खूपच साधे पण खूपच अप्रतिम जेवण बनविले आहे काकू तुम्ही खूप अनुभवी आहात मी तुमचे व्हिडीओ अगदी आवडीने बघते. मी स्वतः गावाकडून म्हणजे माहेर वरून शहरात आल्यामुळे मला हे सर्व स्वयंपाकाचे अनुभव पाठीशी आहेत... मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात मी माझ्या मुलीलाही तुमचे व्हिडीओ पाहायला सांगते तीही आवडीने पाहते. मला वाटते तुम्ही शिक्षिका असाव्यात कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही बारकाईने सांगता ते आम्हाला खूपच भावतं.. 👌👌👍👍❤️🙏
तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत कारण तुह्मी सर्व स्वयंपाक अगदी सखोल दाखवलात म्हणून. विशेषतः तुम्ही भाकरी कशी करायची ते अगदी छोट्या टिप्ससह दाखवलत त्याबद्दल thanks.. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि अश्याच तुम्ही भन्नाट रेसिपीस बनवत आणि आम्हाला शिकवत रहा..👍 🙏
किती आपुलकीने अभिप्राय दिला .आनंद वाटला.सोबत फाफडा ,शेव व गुलाबजाम करा .सोपे आहेत.खर्च फार नाही शिवाय घरचे ताजे पदार्थ .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
Thank you for sharing this! Let's stay connected with each other friends! 😊 खुप छान पदार्थ तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगितलेला आहे माझ्या ही चॅनलला आपण व इतर दर्शकांनी भेट द्यावी ही विनंती!