Тёмный

नोटीस मागे घेतली पण भाजपची समर्थकांमधली विश्वासार्हता डागाळली! कार्यकर्ता यापुढे हातचं राखूनचवागणार! 

aakar DIGI9
Подписаться 549 тыс.
Просмотров 131 тыс.
50% 1

#bhautorsekar #devendrafadanvis #bjpmaharashtra

Опубликовано:

 

23 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@Khavchat
@Khavchat 4 дня назад
🙏 चार चुका!! १. २०१९ ला स्वबळावर लढले नाही. युती केली. २. पहाटेचा शपथविधी विनाकारण केला. ३. २०२२ ला सेना फोडली तिच्या मरणाने मरत असतांना. ४. २०२३ गरज नसतांना काकाचा पुतण्या ऊरावर घेतला. २०१९ ला एकहाती सत्ता आणण्याची ताकद असलेला पक्ष दयनीय अवस्थेत गेला आहे.
@swapnapandit478
@swapnapandit478 4 дня назад
अगदी बरोबर
@Khavchat
@Khavchat 4 дня назад
@@swapnapandit478 🙏🙏🙏
@dkolekar2934
@dkolekar2934 4 дня назад
दोन्ही पक्ष फोडून भाजपा त विलीन करण्याऐवजी त्यांना स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यात फार मोठी चूक झाली.
@shubhyadav9
@shubhyadav9 4 дня назад
खवचुट खरतुडजी नमस्कार🙏
@sureshbeloshe4679
@sureshbeloshe4679 4 дня назад
बरोबर
@ravindradadke2356
@ravindradadke2356 4 дня назад
भाऊंना नोटीस पाठवून भाऊंचा मुद्दा योग्य आहे, हेच त्यातून अधोरेखित होते. भाऊ, असल्या गोष्टींना भीक घालत नाही. भाऊ सहित तुम्ही सर्वजन हिंदुत्ववादी आहात अन बीजेपीवादी नाही, हे यातून स्पष्ट झाले. हि माझ्यामते सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
@user-ru8iz1vy5h
@user-ru8iz1vy5h 4 дня назад
आता भाजप सत्ता वादी झाली आहे. यांना आता पाठराखण करणारा कोण याची ओळख राहिली नाही. आणि भाऊंना नोटीस पाठवून .भा. ज प ने आपली नामुष्की करून घेतली यांच्या नोटिसी ला उत्तर द्यायला भाऊचे हजारो ,लाखो समर्थक भाऊच्या समर्थनार्थ उभे होतील. भाऊला नोटीस ही भाजप ही हाराकिरी ठरेल.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 4 дня назад
जय श्री राम 🌹💐🙏
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 4 дня назад
जय श्रीराम 🙏🙏🙏
@suryakantgurav8216
@suryakantgurav8216 4 дня назад
तुम्ही तुमच्या कार्यात खंड पडू देऊ नका मी म्हणतो हे काम पैसै घेऊनच केले
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 4 дня назад
😂😂 सहमत
@shekharsd
@shekharsd 4 дня назад
मी मागे पण माझे मत मांडले होते ही प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, रामभाऊ,राम नाईक इ.अशा निस्वार्थी पणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भाजप नाही,ही व्यावसायीक भाजप आहे, गुजराती लोकांची मानसिकता काम असेल तोपर्यंत गोड नंतर सोईस्कर विसरणे ,माझे म्हणणे कडू असेल पण ही वृत्ती सोडली नाही तर पुढचा काळ आणखीन वाईट असेल.आपल्या विचारधारेची नाळ तोडल्यावर काय होणार, देवेंद्रंजी भानावर या.
@pankajwalunj2866
@pankajwalunj2866 4 дня назад
प्रभाकरजी मी पहिल्यापासून तुमच्या व्हिडीओ ला कॉमेंट्स टाकतोय, BJP चा अती शहाणपणा व घातकी पणा त्यांना नडेल
@milindranade3311
@milindranade3311 4 дня назад
देवेंद्र फडणवीस जाळ्यात अडकले त्याच वाईट वाटते.
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 4 дня назад
जो गेली 6 जन्म कोळी आहे..सगळ्यना अडकवलं ..पण स्वतः बाहेर आहे त्याचा हा 7 वा जन्म आहे..देवेंद्र काय अख्खा देश अडकवलाय
@ravindrajoshi5246
@ravindrajoshi5246 4 дня назад
बरं झाल, निर्णय त्यांनीच घेतला
@rameshkarve5546
@rameshkarve5546 4 дня назад
BJP सुधारला नाही तर अवघड आहे
@MskarkeraKarkera-vd1so
@MskarkeraKarkera-vd1so 4 дня назад
Tyanche sobat hindutwa pan
@kailasborude5800
@kailasborude5800 3 дня назад
याची खरडपट्टी काढणे अत्यंत गरजेचे होते. ती तुंम्ही काढली.अगदी आमच्या मनातील विषयाला हात घातला.आपले खूप अभिनंदन.
@shrikantkarambelkar712
@shrikantkarambelkar712 4 дня назад
सटीक विश्लेषण . भाजपवाल्यांच्या अंगात शिरलेले अहंकाराचे भूत अजून ही उतरविले गेले नाही ही दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे .
@umeshkolaskar3785
@umeshkolaskar3785 4 дня назад
येथे थांबून चालणार नाही ज्या बाईने ही काढली आहे तीला बाहेरचा रास्ता दाखविला पाहीजे.
@tejashreeparab2856
@tejashreeparab2856 4 дня назад
एकदम बरोबर
@aparnavilasgore9304
@aparnavilasgore9304 4 дня назад
हि एक झलक आहे कि आमच्या विरुद्ध बोललात तर आम्ही काय करू शकतो. हि धमकी आहे एवढे जरी भाबड्या भक्तांना समजले तरी खूप.
@dattatraypanchal8438
@dattatraypanchal8438 4 дня назад
💯 percentage True 👍
@user-wj8ly7es8x
@user-wj8ly7es8x 3 дня назад
Tumhi thambu naka go ahead we support you 🎉🎉
@gayatrienterprises4827
@gayatrienterprises4827 4 дня назад
भाजपा नी हिला निरोप द्यावा ती आपल अपयश झाकण्यासाठी भाऊंना नोटीस पाठवते आम्ही भाऊ सोबत
@RAUTAD
@RAUTAD 3 дня назад
मी भाऊंच्या सोबत
@swaroopchougule1
@swaroopchougule1 3 дня назад
सगळेच भाऊंसोबत 🙏🙏🙏🙏
@user-hy5ug2bv8b
@user-hy5ug2bv8b 3 дня назад
नुसता निरोप नाही, तिला हाकलून द्यायला पाहिजे, तिने भाऊंचे पाय धरून माफी मागायला पाहिजे, भाजपच्या महाराष्ट्राच्या सर्वेसर्वानी यात लक्ष घालणे आवश्यक नाही तर अनिवार्य आहे. आमची भाजपाप्रेमी ची ही मागणी आहे.
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 3 дня назад
Me pan 👋
@kailasborude5800
@kailasborude5800 3 дня назад
मी भाऊंच्या विचारा सोबत आहे
@vinodpednekar6835
@vinodpednekar6835 2 дня назад
प्रभाकरजी माझी राजकीय जाण हे आपण दिलेल्या ज्ञानावरच अवलंबून आहे, भाजपला अवदसा आठवली म्हणूनच त्यांनी सन्माननीय निर्भिड अश्या श्री भाऊ तोरसेकर ह्यांना नोटीस पाठवली...
@nityanandaprasad6789
@nityanandaprasad6789 12 часов назад
अति सर्वत्र वर्जयेत!
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 4 дня назад
भाजपला सगळ्याचा विरोध सहन करून आम्ही समर्थन करतो आणि त्यांना सत्य दाखवलं तर सहन होत नाही. भाजप पण काँग्रेस 40 वर्षांपूर्वी ज्या वाटेवर होत, त्या वाटेवर निघाला आहे. ह्यांना विचारसरणीशी काही घेणं देण राहील नाही.
@janardansinkar1664
@janardansinkar1664 4 дня назад
समस्त हिंदुंना भाजपा आधार होता व अजुनही अपॆक्षा आहेत. ढोंगी निधर्मी हिंदु व हिंदुव्यतिरिक्तांना पर्याय म्हणून त्यापक्षाने अजुनही लोकसभेत झालेल्या नाचक्कीचा विचार करावा व योग्य ते हिंदुहिताचे निर्णय घ्यावे.
@ravindrajoshi7921
@ravindrajoshi7921 4 дня назад
्बरोबर आहे
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 4 дня назад
त्यांना आता पस्मांडा प्रिय झाला
@maheshthite361
@maheshthite361 4 дня назад
@pankajshirke9289
@pankajshirke9289 4 дня назад
हिंदू कुणाच्या राज्यात सुरक्षित आहेत ?? ओवेसी काय म्हणाला आठवते का ?? मोदी हिमालय चले जायेगे, योगी मठ मे चले जायेगे तो कौन बचाएगा तुम्हे ?? अस का बोलला असेल ?? "राहुल गांधी लंडन चले जायेगे, काँग्रेस खतम होगी तो कौन बचाएगा" अस तो ओवेसी बोलला का ?? नाही ना ?? मोदी, योगी वरतीच का बोलला?? कारण मोदी योगी हिंदूंचे नेतृत्व आहे, त्यांना जर हटविले तरच आपल्या विचारसरणी चे राज्य या देशावर शक्य आहे हे त्या ओवेसीला समजले, पण आपल्या हिंदूंना कधी कळणार की मोदी, योगी आणि त्यांची भाजप हेच आपले नेतृत्व आहे ?? कारण ओवेसी ला स्पष्टपणे माहीत आहे की "मोदी, योगी/ भाजप हेच हिंदूंचे रक्षण करणारे आहेत" मोदी, योगी/ भाजप सत्तेतून गेले तर १५ मिनिट पोलीस हटवणारे सत्तेत येतील गोष्ट लक्षात येते आहे का ?? हिंदूंनी हे लक्षात घ्यावे की कोणाच्या राज्यात आपले व्यवस्थित आहे ?? भाजप सत्तेतून गेले तर "सनातन संपवण्याची भाषा" करणारे विचारसरणी चे लोक सत्तेत येतील(उस समय कौन बचाएगा आपको ??). त्यामुळे काहीही झाले कितीही भांडणे झाली तरी भाजपला सत्तेतून घालवण्याचा मूर्खपणा हिंदूंनी करू नये, भांडण एकीकडे पण त्याचे पडसाद निवडणुकीत धडा शिकवायचा नको(भांडायचे भाजप विरुद्धच पण काँग्रेसला सत्ता द्यायची नाही). आपल्याला पण मुस्लिम लोकांसारखे गोष्टी आचरणात आणले पाहिजे(ते लोक काँग्रेसला शिव्या देतात, पण भाजप नको म्हणून ते लोक शेवटी मत काँग्रेसलाच देतात) अगदी तसेच हिंदूंनी केले पाहिजे, भाजपला शिव्या द्या अवश्य, पण त्यांना सत्तेतून हाकलून दिले तर मात्र अवघड आहे हिंदूंचे
@vikasshrikhande7915
@vikasshrikhande7915 4 дня назад
परखड सत्य. गेल्या काही वर्षांपासून भाजप ने घेतलेले चमत्कारिक निर्णय, निःस्वार्थ समर्थकांना पक्षापासून दूर नेत आहेत.
@Marathibana842
@Marathibana842 4 дня назад
सगळे चॅनल विकले गेलेले आणि तुम्ही तिघच फक्त निर्भिड आणि निष्पक्ष पत्र करिता करता😂😂😂...... तुम्हा तिघांना भारत रत्न द्यायला पाहिजे.... कारण सरकार ला खूपच प्रश्न विचारता 😅😅😅😅.....
@prafullasawant8044
@prafullasawant8044 4 дня назад
​@@Marathibana842he tighech sarvat mothe labharthi aahet
@chandrashekharbhusari7481
@chandrashekharbhusari7481 4 дня назад
100 टक्के बरोबर 👍👍
@chandrakantthakar1112
@chandrakantthakar1112 4 дня назад
🙏सर बीजेपी समर्थक दूर जाणार नाहीत फक्त आता नोटीस प्रकरण आहे त्यांचा कपडे उतरावण्याची वेळ आहे
@Hindukush9
@Hindukush9 4 дня назад
हे विरोध कांच कट कारस्तान आहे, भाजपाच्या निस्वार्थ समर्थकाना निर उस्ताहीत करण्याचा 😡🙏
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 4 дня назад
प्रभाकरजी, आपण सतत एसटी कामगारांची आठवण ठेवतात,सैल्युट..... मानाचा मुजरा.....
@pratik0716
@pratik0716 4 дня назад
कर्मदरिद्री भाजप
@jaimaharashtra5327
@jaimaharashtra5327 4 дня назад
मी भाजपा समर्थक आहे पण म वी मा ने पोटभर खाऊन घेतले. कितीतरी घोटाळे केले. पण भाजपा काहीही करत नाही. दम नाही. निराश झालो आहे
@ganeshwankhede3329
@ganeshwankhede3329 4 дня назад
kaay karanar, jyani ghotale kele tyanna sobat ghetal. satte baher rahun pan 2024 la purn bahumat nakki bhetal asata pan sayyam navat
@Marathibana842
@Marathibana842 4 дня назад
सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा, आणि इतर मध्ये किती रॉयल्टी मिळवली ते विचारा जरा फडणवीसांना😅😅
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 4 дня назад
​@@Marathibana842हे व्हाट्सअप्प प्रेरित नवं नरेटिव्ह उगवलं आहे वाटतं.🤡
@pripen2674
@pripen2674 4 дня назад
सुशांत दिशा प्रकरणाचे पुढे काय झाले ते कुणालाच समजू देत नाहीत
@Ps..India2024
@Ps..India2024 4 дня назад
तिथे भाजप शेपूट घालते.. भाऊ सारख्यांवर मात्र छाती बाहेर काढून पवित्रा घेते..
@Shetiekprayog2334
@Shetiekprayog2334 4 дня назад
फक्त आणि फक्त भाजप आणि शिंदे सेना यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अजित यांना सुटी द्यावी
@ushajoshi4339
@ushajoshi4339 4 дня назад
सहमत
@latamehta9241
@latamehta9241 4 дня назад
अगदी बरोबर
@rahulkendre7752
@rahulkendre7752 4 дня назад
तिन आघाडी होणार 1. भाजप शिवसेना 2.राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाठा , 3.कांग्रेस आणि राष्ट्रववादी कांग्रेस अजीत पवार
@dskytechgreentech
@dskytechgreentech 3 дня назад
असा नाही करता येणार ७० हजार कोटी मधला काही वाटा मिळालेला आहे म्हणून तर गरज नसतांना सत्तेत घेतला..
@Bhakt50
@Bhakt50 4 дня назад
बापरे ३५ ते ४० लाख लोक रस्त्यावर उतरणार...आता हे जरा अतीच होतय प्रभाकर...
@The11che
@The11che 2 дня назад
एकदम बरोबर only हिंदुत्व
@sushamanaik9997
@sushamanaik9997 4 дня назад
अरेरावी करणारे सगळेच एकत्र आलेत , त्यामुळे खरंतर भाजपाने खूप जपून आणि सावधपणे वागले पाहिजे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 4 дня назад
जय श्री राम 💐🌹🙏
@narayankulkarni3105
@narayankulkarni3105 3 дня назад
भाजपाच्या दुटप्पी ने वागण्यामुळे भाजपचे मतदार ही मतदाना कडे दुर्लक्ष करतील
@deepakpuntambekar4241
@deepakpuntambekar4241 4 дня назад
भाजपने वेळेवर सावध व्हावे ;नाहितर विधानसभा कठीण आहे.दुखः वाटते हिंदुत्व समर्थकांना नोटीस पाठवताना लाज कशी नाही वाटली. एक भाजप समर्थक
@sanjaygawli97
@sanjaygawli97 4 дня назад
बरोबर बोललास मित्रा
@joshanchi5403
@joshanchi5403 4 дня назад
विधानसभा गेलीय राव!
@narayankulkarni3105
@narayankulkarni3105 3 дня назад
महाराष्ट्रामध्ये भाजप विधानसभा मुष्किल होणार ,हे फडणवीस ना कळत नाही.
@user-sv2cl9vz8w
@user-sv2cl9vz8w 4 дня назад
अत्यंत योग्य आणि परखड विश्लेषण, प्रभाकरराव! जवळपास ४-५ वर्षांपूर्वीच संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की, अपात्र लोकांची महत्त्वाच्या पदावर नेमणूक करण्यात आली आहे, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत!
@dangarimhasoba9352
@dangarimhasoba9352 4 дня назад
नरेंद्र फडणवीस बावनकुळे बाकीचे नोटीस तोपर्यंत देऊत पर्यंत काय संडासात बसले होते त्याला माहीत नव्हतं नोटीस पाठवलेले का निवडणूक झाली आता प्रभाकर सुशील कुलकर्णी भाऊ तोरसेकर आबा माळकर दिनेश कानजी यांची गरज कमी झाली म्हणून नोटीस पाठवले
@RN_Agro
@RN_Agro 4 дня назад
जर सरकार आपली मतं वाढवायसाठी सत्तेतील साठी एसटी प्रवास फ्री करू शकतो तर एसटीच्या कामगारांचा पगार का टायमावर करू शकत नाही
@chintamanshahane3446
@chintamanshahane3446 4 дня назад
भ्रष्टाचार विरोधात सत्ता असून BJP काहीच कारवाई करत नाही
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 4 дня назад
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....! 🙏भाजप असे चाळे करु लागले तर भयंकर नुकसान येणाऱ्या काळात होवू शकते.....!
@arunkulkarni2106
@arunkulkarni2106 3 дня назад
आम्ही सर्वजण तुमच्या सारख्या पत्रकारांच्या पाठी ठाम उभे आहोत
@karanbhagat9402
@karanbhagat9402 4 дня назад
भाजपाच्या प्रदेशातील शिर्ष नेत्याने भाऊंची माफी मागितली पाहिजे नोटिस माघारी घेतले चा हा निर्लज्जपणा असून त्या बाईन पण माफी मागायला हवी
@5sujal
@5sujal 4 дня назад
देवेंद्र यांनी भाऊंना फोन करून त्यांची माफी मागितली आहे अस समजलंय.
@user-ku7lw4bk3k
@user-ku7lw4bk3k 4 дня назад
आता जागे झाले तर् ठीक आहे देवेंद्र साहेब आणि बावनकुळे साहेब जरा विचार करा पुनः सत्तेवर याचे असेल तर् स्वेता शालिनी सारखं बांडगुळ दूर करा
@shrirangbhagat9144
@shrirangbhagat9144 4 дня назад
Ho ya swyeta bai na Dur kyelech pahijye ....ya sathi midiyavar santap Vyekt zalach pahijye .....kon kuthun yetat aani manala watyel Tye boltat aani kartat ...Yana pakshatunch kadhun taka ....hich vinanti ...
@pradipkale5430
@pradipkale5430 4 дня назад
परभाकरजि 2024 मधे भाजपाचे फक्त 9 खासदार आले. विधान सभेत 105 तर सोडा भाजपाचे फक्त आणि फक्त 55 आमदार येणार आहे.
@shrikrishnanalawade1375
@shrikrishnanalawade1375 4 дня назад
सत्यमेव जयते - भाऊ तोरसेकर यांना शंभर टक्के पाठिंबा.
@abajiprabhu3138
@abajiprabhu3138 4 дня назад
आदरणीय भाऊ सुशिलजी प्रभाकरजी अनयजी उमराणिकर आबा माळकर दिनेश कानजी आणि इतर हिंदूत्व वादी समर्थक यू ट्यूबर आम्ही कायम आपल्या सर्वांच्या पाठिशी आहोत.
@hareshchandra9270
@hareshchandra9270 4 дня назад
भाजपा का संतुलन बिगड़ा हुआ है कारण दूसरे पक्षों का कचरा अपने पक्ष में लाना
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b 4 дня назад
सही कहा जनाब आप ने यह कमळाबाई के अंधभक्त औलादे उध्दवसाहेब का ही लवडा चुसते हैं
@shridharvashta6636
@shridharvashta6636 3 дня назад
प्रभाकरजी भाऊ, तुम्ही तळमळीने सांगत असता पण ह्या भाजपने जेंव्हा पासून अजित पवारांचे लोढणे गळ्यात घेतले तेव्हा पासून अधोगती सुरू झाली आहे. भाऊ आणि आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे.
@satishmohite2204
@satishmohite2204 3 дня назад
प्राभाकरजी, आप आगे बढ़ो, हिन्दुराष्ट्रका हिन्दू आपके साथ हैं
@satishkulkarni7599
@satishkulkarni7599 4 дня назад
प्रभाकर जी, अतिशय छान व मुद्देसूद विश्लेषण. भाऊ सारख्या ऋशीतुल्य व्यक्ती ला अशी वागणूक देणार असेल तर भाजपा च्या मेडिया टीमचा धिक्कार करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस जागे व्हा. मिडीया सेलचे असली नालायक माणस हाकलून द्या. नाहीतर भाजपा च कांही खर नाही.
@haribhaukokate6494
@haribhaukokate6494 3 дня назад
खर।आहे
@arvindnadkar3057
@arvindnadkar3057 4 дня назад
प्रभाकर जी भाजप च्या IT cell च्या सदस्यांची नावे जाहीर करा. म्हणजेच त्यांचा पाठपुरावा करता येईल.
@harshadtawde6943
@harshadtawde6943 4 дня назад
भाजपला वाटत असेल तर राजकारणातील क्षमतांमुळे ते जिंकले. घंटा आम्ही मतदार आहोत आणि त्यांना बाहेरचा दरवाजा दाखवू शकतो
@sksmart202
@sksmart202 4 дня назад
हे सगळे बघता, विधानसभेला पण bjp ला धक्का बसणार हे नक्की
@santoshkarkera9371
@santoshkarkera9371 4 дня назад
भाऊ थोरसेकर हे महाराष्ट्रातील मराठी माध्यमांचे बाळासाहेब ठाकरे आहेत
@chandrakantthakar1112
@chandrakantthakar1112 4 дня назад
100%🙏
@makrandbuge1444
@makrandbuge1444 4 дня назад
विधानसभा निवडणुकीत भाजप सपशेल आपटणार हे नक्की , कर्मची फळं
@vijayprabhu3518
@vijayprabhu3518 4 дня назад
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा बोऱ्या वाजणार हे नक्की
@didipat
@didipat 4 дня назад
वाह प्रभाकर जी, अतिशय स्पष्ट आणि निर्भिड समालोचन करतात आपण. जय महाराष्ट्र, जयहिंद. आपणास खूप यश व आरोग्य लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना.
@udaybodas6769
@udaybodas6769 4 дня назад
भाजपा के वॉशिंग मशीन में खुदका अच्छा कपडा गंदा हो गया और फटना शुरु हुआ है
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 4 дня назад
भाऊंच्या पत्रकारितेला कोटी कोटी प्रणाम! भाऊ तोरसेकर जिंदाबाद! भाऊ आपल्या पत्रकारितेचा झेंडा असाचं फडकत राहो हीच सदिच्छा!!
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 4 дня назад
खरंच भाजप ने आपल्याला समर्थन देणाऱ्यांना जवळ करून त्यांचं समर्थन केलं पाहिजे. कारण लोक चांगल्या साठी bjp ला समर्थन करतात. पण वाईट लोक bjp च वाटोळं केल्या शिवाय राहणार नाही.आणि हे खूप घातक आहे . जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
@anandsahasrabudhe7440
@anandsahasrabudhe7440 3 дня назад
खरोखर आता जिसका साथ उसका विकास असेच धोरण महाराष्ट्र आणि देशात हवे.
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 4 дня назад
प्रभारकरजी आम्ही या लोकांना फार चांगले ओळखतो.तुम्ही, सुशिलजी या लोकांच्या फार नादी न लागलेले बरे.ही मंडळी अवसानघातकी हे लक्षात घ्यावे.यांच्यामुळे तुम्ही करत असलेल्या चांगल्या कामाचे नुकसान होऊ नये असे वाटते.
@mahadevkate6948
@mahadevkate6948 4 дня назад
सत्तेचा आणि पैशाचा माज भाजपबिगर भाजप विचारधारेतील लोकांना झाला आहे.
@vijaymhaske7090
@vijaymhaske7090 3 дня назад
भाऊ हे पत्रकारितेचे भीष्म आहेत आमचा भाऊंना पूर्ण पाठिंबा आहे,
@Laxmanpandhare-mp3lv
@Laxmanpandhare-mp3lv 4 дня назад
जर भाजपा ने असेच वागले सामान्य कार्यकर्ते सोबत तर भाजपा चे सरकार येणार नाही.. जबरदस्त झटका लागेल भाजपा ला.. सगळे मंत्री पद आणि पैसायासाठी पळापळ करत आहेत
@rajanpatil325
@rajanpatil325 4 дня назад
तुम्ही खरं आणी स्पष्ट बोलता ...भाऊ ,सुशिल सर , आणी तुम्ही ..ह्या लाचखोर मिडीयाला पुरुन उरतायं..आपण असचं कार्यरत रहावं.आता भाजपच्या मिडीया सेलची लक्तर काढा..
@prashantpatil5657
@prashantpatil5657 4 дня назад
Are te bhau tu bjpcha dalal aahat korona kalat mans marat astana fdnvis sarkhi mans palelya kutryana pude lavun nko te dhande kart hote
@SP-ug5xh
@SP-ug5xh 4 дня назад
विनाशकाले विपरीत बुध्दी!
@vijayganjam5411
@vijayganjam5411 3 дня назад
कामाचा व्याप असल्यामुळे 2 दिवस video बघितले नाही आज निवांत वेळ मिळाला बघतो तर बातमी कळाली भाऊंच्या बदल आधी राग आला खूप राग आला खर तर मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मोदीजी , अणि देवेंद्र फडणवीसजी, यांचे विचार आवडतात त्यामुळे भाजप चा समर्थक,आपण प्रभाकरजी, सुशीलजी, अणि भाऊ यांचे video मधून खर कारण कळत म्हणुन बाकी बातम्या बघायची गरजच पडत नाही भाऊ बदल खूप आदर वाटतो त्यांचे विश्लेषण 100% खर असते
@nikhilrajput2487
@nikhilrajput2487 4 дня назад
माकडाच्या हातात कोलीत दिल तर अस होणारच प्रभाकर जी🙏
@sushamanaik9997
@sushamanaik9997 4 дня назад
दिशा-सुशांतसाठी आवाज उठवणाऱ्या लोकांचे आवाज आता बंद का झाले ?
@rashmikaranjkar1567
@rashmikaranjkar1567 4 дня назад
फडणवीसांची अभिमन्यू झाला आहे
@kaustubhvgurav
@kaustubhvgurav 4 дня назад
राजकीय लोक कुणाचे नसतात. आमचा पक्ष किमान वडा पाव तर देतो तुम्हाला काय मिळालं? घेणं ना देण कंदील लावुन येणं.
@rajeshpatil1368
@rajeshpatil1368 День назад
अतिशय कमी शब्दात सुंदर विश्लेषण, मुजोर आणि घुसखोर कार्यकर्ते ची कानउघाडणी
@SantoshRathod-kf6vx
@SantoshRathod-kf6vx 4 дня назад
भाऊ मोठ्या मनाचे आहेत. ते या मुर्खाना धर्म आणि देश हीतामध्ये माफ करतील.
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 4 дня назад
भाऊ ह्या लोकांना नक्कीच wathniwar आणतील .
@user-ib2cl4uc2b
@user-ib2cl4uc2b 4 дня назад
नोटीस मागे घेतली काही मेहेरबानी केली नाही भाजपने सगळ्या वर्तमानपत्रात including चाय बिस्कीट वर्तमानपत्रात जाहीर माफी मागावी... हिंदुत्वादी पत्रकारिता विरोधात या पुढे बोलण्याची आगळीक करू नका..
@rajanrane2170
@rajanrane2170 4 дня назад
बाजप ने ते भावनकुळे आणी ते पुण्याचे दादा अश्या लोकांना। नाही बाजूला केल तर बाजप मरणार बघा
@bhagwanbhoir1006
@bhagwanbhoir1006 3 дня назад
साहेब बिनधास्त पणे बोला आम्ही भाजप समर्थक तुमच्या पूर्ण पणे पाठीशी आहे भाऊंच्या आणि सुशिलजी च्या पाठीशी आहोत 🙏🏾बोनधास्त बोला 🙏🏾 आवडते सर्व आम्हाला 🙏🏾
@rahulkulkarni8076
@rahulkulkarni8076 4 дня назад
कडक आता सुधारले नाहींतर मनसे झिंदाबाद
@LIKEA344
@LIKEA344 4 дня назад
Hoy❤
@humanjoy0808
@humanjoy0808 4 дня назад
ते ही आयात उमेदवार घेऊन उतरतील. नवा पक्ष आणि नवा हुकूमशहा
@np7389
@np7389 4 дня назад
मनसे कडे मुंबई बाहेर सक्षम उमेदवारच नाहीयेत. २४८ सोडा १४८ ठिकाणी सुद्धा मनसेला आमदार उमेदवार मिळतील का??
@subhashkothare1839
@subhashkothare1839 4 дня назад
येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेला निवडून द्या साहेब राज साहेब जिंदाबाद जय मनसे.
@smitasuhas7981
@smitasuhas7981 4 дня назад
मनसे🎉
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 4 дня назад
अहो मुळ भाजप कुठे आहे ?80%तर इतर पक्षातून आलेलेच आहेत व चांगलेच सेट झालेत😢😮😅
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 4 дня назад
मा. देवेंद्र जी यांनी वैयक्तिक लक्ष घालून कॉर्पोरेट चाकरांनी पाठवलेली नोटीस मागे घ्यावयास लावली हे चांगले झाले. पण, पुन्हा असे होऊ नये, अन्यथा, bjp ची अवस्था काँग्रेस सारखी व्हायला वेळ लागणार नाही.
@user-gi8tv2gv4t
@user-gi8tv2gv4t 4 дня назад
देवेंद्र फडणवीस यांची अग्नीपरिक्षा आत्ता खरी सुरू झाली..!!
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 3 дня назад
बरोबर
@narayankulkarni3105
@narayankulkarni3105 3 дня назад
SIT नेमणुका केल्या पुढे काय झाले ? कुठेच कांहीं नाहीं. दिशा सालीयन चे काय झाले ? भाजपशी कांहीतरी केले असते तर भाजप ला संधी होती. ती फडणवीस घालवली.
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 3 дня назад
फडतूस फडफडणीस बेशरम.बददिमाग बदसुरत डरपोक फेकूचे अनैतिक. अपत्य फेकूच चंद्राबाबू , नितीशकुमार च्या दयेवर बिचारे अंधभक्त
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 4 дня назад
विधानसभेला भाजपचा खूप अवघड आहे
@user-xb7tj8ws5x
@user-xb7tj8ws5x 4 дня назад
सर्व राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी हिंदूंनी यावेळी मनसे अथवा शिंदे गट यांचा पर्याय निवडावा व हिंदुत्वासाठी यांना एक संधी देऊन बघावी
@user-gi8tv2gv4t
@user-gi8tv2gv4t 4 дня назад
भाजपने खरच भाऊ तोरसेकर,सुशीलजी, प्रभाकर सूर्यवंशी, अनय जोगळेकर यांना ओळखंल आहे का? हा प्रश्न निर्माण झाला आहे!
@appasaheb5967
@appasaheb5967 4 дня назад
पार्टी गाळात चालली की काय अस वाटु लागलय वेगळीच उपाययोजना नाही केली तर सुपडा साफ होईल
@sunilhardas1620
@sunilhardas1620 4 дня назад
भाऊ तोरसेकरांसाठी जर कधी रस्त्यावर ऊतरावे लागले तर..... प्रभाकरजी तुम्ही आवाहन जरुर करा!!!
@chinmayalale7328
@chinmayalale7328 4 дня назад
नक्कीच... त्यानी फक्त आदेश द्यावा सगळेजण रस्त्यावर उतरतील
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 4 дня назад
आणी हे घरी बसतील... म्हणे भाऊ भाऊ.. कोणी.उभा नाही राहत पाठीशी
@sunilhardas1620
@sunilhardas1620 4 дня назад
@@nandkishoritraj877 तुझ्या मनातलं बोललास!!!
@Marathifinanceworld
@Marathifinanceworld 4 дня назад
कोण रस्त्यावर उतरणार नाही भाऊ तोरसेकर साठी ग्राउंड लेव्हल ला जमिनीवर काम लागते आभाळात नुसतं पोपटपंची करून चालत नाही
@govindmore5733
@govindmore5733 4 дня назад
आपले खुप खुप धन्यवाद आपंन एसटी कर्मचारी यांची मागणी डिजी 9वर लाऊन धरता.
@vinaynaswale8112
@vinaynaswale8112 3 дня назад
नमस्कार प्रभाकर जी फार छान विश्लेषण. वंदेमातरम्.
@vijayhasge9018
@vijayhasge9018 4 дня назад
राठी ने धोबी पछाड दिली,त्यांना काय केले??
@nitabhosale3512
@nitabhosale3512 4 дня назад
विधान सभा हरण्याची तयारी सुरू झालीय भाजपची...
@Shantanu_2.2
@Shantanu_2.2 4 дня назад
🙏मी अनुभवलेत ते संपातले साडेपाच महिने.....आत्महत्या केलेले ते १२४ जीव,अटक केलेले,बडतर्फ केलेले ते ११८ कामगार...रोज कामगार मरत होते..पण काकांन मनात आकस ठेवुन वाट लावली...अजुनही भोगतोय.....तुम्ही,भाऊंनी,सुशीलजी खुप प्रयत्न केले......आभार!
@abhijeetborse
@abhijeetborse 4 дня назад
मी म्हणतो भाऊ आणि प्रभाकर जी तुम्ही एक संघटना उभी करा काळाची गरज आहे हिंदू एक जुठी संघ
@paragjoshi9885
@paragjoshi9885 3 дня назад
आम्ही भाऊंच्या पाठीशी आहे, अतिशय परखड आणि स्पष्ट आणि पक्षविरहित राजकारण सामान्य लोकांना समजावून भाऊ मार्गदर्शन करतात
@prasaddeo4684
@prasaddeo4684 4 дня назад
भाजपवाल्यांनी खरंच काळजी घेतली पाहिजे जे तुमचे समर्थक आहेत त्यांच्यावर हे करणे योग्य नाही
@deepakbhatte6641
@deepakbhatte6641 4 дня назад
BJP top leadership should take serious note of it and should take corrective action. Speak to local karya kartas. Should understand nerves (nadi). of common man.
@dilipgj
@dilipgj 4 дня назад
दिवसेंदिवस बळकट आणि ठाम होण्यापेक्षा बिजेपी चे हे काय होत चालले आहे? राज आणि देश दोन्ही पातळीवरील कमकुवतपणा हा चिंताजनक आहे.
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 4 дня назад
सत्तेची मस्ती कोणी ठेऊ नये..सत्ता आज आहे उद्या नाही...माणुसकीने वागावे हेच बरे..
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 4 дня назад
1000 वर्षाचा गुलामीची इतिहास सांगा लोकांना
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 4 дня назад
अजूनही समर्थक कार्यकर्त्यांची मते लक्षात घेऊन सुधारण्याची चिन्हे नाहीत! कोणतेही निकष न लावता फक्त सदस्य संख्या वाढवण्यासाठी वाटेल त्याला प्रवेश देत गेल्याची फळे आहेत!
@parmeshwar2017
@parmeshwar2017 4 дня назад
सत्ता आली की उन्माद आलाच...तुम्ही आम्ही सगळे एका विचार धारेत आहोत राष्ट्र प्रथम हिंदु भावना जिवंत ठेवणे हे काम तुम्ही अहोरात्र करत आहात त्या बद्दल तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छा ही...bjp स्वतः अधोगती कडे जात आहे ..गर्वाने मजलेत अजून ही डोळे उगडत नाही
@GirishKunte-mx3ox
@GirishKunte-mx3ox 4 дня назад
हिंदू कधी शहाणा होणार माहित नाही. जय महाराष्ट्र.
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 4 дня назад
भाऊ तोरसेकर जी आगे बढो हम आपके साथ है।
@AshokVaze-vz5zk
@AshokVaze-vz5zk 4 дня назад
असले लोक केवळ पक्षाचाच नाही तर देशाचा विश्वासघात करतात
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 4 дня назад
म्हणून ह्यांना "वतनदार" म्हणतात.
@pravinkulkarni2088
@pravinkulkarni2088 4 дня назад
सुर्यवंशी सर BJP नसेल जाणुन बुजून BJP च्या नावाखाली हे काम केले आसेल
@namakamadon
@namakamadon 3 дня назад
मानले राव सर, पहिले मला पण वाटत होते की तूम्ही BJP वाले आहात, पण आता खर कळलंय. आपणांस आदरपूर्वक प्रणाम.
@Rajiv14121957
@Rajiv14121957 4 дня назад
होय प्रतिमा डागाळली 😢
@maheshvagal9640
@maheshvagal9640 4 дня назад
नोटिस पाठवनारांचा धिक्कार असो
@dattachavan6878
@dattachavan6878 4 дня назад
भाऊंना एवढं सिरीयस घेतलं हे घाबरले वयोवृद्ध वाघाला.
@harishchaturvedi245
@harishchaturvedi245 3 дня назад
तुम्ही खूप सुंदर बोलले आहेत - जिसका साथ, उसका विकास .
@abhaykulkarni8406
@abhaykulkarni8406 4 дня назад
100% खरे आहे लगे रहो Bravo
@vandananawghare15
@vandananawghare15 4 дня назад
नमस्ते भाजप संघटना राहिली नाही.अभ्यासू प्रामाणिक कार्यकर्ता ने कधीच सोडचिठ्ठी दिली.टोळी कडून अपेक्षा करू नये. एक माजी पदाधिकारी
@veenamantri5951
@veenamantri5951 4 дня назад
ओ या लोकांना कोणी तरी पेरले आहे असे वाटते
@bhausahebghangale3384
@bhausahebghangale3384 3 дня назад
अतिशय मुद्देसूद विश्लेषण,
@seema2945
@seema2945 3 дня назад
श्रीमान मुझे ज्यादा मराठी नहीं आती लेकिन जितना समझ आ रहा है आप बिल्कुल सही है.... 🙏
@gr36699
@gr36699 4 дня назад
यांच्या अशा वागण्यामुळे नक्कीच भाजपमुक्त भारत होईल.....🤔🤔🤔🤔
@chandraprakashburande1733
@chandraprakashburande1733 3 дня назад
भाजप मुक्त राज्य होईल !😂
Далее