Тёмный

वडिलोपार्जित इस्टेटीतील हिस्सा परस्पर विक्री केल्यास कोर्टातून असा व्यवहार रद्द करता येतो का ? 

Adv Sharangdhar Pande
Подписаться 32 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 26   
@पोपटपाटील-छ9म
ओके आवडला व्हिडिओ आम्हाला तुमचा व्हिडिओ पाहून असाच एक अशीच आमची एक केस चालू आहे त्यात असेच तुमच्यासारखे सारखे वकील भेटली त्यांनी आमच्यासारखे करून दिला व्हिडिओ ऐकून फार आनंद झाला
@laxmanpatil4070
@laxmanpatil4070 3 года назад
खूप महत्वाचा विषय आहे सर धन्यवाद.
@pravindeorukhkar6767
@pravindeorukhkar6767 2 месяца назад
सर समजा मुंबई तील पागडीची जागा leave licence तत्वावर दिली जाऊ शकते का ? आणि तहसील कार्यालयात नोंदणी केली जाऊ शकते का?
@satishpatekar868
@satishpatekar868 11 месяцев назад
सर आमचे पणजोबा वेळी ची जमीन,तिर्हाईत व्यक्तीने हडप केली आहे.कुठल्याही प्रकारे आम्ही कुणीही जमीन विक्री केलेली नाही,
@prashantmanmode4320
@prashantmanmode4320 3 года назад
👍
@anilsawant_4040
@anilsawant_4040 2 месяца назад
सर आमची जमीन 2 007ला विकली गेली आहे,त्या वेळेस माझ वय 28 वष॔ होत, पन आम्हाला हे ,2022 ला समजल, वडीलाना दारू पाजुन, हा वेवार केला गेला आहे,त्या वेळेत मी,मुंबई ला कामाला होतो, आत्ता केस लढताने येईल का
@r.v.v.jakkal2902
@r.v.v.jakkal2902 8 месяцев назад
Very Nicely Detailed information sr🙏 Sr i'm alone unmarried women possession in my grandfather property, my Coparcener Sold their Undivided Shares to outside- Stranger in 2015, how could i get it return.. wt s th limitations of it, no one advocate gv me right suggestion.. just for money sek thy doing job , plz advice me 🙏
@yuvrajmahajan7431
@yuvrajmahajan7431 2 года назад
सामाईक जमिनी विक्री साठी इतर 2सह hissedar परवानगी देत नाहीत काय करावे
@gajanankorde6089
@gajanankorde6089 Год назад
Sir online sarv milte
@vaibhavkamble3248
@vaibhavkamble3248 2 года назад
आमच्या आजोबांचे नावे असणारी व्यक्ती त्यांच्या पश्चात आमच्या काकांच्या म्हणजेच चूलत्यांचे नावे एकत्र कुटुंब पुढारी म्हणून होते पण त्यांनी ती सर्व जमीन विकली तर तो व्यवहार रद्द करता येतो का
@mohitbhai4436
@mohitbhai4436 2 года назад
सर आमच्या कडे 5 हेक्टर एवढी शेती आहे व वर्ग2 ही जमीन काही वर्षपूर्वी माझ्या वडिलांच्या नवे होती म्हणजे दिलीप याच्या नावे त्या नंतर माझ्या वडिलांनी त्यांच्या नावावर आजून दुसरी कडे वडिलोपार्जित जमीन असल्या कारणाने त्यांनी ती जमीन माझ्या 2 नंबर च्या काकांच्या नावे म्हणजे गंगाधर याच्या नवे करून दिली. मग आता माझे वडील व माझे काका मिळून ऐकून 4 भाऊ आहेत . आता आम्हाला म्हणजे दिलीप यांना दुरीकडे शेत असल्या मुळे आम्हाला 5 हेक्टर मध्ये हिस्सा नको आहे पण माझ्या आजून 2 काका ना त्या शेतात हिस्सा घायचा आहे . तर त्या साठी काय करावे लागेल कृपया माग्दर्शन करावे 🙏
@prakashjadhav8973
@prakashjadhav8973 3 месяца назад
सर आमच्या वडिलोपार्जित जमीनीचा व्यवहार सन 2005 मध्ये झाली आहे, त्यावेळी आम्ही नाबालिक होतो, आमच्या सह्या समत्या नाही, आम्ही नायालयात जाऊ शकतो का?
@AdvSharangPande
@AdvSharangPande 3 месяца назад
प्रत्यक्ष येऊन भेटा
@darshangodse898
@darshangodse898 3 года назад
50 वर्ष हे निकाल लागत नाहीत साहेब
@AdvSharangPande
@AdvSharangPande 3 года назад
चुकिची माहिती आहे आपणास साहेब
@vandanapatil8326
@vandanapatil8326 Год назад
Old vktyi na nyaya dya
@vaibhavikanade3276
@vaibhavikanade3276 9 месяцев назад
Sir आमची जमीन पण चुलत दिराने खूप उलटे पालटे व्यवहार करून 17 gunthe पैकी 11 गुंठे विकून टाकली 12 झालीय आम्ही त्या वेळी त्याला नोटीस दिली होती त्या वेळी तो बोलला मी तुम्हालाच देतो परंतु परस्पर दुसऱ्यांना विकून टाकली त्या जमिनीत मध्यभागी माझे राहते घर आहे तो येऊन दादागिरी करतो अजूनही तेच चालले आहे तेथे आम्हीच राहत असून ती जमीन आम्हीच करत आहोत तरीही ती आम्हाला घेता येईल का प्लीज सांगा
@AdvSharangPande
@AdvSharangPande 9 месяцев назад
वैयक्तिक येऊन भेटा
@gajanankorde6089
@gajanankorde6089 Год назад
Study kela tr sarv milte
@bgbg4973
@bgbg4973 2 года назад
he sagala hatay pn yat khup varsh lagtat
@mukeshraut9226
@mukeshraut9226 6 месяцев назад
Office adresh connect number
@AdvSharangPande
@AdvSharangPande 3 месяца назад
9823054740 कॉल
Далее