party to please the peaceful coumminty and made them economically strong indirectly.
@sumangalaparsade3917
@sumangalaparsade3917 4 дня назад
मुझलयांना ना पाकिस्थान वेगळा दिला आता त्यांचे लाड पुरे झाले आता हिदू हिताचे विचार करा हिंदूच्या देवळाना ज्या कांहीना उपन्न नाही त्यांना मदत करा व हिंदूधर्म वाढवा
@vinayrane2010
@vinayrane2010 6 дней назад
Dissolve the wakf board . Recently I was visited one temple in Karnataka and the employee told me that one donation box is exclusively is for govt. of Karnataka and they give this donation from this box to wakf board. Since then i stopped giving donations to temples, instead help for poor people.
@rajbhaulondhe6304
@rajbhaulondhe6304 7 дней назад
जय हिंद कुलकर्णी सर
@kumarpatil1814
@kumarpatil1814 7 дней назад
Good explain it
@Anand-vq8gn
@Anand-vq8gn 7 дней назад
Thanks sir ha video banvlat
@arvindbasutkar5373
@arvindbasutkar5373 7 дней назад
Well said
@डॉक्टर-त3श
@डॉक्टर-त3श 7 дней назад
वक्फ बोर्ड ची मान्यता रद्द व्हाव्ही.,
@chintamani1100
@chintamani1100 7 дней назад
Neelam ji was in Shiv Sena for quite sometime. Why no body raised the issue of abolishing the WAQF board all these years? what are her plans now?
@user-tt3kr4nf9x
@user-tt3kr4nf9x 7 дней назад
आता बघा NOTA
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 7 дней назад
हिंदु फक्त बोलतात ... हिंदु मतदान करत नाहीत ... सर्व हिंदुनी मतदान केले असते व तीनसे च्या पुढे संख्या गेली असती तर ........ समान नागरी कायदा ...... वक्फ बोर्ड बर्खास्त..... हिंदु मंदिरांच्या बाबतीत ठोस निर्णय ..... असे महत्वाचे निर्णय घेता आले असते .......... आता ते कदापी शक्य नाही ......... ......
@busylife4742
@busylife4742 4 дня назад
आणी हिंदुजातियवादी आहेत ।आपल्या जातीचा उमेदवार मग त्याचा काही का लौकिक असेना ।त्याला मतदान करतील पण चांगला नेता जरी असला तरी आपल्या जातीचा नाही हणुन मतदान करणार नाही ही शोकांतिका आहे ।😡
@manikraolokhande3075
@manikraolokhande3075 7 дней назад
Wakhabord shold be abolished immeidelede by law
@prabhakarnagapure398
@prabhakarnagapure398 7 дней назад
Thik aahe tumhi ashich process kara mg voters pn aapli process karnaar aani sattetun baher karnaar 😂
@shridevigajbhar36
@shridevigajbhar36 7 дней назад
🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 7 дней назад
🙏👌👍🙏
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 6 дней назад
Ashi paddhhat aanavi ki jyamadhye garibanna madat hoil aani tyana milaleli madat te jevha nokrila lagtil tevha haptya haptyane parat kartil. Mhanje lokana paishyach kimmat hi kalel aani milalyanantar kharch karnyavar maryadahi rahatil.
@limbajighuge7833
@limbajighuge7833 7 дней назад
माननीय तुकाराम जी मुंडे साहेब यांची नेमणूक वक्त बोर्डावर करण्यात यावी
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 дней назад
म्हणजे माननीय तुकाराम मुंडे साहेब वक्फ बोर्डाला हिंदूंच्या जमिनी हडप करण्यासाठी मदत करणार.
@RashiM327
@RashiM327 7 дней назад
धार्मिक निधी देतांना त्या धर्माची धार्मिक सहष्णुता पहाणे गरजेचे आहे. उदा. काफिर, मोमीन आणि मोमिना यांच्या व्याख्या आणि त्याचे सामाजिक परिणाम याचा अभ्यास व्हायला हवा. देशाचा पैसा देशद्रोही संकल्पांवर खर्च व्हायला नको.
@lp34pune
@lp34pune 7 дней назад
Only cancellation of Waqf ACT is a essential in the COUNTRY 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@meerabegampure6541
@meerabegampure6541 7 дней назад
हिंदूंना काही देत का सरकार.. सर्व मोफत वाटप बंद झालं तरच समान न्याय होईल.. थोडी कडक पावलं उचलली तरच भविष्यात काही चांगल होईल..
@डॉक्टर-त3श
@डॉक्टर-त3श 7 дней назад
बोर्ड बंदच करा, काँग्रेस चे जावई आहेत हे बोर्ड.. 🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
@user-dg9fq6oi4f
@user-dg9fq6oi4f 7 дней назад
नुसती औपचारिकता नको,कार्यवाही हवी.बंद करा बोर्ड.
@vishwajitchavan3702
@vishwajitchavan3702 7 дней назад
सर, घराणेशाहीची व्याख्या ( गांधी कुटूंब आणि पवार कुटूंब) सांगा.
@dineshbamne5435
@dineshbamne5435 7 дней назад
Atta asle board bàrkhast kara. NDA la ajun apeksha asel ki muslim vote bhetatil tar chalu theva. Vagh bolle tari khanar ani vaghoba bolle tari khanarach.🙏
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 7 дней назад
satymev jayte he aamch brid vaaky aahe,---------pn sglaa astychaa baajaar aahe.
@rupamistry8301
@rupamistry8301 7 дней назад
It is so sad to see innocent animals are slaughtered in name of religion. When will this stop. Kulkarni sir These politicians and Babus are going to finish this Nation, this thing needs urgent attention by us all. Hope you will come out with some suggestion.
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 6 дней назад
Berojgarivar aani changle shikshan yavar pratham laksh dyayla have jenekarun lokanmadhe deshhitachya bhavana rujtil. Berojgarisathi pratham sainya bharti kara, police bharti kara, social reform center banvun tya antargat lokanchi bharti karun water harvesting, tree plantation, traffic control, children development programmes at villages, yasarkhi kame keli javit.
@vishwajitchavan3702
@vishwajitchavan3702 7 дней назад
सर, खरेटीव्ह बोलला नाहीत. एकाच घरात, एक लोकसभा खासदार, एक राज्यसभा बिनविरोध खासदार, तिसरा परत पोटनिवडणुकीतून लोकसभा खासदार (राहतो फक्त रॉबर्ट) हिच खरी लोकशाही 😂😂😂
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 7 дней назад
पवारांच्या घरात तीन खासदार (दोन राज्यसभा आणि एक लोकसभा), दोन आमदार आहेत.
@rajendrarohite166
@rajendrarohite166 7 дней назад
हा सरळ सरळ चिचा नेरू बोर्ड आहे
@vilasdamari2872
@vilasdamari2872 7 дней назад
वक्फ बोर्डावर भारत सरकार व महाराष्ट्र सरकारांचे विषेश लक्ष असले पाहिजे.कारण तो निधी योग्य कारणास्तव खर्च होतो का? की गैर कृत्याकडे? हे कटाक्षाने पाहिले पाहिजे.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 дней назад
हा हा हा हा हा हा . योग्य कारणासाठी खर्च ? वक्फ बोर्डाची स्थापना हिंदूंच्या जमिनी, मिळकती, देवळे, म़दीरे, घरं, प्रापर्टी एकही पैसा न देता हडप करण्यासाठी आहे. तुम्ही कोर्टात पण जाऊ शकत नाही.
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 6 дней назад
Yapeksha garib mulana shalet jayla sadhya cycle dilyat tar ti khush hotil aani cycle udyogala chalanahi milel.
@uddhavshinde4951
@uddhavshinde4951 7 дней назад
Vakhfa board radda kara
@vivekkondawar3122
@vivekkondawar3122 7 дней назад
वक्फ बोर्डाचा काय संबंध सरकारचा? तस हिंदूंना काय दिल? साधुहत्यांचे काय? युतीचे हिंदुत्व फक्त मतांकरिताच, Hindus are angry with Yuti-BJP
@user-bk5hd3lb4m
@user-bk5hd3lb4m 7 дней назад
नेते च संविधानाच्या विरोधी वागता त. भारतातील एक हि नेता katter hindutwa वादी नाही . आता हे होत राहणार.
@shailajalokre5013
@shailajalokre5013 7 дней назад
This is contradictory, on one hand some people like AshwinUpadhyay, want action to be taken against Vafka board and on the other hand give them crores of rs.
@RohitThakur-fh3zx
@RohitThakur-fh3zx 7 дней назад
ताई, हा बोर्ड बरखास्त कोण्याइतपत पुरावे समोर आलेले असताना शिंदे फडणवीस सरकारने सुध्दा त्यांना रसद पुरवणे ही गोष्ट खटकण्या सारखी आहे हे नक्की. मग मशाल आणि धनुष्यबाण यात फरक काय राहिला???
@kumarpatil1814
@kumarpatil1814 7 дней назад
WKat bord is dizold it madamji
@jagdishgawde4990
@jagdishgawde4990 7 дней назад
Vakt board should be debarred as it is run for development of particular religion it is not for any human
@user-lf8fs7sx1d
@user-lf8fs7sx1d 7 дней назад
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@somnathshinde6188
@somnathshinde6188 7 дней назад
महाराष्ट्र वक्फ बोर्ड च उद्घाटन शिंदे नी केल जो हिंदुवादी आहे लाज वाटत नाही हिंदु म्हणायला
@rmore6994
@rmore6994 7 дней назад
Tuzya favdya ne pan 2021 la nidhi dila hota
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 7 дней назад
Janab kon olakha
@shaileshbandekar1564
@shaileshbandekar1564 7 дней назад
Alpasankhyank asanyachi vyakhya karaavi...Ek limit jase purna lokasankhyechya 5 takkepekshaa kami asalelyaana alpasankhyanka tharavaa .150 kotinchya deshaat 25 koti alpasankhyanka kase ? Yaavar vichaar vhaava....
@MsAjkajk
@MsAjkajk 7 дней назад
वक्फ बोर्ड ने किती जणांच्या जमिनी बळकावल्या ते पण पहा... तामिनाडूमधील १ आख्खा गाव मंदिरसहित... वक्फ बोर्डाच्या मलकीचीचे दाखवले जाते... वेड पांघरून पेडगवला जाणे म्हणजे काय ते कळले...
Далее