Тёмный

वटपौर्णिमा 2021❤️ उपवासाचे जेवण आणि प्रतीकचे नखरे😀 Crazy Foody Ranjita 

Crazy Foody Ranjita
Подписаться 685 тыс.
Просмотров 703 тыс.
50% 1

कल्याणीच्या माहेरची रोड ट्रिप🚗 Part 1 :
• कल्याणीच्या माहेरची रो...
चला शेतात काम करायला🚜 Part 2 :
• चला शेतात काम करायला🚜 ...
भरलेले मुठे कधी पाहिलेत का😋 Part 3
• भरलेले मुठे कधी पाहिले...
My 2nd & 3rd Channels :
Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
Ovee & Mumma RU-vid Channel Link: www.youtube.co....
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा
कल्याणीच्या माहेरची रोड ट्रिप🚗
• कल्याणीच्या माहेरची रो...
1 Million Views Video Link:
ओवी तू इतकी गोड कशी गं❤️
• ओवी तू इतकी गोड कशी गं...
Pratik Viral Video Link:
• Hahaha😂😂😂 #youtube #sh...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
Pratik Kalyani Wedding Part 1
हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
• लो चली मैं अपनी देवर क...
Ranjita Birthday Celebration
PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
• रंजिताचा अविस्मरणीय वा...
PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
• प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
• नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
Latest Videos:
कल्याणी आल्याच्या खुशीत बर्गर पार्टी🍔
• बर्गर पार्टी आणि करंदी...
चला कल्याणीच्या बहिणीच्या सासरी 😊
• चला कल्याणीच्या बहिणीच...
Exploring Boisar Station Area
• चला बोईसर मार्केट फिरु...
20 वर्षांनी चालवली सायकल🚲 लोकडाऊन नंतरचा प्लॅन😍
• 20 वर्षांनी चालवली साय...
अंड्याचे पौष्टिक आप्पे आणि प्रतीकचे चायनीज🍜
• अंड्याचे पौष्टिक आप्पे...
पालघर ला येऊन आईंना दिलं Surprise ❤️
• पालघर ला येऊन आईंना दि...
माझ्या माहेरची होम टूर😍
• माझ्या माहेरची होम टूर...
आईचं छोटसं बाळ👼 आईंच्या सोप्या रेसिपी😊
• आईचं छोटसं बाळ👼 आईंच्य...
ओवीचा हेअर कट आणि हेअर वॉश👧
• ओवीचा हेअर कट आणि हेअर...
एक संध्याकाळ मुलांसोबत समुद्रावर😍
• एक संध्याकाळ मुलांसोबत...
ओवीची शाळा चालू झाली हो😃 Exercise in Garden😍
• ओवीची शाळा चालू झाली ह...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#VatPornima #MathBhaji #Upvas_Special
#CrazyFoodyRanjita
#Ovee&Mumma #Being_Ranjita
#Ranjita_Village
#CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Опубликовано:

 

24 июн 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 860   
@prakashgupte7548
@prakashgupte7548 3 года назад
रंजिता आणि कल्याणी तुम्ही दोघी खूपच सुंदर दिसत होतात तुमची दृष्ट काढायला पाहिजे. रंजिता तुझ्या सत्यवानानी वाण घेताना तरी दर्शन द्यायला पाहिजे होते.प्रतिक तुला कल्याणी सात जन्म मिळाली पाहिजे इतके तुम्ही मेड फाॅर ईच अदर दिसतां त्या करता तू खरा कडकडीत उपवास करायला पाहिजे. ताईंचा चेहरा गावाला आल्यावर मस्त खुलला आहे. ओवी पिल्लूची मस्ती गडबड नेहमी प्रमाणेच आनंद देते. ज्योती गुप्ते
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 3 года назад
एकच नंबर... 🙌 काय उत्तम पद्धतीने सर्व काही अगदी वेळात वेळ काढून जेवणापूर्वी प्रार्थना करतेस.. तसेच आध्यात्मिक मार्गाला जाणणारी आणि जपणारी ताई... खरंच खूप ह्रदयस्पर्शी क्षण बघायला मिळतो तुझ्या काही व्हिडिओ मध्ये... 🤗 ताई.‌.खरंच खूप भारी वटसावित्री व्रत केले ...काय उत्तम संस्कार मराठी संस्कृती मराठी... बाकी शुद्ध शाकाहारी जेवण पाहून मस्त वाटलं ... आणि दोघीजणी सुंदर गोड दिसत होत्या... 😄🙌👌
@sudhamsanap1547
@sudhamsanap1547 3 года назад
रंजिता ताई दोघीही छान दिसत होते आणि कल्याणी चा पफ खूप छान दिसत होता आणि ताई तुझी ही तयारी खूप छान होती Happy वटपौर्णिमा👌👌👌👌👌🙏🙏👍❤️❤️💕 आणि आमच्यात ही उपवास वटपौर्णिमेच्या दिवशी सोडतात👌👌👌👌💐💐👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@shilpakonde6303
@shilpakonde6303 3 года назад
आजचा व्हिडिओ खूप छान होता कल्याणी आणि रंजीता दोघी तुम्ही खूप छान दिसत होत्या 👌आज रंजीता तु रोहनला व्हिडिओ मध्ये दाखवलं असत तर अजून खूप छान वाटल असत 👌 व्हिडिओ बघायला ओवी गावाला गेल्यावर खूप मजा करते 👌👌👍👍🥰🥰❤️❤️
@surekhahotkar6030
@surekhahotkar6030 2 года назад
Tryffffffft
@urmilarannavre6688
@urmilarannavre6688 3 года назад
सॉरी मी हा व्हिडीओ लवकर पहिला नाही पण आत्ता शुभेच्छा देते कल्याणी आंटी ला प्रतीक अंकल तुम्हाला आणि आजींना ओवीला ओवीचा बाबांना आठवणीने सांगा वटपोर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
धन्यवाद🙏
@urmilarannavre6688
@urmilarannavre6688 3 года назад
पण नक्की सांगा आंटी
@ranimadane8140
@ranimadane8140 3 года назад
Extra shot....pratik dada kharch khup comedy ahe😂😂😂😂
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 3 года назад
आज वटपौर्णिमेला कल्याणी व रंजिता खूप सुंदर दिसतात तुम्ही घरी आल्यानंतर आईच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहत होता प्रतीकला कोथिंबीर आवडत नाही म्हणून कल्याण बरोबर मस्ती करताना खूप छान वाटलं असेच आनंदी राहा छान राहा नेहमी एकत्र राहा
@vedamayekar4145
@vedamayekar4145 3 года назад
रंजिता ताई तू आणि कल्याणी ताई खूप गोड दिसत होतात 😍 मला ओवी खूप आवडते 😍 प्लीज रिप्लाय 🙏
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 3 года назад
कल्याणी रंजीता खूप छान दिसताय . ओवीची किती माया आहे बाबांवर . नशीबवान आहात
@user-ov2cj4hz7f
@user-ov2cj4hz7f 3 года назад
Ranjita tu ani kalyani khup sundar distat hoti lal mathachi bhaji chan banali ovi ani kiti chan bolte babu jop khup hasayla aal mastch extra shot 😂🤣🤣🤣 lai bhari nice vlogh aai ani tumi sarvch chan aahat 👍👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you So Much😊
@ujwalarokde1165
@ujwalarokde1165 3 года назад
खोप छान दोगीनची जोडी जाई जुई ची आई तर 1 👌😘
@pramilarebello70
@pramilarebello70 3 года назад
खुप छान विडिओ रजिता आणि कल्याणी खूप छान दिसतात विडिओ मध्य पतीक कल्याणी ची खूप मज्जा आली
@arundhatiraut6894
@arundhatiraut6894 3 года назад
जय सद्गुरू छान झाली तुमची vatpornimechi पूजा आणि संध्याकाळचा जेवणाचा मेनू पण छान होता तुम्ही दोघी जणी खूप छान दिसत होत्या मस्त always keep smiling and bye bye gdnt SD TC
@nilimapawar5807
@nilimapawar5807 3 года назад
Taii tumhi visrliyat ki kay ovi & mumma chanel che 100k jali👍👍👍👍👍👍👍👍congratulations🎉🥳👏 ovi 🤞 ani celebration 🎊🎉to banta hai taii lavkar 🤩😘millions & billions pariyant jao Allways stay blest ovi🤩🤩😘😁😁🥰🥺🤞👍
@jaiebhosle7678
@jaiebhosle7678 3 года назад
दोन्ही सावित्री खूपच सुंदर दिसत होत्या..😘❣️😍💖💕❤️🌹🌹👍👍🍫🍫
@shwetanaralkar6996
@shwetanaralkar6996 3 года назад
मस्त दोघींची साडी होती. तुम्ही दोघी छान दिसत होत्या
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 года назад
ओवी रंजीता रोहन आई, प्रतीक, कल्याणी तूम्हा सर्वांना.. वटपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 आज तूम्ही दोघी फारचं सुंदर आणि छान दिसत होता.खुप मस्त वाटलं 👌👍👍
@santoshzugare8864
@santoshzugare8864 3 года назад
ताई तुमचा डायलॉग खुप छान आहे ऐकायला खुप छान वाटतो सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत ना
@bharatiarsekar1605
@bharatiarsekar1605 3 года назад
Ajcha video mast ahe.tumhi doghehi khup sundar disat hota.amachya made Govyat disbhar upvas asato dusaryadivashi sodtat.
@prafulomkar4661
@prafulomkar4661 3 года назад
आजपर्यंत वाटायचं रंजीताच्या खांद्यावर शो चालुय,पण आज रोहनच टॅलेंट दिसून आले, खूप कष्ट ,मेहनत, घेतोय,कॅमेरा,एडिट,आणि कन्टेन्ट, सुंदर,रथाची दोन चाकं, प्रगती होईलच,हार्दिक शुभेच्छा!मिळून मिसळून गोड कुटुंब!कोणाची नजर ना लागो!👍👍👍💐💐💐💐💐
@aforaaru2903
@aforaaru2903 3 года назад
Aajcha video ekdam prasanna vatla. Specially te deul gavch . Both looking so sweet in saree n ovee always cute.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@sushmaraktade49
@sushmaraktade49 3 года назад
Babanchya mage Rohan dada ne ghar khup chan सांभाळले ahe kharach dada tu great ahes tuzyasarakha bhavu, navara, baba ani mulaga milane म्हणजे सद्गुरू cha prasad ahe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
जय सद्गुरु🙏
@Miyashkini
@Miyashkini 3 года назад
TAI tu khupch mast dist hoti✨✨❤️❤️🙌🙌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@housapalm4952
@housapalm4952 3 года назад
Ranjita aj tu kup sundar distet❤👌❤ tu mask vaperlas good . tu ani pratik ne thod wightlost kelay. Pratik pot kami kar. Veg ka khave tyache fayde kay. Veg recepy tu jar kelya tar tuzya til badal ache baghnaryana avdel .kalyani tup pan chan diste pan naraj kiva thaklele vate ek tips tula rag yenar nasel tar blauj lahan hatache blauj shivu nako tu barik ahes lab hatache blaùj tula chan distil. Kesacha fuga nako. Ovee jevna adhichi prarthana boltes mhanun thanks. Keep it upp.ghart veg jevan banavlay pratik jevayla yeto kuthalahi vicharpus na karta tataver basto. Anandane veg jevan jevto.veg jevnache fayde Sangtoy. Ek chening vidio maja yeil kup coments yetil.golden plet sathi
@swatimhatre1001
@swatimhatre1001 3 года назад
Mastch hota aajcha vdo👌👌👍 Doghi khuppp god disat hotya❤️😘😘 suvichar khup chan 👌👌 Ovee pari ❤️😘😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@dattatraybhagvansamdale9224
तुम्ही बहीणी वाटत आहात कल्याणी पाटील रंजीता पाटील मला तुमची जोडी खुप आवडते 💐💐😘😘🌹🌹💗💗😊😊
@svj3379
@svj3379 3 года назад
Monthly budget kiti asta tumche🤔🤔 Savings kshi krta🤔 एवढा खर्च कसा manage करता,सतत शॉपिंग यांवर सांगा video mdhe kadhitari
@augustinepereira8886
@augustinepereira8886 3 года назад
Tumi income tax wale ha hai ka...that is her personal why she will tell to all of them 💰I had done my corrections....🙏
@svj3379
@svj3379 3 года назад
आधी इंग्लिश बोलायला शिका नीट,नाहीतर मातृभाषेत बोला ना,इंग्लिश वाक्यरचना तरी धड येते का😂😂
@augustinepereira8886
@augustinepereira8886 3 года назад
@@svj3379 then u teach me no
@svj3379
@svj3379 3 года назад
@@augustinepereira8886 u teach me no😅😅😥🙄ky ahe he english
@ashwinizore8301
@ashwinizore8301 3 года назад
Ovi che Baba chan photography kartat excelly👍👌👌
@avinashwalunj7842
@avinashwalunj7842 3 года назад
🙏जय सद्गुरू 🙏 ताई,ओवी रोहन सर आणि कुटुंबातील सर्वांना 🙏 🙏 ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे परंतु कुटुंब आणि मित्र हे जीवनाचे मुळ आहे आपण एक वेळ फळाशिवाय राहू शकतो पण मुळाशिवाय उभे राहू शकत नाही कारण मुळ कुजले की मोठे वृक्षही उनमळतात तेव्हा नाते जपा, कठीण प्रसंगी तेच कामी येतात....!!! 🙏 🙏 🙏
@malhargaikwad1615
@malhargaikwad1615 3 года назад
Kalyani tai khupach god aani chan diste👌
@drawinggallery2209
@drawinggallery2209 3 года назад
काकू तुम्ही ना प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक प्रश्न विचारला तर मज्जा येईल ज्यांना माझी आयडिया आवडली त्यांनी लाईक करा 👍👍👇
@vedashreepatil3060
@vedashreepatil3060 3 года назад
Aaje cha vlog khup chan hota tumhi doghi pan masta disat hotat sadit tar kalyani la baghto pan ranjita tai kadhi tari ghalate tar masta disat hoti quite doghi pan jevan pan chan hota asech nehmi hasta ekatra rha (love u patil family)
@beingwomen4069
@beingwomen4069 3 года назад
Gm srvna.mst ajcha video. Nehmisrkh extra shoot funyyu hota kup. Pratik dada funny kup. Nd Ranjita di nd kalyni di kup gorgeous dist hotya. Take care...... Trupti Patil. Love frm KHANDESH
@shwetadukhande6160
@shwetadukhande6160 3 года назад
रंजिता आणि कलयानी खूप सुंदर दिसत होत्या आजचा विडिओ खूप छान होता 👌👌
@user-bc4os4fq7k
@user-bc4os4fq7k 3 года назад
.दोघी पण लय भारी झकास मुले खेळायच्या नादात खान विसरून जाते
@nagarkardalvi1125
@nagarkardalvi1125 3 года назад
Khupach sunder 🎉❤️ bharii video 👍👍 tai.....and swaympak tar apratim.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@rajendralokhande9176
@rajendralokhande9176 2 года назад
@@CrazyFoodyRanjita 😘
@Supriyamali9122
@Supriyamali9122 3 года назад
छान दिसताय तुम्ही आणि कल्याणी पण छान दिसते मेकअप पण खूप छान आहे❤️❤️😘😘
@diyagharat1897
@diyagharat1897 3 года назад
Pratik dada😂😂😂😂 beta moj kardi 😂😂
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
🤣🤣
@snehaldadge9721
@snehaldadge9721 3 года назад
Mast Chan video 👌👌👍🏻
@adinathshintre4742
@adinathshintre4742 3 года назад
Kup chan video hota Ani chan dist pn hota
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 3 года назад
खरं ओवीने बाबांच्यासाठी उपवास केला किती गोड मुलगी आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️
@prajwalipatil3334
@prajwalipatil3334 2 года назад
Doghi pn ekadam bhari mhanje ekadam sundar dist hotyat aani ovi so cute cute aani khup bhari vlog aajcha
@rasnanaik5912
@rasnanaik5912 3 года назад
Extra short khup mst hota.... Pahilyandach comment karte....mla tumchi family khup aavdate....mazhi aai tr tumcha ek hi vlog baghaycha sodat nahi.....aani same mazhi 5 varshachi mulgi hi.....plz next vlg mdhe tula jaml tr tich nav ghevun hy kar plz ti khup khush hoil...mazhya mulich nav aahe Durvi naik.
@user-ue5hh8do5d
@user-ue5hh8do5d 3 года назад
ताई आणि कल्याणी दोघी पण छान दिसत होत्या..... आईचे गिफ्ट खूप सुंदर होत मिक्सर ❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼जेवण तर भन्नाट लाजवाब ❤️ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼😘ओवी 💞👌🏻 🤗 ❤️ ❤️ ❤️ ❤️
@niteshlad9886
@niteshlad9886 3 года назад
दोघी मस्त दिसताय दोन्ही दादांचे खरे नाही ते घायाळ झालेत❤❤😘😘🔥🔥
@prernakamble7993
@prernakamble7993 3 года назад
Video khup chan hota ...both ladies looking nice ...pratik and Rohan Dada my fev.,....khup mast.......
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You So Much😍
@anilshinde6764
@anilshinde6764 3 года назад
दोघी ताई सूपर दिसतात एक नंबर
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@kavitakharat6171
@kavitakharat6171 3 года назад
Chan vlog tai mast dhogi pn chan disat hotya tumhi .ovee chi masti 😂 miss u❤️😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 года назад
काय भारी दिसतेय रंजीता आणि कल्याणी पण गोड दिसतेय काहीही असो ओवीच जे काही असेल ते बाबा पालेभाजी मस्त माझी पद्धत पण अशीच आहे छान व्हिडीयो नेहमीप्रमाणे मस्तच
@pinkyparmar7815
@pinkyparmar7815 3 года назад
Pratik brother is so funny I love to watch your video
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 3 года назад
Mazi ovee cute. Oveechi mom kalayani sari beautiful .tumi doghi very beautiful disatat. Vat puja sunder hoti. Jevan kiti sunder. Tom Jeri cute. Oveeche baba suvichr very beautiful. Very beautiful video.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 3 года назад
Good morning Chan disty doghipn ❤️Pratik dada bhari comedy ahe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@archanachaudhari9912
@archanachaudhari9912 3 года назад
Pratik khup comedy ahet tyanchya mule tumchya gharat kayam fresh vatavaran aste...... Pratik.... 👌👌👌👌👌
@avanipatil2861
@avanipatil2861 3 года назад
खूप छान vidvo खूप छान दोघी दिसता
@siyamhamankar6194
@siyamhamankar6194 3 года назад
mazi mulgi kavya oviche sarv video baghte ani ticyasarkh vagte.mobile ghetla ki pahile tich hech chalu ast ki mumma oviche video laav.ovi khp god ahe tila mzi mulgi follow krte tar khp chhan vatat.ovi ani tichya babamdhl relation pahun khp bhari vatat.kavyalahi babach lagto tyamule ajun smile deun video baghte ti ani tumche sarvach video chhan astat.👍👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you Kavya❤️
@cherry...9416
@cherry...9416 3 года назад
Good morning 🌞 Patil family....................... Jay sadguru 🙏🙏 Ranjita kaku ane kalyani kaki mast destI madhe saresss 😍😍😍............. extra short mast hota 😍👌🏼 Stay home 🏡 stay safe ❤️ Always keep smiling ❣️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@rakhithakkar1342
@rakhithakkar1342 3 года назад
Very nice.....aaj mi majhya baba Sathi upvas kela hota 😂 mst vdo Chan 👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@jayashripatil4248
@jayashripatil4248 3 года назад
दोघी खूप सुंदर दिसत होता साडया चे कलर खूप छान होते आणि जेवण खूप छान होते चे
@sachininamdar4470
@sachininamdar4470 3 года назад
आमच्याकडे वडाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आल्यावर लगेच जेवण करतात रंजीता ताई कल्याणी ताई दोघेही छान दिसतात
@soniyaghodake8951
@soniyaghodake8951 3 года назад
Taii khup mast distay doghi pan sadich combination khup mast 👍👍 ove pan khup mast 👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@dipalimore901
@dipalimore901 3 года назад
Ovee ne babansathi upwas kelay.. So cute.. 😘😘😍😍
@kashishvalvi2039
@kashishvalvi2039 3 года назад
Mast hushar ovee and taai mast disat hote aani Kalyani pn
@yogitabhopi6659
@yogitabhopi6659 3 года назад
Khuup chaan vlog👌👍mast distat doghi pn😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@vaishaliahire1739
@vaishaliahire1739 3 года назад
Tai mast j1hoty mazya tondala tar panich yet hoty mast
@anjalikoli8844
@anjalikoli8844 3 года назад
Mast asecha aapale san celebration karun dakhava asni doghi khup chan disat hotya mast khup Chan🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@ananyapadwal3853
@ananyapadwal3853 3 года назад
Chan ahe aajcha vlog khup .Tumi doghi pn Chan Dist hotya💯🥰💗.....saddi cha color tr mastch. 💯💗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@mangeshchaudhar2521
@mangeshchaudhar2521 3 года назад
6:34 ekadam Marathi serial laglya sarkhe vatle😂😂
@vineetanalavade8603
@vineetanalavade8603 3 года назад
प्रतिक घरातलं सर्वात लहान बाळं आहे ना कल्याणी 🤗 म्हणून कशी भजी खातो👌👌👌😁
@shrikantbhoi3611
@shrikantbhoi3611 3 года назад
रंजितामॕडम ओवीला कॕडबरी खूप आवडते असे दिसतेय
@augustinepereira8886
@augustinepereira8886 3 года назад
Sakal Sakal Shubh 🙏 Sakal Kashi hai mandle majayet na 👍 majayet raha 😁 HAPPY Sunday 🌞🌞🌄🌄 crazy foody Ranjita ma'am RELAX today is Sunday...
@payalpatil9428
@payalpatil9428 3 года назад
Mast vlog Patrik are vej khat ja cha n aste te pn chan jevan carry on gyes enjoying it🥰😋😊👍
@shaileshkumbhar87
@shaileshkumbhar87 3 года назад
Lay bhari kalyani ani tu kiti chan distat tumhi asech video karat raha ani amhala hasvat raha tula Maza full support aahe ranjita 😍😙🤗👍👍👍😆😆😆
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@snehals_kitchen
@snehals_kitchen 2 года назад
Khup sunder sanskar, gbu ranjita tai.
@nitinshivale1470
@nitinshivale1470 3 года назад
sundar disat hota doghihi ..ovee tr chanch cutie pie...mast vlog hota...ase kase ahat re tumi khup enjoy karta yar...love u all ..aai mastch ..ra Rohandada voice mast...asech khush n ektra raha nehmi
@sharmiligole590
@sharmiligole590 3 года назад
Just love you people so much ❤ kiti positive ahat tumhi. Khup khup ashirvaad 😘😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@sharmiligole590
@sharmiligole590 2 года назад
@@CrazyFoodyRanjita mam tumcha mobile number milel ka
@amrutabagadi7788
@amrutabagadi7788 3 года назад
सगळ्यात भारी extra shots 😂😂😂
@mrunmayimuley1047
@mrunmayimuley1047 3 года назад
Extra shoot bhari🤣🤣😃😂😂
@samikshashinde2235
@samikshashinde2235 3 года назад
ताई तु आणि कल्याणि ताई खुप खूप सुंदर दिसत होतात 😊😘❤❤ love you so much 😘❤
@vidyadongare6221
@vidyadongare6221 3 года назад
Rohan dada ni khup Chan video editing kela ahe khup mst tai🥰😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@shobhapawar8328
@shobhapawar8328 3 года назад
Ranjita tai tu aani kalyani tai khup chan dest hotat
@chhayabharat313
@chhayabharat313 3 года назад
जय सद्गुरु Ranjita & Family आज दोघी पण खूप खूप खूप सुंदर दिसतायत👍👍❤️❤️😘😘
@nehamhatre2825
@nehamhatre2825 3 года назад
Tai tu Chan disat hotes 😘👌👌👌
@samarthanantmhaskar4010
@samarthanantmhaskar4010 3 года назад
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌳
@surabhip5051
@surabhip5051 3 года назад
Kalyanichi hairstyle change kr. Nahi changla disat puff
@pravinkale1197
@pravinkale1197 3 года назад
Why
@surabhip5051
@surabhip5051 3 года назад
@@pravinkale1197 ticha chehra itka sundar ahe, bolka ahe, ti normal hairstyle jevha krte tevha jast chaan diste mhnun.
@snehalmistry6324
@snehalmistry6324 3 года назад
Jay sadguru🙏 tumhi doghi suhasini khup sundar disat hotya❤ lal math chi bhaji my all time fav amhi pn asich krto😊 Aainche gift ek number👍❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@tanujamore9514
@tanujamore9514 3 года назад
Tai tume 2ghi khup chan disat hota kheer chi recipe dakhva
@shilparane9983
@shilparane9983 3 года назад
शुभ सकाळ ताई आणि क्यूट ओवी💞❤️ ताई व्हिडिओ खूप छान होता.ताई तू आणि कल्याणी ताई. साडीमध्ये खुप छान दिसत होत्या.😘😍
@vishalchaudhari339
@vishalchaudhari339 3 года назад
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.
@shitalkubal1780
@shitalkubal1780 3 года назад
Sadi khup sundar aahe mst ed no doghi pn beautiful
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@rakshitashettigar4319
@rakshitashettigar4319 3 года назад
Looking gorgeous both of you 😍 God bless you both 😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@shobhapatil2099
@shobhapatil2099 3 года назад
👌खूप छान दिसत होता तुम्ही दोघी पण आसच हासत रहा आईला पण आसच आनंदी ठेवा रोहन तुझ पाटील कुटूंब तू आसच टिकवून ठेव👍👌
@yogitaskitchen7530
@yogitaskitchen7530 3 года назад
दोघी पण छान दिसत होता ताई ....कल्यानीने पफ नसता ठेवला तर अजून छान दिसली असती...ओवी तर खूपच छान दिसत होती....ओवीचा पूजेच्या वेळीचा ड्रेस खूपच छान होता....
@yogitashinde2274
@yogitashinde2274 3 года назад
Mast ajacha video...saglyana ektra baghun really mast vate...doghihi sunder ahat.. l u
@sapnadhuru6514
@sapnadhuru6514 3 года назад
Ranjita tuzhi Femily khup chaan ahe. Tuzh bolnyachi style ek number. Lai bhari. Mast
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@ashabhalerao3602
@ashabhalerao3602 3 года назад
Ranjita v kalyani chan distay pratik ekadam innocent ahe sunder family asech Raha
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@user-fo5uk4ch1v
@user-fo5uk4ch1v 3 года назад
प्रतीक comdey किंग आहे
@jayshripote3495
@jayshripote3495 3 года назад
कल्याणी आणि ताई तुम्ही खूप खूप छान दिसत होता👌👌👌👌👌
@sanikamadan5914
@sanikamadan5914 3 года назад
Khup chan video doghi pn chan disat hotya😘
@43sanskrutiamolmungekar53
@43sanskrutiamolmungekar53 2 года назад
Kayani chi yellow sadi mast aahe
@varshasworld9608
@varshasworld9608 3 года назад
Nice vlog 👌🏻👌🏻 Suvichar chhan astat 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
Далее
Мелл хочешь сына от Дилары
00:50
Просмотров 212 тыс.
❌Разве такое возможно? #story
01:00
Мелл хочешь сына от Дилары
00:50
Просмотров 212 тыс.