All are born artist...really fun...above type of family time .missing in these days...noone is going to anyone house due to covid .like video... 👍👍(Right hand left hand thumb) 👍👍(Right leg left leg thumb)❤️
नमस्कार ताई. खूप छान व्हिडीओ असतात तुमचे. जेव्हा पण मी खूप depression मध्ये असतो तेव्हा जुने व्हिडीओ पाहतो आणि सर्व विसरून जातो . खूप सारा thank you. आईंना पण माझा नमस्कार सांगा. Ovi साठी खूप खूप 😍😍😍😍. सुरवातीला तुम्ही जे thought दाखवत ते पण खूप छान असतात.
Hi Ranjita. I recently came across your RU-vid video while I was watching something on RU-vid. I live in USA( Washington DC). I really like your videos though I don’t get much time to watch them everyday. I am software engineering by profession and mother of 2 kids(8 and 1). I really appreciate you efforts you and your husband is putting in this while balancing day to day life. Your daughter Ovee is very cute and interactive. This is first time writing comment to somebody on RU-vid. You guys are really doing good job. I wish you all good luck and would like to see you guys with new ideas.
ताई तुम्ही खूप sweet आहात तसेच काकू सुद्धा किती गोड प्रेमळ आहेत.lovely family ♥😊, पोळ्याच मापं दाखवलं खरंच मी सुद्धा बनवण्याचा प्रयत्न केला होता पण तुटत होते maybe माझं मापं चुकल होत पण आता पुन्हा try करेन. Thank you ताई इतके छान छान व्हिडीओ आमच्यासाठी बनवतात त्या बदल..
ओवी किती क्युट बोलते संडेला चिप्स खायचे 😃😘🥰आणि मस्त पोळे दाखवले अस मी टाईप करत करत व्लॉग बघत होते आणि मग Extra shot बघितला हसूच आवरल् नाही🏌♀️🏃♀️🏃♀️👩🦯😂😂🤭🤭
अग ताई मी नेहमीप्रमाने विडिओ च्या सुरुवातीला असणारे सुविचार वाचते आणि स्क्रीनशॉट घेते ..आणि या विडिओच टायटल वाचून खूप हसले ..जस्ट स्क्रीनशॉट घेणारच होते पण फसले यावेळी 🤣🤣
1.She sells sea shells on the sea shore. 2. Betty bought some butter but butter was bitter so Betty bought some more butter to make the bitter butter better.🤩☺😍🥰Ovee la he sang bolala
वा खरच खूप खूप छान व्हिडीयो नेहमीप्रमाणे आणि आजी मस्त काठी घेऊन मागे लागली खरच किती ती मज्जा चिंच गोळे तयार कसे करतात ते पण समजले तुझ खरय रंजीता आपण जिकडे जातो ना तिथल राहणीमान जस असेल आपण तसच राहायच हाच जीवनातला खरा आनंद गावातील जीवनच छान मजेशीर पिल्लू ला पण हे सगळं अनुभवायला मिळतय अजून काय पाहिजे छान सगळे खूप खूप खुश रहा 😘
पोळ्यांचा व्हिडिओ परत दाखवला खूप बरं झालं 👍 खूप छान पोळे दिसतात पण आम्हाला जमतच नाही 😔आता बघू जमतात का 👍 एकदम अप्रतिम व्हिडिओ 👌🏼 सीन कौतुकास्पद आहेत🌷 💕
Daily tension free hote mi tumchye video bagun ; And at the end of the video face var ek smile yete ji tension free aste Ani positive jagyachi eccha dete Thanks a lot mam
Just a suggestion... News paper warcha carbon khanya chya goshti war lagnya che chances astat tya mule newspaper use karu naye plain paper use karava..
🤗🤣🤣🤣🤣🤣🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌वा रन्जु एस्ट्रा शॉट बघितल तर मला खरंच हसु आवरेना अग काय त्या आई ना सतवीलत.तुम्ही तिघि मिळून बापरे.आज सकाळी बघता आल नाही रे मी रात्री 9वाजत आहे आता बघितल तर मला खरंच बरं वाट्ल.असेच सगळे जण निरंतर आनंदी रहा.oll the best.god bles you.good नाईट.जय सद गुरु.🙏🙏🙏🙏🙏😴😴😴😴😴😴
खूप छान व्हिडिओ चिंच बघून तोंडाला पाणी सुटलं extra shot बघून खूप हसायला आले तुमच्याकडून खूप काही शिकायला भेटते माणसाने कुठल्याही प्रसंगात आनंदात राहायचे
हे मस्तच vlog आमच्या कडे चिंचेचे शेडे सुद्धा काढतो आम्ही. आमची पाच चिंचेची झाडे आहेत . माझ्या सासू बाई असताना कधी ही मी चिंच,मसाला कधीही विकत आणला नाही. पण आता त्या देवाघरी जाऊन चार वर्षे झाली आणि आमच्या घराची रयाच गेली. सगळ विकतच आणावे लागते. तुमच्या घरी जसे सुकी मच्छी ,मसाले,चिंच असे आहे तसेच आमच्याकडे ही असायचे. चिंच काढायला सासूबाई मुंबई वरून जायच्या तेव्हा खाऊचे सामान च जास्त असायचे . कारण ज्या बायका चिंच काढायला ,फोडायला,गोळा करायला यायच्या त्यांना द्यायला लागायचे. तुझा हा व्हिडिओ पाहून परत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या . तुमचे एक च झाड आहेत आमच्या कडे पाच चिंचा त्याचा पसाराही जास्त असायचा. Anyways loved ur vlog
Mast ch vedio pole n kaku roks🎉🎉🎉🎉🎉🙏👍 Ani ovee mazi mulgi la pn maggi pavbhaji idli dosa cake chi tondal chavvv yete mg ami te tila khayla deto je tine khuppppp varshhh zale astat khavun she is 7yrs now😂
Aai tumhala ragavata yet hoy😁 pn tehi kiti god 😉 Aai khup thaklelya disat hotya ya video madhe . Khupach god family aahe.❤️Aani ajun yek mala pole kahi jamatch nahit 🙆 .....
आई आमच्या कोकणाण .ना चिंच पाटा वरवंटा वर थोड तेल जाड मिठ टाकुन ठेचतात त्याचे दोर फण काडतात.चिनी माती च्या मोठ्या बरणित ठेवतात पण तुम्ही पण छान बनवले .आणी रजिताला एक विनंती आहे .माझे केस खुप गळतात. आणी राहीलेत ते केळी च्या दोरा सारखे झालेत मला उपाय सांगा.तुझ सलुन माझ्यासाठी खुप लांब आहे मी बदलापुर ला राहते .प्लिज प्लिज.पिल्लु कच्चा पापड पक्का पापड छान बोलते.
Ranjita dear I really love seeing your vedios as they are always full of masti Love and respect me and my hubby always enjoys it we both love it and we feel as though we are enjoying with our family can u imagine that your vedios make us smile with the simplicity of the videos we love you all may once I will visit palghar Big salute to kakee and other ladies for the hardwork of doing the balls of the tamrind thank you dear for showing us the hard work 🙏🙏🙏
हाय रंजीता माझ काल नेट संपले हाेते मी माझ्या मिसटरांचा माेबाईल वरून हा व्हिडिओ पाहिला तुझा आज टाकले नेट लगेच कमेंट लिहिले खूप भारी वाटला व्हिडिओ शेवटी खूप हसायला आले नाईस 😘👍🙏